घड्याळबाबा कासावीस, शंभर शरद पवार-एक फडणवीस! मुंबई पेटवण्याचा कटसम्राटांचा डाव उधळला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #sharadpawar #devendrafadanvis #eknathshinde #maratha_reservation

Комментарии • 2,4 тыс.

  • @pradeepthakre3433
    @pradeepthakre3433 7 месяцев назад +39

    मी मराठा पण फडणवीस आणि शिंदे चांगले आहेत. आम्ही त्यांनाच suport करू.

  • @Bhai_raigad
    @Bhai_raigad 7 месяцев назад +54

    महाराष्ट्राचा सेवक सर्व समाजाचा तारणहार सन्मा. देवाभाऊ... या नेत्याला साष्टांग दंडवत

  • @harshaljoshi2855
    @harshaljoshi2855 7 месяцев назад +23

    खरं बोललात सर तुम्ही, म्हाताऱ्या च्या या जाती पातीच्या राजकारणा मुळे महाराष्ट्र अजून ही सामाजिक दृष्टीने बिहार पेक्षा मागे आहे, याने पृथ्वीराज बाबा सारख्या चांगल्या CM ला त्रास दिला आणी आता देवेंद्र जी! पण देवेंद्र जी बाप माणूस आहे हे त्याच्या पण लक्षात आलाय. तुम्ही दिलेलं टायटल परफेक्ट आहे 👍👍🚩

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 7 месяцев назад +139

    *"कटसम्राट"ही पदवी बहाल केली*
    धन्यवाद, छान 🙏

    • @vidurlaghade9006
      @vidurlaghade9006 7 месяцев назад +3

      शरद पवार हे
      कटसम्राट 😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 5 месяцев назад

      घड्याळ बाबा सुद्धा. 😝😂🤭👌

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 7 месяцев назад +4

    नमस्कार प्रभाकरजी,
    एका शिवसैनिकाने केलेलं आजचं सुंदर विश्लेषण खूप आवडलं .अगदी अगदी मनःपूर्वक अभिनंदन.

  • @desaiagro2609
    @desaiagro2609 7 месяцев назад +46

    आदरणीय प्रभाकरजी आपल्या विश्लेषण अगदी सटीक आहे निव्वळ महाराजांचा मावळा मर्द मराठा म्हणूनच आम्ही आपल्याकडे आशेने बघतो जय हिंद जय श्रीराम

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +2

      Dusra Ek ED Pidit Pawar Aazad Maidan Var Ka Naachat Hota

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад

      अजित पवार आल्या पासुन भाजप वाल्यांना गार गार वाटतंय 😂😂😂😂

  • @prakashlawand7344
    @prakashlawand7344 7 месяцев назад +16

    मी मराठा असुन फडनविस याना खुप मानतो तसा माजा राजकिय फार मोठा
    अनुभव आहे आपल हे विसलेशन यायचे
    अगोदरच ही खेळी फडनविस यानचीच
    असावी असा एक कयास होता असो
    आपनास दंडवत प्रणाम आपला चाहता
    एक मराठा

  • @latamehta9241
    @latamehta9241 7 месяцев назад +50

    अगदी बरोबर आहे आपलं विश्लेषण. राज्य आणि देश हीत प्रथम स्थानी ठेवून खरोखर महाराष्ट्राचं भलं करणार असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय फडणवीस जी.

  • @pratapchavan7455
    @pratapchavan7455 7 месяцев назад +16

    नाद नाही करायचा सूर्यवंशी साहेब तुमचा परफेक्ट विश्लेषण

  • @Love-Love200
    @Love-Love200 7 месяцев назад +10

    मराठा पण आपलेच , मागासवर्गीय ऑन आपलेच, ब्राह्मण पण आपलेच, obc पण आपलेच…… एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!!🙏🙏🙏💐👏🎉

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 7 месяцев назад +205

    फडणवीस साहेबांनी ह्या अगोदर देखील मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवले होते पण दुर्दैवाने सरकार बदलले. आता देखील पडद्यामागून फडणवीस साहेब आहेत हे मराठा लोकांना माहीत आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघांचे अभ8नंदन तसेच आभार 👍🙏💐

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 7 месяцев назад +5

      Pan jarange he fadanvis yanchya virodhat bolat hote adhi

    • @pratapnand8260
      @pratapnand8260 7 месяцев назад

      त्याच्या मागे शरद पवार आहेत ​@@SACHCHIDANANDTHIGALE

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 7 месяцев назад +5

      ​@@SACHCHIDANANDTHIGALE नंतर काही काळ लढा तीव्र होत जाताना आदरणीय जरांगे साहेबांना सुध्दा फडणवीस साहेबांबद्ल आत्मियता आणि विश्वास वाटू लागला.

