असा एक दिवस जातं नाय कि.... हे गाणं मी ऐकत नाही.... प्रत्येक वेळेला नव्याने शिमगा सण डोळ्या समोर येतो.... आणि आपली आई भक्कम आपल्या पाठीशी आहे ह्याची जाणीव होते..... मनापासून धन्यवाद, रत्नाकर आण्णा ❤️ आई काळकाई तुम्हाला भरपूर आयुष देवो 🙏
शक्ती तुरा नाचामध्ये बाबा लेकीची पहिली जोडी येऊ दे. तसं तर बाबा लेकांच्या जोड्या खुप आहेत. आमची तर घरातील सर्व मंडळी या क्षेत्रामध्ये स्री-पुरूष आहेत.आमच्याकडे डिजीटल टेक्नालाॅजी नसल्यामुळे आम्ही गावापुरतेच गायक.
खूप वेळा हे पारंपरिक गाणं ऐकलं खूप छान वाटत गाणं ऐकायला मन प्रसन्न होऊन जात...खूप छान शब्दरचना आणि संगीत आहे...महाकाल बुवा आणि त्याहून तुमचं आवाज तर एकदम मंत्रमुग्ध करणार आहे...खूप खूप अभिनंदन तुमचं💐💐🎊🎊🎉🎉
असा एक दिवस जातं नाय कि.... हे गाणं मी ऐकत नाही.... प्रत्येक वेळेला नव्याने शिमगा सण डोळ्या समोर येतो.... आणि आपली आई भक्कम आपल्या पाठीशी आहे ह्याची जाणीव होते..... मनापासून धन्यवाद, रत्नाकर आण्णा ❤️ आई काळकाई तुम्हाला भरपूर आयुष देवो 🙏
खुप छान
कोकणाचा सुंदर आवाज
👌👌👌👌👌👌👌
❤
धन्यवाद🙏
आपले प्रेम असेच या शाहिरावर राहो हिच सदिच्छा😊
@@ratnakarmahakal2303 para
महाकाळ बुवा तुमच्या चाली अतिशय अप्रतिम असतात अगदी silent पण पुन्हा पुन्हा ऐकावे असे
मस्त
खुप शुभेच्छा
nice
शक्ती तुरा नाचामध्ये बाबा लेकीची पहिली जोडी येऊ दे.
तसं तर बाबा लेकांच्या जोड्या खुप आहेत.
आमची तर घरातील सर्व मंडळी या क्षेत्रामध्ये स्री-पुरूष आहेत.आमच्याकडे डिजीटल टेक्नालाॅजी नसल्यामुळे आम्ही गावापुरतेच गायक.
महाकाल बुवा खूप छान गाणं आहे अशीच आपली कोकण ची परंपरा चालू राहूदे शिमग्याची हार्दिक शुभेच्छा From=नांदगाव खेड
शाहिर अतिसुंदर आणि खरोखर तुमच्या गायिकेचा आवाज खुप सुंदर आहे आणि अशीच आपली कोकणची परंपरा चालू ठेवा 🙏👏🙏💐💐💐
खूप छान गाणं झालाय ❤️🙏
तुमच्या प्रेमाची ताकद
धन्यवाद कोकणी निखिल
Khup chan
Ek no
छानच गाणं, बाप बेटी ना हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर🙏
@@ratnakarmahakal2303
🎈
🎈
L
P
खूप सुंदर गीत लयबद्ध ठेका वाज खूप लयभारी भाऊ
महाकाळ बुवा गाण्याची रचना खुप छान आहे
आणि नवीन चालीवर गाण लय भारी वाटत
खूप वेळा हे पारंपरिक गाणं ऐकलं खूप छान वाटत गाणं ऐकायला मन प्रसन्न होऊन जात...खूप छान शब्दरचना आणि संगीत आहे...महाकाल बुवा आणि त्याहून तुमचं आवाज तर एकदम मंत्रमुग्ध करणार आहे...खूप खूप अभिनंदन तुमचं💐💐🎊🎊🎉🎉
बाप लेकीची जोडी 👌👌👌
धन्यवाद😘💕
Nice song..😙 shimga mhnje koknchi shan..nd jaan❤😍😎
अप्रतिम महाकाळ बुवा म्हणजे रत्नागिरीचं रत्न आहे
कोकणातील शिमगोत्सवावर आधारीत
खुप सुंदर असे गित
साहेब तुमच्या लेखणीस सलाम
खुप खुप शुभेच्छा 😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍🥰🥰🥰
💯👌👌👌
खुप खुप सुंदर 👏👏👏👏👌👌👌💐💐💐🎉🎉 अभिनंदन ❤️❤️❤️
अप्रतिम काव्य व गीत रचना माऊली 👌👌🙏🙏बाप लेकीचं स्वर पहिल्यांदा ऐकताच उर भरून आलं 🙏
Mahakal buva Baap aani Mulgi Doghancha Aavaj Number 1 🤘😍
Superhit song mahakal Buva😍😘👌👌👌👌👌
एकदम कडक
मन तृप्त होतच नाहीं no. 1 Song for kokani shimoga 2023
chaan 😍
सुंदर काव्य रचना महाकाळ बुवा सुंदर गीत असेच आपल्या कोकण चे नाव रोशन करत हरा हीच शुभेच्छा
Khup Chan geet gayan aani sangit hi chan
A1 song
Khup Chan song ahe
सुपर डुपर हिट song
❤👌🏻
महाकाळ बुवा तुम्हाला सलाम
Kadak song buva manaala bhidnar gan 👍👍🙏🙏🙏👍👍❤️❤️
व्वा...! छान...! बुवा... झकास 👌👌👌
धन्यवाद😘💕
मस्त गाणं सुंदर वाक्य रचना..... 🤟👍🚩
👌🏻👌🏻✨
असेच खूप छान गीत गात.... आणि कोकणचे नाव प्रज्वलित.... ही बाप-लेकीला शुभेच्छा...
