Sir rent very राहत असतील त्यांच्या साठी काय उपाय, कारण सगळ्याच Vaastu मध्ये वास्तुशांत केलेली नसते किंवा वास्तुपुरुष nikshep केलेला आहे की नाही हे माहीत नसते त्या वेळी नक्की काय उपाय करावा plz माहिती द्या. अतिशय छान माहिती दिलीत. धन्यवाद
आम्ही काही दिवसा w च वास्तू शांती गृहप्रवेश पूजा केली,...तुम्ही माहिती डी त्याच प्रमाणे पूजा केली,..... खुप खुप धन्यवाद सर.. मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या....🙏🌹
घरातील प्रत्येकाने सारासार विवेक बुध्दि वापरली आणि नैतिक आचार ठेवले तर त्या घरात कोणताही त्रास होत नाही येथे समाधान सदैव नांदते .....!! हे सत्य आहे बाकी वास्तू पुरुष या संकल्पनेला अर्थ नाही कोणीही घाबरु नका ......!! गरीबाला अन्नदान वस्त्र दान जरूर करावे , व्यसने करु नयेत ....काहीही होणार नाही होत नाही .....!!
आंम्ही वास्तुशांती केली नाही आणि आमची बिल्डिंग RIDEVLEPMENT ला जाणार आहे तरी सध्या काय उपाय करावेत वास्तुपुरुष शांततेसाठी प्लिज सांगा खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आवाज खूप छान आहे सर माहिती खूप सुंदर दिली असं आग्नेय दिशेस वास्तुपुरुष गाळला आहे व त्याच्या जवळ सिलेंडर ठेवलेला आहे तर काय उपाययोजना करावी लागेल
काही होत नाही ओम नमः शिवाय
🙏
Kyub. Chhan. Wahh
वास्तू पुरुषाची चांगली माहिती दिली.धन्यवाद.ओम नमो नारायणा.
खूप छान माहिती..Title बघून घाबरलो होतो पण आग्नेय दिशा ऐकून दिलासा मिळाला ..❤
😂
खुप योग्य छान माहिती मिळाली धय्नवाद
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Tumchi भाषा खूप आणि भाषाशैली खूप छान आहे. Mala khup avdte aata tumla bhagnyacha pn yog ala अतियश आनंद होत आहे.
वास्तू परूषाविशयी छान माहिती दिलीत धन्यवाद.
नमस्कार,
अध्यात्मिक आणि घरासाठी उपयुक्त माहिती.
धन्यवाद!
विशदभाषा खुपच परिचित, विषय समजला व लक्षात राहीला, धन्यवाद
खुपचं छान माहिती अपायाला उपाय ही सांगता ही गोष्ट खुपचं आवडली
खुप छान व ऊपयुक्त माहिती!!
🌹🙏👌👌khup chan sadhi sopi mahiti sangitalit sir🌹🙏 dhanywad👍
अभ्यास पूर्ण धार्मिक माहिती दिली, धन्यवाद 👏
Khup chan mahiti tya budal Dhanyawad 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान महिती दिलीत, त्यासाठी धन्यवाद.
खूपच छान माहिती आहे सर ही प्रत्येकाने आवर्जून करण्याचा प्रयत्न करावा नक्की म्हणजे तुम्हाला यशाचा मार्ग आपोआप मिळेल धन्यवाद सर❤❤
खूप छान माहिती दिली सर❤
छान माहिती आहे.अभिनंदन सर्
खुप छान माहिती दिली सर
फार फार महत्त्वपूर्ण माहिती दिलीत
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद गुरुजी
जय श्री राम सर खूप छान माहिती वास्तुपुरुषा बद्दल दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.
सर माहिती खुपच छान आपले खुप खुप धन्यवाद
Thanks to share thereal story that is behind the concept of vastu shanti
OM
महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद
👌👌👌आहे माहिती खूप अभ्यास पूर्ण 🙏
खूप छान मार्गदर्शन
Shree Swami Samarth jai jai Swami Samarth
खूपचसुंदर माहिती दिल्या बाढल आभारी आहोत तुमचं मी दत्ता पाटील
Far chhan mahiti dili sir,
Very Nice presentation.
Video khup mahite purn hota thank you 🙂💐👍👌✌️💝
Khup Chan ani important information sangitle dada tumhi. 👏👌👍
Good Explain sir. ❤❤
सर खुप छान माहिती तिही मराठी तून आपले मनापासून धन्यवाद 🙏🏻🚩🚩🚩🚩
Mahiti atyant mahatwachi hoti sir. Manpurwak aabhar
Khup chan mahiti sangitali sir thanks 🙏🙏🙏
आपले नेहमीच सागनें छान आसते मला आवडते धन्यवाद
खुपच सुंदर माहिती दिलंय बद्दल धन्यवाद श्री स्वा मी समर्थ ताई.
ओम नमो नारायणा
🙏🙏🙏🙏🙏
Om namaste narayana
वास्तु पुजा नाही केली गेली तर त्याच्या वर उपाय सांगा प्लिज
Khup Chan mahiti ani upay.abhari ahe.
Tumchi mahiti khup chhan dili
Khul Chan mahiti sangitali.
Very nice and useful informations
ओम नमो नारायणा
खूप छान शब्दांत सांगितली
वास्तूपुरुषाची महत्ती ..
करणार नाही कुणीच आता
इथून पुढे त्यात गलती..
सौ.सविता उर्फ प्रतिभा
घर विकतना,आपली वास्तपरुश,प्रतिमा काढून घ्यावी का?
Chan mahiti
Good explain❤❤
सर अतिशय छान माहिती दिली तर खूप खूप आभार तुमचे.