  • @manishkale6534
    @manishkale6534 7 месяцев назад +75

    एकदम खरे आहे...दिले शेवटी फडणवीस साहेब यांनीच...

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 7 месяцев назад +46

    एकदम झकास. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण, धड्याळबाबाला दिलेला शह .. फारच सुंदर विवेचन

    • @amolthakur99
      @amolthakur99 7 месяцев назад

      Ji party mulat dangal ghadavun power madhe ali ahe ti ata victim cards khelat ahe 😂😂😂

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 7 месяцев назад +52

    बारामती काका यांची कटकारस्थान त्यांच्याच अंगलट येत आहेत तरी अजूनही काड्या करण्याची हौस काही फिटत नाही.जनता सबकुछ जानती है हे त्यांनी विसरु नये.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 5 месяцев назад

      त्याचं काय आहे ना...
      *माकडाला स्वतःचीच लाल करून घेण्याची सवय असते. ती कधी सुटणार आहे का?* 😂😂😂

  • @dinkarkumbhar7717
    @dinkarkumbhar7717 7 месяцев назад +13

    अतिशय सुंदर परीक्षण आणि अभ्यासू विचार, विश्लेषण. कटसम्राट ही परफेक्ट पदवी.
    अभिनंदन सर.go ahead.

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 7 месяцев назад +214

    केवळ ब्राह्मण म्हणून फडणवीसांना होणारा विरोध,त्यांची हेटाळणी,दुस्वास हे सगळे विदारक आहे.

    • @latamehta9241
      @latamehta9241 7 месяцев назад +37

      अगदी बरोबर. कारण देश आणि राज्य प्रथम स्थानी ठेवून खरोखर महाराष्ट्राचं भलं करणारं जर कोणी असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय फडणवीस जी आहेत.

    • @Arjun.m12q
      @Arjun.m12q 7 месяцев назад

      कपटी आहेत आनाजीपंत

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 месяцев назад +7

      ​@gajananwagh3573
      Tu wagh Kagdacha Jalnara 😂😂😂😂

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 7 месяцев назад +2

      ​@gajananwagh3573kay mhanun? Corruption chya kontyahi cases nahit.

    • @meenasamant599
      @meenasamant599 7 месяцев назад +3

      @gajananwagh3573 Brahmanancha asach duswas karnyat kaay motha vatat asel. Parantu kaahi sheela tyanchya kadun kuthehi reservation naahi, kuthe aandolan naahi tarihi saglya kshetrat sarvat pudhe no. One . Agadi Army madhye suddha brahmin aghadivar aahet. Reservation tumhala weak banavite he kadhi samajanar?

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 7 месяцев назад +18

    प्रभाकर सर मी आपणास खुप खुप धन्यवाद देतो.आपण जे विश्लेषण करीत आहात ते मला माझ्या दृष्टीने अतिशय अभ्यासपूर्ण वाटते 🎉🎉

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 7 месяцев назад +43

    देवेंद्रजी खरे कलाकार. घड्याळाचे काटे फिरायचे बंद.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 6 месяцев назад

      बंद झाले म्हणा किंवा काटे उलटे देखील फिरायला लागले. 😂😂😊😊

  • @sudhirkulkarni2359
    @sudhirkulkarni2359 7 месяцев назад +7

    ३ दिवसांत ४ लाख लोकांनी हा विडियो बघितला गेला. जवळ जवळ सगळा मराठी मेडिया स़ंगठीत प्रकारे (माफिया स्टाइल ने ) फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचे काम करीत असताना. जीवावर उदार होऊन तुम्ही हे यश आणि लोकमान्यता मिळवली आहे....कोटी कोटी प्रणाम!!!