9
छान
❤❤
माऊली छान गाणं आहे । 👌👌🎧
Very nice voice
देव नाचतोय शिमग्या मधी👌👌👌👌👌👌👌
😘😍🌴🌳वा अप्रतिम शाहीर🌷🌹🚩👌
खूपच छान गीतरचना...
मस्त गाणं ऐकायला मन प्रसन्न होऊन जातं.....💐💐💐💐👍👍👍👍👍👌👌👌👌
Khup Sundar Geet Buva .👌🏻👌🏻
Nice buva
@@chandubadade2919 !११
Khup khup chan song
Sup mahakal buva..nyc voice...sunder gane
❤
बुवा खुप छान गाण्याची रचना केलीत आवडली सलाम 🙏♥️♥️♥️♥️♥️
Nice episode
Very nice song 🙏🙏🙏🙏
Vv
❤️❤️❤️❤️
तुमची चिखली गावात जी नमनरूपी सेवा झाली ती पण खुप अप्रतिम होती. तुमचे आभार🙏
खूप छान हा प्राप्ती गण बोलात 👌
Khup chan buva gane 🙏🌺
Kdk,म हाकाल
कडक
अप्रतिम लय भारी
kdakkk ratnakar dada 🥰🤩😍
खूप छान महाकाल बुवा
Op bhuva❤️✨
खूप सुंदर गाणं आहे
खूपच छान बुवा. 👌👌👌👍
मस्त शाहिर बुवा धन्यवाद
आपली संस्कृती❤️आपला अभिमान 🙏👍
शिमगा कोकणचा अलौकिक सण महाकाळ वडील आणि लेकीने गायलेले अप्रतिम गाणं गायलं आहे
अप्रतिम गीत गायण ...खूपच छान
अप्रतिम सुंदर
खूप छान 👌👌
Khup chan buwa tumcha aadr aahe mla tumchi patek gani aani tya ganyatil aek aek shabhdh mi manapsun aaikte tumchi kavya rachna mla khup aavdte 👌
Very nice song very nice voice buva and prapti di👌👌👌👌
Hii
Ekch number 💯💯💯💯
Ek no गाणं बुवा
👌🙏 LAY BHARI🙏 MAZA KOKAN ............KOKANI GANI........
खूप सुंदर आहे सॉंग
Khup chan 👌👌 man prasaan jal
Chhan
खूप छान बुवा आवडले गाणे
Nice song ....mahakalbuva👍❤️
Khup sundar gan aahe buva
अप्रतिम काव्य रचना,, खुप सुंदर गाण आहे 😘😘👍👍😍
Khup sundar gan aahe...
खुप छान गित आणि अप्रतिम आवाज यांची भन्नाट मैफिल 👍🙏
Very nice song guruvary👌
Khup chan 👌 👌 👌 👌 keep it up
खुपच छान गाणं
Nice song and music saund super 1no
Khup mast 👍
Nice song buva ..........😊😊😊😊😊😊
1नंबर गाणी असतात .👌👌
खूप सुंदर गीत रचना आणि आवाज
khup sundar buva 👌👌
खुप छान 🎉🎉
Khup chan mamashree
अप्रतिम 😍😍😍
Apla kokan ek number
अतिसुंदर काव्यरचना
Tumche song mast astat kharch ❤️
लय भारी आहे गाणं
Nice song
मस्त गाणं खूप सुंदर
Very nice song buwa 👌👌
1 number kokani shimga song ❤🙏🥳🥳