MahaCharcha 2017 Part 2 | Aditya | Ankush | Subodh | Avadhoot | Sonali | Sachin | ADbhoot

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2017
  • #PopCornPeCharcha #Special This year we have Subodh Bhave (Actor/Director, Katyar Kaljat Ghusali, Fugay, Hrudayantar), Ankush Chaudhari (Actor, Ti Sadhya Kay Karte, Double Seat, Dagadi Chawl), Aditya Sarpotdar (Director, Faster Fene, Classmates, Narbachi Wadi), Sonali Kulkarni (Actor, Ti Ani Itar, Kaccha Limbu, Poster Boys), Avadhoot Gupte (Director/Music Director, Zenda, Moraya, Kanha) and Sachin Khedekar (Actor, Baapjanma, Muramba, Me Shivajiraje Bhosale Boltoy), hosted by our own Amol Parchure. Watch them discuss the past, present and future of Marathi movie business, in the context of 2017.
    Like, Comment and Share with your friends. Don't forget to subscribe ADbhoot.
    Like us on Facebook : bit.ly/ADbhootOnFB
    Follow us on Twitter : bit.ly/ADbhootOnTwitter
    Follow us on Instagram : bit.ly/ADbhootOnInstagram
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 373

  • @gajanangopatwad256
    @gajanangopatwad256 4 года назад +33

    कलाकार सुद्धा मुबंई, पुणे सोडून शोधा जे नागराज मंजुळे करतात

  • @GaneshSawant007
    @GaneshSawant007 6 лет назад +81

    चांगला व्हिडिओ. प्रथमच मराठी कलाकार हिंदी चित्रपटांविरोधी बोलले. वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की अवधूत दादा हा धडधडीत खोटं बोलला आहे कारण मराठीत हिंदी घुसवण्याची सुरुवात त्याने १५ वर्षांपासून केली आहे.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 5 лет назад +11

      हो मेरी मधुबाला ते अगदी जय जय महाराष्ट्र गाण्यातही हिंदी घुसवलं अवधुतने

    • @makarandsawant5270
      @makarandsawant5270 5 лет назад +5

      @@VishalVNavekar chutiya ahe re to ek number... Itki vaeet gaani banavto

    • @FootNSoul
      @FootNSoul 5 лет назад +3

      भाऊ कधी एक प्रश्न पडलाय का आपल्याला
      हिंदी भाषेचा एवढं विरोध का करता आपण?
      एवढी वाईट भाषा आहे का ती ?
      मराठी आणि हिंदी ल आपण सारख्या भाषा समजतो .... तरी सुद्धा एवढं विरोध
      माणसांचा विरोध समजू शकतो ....पण सारख्या भाषेचं विरोध कशा साठी ???

    • @AbhijitMagar
      @AbhijitMagar 5 лет назад +3

      @@FootNSoul karan marathi chalat nahi tar khapar tar fodava lagta na dusryavar mi kami padlo kasa bolnar sagle subhod bhave sarkhe nahit khare bolnare subhod bhave la sodla tar baki sagle actor acting cha over dose ahet marathi movie madhe ani tech loka hindi picture madhe changli acting kartat ka assa. Swapnil joshi swatha la marathi movie madhla shahrukh khan samjhto. Tu kay ahe te bagh ani te kar.

    • @ADA_MUSIC
      @ADA_MUSIC 3 года назад +6

      @@FootNSoul भावा जर हिंदी भाषा महाराष्ट्रात वाढली तर मराठी भाषेचे अस्तित्व राहनार नाही दक्षिणात तमिलनाडु मध्ये हिंदी चा विरोध आहें कारण क्षेत्रीय भाषा चे महत्व कमी करते