    • @anandikamat5877
      @anandikamat5877 7 месяцев назад

      जय शिवाजी जय भवानी, भारत माता की जय

  • @shrerramkulkarni7127
    @shrerramkulkarni7127 7 месяцев назад +22

    प्रभाकरजी खूपच छान विश्लेषण मोजक्या शब्दात समर्पक मांडणी खूप भावते.धन्यवाद

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 7 месяцев назад +154

    हे युती शासन म्हणजे इतिहासातले महादजी शिंदे आणि नाना फडणवीस.
    शिंदे फडणवीस सरकारचा विजय असो 🚩

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад +3

      मनोज जरांगे ने फडणवीस ची बोलती बंद केली.😂😂😂

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 7 месяцев назад +5

      @@babasahebgund413 abhi to game shuru hua hai.
      Prakash s k

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 7 месяцев назад +1

      योग्य विश्लेषण

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 7 месяцев назад +2

      बहुतेक दीड शहाणे यांचे शासन म्हणायचे असेल तुला.

    • @pamyamungekar
      @pamyamungekar 7 месяцев назад

      बेस्ट कमेंट. ....

  • @prakashdeshmukh2748
    @prakashdeshmukh2748 7 месяцев назад +11

    नेहमीसारखे अतिशय सुरेख व मार्मिक विश्लेषण।

  • @sharads.2067
    @sharads.2067 7 месяцев назад +151

    जास्त ताणल्यावर तुटण्या पेक्षा सरकार सकारात्मक विचार करतंय हे पाहून आंदोलन मागे घेऊन मुंबई वर तान येऊ नये हा विचार खुप महत्वाचा आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +5

      जय श्री राम 🌹🙏

    • @sharads.2067
      @sharads.2067 7 месяцев назад

      @@parasnathyadav3869
      जय श्री राम 💐🙏

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 7 месяцев назад +95

    घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन सर्वांना घेऊन जाणारे हजरजबाबी पण नम्र विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी!

    • @rahulpundkar3177
      @rahulpundkar3177 6 месяцев назад

      क्या बात 👏 काय निरीक्षण आहे तुझं. छाण हं

  • @mariogaming181
    @mariogaming181 7 месяцев назад +52

    💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान फडणवीस सर शिंदे साहेब जरांगे पाटील यांचा मी अभिनंदन करू इच्छितो की हे आंदोलन चिघळू दिलं नाही आपल्या महाराष्ट्रातले काही भस्मासुर नेते आंदोलनाला खतपाणी घालत असतीलच या आंदोलन चिघळलं पाहिजे पण फडणवीस साहेबांनी हे आंदोलन शांततेने पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारली त्याबद्दल अभिनंदन महाराष्ट्रातील जनतेला विकास हवा आहे मोदी है तो मुमकिन है जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र जय जवान जय किसान❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 7 месяцев назад +30

    प्रभाकर जी,
    नेहमीप्रमाणेच तुम्ही सर्व साधारण पणे न दिसणार्‍या, न कळणाऱ्या, पडद्यामागच्या गोष्टी ,छान समजावून सांगितल्या आहेत.
    धन्यवाद

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 7 месяцев назад +157

    आमच्या बीड जिल्ह्यातील वंजारी लोकांच खूप मोठं योगदान आहे भाजप मोठा पक्ष होण्यास 😊😊😊गोपीनाथ मुंडे साहेब आमच्या लोकांचे आजही दैवत आहेत

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 7 месяцев назад +7

      Maharashtrachya vikas and baryach goshti madhe yogdaan dilele durlakshit jilla😢

    • @milindbhongale326
      @milindbhongale326 7 месяцев назад +3

      It is true

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +4

      जय श्री राम 💐🌹💐🙏

    • @narendra3671
      @narendra3671 7 месяцев назад

      खर आहे

    • @ashoks9009
      @ashoks9009 7 месяцев назад

      जय श्री राम

  • @balasaheb3220
    @balasaheb3220 7 месяцев назад +69

    तुम्ही मांडलेले विचार अगदी बरोबर आहे.
    सध्याच्या काळात देवेंद्र फडणवीस एकमेव बुध्दीमान राजकीय नेते आहेत.

  • @shrikantarwey3501
    @shrikantarwey3501 7 месяцев назад +9

    फारच सुंदर विश्लेषण केलंय प्रभाकर जी धन्यवाद

  • @mokshaswonderfulworld5662
    @mokshaswonderfulworld5662 7 месяцев назад +17

    100% खरे बोललात साहेब, भुजबळही पवार काकांचेच एक प्यादे आहेत असेच वाटते.

