धानोरकरांनी 6 मतदारसंघात लीड घेतलं, सुधीर भाऊंच विधानसभेसाठीही टेन्शन वाढवलं | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #PratibhaDhanorkar #SudhirMungantiwar #ChandrapurLokSabha #MaharashtraTimes
    बाळू धानोरकरांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज अहिर यांना पाडलं आणि ते जायंट किलर ठरले.. त्यानंतर बरोब्बर पाच वर्षांनी आपल्या पतीची साथ सुटलेली असतानाही प्रतिभा धानोरकरांनीही सुधीर भाऊंना पाडलं आणि धानोरकर हेच खरे जायंट किलर आहेत यावर शिक्कामोर्तब केलं.. लोकसभेसाठी इच्छुक नसलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी तिकीट मिळालं खरं, पण काँग्रेसने हा मतदारसंघ राखण्यासाठी पुन्हा धानोरकरांवरच विश्वास दाखवला आणि त्यांनी तो सार्थही ठरवला.. सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात लीड घेतलं आणि फक्त लोकसभाच नव्हे, तर धानोरकर हे नाव विधानसभेलाही भाजपला नडणार असल्याचे संकेत दिले.. धानोरकरांनी सर्व मतदारसंघात लीड घेत लोकसभेनंतर आता विधानसभेलाही सुधीर भाऊंचं टेन्शन कसं वाढवलंय आणि लोकसभेची लढत कशी रंगली तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 103

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 3 месяца назад +46

    बाईनं पाडलं बाईनं.

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 3 месяца назад +29

    टार्गेट विधानसभा 👍👍

  • @gajananpanchal3719
    @gajananpanchal3719 3 месяца назад +116

    सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात असा फास अडकवला कि ते लावलेल्या झाडांना पाणी घालायला सुद्धा जाऊ शकत नाही

  • @prafulbhambid5777
    @prafulbhambid5777 3 месяца назад +36

    सुधीर ला पाडा.....धानोरकर ताई अभिनंदन,💐💐💐
    From- दापोली (रत्नागिरी)

    • @rutikujal8198
      @rutikujal8198 3 месяца назад +1

      Lot's of love...& Blessing from Dapoli ❤❤❤

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 3 месяца назад +76

    सुधीर भाऊची जिरली असेल आत्ता 😂😂😂

  • @ashking9408
    @ashking9408 3 месяца назад +24

    महाराष्ट्र राज्यातील हेवीवेट नेत्यांला एका बाईन पाडलं बाईनं .

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 3 месяца назад +13

    तोतरा माजला होता वाटेल ते बरळत होता.एका बाईन पाडला आता विधानसभेत पण पडणार...

  • @anilshinde7164
    @anilshinde7164 3 месяца назад +42

    यांना तर कुठे विजयी वहायचे होते

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 месяца назад +7

    प्रतिभा धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या आहेत. लोकशाही बचाव, संविधान बचाव....

  • @sandippimpalkar7469
    @sandippimpalkar7469 3 месяца назад +33

    मुनगंटीवार विधानसभेत हरणार १००%

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    सुधीरभाऊ काही कामाचे नाहीत अशी लोक घरी बसलेलीच बरीच

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 месяца назад +22

    पुढच्या वेळेस सुधीर, महाजन, राम कदम, शेलार पडतील 😂

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h 3 месяца назад +33

    फडणवीस चा स्व पक्षातील अजून एक बळी

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 3 месяца назад +6

    🙏🙏मुंनगटी साहेब
    खोटे बोलुन रेटुन बोलुन चालत नाही

  • @popatmohite6463
    @popatmohite6463 9 дней назад

    अभिनंदन ताई यांना असंच पाढा

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 3 месяца назад +10

    याचा विकास जन्माला आलाच नाही, फेका फेकी करतात हे जनतेला समजलंय

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 месяца назад

      35कोटिझाडलावनारमनेहोतेवाटतसावलिलाबसलेतवाटत

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Месяц назад +1

    प्रतिभा ताई धानोरकर या महिला उमेदवारांनी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना प्रचंड मतांनी हरवलं तसेंच आता विधानसभा मध्ये सुद्धा डाँ अभिलाषा गावतुरे/ बेहेरे हे हरवतील अशी चर्चा जिल्ह्यात दिसून येत आहे

  • @janmanas555
    @janmanas555 3 месяца назад +4

    अहंकार आणि माज जास्त वेळ टिकतं नाही देव सजा देतो बाकी काही नाही😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ArvindPayal-qj7nz
    @ArvindPayal-qj7nz 3 месяца назад +7

    Khryacha vijye💐💐💐💐🙏🙏

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 3 месяца назад +2

      वाघनखं.आणलेवाटत

    • @Pratik4518
      @Pratik4518 3 месяца назад

      दारूचा विजय.

