तुफान गर्दी आचरा बाजार पंचक्रोशीतील मोठा आचऱ्याचा आठवडी बाजार |स्वस्त मासे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • तुफान भरणारा आचऱ्याचा आठवडी बाजार |स्वस्त मासे | #fishmarket #marketing
    नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    मित्रांनो आचरा गाव हे आता बऱ्यापैकी नावारूपास आलेले आहे आणि यापुढेही येईल पर्यटन क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, कलाक्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेला माझं आचरे गाव.....
    आठवड्यातून दोन वार म्हणजेच गुरुवार आणि रविवार या दिवशी भरणारा बाजार आत्ताच्या वेळेस लक्षवेधी असतो, कारण या वेळेला बरेचसे चाकरमानी या बाजाराला येतात आणि संपूर्ण पावसाची बेगमि करण्याचं काम करतात. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आचरे गावातील रविवारचा भरणारा बाजार पाहणार आहोत तसेच या बाजारामध्ये कोणकोणत्या गावठी वस्तू विकण्यासाठी असतात तेही पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील......
    स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
    श्री पराग नामदेव कुबल
    मु. पो. आचरा - पिरावाडी,
    ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
    पिन कोड - 416614
    Insta Handle www.instagram....
    Facebook Page
    www.facebook.c...
    आचरा आठवडी बाजार
    कोकणातील आठवडी बाजार
    कोकण प्रसिद्ध आठवडी बाजार
    कोकणात गावठी वस्तू कोठे मिळतात
    उघडे तांदूळ कोकम आगळ
    कोकणातील बाजारातील मासे
    मासळी बाजार
    स्वस्त मासे कुठे मिळतात
    achara athavadi bajar
    kokanatil athavadi bazar
    konkan pradiddha athavadi bazar
    kokanat gavathi vastu kothe milatat
    ukade tandul kokam agal
    kokanatil bazaratil mase
    masali bajar
    swast mase kuthe milatat
    Thanks For Watching...

Комментарии • 23

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 3 месяца назад +5

    मी हा व्हिडीओ मुंबई कांदिवली येथून पाहत आहे. मध्येच बाईक वर माझा भाऊ दिसला. असेच तुझ्या व्हिडीओ मधून कोणीतरी आपल दिसत खुप छान वाटते 🎉🎉🎉🎉

  • @ramdadkocharekar991
    @ramdadkocharekar991 3 месяца назад +1

    छान ,ठाणे

  • @anilbotle823
    @anilbotle823 3 месяца назад +2

    आचरा बाजार बघून भारी वाटले

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 3 месяца назад +1

    पराग तूझा व्हिडीओ मी बोरिवली येथून बघत आहे. पराग छान व्हिडीओ. मी पण गावात आलो होतो.

  • @Amit-e4z9b
    @Amit-e4z9b 3 месяца назад +3

    Tuzya nimmitan roj gavak javak gavata❤❤❤

  • @ALL_ROAD_LEAD_TO_ROAM
    @ALL_ROAD_LEAD_TO_ROAM 3 месяца назад +1

    मी हा व्हिडिओ दुबईवरून पाहत आहे.
    माझेही गाव आचरा वायंगणी आहे
    खरोखर छान व्हिडिओ

  • @dineshgosavi619
    @dineshgosavi619 3 месяца назад +2

    Khup chan

  • @dajidonachara9281
    @dajidonachara9281 3 месяца назад +3

    ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @aartimayekar6265
    @aartimayekar6265 3 месяца назад +2

    Mi Chindar sadewadi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 3 месяца назад +2

    👍👍👌

  • @swati5490
    @swati5490 3 месяца назад +1

    मी पण् तेच करते कोण तरी दिसतच गावातल माझ पण हिरलयात घर आहे माझी काकी दिसलेली एकदा बाबु च्या विडियो मध्ये

  • @dineshgosavi619
    @dineshgosavi619 3 месяца назад +2

    Hya Video mde Me pan Aasay...❤

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 3 месяца назад +3

    फार छान दादा
    पण गर्दी कमी दिसता
    लय दिवसानी आमची भावकी तुमच्या सोबत
    दिसली
    करली कापतानाचे विडिओ दाखवा।
    कल्याणातून बघतोय।

  • @user-wu1bb9hq7f
    @user-wu1bb9hq7f 3 месяца назад +1

    Achara bgun bare vatale machi market samor tadi madi che dukan pan ahi mi amala pan maket achara lagto maje gav kalaval

  • @TravelingHarry
    @TravelingHarry 3 месяца назад +1

    Mi dombivali mdhun bghtay aata

  • @swatidhuri2672
    @swatidhuri2672 3 месяца назад +3

    आमचोच गाव असा

  • @dakshatadhuri9883
    @dakshatadhuri9883 3 месяца назад +1

    Tuzi mami ti mazi kaki aahi aahi dhuri