  • @swapnilbhalkikar6351
    @swapnilbhalkikar6351 7 месяцев назад +44

    *100 शरद पवार - 1 आकेला देवेंद्र फडणवीस...*❤

    • @supadugayakwad8767
      @supadugayakwad8767 7 месяцев назад +1

      अणाजी पंत

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 7 месяцев назад

      ​@@supadugayakwad8767 पंत साऱ्यांनाच भारी पडतात हे मात्र नक्की खरं आहे ळ😂😂😂
      मग समोर कोणीही का असेना 🔥

    • @vinayaksuryawanshi1527
      @vinayaksuryawanshi1527 7 месяцев назад

      Ghanta

  • @saritarawal9433
    @saritarawal9433 7 месяцев назад +57

    काल पासुन मानत हेच वाटत होते. की या सगळ्या च्या पडद्या मागील कलाकार देवेंद्र जी च असणार. आजचा आपला व्हिडीओ बघीतला आणी आपण योग्य दिशेने विचार करतोय हे समजले. असा विचार करायची दृष्टी भाऊ, आपण, अश्विन अघोर आणी सुशील जी यांच्या मुळे लाभली माझ्या सारख्या अनेक गृहिणी ना राजकारण समजू लागले धन्यवाद 🙏🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +2

      जय श्री राम 💐💐💐🙏

    • @ssbhorss4733
      @ssbhorss4733 7 месяцев назад +1

      १०० पवार वि एक फडणविस+ शिंदे + जरांगे जिंदाबाद

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 7 месяцев назад +503

    हा सर घरात बसून शरद पवार वाटचं बघत असेल की कधी हे आंदोलन पेटतयं आणि हाणामारी होतीय पण तसं झालं नाही त्या मुळे शरद पवार ला काल रात्री झोप लागली नसेल 😂😂😂

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 7 месяцев назад +8

    वा...सूर्यवंशी सर काय विश्लेषण अचूक पत्रकारिता माझ्या तर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्या....❤

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 7 месяцев назад +9

    सुंदर वस्तुस्थितीची माहिती प्रसृत केलीत या बाबत आपले आभार।

  • @rahulshedge5555
    @rahulshedge5555 7 месяцев назад +447

    मी एक मराठा असून फक्त भाजपा DF आणि शिवसेना ES यांनाच पाहून मतदान करत आलो आहे आणि करतो.

    • @user-zv7vk2hx6g
      @user-zv7vk2hx6g 7 месяцев назад +36

      तुमचा हिन्दू म्हणून अभिमान आहे... 🚩🚩

    • @sameerjoshi5593
      @sameerjoshi5593 7 месяцев назад +15

      जय श्रीराम दादा

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +12

      जय भवानी 💐💐🙏

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 7 месяцев назад +5

      He is by far the BEST CM ,Maratha community Has ever produced.Shinde the People's CM.

    • @vivekmahadadalkar3875
      @vivekmahadadalkar3875 7 месяцев назад +4

      👏👏

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 7 месяцев назад +24

    अगदी बरोबर नमो देवेद्रा 🎉🎉🎉

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 7 месяцев назад +212

    मुंबई पेटली की अख्ख्या जगभरात महाराष्ट्र सरकार बदनाम करण सोप जात . अनेक जण हात धुवून घेतात . आपल विश्लेषण उत्तम . पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोकांचे मनसुबे उधळले गेले हे छान झाले .

  • @kundanrajput2520
    @kundanrajput2520 7 месяцев назад +28

    शेर ला सव्वाशेर भेटलाच
    धन्यवाद फडणवीस साहेब
    एकदाची ही महाराष्ट्राला लागलेली कीड संपली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार🙏🙏

  • @shirishtambe9853
    @shirishtambe9853 7 месяцев назад +13

    अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट विश्लेषण आणि अतिशय प्रभावी कथन. मी आणखी काय बोलू.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 7 месяцев назад +16

    🪷🪷 9:40 मी मराठा असून ही देवेंद्रजी चा चाहता आहे. हर हर महादेव 🙏🏿🙏🏿🌸🌸🌸👍❤️💪🏿

    • @tsc2708
      @tsc2708 7 месяцев назад

      U r great maratha

    • @rrk0710
      @rrk0710 7 месяцев назад

      असूनही... means ?