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 года назад +54

    १. अवधूत गुप्ते तुम्हाला कोणी सांगितलं पौगंड्य अवस्थेतील मुलांची भाषा हिंदी झालेली असते म्हणून
    २. मराठी सिनेमा हा मुंबई, पुणे आणि ग्रामीण म्हटल तर प. महाराष्ट्र या पलिकडे जाणार आहे का?
    ३. सोनाली कुलकर्णी आपण म्हणालात प्रमोशन करत फिरता, कुठे? पुणे कोल्हापूर सांगली फार फार तर नागपूर नाशिक या पलिकडे कुठे?
    ४. मराठी अवॉर्ड सोहळ्यात हिंदी गाण्यांवर थिरकाने थांबवलं काय?
    ५. आता सुबोध भावे म्हटले हिंदी बद्दल आणि थोड्या वेळापूर्वी अंकुश चौधरी संजय जाधवशी फोनवर हिंदीत संभाषण करून निघाला यावर आपल काय मत आहे
    ६. तुम्ही इतर महाराष्ट्र कधी दाखवणार का कथेमध्ये ..मला आज पर्यंत आठवत नाही खानदेश आणि मराठवाडा कधी दाखवला असेल..
    ७. मराठी नाटक मुंबई पुणे या बाहेर न्याल का..? पूर्वीसारखे दौरे कराल काय नाटकासाठी?
    ८. मराठी भाषा ही हिंदी भाषेपेक्षा खूप जुनी आणि अभिजात आहे..हे पोहोचवा ल का
    ९. जर चित्रपट चालत नाहीये तर फक्त बॉईज सारखे टुकार डबल मेअनिंग सिनेमे हे सोल्युशन नाहीये हे मान्य कराल का?
    १०. सैराट तर चालला..मग वेगळेपण शोधाल का...आणि मराठी म्हणजे फक्त पुण्यात बोलली जाते ती नाही ती. म्हणजे अहिराणी, वर्हाडी, कोकणी या विविध accent मध्ये तिला accept कराल का...
    आम्ही तर जीवापाड प्रेम करतो मराठी वर आणि आपल्या भाषेच्या कलाकृतीवर मिळून पाऊल पुढे टाकु. आणि आपल्या सिनेमा आणि भाषेलाच प्रथम प्राधान्य देऊ.

    • @ayushk1666
      @ayushk1666 3 года назад +1

      Khup yogya bolalat .

    • @Ajinkya.Gonbare
      @Ajinkya.Gonbare 3 года назад +1

      🚩🚩एकदम भारी भावा 🚩🚩

    • @user-zm4lf7vs7y
      @user-zm4lf7vs7y 3 года назад

      Brobr bolalat Mumbai Pune madhe basun he 95% Maharashtra Yana kasa samajnar.. aani mhane bhasha Hindi zali youth chi..

    • @himanshuborade3581
      @himanshuborade3581 3 года назад +1

      ते पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे यांच्या बाहेर कधीच येणार नाहीत.... त्यांना इतर महाराष्ट्र त्यांच्यापेक्षा वेगळा वाटतो

    • @dnanbread11
      @dnanbread11 3 года назад

      Marathitchi entertainment value sampliy.... yach karn ahirani konkani nagpuri ya dialect s aahet marathi hi abhijat bhasha houch Shakat nahi karan gavthi log ani tyanchya gavthi bhasha .... suddha ani ashuddha ha khara wad aahe pan gavtyanchi population ani vote bank ya mule marathi compromised zali aahe .....
      Sagle gavthi he naxals aahet ..... maharashtra che tukde Kelya Shivay ha problem solve honar nahi .... gavthi mag te kuthlyahi state che asudet te liability ahet resource nahit ....

  • @rohanjadhav4121
    @rohanjadhav4121 6 лет назад +181

    evdhach ahe tar Marathi award shows madhe suddha 90% hindi songs var kashala performances???

    • @shreyastamane9696
      @shreyastamane9696 5 лет назад +8

      करेक्ट!

    • @anj1583
      @anj1583 3 года назад +5

      That is what she is trying to say that the most of the times things won't be in their hand and has to listen sponsors, producers and so on...if wecan't support we need to shut up Unnecessary for every Tom dick and Harry you don't have to pull their legs

    • @MrPrandhir
      @MrPrandhir 3 года назад +2

      Marathi picture madhe suddha hindi gaane astaat.

    • @integritymohan1125
      @integritymohan1125 3 года назад +1

      खरे आहे, मराठी नटांना च काळजी नाही मराठी चित्रपट ची, साऊथ वाले साऊथ च्या लोकांची काळजी घेतात

    • @dshree2324
      @dshree2324 3 года назад +1

      Agadi barobar

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 6 лет назад +88

    Subodh Bhave is an intelligent actor. His talks are precise & to the point. Respect.

  • @suhaspanchal6901
    @suhaspanchal6901 6 лет назад +50

    मी सध्या फक्त मराठी चित्रपट थिएटर ला जाऊन बघतो. पण आमचे मराठी हिरो हिरोईन हिंदीत काम करायचे स्वप्न पाहतात त्याच काय..

