शक्ती तुरा//शाहीर// ज्योती शिंदे यांनी केलेली दुसरी बारी 😂🤣🤣

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 56

  • @ameyshinde9524
    @ameyshinde9524 3 месяца назад +2

    या लोणेरे मंडळानी काय बघुण ही गायीका आणली होती ..इथल्या महीलांना काय वाटले असेल..या बायांन मुळे व त्यांचे कार्यक्रम ठेवणार्‍यांन मुळे शक्ती तूरा संप्पत चाललाय

  • @SwarajPawar-mj1qo
    @SwarajPawar-mj1qo 3 месяца назад +2

    ❤️💋एक नंबर बारी जोती

  • @rameshlingayat3835
    @rameshlingayat3835 3 месяца назад +2

    आई बहिणी अशा कार्यक्रमा ला येतात ही शाहिरीनी जाणीव ठेवावी म्हणून लोक कला पावत आहे

  • @express2468
    @express2468 4 месяца назад +6

    शाहीर डायरेक्ट शिव्या देत आहेत.यांना शक्ती तुरा काडीमात्र माहीत नाही आहे कव्वाली गात आहेत.आम्ही लोककला मनापासून जोपासतो पुन्हा यांना आयोजित करू नये.

  • @akshaysutar3348
    @akshaysutar3348 3 месяца назад +4

    ह्या अशा शाहिरी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि कार्यक्रम दिलाच नाही पाहिजे

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 4 месяца назад +9

    यांनी वाट लावली शक्ती तुऱ्याची
    यांना शक्ती तुरा कळलाच् नाही

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 4 месяца назад +4

    शक्ती तुऱ्याची पार वाट लावली या गायकांनी.

  • @omkaragarkarofficial
    @omkaragarkarofficial 3 месяца назад

    शक्ती तुरा जिवंत ठेवायचा असेल तर या म्याडम ला परत शक्ती तुरा बारी देऊ नका ह्या कवालितच बऱ्या आहेत

  • @prateshbhoir9661
    @prateshbhoir9661 3 месяца назад +1

    शक्ति तुर्यात आणि स्टुडिओ च्या डांन्स मधे फरक आहे

  • @kishorsanas4650
    @kishorsanas4650 4 месяца назад +15

    हे जे साँग आहे जगन्नाथ ने गायलल..... हे maz जून गान आहे..... फालतू गिरी करु नका कुणी चाल बदलून गाणी गावू नका

    • @jagannathkhargaonkar9552
      @jagannathkhargaonkar9552 4 месяца назад +1

      तुझी गाणी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही ,,मी तुझी गाणी ऐकावी एवढा माझ्यासाठी तू मोठा शाहीर नाही ,,ही कल्पना माझे आदरणीय गुरुवर्य रमेश बुवांची कल्पना आहे,,तुझी गाणी गायची मला आयुष्यात गरज नाही लागणार मी 14 वर्षाच्या या शक्ती तुरा आणि भजनाच्या प्रवासात फक्त गुरुवर्य आणि मी असे दोघांनी लिखित केलेली गाणी गायिलीत,,उगाच स्वतःच्या बढाया मारू नको

    • @shubhamhorambe619
      @shubhamhorambe619 3 месяца назад

      😮

  • @maheshbhuvad5070
    @maheshbhuvad5070 3 месяца назад +1

    एक स्वतः सुद्धा कोणाची तरी आई बहीण असेल की ही आणि अश्या शिव्या देते तिच्यावर बंदी आणा

  • @pandurangphatkare5026
    @pandurangphatkare5026 4 месяца назад +5

    शास्त्र आधारे शायरी करत नाही

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 3 месяца назад

    आवाज लय भारी

  • @santoshdhepe7340
    @santoshdhepe7340 3 месяца назад

    असले नाच ठेवू नये आयोजकांनी एक गाणं पण शास्र आधारित नाही

  • @nileshpatil6587
    @nileshpatil6587 3 месяца назад +3

    जगन्नाथ खारगवकर ची दुसरी बारी टाका

  • @dhakwalmayuressh
    @dhakwalmayuressh 3 месяца назад

    😂😂😂

  • @sanjayjade1057
    @sanjayjade1057 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @nageshumasare7492
    @nageshumasare7492 4 месяца назад +7

    ही ला शास्त्र माहीतच नाही कारण ही धम्म ज्योती आहे ते असेच गाणं बोलनार

    • @satishtembe3820
      @satishtembe3820 3 месяца назад +1

      तीला शास्ञ कळत नाही तरी पण गणपतीत लोणेरकरांनी तीला देवळाच्या पारावर नाचवली काय छान समाजाला बोध घेणारा कार्यक्रम आहे.