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 7 месяцев назад +27

    उत्तम विश्लेषण ! शिंदे, फडणवीस यांचं अभिनंदन !

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 7 месяцев назад +17

    उत्तम विश्लेषण.
    देवेंद्रजी उत्तम नेता, अभ्यासू, विश्वासू, आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा. आपण एका अर्थाने इतर राज्यांपेक्षा सुखी आहोत, श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्रजी यांची जोडी महाराष्ट्राला पुढे नेत विश्वास जनमाणसात वाढवत आहेत.
    आपली विधाने हा विश्वास अधिक बळकट करतात. तुमचे अभिनंदन 💐

  • @dattasurve1119
    @dattasurve1119 7 месяцев назад +7

    मस्त विश्लेषण..प्रभाकरजी उत्तम

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 7 месяцев назад +5

    अतिशय सुंदर विश्लेषण आहे.

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore 7 месяцев назад +132

    अगदी बरोबर आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे कुणबी आरक्षण जाहीर करून शरद पवारांना माघे टाकले

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 7 месяцев назад +3

      Mage nahi tyache wakade tond kale kele
      Shinde sahebani

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад

      बरोबर हे शरद पवार म्हातारा माणूस.. पण अजित पवार गरम हे भाजप चे लोकांना कांग्रेस चे लोक तरूण लोक आवडतात 😂😂😂

  • @successstory5607
    @successstory5607 7 месяцев назад +108

    मी मराठा आहे आणी मी आता पर्यंत भाजपा सोडून दुसऱ्याला मतदान केले नाही आहे

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад +3

      मनोज जरांगे यांनी फडणवीस ची जिरवली 😂😂😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 7 месяцев назад +5

      You are great maratha

    • @tsc2708
      @tsc2708 7 месяцев назад

      ​@@babasahebgund41335 kilo vajni gatacha nakli yodhyacha vijay zala asa samju naka

    • @deepakgatne9970
      @deepakgatne9970 7 месяцев назад

      ​@@babasahebgund413काहीच संबंध नाही आणि नव्हता, उलटपक्षी जसजसे क्लायमॅक्स गाठला तसतसे हे दोन्ही ग्रेट लीडर एकमेकांच्या जवळ आले व शांतपणे सर्व परिस्थितीचा विचार करून सुव्यवस्थित व्यवस्थापन करून मार्ग काढला.
      जरा उघडा डोळे बघा नीट 🔥

    • @vinayaksuryawanshi1527
      @vinayaksuryawanshi1527 7 месяцев назад

      Manoj jarange patil rocks❤

  • @ravindranirmal9283
    @ravindranirmal9283 7 месяцев назад +250

    मराठा समाज पन बिजेपि बरोबर आहे नुसता माधव ने बिजेपि जिंकली हि चुकीच विधान मि व बहुतेक मराठा समाज बिजेपि बरोबर आहे.

    • @gulabyewale9791
      @gulabyewale9791 7 месяцев назад +15

      बरोबर आहे

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 7 месяцев назад +21

      Maximum Hindu he BJP sobat ahet

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 7 месяцев назад +1

      🤣🤣🤣सपने पहा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 7 месяцев назад +9

      ​@@rajupnjkrसाखर कारखाने गेले की राष्ट्रवादी सम्पलीच म्हणून समजा. 🥳

    • @RaghavWandhare
      @RaghavWandhare 7 месяцев назад +18

      मी पण मराठा आहे आणि मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून भाजप बरोबर आहे

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 7 месяцев назад +25

    प्रभाकरजी, अतीशय योग्य आणि अर्थपूर्ण विश्लेषण! त्याला तोड नाही.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 7 месяцев назад +10

    अप्रतिम सरजी.
    म्हसीचा मुत म्हसीलाच पाजणे.
    जय श्री राम.
    जय शिवराय.

