वृषभ जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - " गजकेसरी राजयोग " करेल तुमची सामाजिक व आर्थिक उन्नती ....
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• वृषभ राशी - गुरु ग्रह ... - वृषभ राशि गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती सर 🙏
Guruji Khupach chan vishleshan 🙏🙏
खूपच छान गुरुजी❤🎉
Khup chan sir
Khuppp cha chan
सर धन्यवाद 🙏
आपण विश्लेषण छान करता 🎉
सर, जन्म नावा वर येणारी रास आणि चालु नावावर येणारी रास वेगवेगळे असतात यावर मार्गदर्शन मिळेल का 🙏
चालू म्हणजे व्यवहारातील नाव याचा ज्योतिषशास्त्राची काहीही संबंध नसतो . तर आपल्या जन्माच्या वेळेला जी राशी असते त्या राशीलाच आपण जन्म राशी किंवा चंद्र राशी म्हणून ओळखतो आणि म्हणूनच ज्योतिष शास्त्रीय सल्ला घेतेवेळी जन्म राशी म्हणजे चंद्र राशी महत्वाची ठरते .
गुरुदेव दत्त .
@@JyotishKatta धन्यवाद गुरुजी 🙏
Me share market madhe paise lavte tr mala labh hoeil ka
Navin vastu ghet aahot, pan khup Maan vichalit hot aahe nirnay barobar hoel ki nahi
अशा वैयक्तिक गोष्टींची उत्तरे आपल्या मूळ कुंडलीतून अवश्य घ्या म्हणजेच मानसिक गोंधळ वाढणार नाही व निर्णय चुकून नुकसान होणार नाही . यशस्वी भव गुरुदेव दत्त .
Dhanywad guruji
Sir affirmations cha video kara na please.....and how it helps....
फारच सुंदर विषय आहे मी स्वतः त्या विषयामध्ये कार्यरत असल्यामुळे त्या विषयातले व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील धन्यवाद विषय सुचवल्याबद्दल .....
गुरुदेव दत्त .
Vrashabh sathi vivah yog खूप त्रासदायक आहे का..कृपया मार्गदर्शन करावे.
विवाह जुळवून येण्यासाठी चा मंत्र पाठ या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे