वृषभ राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)
HTML-код
- Опубликовано: 27 июн 2024
- वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
#) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
#) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...
Guruji Khupach chan mahiti 🙏🙏
या क्रमाने सर्व राशींचं सांगाल ना मला उत्सुकता आहे वाट पाहतो नमस्कार 🙏
Ram Krishna Hari
Jay shanidev 😊🙏🏻
Guruji kundali madhe kaalsarp dosh aahe mithun rashi aahe higher study sathi loan gyave ki nahi?
हे तुमच्या वैयक्तिक कुंडलीचा संपूर्ण विश्लेषण केल्यानंतर व दशा महादशेचा अभ्यास केल्यानंतर समजेल .
यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
धन्यवाद तुमचेआर्शिवाद असुद्या गुरुजी
नमस्कार सर मला कोणतंही काम करताण अडथळे खुप येतात उत्साह येत नाही अगदी पारायण करताणा सुध्दा कृपया उपाय सुचवा
रोज सकाळी संकष्ट नाशक गणपती स्तोत्राचा एक पाठ सुरू करा
जो मंत्र सांगता तो तिथे लिहून पाठवा आम्हाला सोपे होईल.
बाकी तुमचे मार्गदर्शन खूप छान 👍🙏
नवीन घरात राहायला जाण्यासाठी कोणता शुभ दिवस आहे. आम्ही शनिवार निवडला होता पण जाव की नाही हा प्रश्न मनात उठतोय सारखा काय करावं?
जुलै व ऑगस्ट महिन्यातील गृहप्रवेशाचे मुहूर्त सांगणारा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे अवश्य पहा म्हणजे गोंधळ उडणार नाही .
नवीन घरात जाण्याच्या अनेक शुभेच्छा ! गुरुदेव दत्त .