  • @hemantkulkarni239
    @hemantkulkarni239 7 месяцев назад +74

    सर्व सामान्यांना न कळणाऱ्या राजकारणाचे उत्कृष्ट विश्लेषण

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 7 месяцев назад +111

    कट सम्राट महाराष्ट्रात ,
    अंतीम ओवर खेळत आहेत,,,,
    ❤❤❤❤❤

    • @jyotirampatil25
      @jyotirampatil25 7 месяцев назад +15

      हे देवेंद्रजीने केलय हे 100% खर आहे च तस शीदे साहेब पन फार योग्य आहेत
      तुम्हाला मानाचा मुजरा

    • @sanjaypawar8966
      @sanjaypawar8966 7 месяцев назад +10

      ते अंतिम ओव्हर मध्ये क्लीन बोल्ड होणार 💯💯😂😂 don't worry bro..❤❤

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 месяцев назад +5

      जय श्री राम 🌹🙏

    • @user-mr1ms4hg2w
      @user-mr1ms4hg2w 7 месяцев назад +6

      देवेंद्रजी फडणवीस यांना शत शत प्रणाम ! ❤❤❤

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 7 месяцев назад +2

      ही अंतिम ओव्हर कधी संपेल? लवकरच संपावी!

  • @mayur19933
    @mayur19933 7 месяцев назад +17

    नमस्कार🙏
    खूपच छान विश्लेषण केले आहे

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 7 месяцев назад +2

    निदान एकच अपेक्षा आहे की निदान देवेंद्र फडणवीस सरांनी तरी या भारताचे पंतप्रधान व्हावेत.................

  • @vijaykarekar6688
    @vijaykarekar6688 7 месяцев назад +3

    प्रभाकरजी तुमच्या माहितीला तोंड नाही, फार छान विश्लेषण, असेच सत्य जगासमोर वेळोवेळी आणा, लोकांना जाणीव करुन दया. आम्ही आपले आभारी आहोत.

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan5959 7 месяцев назад +6

    देवेंद्र फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार, जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 7 месяцев назад +184

    देवेंद्र फडणवीस हे आधुनिक नाना फडणवीस आहेत

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 7 месяцев назад +7

      गणोजी शिर्के कोणाला म्हणायचे

    • @aashishritul8161
      @aashishritul8161 7 месяцев назад +2

      महाराजांच्या वडीलांनी कोणाची चाकरी केली

    • @aashishritul8161
      @aashishritul8161 7 месяцев назад +3

      महाराजांचे सुपुत्र कोणाला जाऊन भेटले होते

    • @aashishritul8161
      @aashishritul8161 7 месяцев назад +5

      मोगलांच्या चाकरीत किती मराठी सरदार होते

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 7 месяцев назад +10

      मराठेच मराठा राज्यात हलकट पणा करत होते आहेत.

  • @divekardinesh6325
    @divekardinesh6325 7 месяцев назад +11

    प्रभाकरजी.... खूप सुंदर विवेचन...
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @vinaysapkal2827
    @vinaysapkal2827 7 месяцев назад +2

    अप्रतिम विश्लेषण

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 7 месяцев назад +31

    प्रभाकरजी महत्वाची माहिती याद्वारे दिल्याबद्दल आपले आभार.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 7 месяцев назад +12

    सर्व सामान्य लोकांना राजकारण कळत नाही.... !! - कै.काका साहेब गाडगीळ.
    ( एक कॉंग्रेसी नेते )
    कोणे एके काळी राजकारण एवढे सुडाचे आणि स्वार्थी नव्हते, तेंव्हा चे हे वाक्य. आज अगदी तंतोतंत लागू पडते. आणी कोणी उलगडून दाखवले तरच समजते, हे खरे !
    💐धन्यवाद !!

  • @vishnukale894
    @vishnukale894 7 месяцев назад +13

    खुपच छान विश्लेषण जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @Finix609
    @Finix609 7 месяцев назад +42

    खरंय मागे सुद्धा सुधाकर नाईक यांच्या बाबतीत असेच काकांनी केले होते

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 7 месяцев назад +2

    अप्रतिम विश्लेषण...

