वटपौर्णिमेचा पावसाळी बाजार | अचानक आलेला तुफानी वारा-पाऊस | मोठे मोठे फणस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    मित्रांनो आचरा गाव हे आता बऱ्यापैकी नावारूपास आलेले आहे आणि यापुढेही येईल पर्यटन क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, कलाक्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेला माझं आचरे गाव.....
    आठवड्यातून दोन वार म्हणजेच गुरुवार आणि रविवार या दिवशी भरणारा बाजार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरे गावातील वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी भरणारा बाजार तसेच अचानक पणे पावसाने लावलेली हजेरी पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील......
    Konkan Travel vlog
    Konkan fishing video
    Konkan party vlogs
    स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल...
    श्री पराग नामदेव कुबल
    मु. पो. आचरा - पिरावाडी,
    ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग.
    पिन कोड - 416614
    Insta Handle www.instagram....
    Facebook Page
    www.facebook.c...
    आचरा आठवडी बाजार
    कोकणातील आठवडी बाजार
    कोकण प्रसिद्ध आठवडी बाजार
    कोकणात गावठी वस्तू कोठे मिळतात
    उघडे तांदूळ कोकम आगळ
    कोकणातील बाजारातील मासे
    मासळी बाजार
    स्वस्त मासे कुठे मिळतात
    achara athavadi bajar
    kokanatil athavadi bazar
    konkan pradiddha athavadi bazar
    kokanat gavathi vastu kothe milatat
    ukade tandul kokam agal
    kokanatil bazaratil mase
    masali bajar
    swast mase kuthe milatat
    Thanks For Watching...

Комментарии • 40

  • @sarfarajshaikh657
    @sarfarajshaikh657 2 месяца назад +1

    Khup chan video hota....

  • @nikhildhekane9786
    @nikhildhekane9786 2 месяца назад +3

    पावसाचा धुमशान ☔⚡

  • @rohanghate9240
    @rohanghate9240 2 месяца назад +1

    Khul chan , thankyou so much for sharing such beautiful videos to entire world . Love you achara , love you Dev Rameshwar Achara 🙏

  • @IrfanShaikh-kj5jz
    @IrfanShaikh-kj5jz 2 месяца назад

    Good

  • @RohanParab-ye4kn
    @RohanParab-ye4kn 2 месяца назад

    Khup chan Achra❤❤

  • @pratikshaghadi4591
    @pratikshaghadi4591 2 месяца назад +1

    मी मुंबई कांदिवली येथून व्हिडीओ बघते. खुप छान व्हिडिओ असतात तुझे, खुप छान.

  • @deepikarane3701
    @deepikarane3701 2 месяца назад +1

    Anand maza bhau

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 2 месяца назад

    छान फणस आबे बघुन मन भरून आलंय ओळखीच कोनच दिसाक नाय उशीराच गेलात असेच छान छान व्हिडिओ पाटवा हे आम्ही मुंबई वरून बघत आसव भायखळा वरून नमस्कार स्वर्गीय कोकण

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 2 месяца назад +1

    👌👌🏻💥

  • @user-mk7xr4vt2k
    @user-mk7xr4vt2k 2 месяца назад

    My brother iam from nasik

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand 2 месяца назад

    Hi Parag, this is Amey . We watch your videos from New Zealand. Khoop masta astat. Amcha pan marathi RUclips channel ahe called Amcha New Zealand

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 2 месяца назад +1

    मालवण तालुक्यातील गोठणे गावातुन तुमचे सगळे विडियो बघतव

  • @DarshanaKadam-u3z
    @DarshanaKadam-u3z Месяц назад +1

    भांडुप (आचरा मिराशी वाडी )

  • @shaikhfhamidaiqbalhussain6671
    @shaikhfhamidaiqbalhussain6671 2 месяца назад +1

    पराग मीं सध्या मुंबई ला aste

  • @sadrikfernandes6798
    @sadrikfernandes6798 2 месяца назад +1

    Goa belong to Achara

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 2 месяца назад +1

    पराग खुप छान आचरयातले विडीवो दाखवतो बरा वाटला बघुन आम्ही आचरयातले मारूती मंदिराकडे मुबंईला बदलापूर ला राहतो गावातलो बाजार बघुन बरा वाटला गावात फणस भरपुर असत मुंबईत केरला वाले फणस दिसतात फुरसाई मंदिराकडे होते ते आमचे काका होते एक नंबर विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुमच्या सव॔ ईच्छा पुण॔ होवो हीच रामेश्रवर चरणी प्रार्थना माझा रामेश्रवर पाठीराखा 🙏🙏

  • @user-en4fe9ez8x
    @user-en4fe9ez8x 2 месяца назад

    Mazya aai che Maher aahe he

  • @surekhaterse1292
    @surekhaterse1292 2 месяца назад

    आनंदचा भाऊ माणिक राणे माझा वर्ग मित्र

  • @shaikhfhamidaiqbalhussain6671
    @shaikhfhamidaiqbalhussain6671 2 месяца назад +2

    मीं achara chi शेख vada chi पराडकर यांचा बंडया माज्या बरोबर वर्ग मित्र होता किती वेळा कमेंट केली तुमी रिप्लाय देत नाही

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 месяца назад

    मी तुमच्या व्हीडिओ उरण तालुक्यातील धुतूम या गावातुन बघतो.

  • @ALL_ROAD_LEAD_TO_ROAM
    @ALL_ROAD_LEAD_TO_ROAM 2 месяца назад +1

    Mi ha video UAE (DUBAI) madhun bagat ahe.
    majha gaaav aachra ch ahe
    khup chaaan video

    • @swargiyakokanvlogs
      @swargiyakokanvlogs  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😍😍😍

  • @nareshmeher506
    @nareshmeher506 2 месяца назад +1

    Bombay mahim naresh😂❤

    • @deepakaher6687
      @deepakaher6687 2 месяца назад +1

      Bombay nahi raha ab.. Mumbai hai... Amchi Mumbai..Jai Maharashtra..

  • @Mi_Dodamargkar_Vlogs
    @Mi_Dodamargkar_Vlogs 2 месяца назад

    Top kitik maglyat 100 rs ma ?

  • @shaikhfhamidaiqbalhussain6671
    @shaikhfhamidaiqbalhussain6671 2 месяца назад +1

    मीं अय्युब मस्तरांची मोठी मुलगी नाव maj फहमीदा

  • @anilbotle823
    @anilbotle823 2 месяца назад

    मी हा ब्लॉग मुंबई येथून बघत आहे माझी बायको आचरा येथील म्हणून मी तुमचे ब्लॉग बघतो

  • @sachingurav3186
    @sachingurav3186 2 месяца назад +1

    बांदिवडे......