    • @Siddhesh1398
      @Siddhesh1398 3 года назад +1

      आहो कलाकारला भाषेची मर्यादा नसते प्रथम आणि दुसरं कारण म्हणालं तर ते हिंदीत काम अधिक पैसा मिळवा म्हणुन करतात आवड म्हणून करत नाहीत

    • @travellerextraordinnaire7388
      @travellerextraordinnaire7388 3 года назад +2

      @@Siddhesh1398 avadhach jasta aste. Marathi lokkanni bollywood la dokyavar chadavlay. Tyanche actors aplya awards la chief guest mhanun yetat.
      Marathi industry has an inferiority complex with bollywood. Hi khup dukhad stithi aahe

    • @sapnawaghale314
      @sapnawaghale314 2 года назад +1

      Tya kalakarannaa ekde chan fee milat nahi producer kharch karat nahi tyana kuthe lime lite milat nahi tyancha prachar hot nahi mhanun the bollywood kade vadale aahe

  • @aparnaasupeshimpi3052
    @aparnaasupeshimpi3052 5 лет назад +8

    Subodh Bhave Mi Tumchya matashi 100% sahamat ahe 🙏🙏🙏 ani Mala watate tumhi ch Marathi chitrapat struticha suvarnakal parat anu shakta🙏🙏🙏 tumcha Abhinay he nakki karu shakate

  • @indiancitizen6095
    @indiancitizen6095 3 года назад +6

    जेव्हा याच मराठी कलाकारांना हिंदीत काम मिळते तेव्हा त्यांना त्याबद्दल अभिमान वाटतो.
    मराठी सोडायला हेच टपलेले असतात

    • @sapnawaghale314
      @sapnawaghale314 2 года назад +1

      Donh tondhi aahe he sagale yanna film cha promotion sudhha karta yet nahi aani kay marathi film industry la pudhe nenar

  • @ROHIT42052
    @ROHIT42052 6 лет назад +14

    सामान्य माणसांनी फक्त मराठी आहे म्हणून मराठी सिनेमा बघावा का? सामान्य माणसाच्या जीवनात आघीच इतके प्रॉब्लेम्स आहेत, त्यात मराठी सिनेमा प्रगल्भतेच्या नावाखाली बोरच करतो.माणूस सिनेमा मनोरंजनासाठी बघतो. DIPRESSTION साठी का कोणी पैसे द्यायचे तुम्हाला? सध्या मुख्य अभिनेता म्हणून हाय कोण आपल्याकडे? कोणाला सुपरस्टार म्हटलं हसायला येत कारण एकालाही त्याच्या नावावर सिनेमा चालवता येत नाही. त्यासाठी ब्रांड लागतो आणि ब्रांड बनण्यासाठी अभिनय पुरेसा नसतो. अभिनय जरी चांगला असला तरी Action ani Dancing ची बोंबच आहे. मुख्य अभिनेत्याची फिटनेस म्हणावं तर त्याच्या ही नावाने बोंब. अष्टपैलू अभिनेता अस कोणीच नाही. आकार्ष्णासाठी उरते फक्त कथा तर त्यात ही काही सिनेमे सोडले तर वाखाणण्याजोग काहीही नसत. लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ यांची LEGACY ही मराठी सिनेमाला पुढे नेता आली नाही. उगाचच बडेजाव. मला अल्लू अर्जुन, प्रभास, jr.NTR,सूर्या आम्हाला माहित आहेत. त्यांना स्वप्निल जोशी ,अंकुश चौधरी माहित असेल का? मराठी पुरस्कार वितरण सोहळ्यात ही मराठी गाण्यांपेक्षा हिंदी गाण्यांवर सादरीकरण केले जाते. सामान्य प्रेक्षक खुश नसेल तर राष्ट्रीय पुरस्कार काय चुलीत घालणार का? म्हणे मराठी सिनेमांना बजट नसतो, अनुदान घेऊन विदेशी लोकेशन वर जाता आणि करता काय काहीच नाही. दादा कोंडके च्या सिनेमांचा बजट किती होता. खरतरं मराठी सिनेमाला DEMAND आणि मार्केट ओळखता आलं नाही आणि UPGRADE ही होता आलं नाही. मग प्रेक्षकाच्या नावाने का बोंबलता. मराठी सिनेमा डब करा मार्केट वाढवा. उद्योजक म्हणून विचार करा आणि मार्केट ला हवं ते द्या. मग मनसेची गरज पडणार नाही.