    • @rameshlingayat3835
      @rameshlingayat3835 3 месяца назад +1

      अशा लोकांना कशाला बोलावता

  • @rameshmahale8486
    @rameshmahale8486 4 месяца назад +1

    हा कार्यक्रम कुठे चालू केल

  • @aniljadhav3927
    @aniljadhav3927 4 месяца назад +2

    मुळात या सागरीत झाल्या आहेत का?

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 3 месяца назад +2

    अंधाऱ्या रातीला ,,लावतो ज्योतीला..
    याचा अर्थ या बाईला कळला नाही...
    कव्वाली गाते...
    तू बोंबलत आहेस पण खालची लोक खालीच. पडतात....
    याचे भान ठेव जरा......

  • @rajaramgotad6367
    @rajaramgotad6367 4 месяца назад +2

    बाई डबल मेनिग गाणी गाताना योग्य शास्त्र अर्थ सा्नगावा लागतो

  • @siddheshghanekar6514
    @siddheshghanekar6514 3 месяца назад +1

    Kalgi tura mandalacha pass aahe ka hichyakde

    • @mangesh7star
      @mangesh7star 3 месяца назад

      त्यांनाच विचारा... शक्ती तुऱ्याला पार बरबाद केलाय....

    • @maheshbhuvad5070
      @maheshbhuvad5070 3 месяца назад

      वाटत नाही असेल करून ,कारण गायकी फालतू आहे

  • @sadanandmisal5456
    @sadanandmisal5456 4 месяца назад +1

    कव्वाली आहे की शक्ती तुरीचा नाव आहे

  • @malangbaba6149
    @malangbaba6149 4 месяца назад +2

    Hi kay qwali gate

  • @SateshDabe
    @SateshDabe 4 месяца назад +2

    Band kara hila kawali barobar ahe tizya sathi

  • @aaijivdanikalafoundationsh9921
    @aaijivdanikalafoundationsh9921 4 месяца назад

    आदरनिय खार गावकर बुवा अशी स्वत्तची का काढून घेताय हेच कळत नाही

  • @rameshmahale8486
    @rameshmahale8486 4 месяца назад +3

    मग ज्योती बोलाच कशाला बोलावल?

  • @nileshshigwan2746
    @nileshshigwan2746 4 месяца назад +6

    Next year la lonere made sakshi shinde vs yogesh jadhav theva nahitar Sachin kadam vs Vikas Lambore or Devendra ziman Yana theva ,tumcha paisa vasul honar

  • @maheshbhuvad5070
    @maheshbhuvad5070 3 месяца назад +2

    पैश्याचा खेळ केलाय पैश्यासाठी काय पण

  • @SUSHILPAWAR-ie3sx
    @SUSHILPAWAR-ie3sx 4 месяца назад +3

    कव्वाली गातात तर तस बोलणार ना ती

  • @mangeshjadhav9999
    @mangeshjadhav9999 3 месяца назад

    शक्ती,तुरा आहे कि फक्त फालतुगिरी
    चालले,

  • @nileshshigwan2746
    @nileshshigwan2746 4 месяца назад +1

    Hichapeksha Sakshi Shinde chagli gate

  • @aaijivdanikalafoundationsh9921
    @aaijivdanikalafoundationsh9921 4 месяца назад

    खाली कौरस करणार्याना तरी कळल पाहीजे आपण ऐक पुरूष आहोत

  • @nileshholkar5571
    @nileshholkar5571 4 месяца назад +7

    ह्यांना बारी देऊ नका ह्या कव्वाली गातात आणि शक्ती तूर्यची वाट लावतात

    • @shashikantballal7080
      @shashikantballal7080 3 месяца назад +1

      तुमला काय प्रॉब्लेम आहे का

    • @chandrakantdhopat2614
      @chandrakantdhopat2614 3 месяца назад +2

      जरा सर्व कमेंट्स वाचल्यात तर लक्षात येईल आपल्या...

  • @MagicalNails-db1mp
    @MagicalNails-db1mp 4 месяца назад +2

    Faltu aavaj 😂

  • @govindmandavkar6591
    @govindmandavkar6591 3 месяца назад +1

    फालतुगिरी चालली आहे

  • @ramchandramhatre6567
    @ramchandramhatre6567 3 месяца назад

    यांच्यावर कमेंट काय करणार हे पैशाचे लालची आहेत, शक्ति तुरा यांच काही संबंध आहे असे वाटत नाही, अशांना कार्यक्रम देणारे ही तितकेच अयोग्य काम करतात हे नाईलाजास्तव म्हणावेसे वाटते आहे

    • @mangesh7star
      @mangesh7star 3 месяца назад

      पण दुर्दैव अशांना आपल्या कोकणातील आयोजक बळी पडत आहेत...