  • @TukaramKuchankar
    @TukaramKuchankar 3 месяца назад +2

    सुधीर विधानसभा ला पडणार 👍

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh 3 месяца назад +2

    Good work tae

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 3 месяца назад +4

    ३३कोटी झाडे जगवा ,जी लावलीच,,,,

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 3 месяца назад +6

    Sudhir bhau vidhan sabha tumcha parbhav 101takke

  • @ashwinchavan1324
    @ashwinchavan1324 3 месяца назад +1

    सुधीर भाऊ तुमची सुज काय कमीच होत नाही राव

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 5 дней назад

    या वेळी मूनगूनटीवार नक्की मान टाकणार.(100% हरनार)

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 3 месяца назад +10

    मुनगंटीवार हे विधानसभा निवडणुकीत 100%पडणार हे नक्कीच 😢😮😅

    • @devanandpeddiwar3115
      @devanandpeddiwar3115 2 месяца назад

      swapn bgha

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 Месяц назад

      ​@@devanandpeddiwar3115लोकसभेत जिरली नाही वाटते.मग आता येत्या विधानसभेत पुन्हा जिरवुन घे 😆😆

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 3 месяца назад +6

    मुनगंटीवार बेंबीच्या देठा पासून भासण ठोकत होता पडला ते चांगले झाले.

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 3 месяца назад +1

    मुनगंटीवार आता परत कुठेच निवडू शकत नाही पक्ष सोडला तर निवडू शकतो नाहीतर नाही

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 3 месяца назад +20

    काँग्रेसने सहाच्या सहा मतदारसंघात उमेदवार विधानसभेला उभे करावेत धानोरकर मॅडम मुळे ते पण सहाच्या सहा निवडून येतील

  • @shivajichaudari8940
    @shivajichaudari8940 3 месяца назад +3

    त्रा ट्रा त्रां

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Месяц назад +1

    सुधीर भाऊ ला म्हणाव लंडन वरून आणलेल्या वागण्याच्या घालून चंद्रपूर जिल्ह्याला भीती दाखव म्हणजे निवडून येतील😂😂

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +1

    बाईने पाडल,बाईन,अजीतदादाच्या शब्दात

  • @dipakghadge3901
    @dipakghadge3901 3 месяца назад +1

    मुनगंटीवार वेडे नाहीत खासदार होऊन दिल्ली ला जायला इथं मंत्री पद त्यांच्याकडे केंद्रात काय त्याणला मंत्रिपद दिल नसतं

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 месяца назад

    ताई सुध्या ला पाडल आपले अंभिनदन🎉🎉

  • @madhukardeshmukh2780
    @madhukardeshmukh2780 Месяц назад

    मुनगंटीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती झाड लावले किती जगले किती पैसे खाल्ले हा निवडून येणार नाही

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o 3 месяца назад +3

    Bare zale BJP cha bol ghevada ghari basala ani kimat samajali

  • @saileshchoukhunde7160
    @saileshchoukhunde7160 3 месяца назад +6

    Gem kela bhau...

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 4 дня назад

    साही सिट काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येईल

  • @VaishaliKinkar
    @VaishaliKinkar 3 месяца назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-mw8dt6sc7e
    @user-mw8dt6sc7e Месяц назад

    सुधीर भाऊनी महाराष्ट्रातील कंन्ट्राटी लोकाचा वापर केला. ईश्वर करो......