    • @clashmaniacs2788
      @clashmaniacs2788 5 лет назад +2

      Rohit Ambelkar jabar dast Bhau. Tujha ha comment me majhya video madhe use karu shakto ka?

    • @amala5156
      @amala5156 3 года назад +1

      मस्त !!!!!👍👍👍👍👍

    • @ROHIT42052
      @ROHIT42052 3 года назад +1

      @@clashmaniacs2788 ho

  • @rohitpol7816
    @rohitpol7816 6 лет назад +65

    "हिंदीसारखा मराठी सिनेमा भोजपुरी दिसतो."
    *बिनडोक निर्मात्यांवर थुंकलेलं वाक्य*

    • @herschel5895
      @herschel5895 6 лет назад +3

      Rohit Pol mhanun toh ankush aadhich palala bara zhala..bakwaad guru

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 лет назад +86

    हे व्हिडीओज विकायला पॉपकॉर्न पे चर्चा असं हिंदी नाव घ्यायला लागतं, काय बोलणार...

  • @nazia5133
    @nazia5133 3 года назад +8

    Marathi Movies has sensible content I feel.Hindi movies lack that most of the times but due to starcaste it gets success.

  • @sushib5877
    @sushib5877 3 года назад +3

    मराठी सिनेमे म्हणजे मुंब ई मधले कलाकार इतकच होत नाही.. महाराष्ट्र खुप मोठा आहे.. जर तुम्ही इतर लोकांना संधी देणार नाही तर लोक पाठ फिरवतिलच.. ती वेळ दुर नाही आत्ता हिंदी चित्रपटांचही तेच होणार आहे.. जर चांगली पटकथा असेल तर तो चित्रपट चालतोच.. मला आठवतय की मी माझ्या फॅमिली मधल्या सर्वांना घेवुन मी शीवाजीराजे भोसले बोलतोय बघायला गेलो होतो.. आजकाल मराठी सिनेमे च्या नावावर कचरा करुन ठेवला आहे.. जो तो सिनेमे काढत बसला आहे.. त्यात ना रंग ना ढंग. मग सगळ सोडुन जुनी लक्ष्या ची पिक्चर माणुस चविने व आवडीने बघतो.. तोच तोच अभिनय , तीच तीच बोलायची चाल.. त्यात काही बदल नाही हे कंटाळवाण वाटत.. काहीतरी बदल हवा.. प्रेमही दाखवायच ते तसच दाखवायच.. नेहमी नेहमी.. मग ते बोर होणार नाही का.. नटसम्राट कसा काय चाल्ला होता.. अभिनय व कथा हेच फक्त तारु शकत.. बाकी सगळे बहाणे आहेत..

  • @OmkarDeole
    @OmkarDeole 6 лет назад +89

    सुबोध अगदी बरोबर बोलला. माझ्या आयुष्यात आधीच समस्या, वैताग वगैरे आहे तर मी पदरचे पैसे देऊन 'थेटरात' विकतच्या समस्या बघायला का जाऊ?!

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 6 лет назад +1

      Omkar Deole very true

    • @karandex
      @karandex 6 лет назад +2

      Omkar Deole jyala svatala manus mhanun ghadvayache ahe tyala

    • @vedmore6428
      @vedmore6428 6 лет назад +4

      Are pann, 80 rupaye eka ticket deun nahi baghu shaktos tu ki nahi? Sarkha Radun fayda naahi. Zar badal, ghadvun aanaycha aahe tar thode paise kharcha Kara bc aaplya samaja chya kalyana sathi. Saglya movies kaccha limbu sarkhe nastat bhava(ji ek utkrushta film aahe). Dusre "bright" commercial films pann astat te bagha, pann fakta theatres madhe.