  • @nareshrane4533
    @nareshrane4533 7 месяцев назад +1

    खरोखर हुबेहूब राजकीय विश्लेषण करण्यास आलेले आहे. ह्यामध्ये दुमत नाही. ह्यपुढे मराठयाना reservation मिलने हे अंतिम लक्ष आहे. ते सर्व जातीय नोंदी तपासून वयस्तीत होने गरजेचे आहे. त्यासाठी सर्वाना सुयश संचितो. जय महाराष्ट्र. 🙏🏻 🌹

  • @ऐकाराजाचीकहाणी
    @ऐकाराजाचीकहाणी 7 месяцев назад +69

    As usual Devendrji is great.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 7 месяцев назад +243

    शरद पवार यांनी मराठा समाजासाठी आत्ता पर्यंत काय केल का आरक्षण दिल नाही एक नाही किती तरी मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले फक्त वोट बैंक मजबूत करत राहिले शरद पवार.

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 7 месяцев назад +24

      शरद पवार,,,
      कृषि मंत्री असताना,,
      शेतकरी आत्महत्या करत होते,,,,,,,

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 7 месяцев назад +12

      Ani swatache ghar bharat hota

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 7 месяцев назад +13

      ​@@madhusudansalkar2309tyache shrap tyala laglyashivay rahanar nahi

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 7 месяцев назад

      ​​@@shalakavayuvegla7229हो एकदम बरोबर.

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 7 месяцев назад

      ​@@shalakavayuvegla7229स्वताच घर भरत बसला आणि बाकीच्याची वाट लावली शरद पवारांन.

  • @parthpatil2014
    @parthpatil2014 7 месяцев назад +1

    जबरदस्त जय श्रीराम ओन्ली डी एफ एक प्रभू रामसेवक सच्चा मराठा कार्यकर्ता

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 7 месяцев назад +24

    फडणवीसांना सलाम 👌👌🙏🙏

  • @anildhondiramkhandagle5400
    @anildhondiramkhandagle5400 7 месяцев назад +82

    My favorite leader Devendra fadanvis❤❤❤

  • @madhavshastri1147
    @madhavshastri1147 7 месяцев назад +46

    २८,११० Viewer's only in Two hour's. it's not o joke. ❤❤
    you are simply great Analysist, Prabhakarji. ✌️👌🙏👍

  • @SujayGodbole-lc7bm
    @SujayGodbole-lc7bm 7 месяцев назад +127

    उत्कृष्ट आणि अत्यंत मार्मिक
    अभिनंदन प्रभाकरजी 👍

  • @vasantraokadam2637
    @vasantraokadam2637 7 месяцев назад +8

    अगदी बरोबर आहे शंभर टक्के सत्य आहे याला म्हणतात चाणक्य नीती जय हो देवेंद्र जी ❤🌹🚩👍

  • @dreamchaser4765
    @dreamchaser4765 7 месяцев назад +13

    You leave us absolutely speechless with your brilliant analyses.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 7 месяцев назад +22

    Jai maharashtra 🙏🏻 jai फडणवीस 💐

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 7 месяцев назад +13

    सत्यकथन महाराज जय श्रीराम

  • @rajanilimaye8219
    @rajanilimaye8219 7 месяцев назад +6

    फारच सुंदर विश्लेषण. धन्यवाद !

  • @nickpop23
    @nickpop23 7 месяцев назад +10

    मी त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी हे मराठा बहुजन फालतू राजकारण संपत होऊन हे मराठा सरदार रस्त्यावर येतील, देवभाऊ पंतप्रधान होतील. जय परशुराम.

    • @m.s.1012
      @m.s.1012 7 месяцев назад +1

      Devabhau chi layaki evdhich ahe ki modi shaha chi chatugiri karun kasatari CM vhayach, dangit dum shunya ahe tyachya

    • @laxmansonome554
      @laxmansonome554 7 месяцев назад +1

      Deva bhau,disgrade zale, yashasvi mukhyamantri te dypty cm😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂rickshaw wala powar ful 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @seelaumhel8768
    @seelaumhel8768 7 месяцев назад +2

    Clear vishleshan

  • @akshayasamant9946
    @akshayasamant9946 7 месяцев назад +8

    अगदी बरोबर आहे
    नमस्कार साहेब

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 7 месяцев назад +5

    एकदम बरोबर सर ,महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील बोललात. धन्यवाद.