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 месяца назад

    Good dhanorkar tai

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo Месяц назад +1

    AATA ajun 💯% padnar punha

  • @devanandpeddiwar3115
    @devanandpeddiwar3115 2 месяца назад

    powerfull man munfanteewarusaheb

  • @FirozKhan-tp3km
    @FirozKhan-tp3km 28 дней назад

    ✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋

  • @sanjaythekale5594
    @sanjaythekale5594 3 месяца назад +1

    सुधीर वर ED लावा

  • @bhagwatkadam3544
    @bhagwatkadam3544 3 месяца назад +7

    Tota

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Месяц назад

    दरेकर शेलार लाड मन गूंती वार फडणवीस गिरीश महाजन हे सगळे पडणार लिहून घ्या

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r 3 месяца назад +1

    Tahi ne jikun davl💪💯

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 3 месяца назад +2

    Over confidence...sudhirbhau 😮

  • @VinayakJojar
    @VinayakJojar 3 месяца назад +6

    बाईन पाडल

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Месяц назад

    सुधीर भाऊ पडणार

  • @utkarshkolhe174
    @utkarshkolhe174 17 дней назад

    महाराष्ट्र मध्ये बी जे पी 288 सीट्स बिनविरोध निवडून येतील अशी मोदींची गॅरंटी आहे देवेंद्रफडणवीस मुखमंत्री कायम राहणार आहे मोदी यांची गॅरंटी आहे मोदी जिंदाबाद अमर रहे

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 18 дней назад +1

    Lokanchi kama keli na lok nivdun dettat, caste ani religion cha factor asstochh pn kaam krnara neta ya saglya factors vrti bhari padtooo.
    Yana kama kru vatt ta nhi ani mg parat bhikarya sarkha vote magyla yetatt

  • @rnfr5360
    @rnfr5360 3 месяца назад +2

    BJP vidhansabhet bhuisapat hoil evadh nakki.... Loksabhet lok ekada modikade baghun vote detil pn vidhansabhet naahi

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 11 дней назад

    Chandra pura Varun iron ore shifting to Goa MPT Port Loyad matel continuously shifting mud iron ore

  • @devanandsavandkar7454
    @devanandsavandkar7454 3 месяца назад

    बहिन भावाचा नावाला लावलेला कंलक मोडित काढला धानोरकरानी

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 2 месяца назад

    Swatala farach hushar samajto padlach pahije

  • @mahalingeshwarhagidale7875
    @mahalingeshwarhagidale7875 3 месяца назад

    आता महाराष्ट्र मध्ये लक्ष घाला आपण मुख्यमंत्री झाल्यास कोग्रेस स्वबळावर सत्तेत येईल

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 месяца назад

    सुधीर भाऊ, मतदार संघात पन बाई lid
    ??

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 3 месяца назад

    बाईन पाडलं रे 😂😂😂😂😂

  • @sachinthombre368
    @sachinthombre368 2 месяца назад

    अजित पवार... लै बाईन पाडलं बाईन 😅😂

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 месяца назад

    हमेशा असत्य बोलने बाले हमारे पंतप्रधान स्कूल में नहीं गये है ऊनसे कोई अपेक्षा करना व्यर्थ है.हम सब क्षेत्र में दुनिया से पिछे गये है.

  • @user-ic1sx8we8m
    @user-ic1sx8we8m Месяц назад

    Sudir mungativar vidansaba made padnar aahe

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 3 месяца назад

    Fadanvis ne sudhir bhauncha karyakram kela,,,, iccha nastanhi tyana ticket dile,,,,,,,,, 😢

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 месяца назад

    Sudha bas ghari ata

  • @saileshchoukhunde7160
    @saileshchoukhunde7160 3 месяца назад +4

    Vidhan sbhela bhauch yeil...❤

    • @anmolraut8670
      @anmolraut8670 3 месяца назад +8

      नाही yenar

    • @vivekchikate9780
      @vivekchikate9780 3 месяца назад +4

      Nahi yenar

    • @Parivartan999
      @Parivartan999 3 месяца назад +2

      लोकसभेत पन असेच म्हणत होते सगळे😂😂😂

    • @centreofdarvekar
      @centreofdarvekar 3 месяца назад +1

      ​@@Parivartan999te tr jati wr jhala yedya ani 8500 khi ata bhetnar nhi mhnun mata phirtil, mungantiwar ch kam ch bolta,

    • @Parivartan999
      @Parivartan999 3 месяца назад +1

      @@centreofdarvekar मोदी चे 15 लाख भेटले का तुले...???