    • @aachalkusalkar9618
      @aachalkusalkar9618 4 года назад

      @@vedmore6428 चित्रपट hit होत नाही म्हणून प्रेक्षक जबाबदार आणि यांचे content जाऊदे उडत

  • @Joshi.Mandar
    @Joshi.Mandar 3 года назад +3

    Sachin khedekar ani Subodh bhave he doghehi khup brilliant actors ahet yanche movie chaltat ch

  • @piyushschannel4141
    @piyushschannel4141 5 лет назад +75

    हिंदीत याना कामवाली बाई ची आणि नोकराची भूमिका करायला सांगा , एका पायावर तयार होतील! आणि चित्रपट फक्त पुण्यापुरता मर्यादित ठेवू नका पुणे म्हणजे काही सम्पूर्ण महाराष्ट्र नाही, आणि भाषासुद्धा कोकणी, घाटी, वऱ्हाडी सगळ्या भाषांतले कलाकार घ्या आणि लोकांना काय आवडेल याचा विचार करून मुवि बनवा, पात्र लोकांना आपली वाटली पाहिजेत, उगीच पुढारलेल्यापणाच ढोंग आणून अतिशुद्ध भाषेत मुवि बनवू नका, मग इतर लोकांनी का पहावा तुमचा सिनेमा ?या भाषांमधले कितीतरी कलाकार असतील पण त्यांना सुद्धा रोखलं जात असेल। आणि हिंदी घुसवन बंद करा। तरच मराठी सिनेमा वाढेल, लव्हस्टोरीजपेक्षा थ्रिलर, हॉरर सस्पेन्स, साय फाय या विषयांवर बनवा !

    • @user-zm4lf7vs7y
      @user-zm4lf7vs7y 3 года назад

      Hoy ya punya Mumbai che Lok tyanchyach vishwat magn ahet

  • @shamdukare8966
    @shamdukare8966 4 года назад +2

    अश्या चर्चा झाल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे त्या मराठी सिनेसृष्टीती कामी आल्या पाहिजे..

  • @chaitanyadube
    @chaitanyadube 3 года назад +3

    पुणे मुंबईच्या बाहेर निघा, सगळ्या समस्या सुटतील

  • @arraafanatic
    @arraafanatic 6 лет назад +13

    BTW, Sachin Khedekar nailed it at 3:53.

  • @pritambhoir5402
    @pritambhoir5402 3 года назад +1

    मला अस वाटतं की मराठी भाषेतले चित्रपट उत्तम आहेत पण त्यांची गोडी हवी तितकी परसली नाहीये.. सध्या हिरकणी , फत्तेशीकस्त,माऊली ,लाय भारी असे अनेक चिपत येऊन गेले जे लोकांना खूप आवडले..
    मराठी चित्रपटांमध्ये अजून थोडा खर्च करून ते अजून छान करणं गरजेचं आहे
    जस तुम्ही म्हणलात की सध्याची पिढी ही netflix, amazon prime ची आहे पण मी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की स्वप्नील जोशी ची समांतर नावाची सिरीज निघाली आणि लोकांना ती खूप आवडली सुद्धा.. त्यामुळे ती बाकी भाषेंमध्ये सुद्धा प्रसारित झाली.. परिणामी अजून फायदा मिळाला
    सध्या सिरिज कडे लक्ष देणे गरजेचे आहेत भुतांच्या किंवा खासकरून पोलिसांच्या crime केस त्यात दाखवण्यात याव्यात अस मला वाटतं कारण सध्या तेच चालत आहे...
    मला माहिती नाही माझी विनंती तुमच्यापर्यंत पोहचेल की नाही.. पण मी माझ्या इन्स्टाग्राम वर @shivsurya_ नावाच्या खात्यावरून जस लोकांना मराठी भाषेकडे वळविण्यच काम करतो त्यात ही विडिओ सुध्दा त्यावर पोस्ट करेल 🙏
    एक निस्सीम मराठी रसिक ❤️

  • @nawalbankar125
    @nawalbankar125 6 лет назад +81

    हे सर्व काही ठीक आहे पण ते मराठी गाण्यांमध्ये हिंदी शब्द वापरणं बंद करा.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 6 лет назад +8

      ह्या कार्यक्रमाचं नावच हिंदी आहे, मराठी वापरलं तर आपलं मराठी उत्पादन विकेल का ह्याची ह्यांना खात्री नाही...