उपयुक्त माहिती.धन्यवाद
Va, Khup Chan
हे सर्व काल्पनिक आहे....
कर्म हीच पूजा आहे .....
Vastu purush la devgharat pujaycha ani nivad vagere thevaycha rkshan karto vastu purush gharacha pitra nay thevaycha gharat
बरोबर
Very good information about vastu
श्री परम पुज्य गुरुमाऊली सांगतात वास्तु पुरुष हा त्या वास्तुची देवता असते
वास्तुशास्त्र करण्याअगोदरहाउपायकेलातर,तर, चालतो का रे
खुप छान माहिती
Sir rent very राहत असतील त्यांच्या साठी काय उपाय, कारण सगळ्याच Vaastu मध्ये वास्तुशांत केलेली नसते किंवा वास्तुपुरुष nikshep केलेला आहे की नाही हे माहीत नसते त्या वेळी नक्की काय उपाय करावा plz माहिती द्या. अतिशय छान माहिती दिलीत. धन्यवाद
जागेत भरभराट/उत्कर्ष झाला तर तिथे रहावे नाहीतर दुसरीकडे जावे.
सकाळी उठल्यावर पहिले आपल्या देवदेवतांचे स्मरण करा कुलस्वामि देवता नमः वास्तुपुरुषा नमः असे नामस्मरण करा नक्की फायदा होईल
धन्यवाद.
खुप छान माहीती दिली .
🙏🏻खूप सुंदर
Sir tumcha vioce khup chan ahi
Khop Chan mahiti Dili sar
आम्ही काही दिवसा w च वास्तू शांती गृहप्रवेश पूजा केली,...तुम्ही माहिती डी त्याच प्रमाणे पूजा केली,..... खुप खुप धन्यवाद सर.. मनात काही शंका होत्या त्या दूर झाल्या....🙏🌹
Tysm🎉
श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Vastupurush agneya dishela ahe, pan chukun kapat ale ahe tyavarti kadhta yet nahi kay upay ahe ka🙏 , Dada khup chhan mahiti dili ahe..
सुंदर सुटसुटीत माहिती दिलीत
khupach chan ahe mahiti tumchi.
Vastu purusha hi chan mahiti di dhanyavad
Khup Chhan sangta
Thank you sir
Sir mi ishanya dishela colam madhe gadli ahe ...tr mi ata ky kru ..
Khup khup Sundar
Sir, kalash pooja keli aahe aamhi fakta gharchya ghari,vastu purush nahi gadlaa ..pn aata nusta vastupurush gadla tr chalel ka haldi kunku lavun
Aagney dishela vastupurush nikshep karatana vastu purushach dok konatya fishela aasaw? Pls guide kara
Jai malhaar thanks sir
घरातील प्रत्येकाने सारासार विवेक बुध्दि वापरली आणि नैतिक आचार ठेवले तर त्या घरात कोणताही त्रास होत नाही येथे समाधान सदैव नांदते .....!! हे सत्य आहे बाकी वास्तू पुरुष या संकल्पनेला अर्थ नाही कोणीही घाबरु नका ......!! गरीबाला अन्नदान वस्त्र दान जरूर करावे , व्यसने करु नयेत ....काहीही होणार नाही होत नाही .....!!
Chan mahiti ahe om namo narayana, krupaya vastu purush kasa thevava te sanga
Super❤❤❤❤
पुन्हा वास्तुशांत करताना वस्तूपुरुष नव्याने आग्नेय् दिशेला गडावा की अगोदरचा बाहेर काढून त्याची स्थापना करावी. कृपया माहिती द्यावी.
Balasaheb bubhe sr Juna vastu purush kute gadayca sanga
🤣🤣🤣
एका मालकाने एकाच वेळी आग्नेय दिशेला निक्षेप करा, मालक बदलल्यास नवीन vastushant करून पुन्हा नवीन वस्तूपूर्ष निक्षेप करा
1:19
Maza flat ahe tr grah pravesh zala ahe tr naral agniy dishela thevala tr chalel na
Basin chya Khali agney disha aahe tar chalel ka basin Khali vastu purush
Avdut chintan shri Gurudev Datta Shri Swami Samarth ...
छान माहिती पण वास्तू पुरुषाचे डोके कोणत्या दिशेला यायला हवे
आंम्ही वास्तुशांती केली नाही आणि आमची बिल्डिंग RIDEVLEPMENT ला जाणार आहे तरी सध्या काय उपाय करावेत वास्तुपुरुष शांततेसाठी प्लिज सांगा खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
छान माहित सागितली
Khup Chan mahiti sangitliti 👌👍
Khup cc
Very good suggestion
Vastu purush agney la nikshep kartana tya che doke kuthlya dishela asave?To paltha karava ka?
उत्तम माहिती
Kichan bedroom ki hall madhe kuthe krava pn m
Khup khup sadguru Guruji Jay 🙏
Shree yantra jithe vastu assudhi sampte thithe.
Good Information About Vastu Purush
घरात सारासार विचार आणि विवेक बुद्धी तुम्ही तेव्हाच वापरू शकता जेव्हां वास्तू तशी असेल.. नाहीतर सर्वनाश आहेच
Tumcha awaj khup Chan ahe ..
वास्तुशांति झालि असेल तर ,पुन्हा करावि लागेल का
वास्तु पुरुषाची शांति कसी करावी हा वीडियो taka
Fkt Hindu Sanskriti madhe vastu purush pujan krtat ka 🙏🙏🌹
very nice information
Sir ji, bhadekaruna pn vastu tras hoto ka ??
Upay sangava.