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 7 месяцев назад +7

    100.टक्के सहमत 👍 💪 ✌️ 🤞
    जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍

  • @shankarzol
    @shankarzol 21 день назад +1

    शरद पवार निरोप कधी घेणार *****
    राम. राम. राम ****** राम नाम. सत्य है

  • @bharatkhale2067
    @bharatkhale2067 7 месяцев назад +1

    एक नंबर विश्लेषण 👌👍

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 7 месяцев назад +77

    शरद पवारासारखे लोक ब्रम्हाजीने पृथ्वीवर पुन्हा पाठवू नयेत.जनतेला सुखाने राहू ध्या.जनतेला मजबूर करून सत्ता गाजवीत आलेत.

    • @avinash7511
      @avinash7511 7 месяцев назад +7

      ब्रह्मजींना अशी माणसे वर सुद्धा नको आहेत. त्यांचे चांगले दिवस बघून झाले आहेत सध्या वाईट दिवस चालू आहेत ते पूर्ण व्हायचे बाकी आहेत.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 7 месяцев назад

      अजित पवार ने भाजप ला गार केलं. भाजप च्या लोकांना गार गार वाटतंय

    • @tsc2708
      @tsc2708 7 месяцев назад +3

      ​@@babasahebgund413kalondrya farange cha family vakdya kade dhuni bhandi karat hote ka

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 7 месяцев назад

      Right💯

    • @ashakulkarni9232
      @ashakulkarni9232 7 месяцев назад

      Astilnastil te uchlun anyave

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 7 месяцев назад +5

    सत्य विश्लेषण.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 7 месяцев назад +61

    शंभर नव्हे लाख शरद एक देवेंद्रजी.

  • @SheshraoHive-iv7hf
    @SheshraoHive-iv7hf 7 месяцев назад +1

    आपलं चॅनल म्हणजे खरंच सत्य बातम्या चा ऑपरेशन माईंड माईंड माईंड पूर्ण सत्य

  • @jairamkulkarni798
    @jairamkulkarni798 7 месяцев назад +2

    Nice one...thanks

  • @kisan101
    @kisan101 7 месяцев назад +87

    Beautiful commentary realistic commentary and all the best to u

  • @sachinkamat7912
    @sachinkamat7912 7 месяцев назад +19

    खरे आहे पडद्या मागचा सूत्रधार

  • @svk664
    @svk664 7 месяцев назад +16

    Prabhakarji, tumhi great आहात

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 7 месяцев назад +1

    अगदी सुंदर विश्लेषण,अभ्यासू विचार आणि परीक्षण ,कट सम्राट ही परफेक्ट पदवी ,धन्यवाद सर

  • @maheshraut8194
    @maheshraut8194 6 месяцев назад

    खूप छान सर तुमचे अवलोकन आणि नीरिक्षण खूपच मोठे आणि सखोल आहे

  • @sandippatil6127
    @sandippatil6127 7 месяцев назад +131

    एक माणूस जर राजकारणातून निवृत्त झाले ना महाराष्ट्र सुखी होईल

    • @ujjwalanikam4659
      @ujjwalanikam4659 7 месяцев назад +19

      जगातून झाल्याशिवाय राजकारणातून होणार नाही.

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 7 месяцев назад +13

      पण निवृत्त होत नाही हीच तर समस्या आहे 😮

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 7 месяцев назад

      ​@@ujjwalanikam4659शेपटीचे पडल्या शिवाय जाणार नाही वाकड्या

    • @vijaymestry8320
      @vijaymestry8320 7 месяцев назад

      ​@@ujjwalanikam4659 बरोबर म्हणालात ही घाण मेलेलीच बरी

    • @bharat84440
      @bharat84440 7 месяцев назад +16

      ते शेवटची यात्रा सरकारी अँब्युलन्स मधुनच करणार !

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 7 месяцев назад +82

    तुमच्या सगळ्या मतांशी आम्ही सहमत आहोत. ❤

  • @subhashjain4444
    @subhashjain4444 7 месяцев назад +19

    Good deputy cm Fadvinsaheb

  • @ramakantkaradkar5681
    @ramakantkaradkar5681 7 месяцев назад +1

    परफेक्ट विश्लेषण

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 7 месяцев назад +7

    देवेंद्र फडणवीस जी एक कर्तबगार, कुशल नेते👍👍

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 7 месяцев назад +42

    शरुददीनजितुददीन ने सुरुवात केलीच होती मुंबई पेटवायला,सिमेवरच थांबवलं, दोन्ही उददीनची बोबडी वळली