    • @TheManishdrama
      @TheManishdrama 5 лет назад

      Well said

    • @MadhurPulekarPictures
      @MadhurPulekarPictures 5 лет назад

      agdi barobbrar bollas mitra

    • @FootNSoul
      @FootNSoul 5 лет назад

      Why so much opposition to hindi ?
      I think , with due respect to Marathi, hindi and Marathi can exist together in songs and vice versa Marathi words can exist in hindi songs
      Marathi :
      हिंदी ला का विरोध करतात आपण ?
      माझ्या मते हिंदी गाणे आणि मराठी गाण्यात फारसा अंतर नस्त हो
      हिंदी गाण्यात मराठी आणि मराठी गाण्यात हिंदी येऊ द्या एकमेकांचे शब्द ...
      आणि आपण गाणे एन्जॉय करा ....
      जय हिंद ! जय महाराष्ट्र

  • @ashtonariel9086
    @ashtonariel9086 6 лет назад +9

    Frankly speaking, we don't have actors and actresses of authentic strong personality. All these urbanites are busy in pretending something what they are not. No! we are not Hindi Punjabi ppl, we all are Marathi ppl. Why people liked Sairat? Because of simplicity of dialogues , presentations and strong characters like Archie. The girl who played Archie is really strong confident person in real life. How many actors/actresses we have today in Marathi who are not pretending to be something else and confident in the way they are?
    It is not necessary that we must act like Bollywood, also, it is not necessary that Marathi movies should become as big as Bollywood.

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 2 года назад

      What u said is right but why Marathi industry shouldnt become as big as hindi cinema ? Its should become infact more bigger than that industry . Same is applicable for other states .

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 года назад +2

    बहुजनांची उपेक्षा केल्यामुळेच मराठी सिनेमा रसातळाला गेलाय. 2013 चंद्रकांत मांढरे जन्मशताब्दी झाली, 2015 महान दिग्दर्शक अनंत माने जन्मशताब्दी झाली, 2016 ललिता पवार यांची जन्मशताब्दी झाली पण यांचा कुठेही उल्लेख वा स्मरण नाही, परंतु बामण राजा परांजपे यांना बरोबर आठवतो, त्याच्या नावे एकांकिका स्पर्धा भरतात. सुधीर फडके ला मोठा ठरविण्यात आले व संगीतकार राम कदम यांना उपेक्षेने मारण्यात आले. सूर्यकांत मांढरे यांच्या पुण्यातील स्मृती दालनातील साहित्य त्यांच्या परिवाराला न कळू देता फेकण्यात आले........शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची बदनामी करणारा भालजी पेंढारकरचा उदोउदो करणारी मराठी चित्रपट सृष्टी..... मराठी कलाविश्वातील बहुजनव्देषाची यादी फार मोठी आहे. म्हणून मी मराठी चित्रपट घरी टिव्हीवर फुकटही पाहत नाही. माझी बहुजन अस्मिता जागी आहे आणि तुमची??????????? विचार करा........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @NUPUR-t3e
      @NUPUR-t3e 2 года назад

      तेच ना सगळे ब्राह्मण बोड्याचे गर्विष्ठ लोकं भरलेत या मराठी इंडस्ट्रीत. काही बिचारे मकरंद अनासपुरे सारखे मेहनती कलाकार पण आहेत पण त्या ही बिचाऱ्यांना पण पुरेसा सपोर्ट प्रेक्षकां कडून नाही. दुर्दैव मराठीच 😥.

  • @shhhhhh000
    @shhhhhh000 6 лет назад +25

    आजकाल टेस्ट बदलली आहे लोकांची. मराठीत चांगले ताकदीचे कलाकार आहेत. पण मुख्य हीरो बद्दल बोलायचे झाले तर तो गुड लूकिंग पाहिजे अणि सिक्स पैक नसतील तर कामित कमी फ्लैट पॅक तरी पाहिजे. असे किती कलाकार आहेत मराठीत? बरं फास्टर फेने सारखे असे किती मूवी येतात? जर यश पाहिजे असेल तर मेहनत करायची तयारी दिसत नाही मराठी कलाकारांची. सुबोध आणि अंकुश दोघेही मुख्य कलाकार आहेत पण त्यांची तब्येत हीरो सारखी वाटते का?

    • @ashtonariel9086
      @ashtonariel9086 6 лет назад +1

      Agdi sahi bollaat bhau.

    • @AjithKadam
      @AjithKadam 5 лет назад +2

      swapnil joshi la visrlas...... swatach swatala "Superstar" wagaire mhanwto..... LOL

    • @purviparoc2109
      @purviparoc2109 5 лет назад +1

      brother kadhi kadhi n acting bghaychi aste apn acting bghyala jato six pack nahi

    • @akshatashivalkar9744
      @akshatashivalkar9744 5 лет назад

      Ravi Shardul tumachya bolanyavar "Ani Dr kashinath Ghanekar" he sarvottam uttar ahe

    • @amala5156
      @amala5156 3 года назад

      Hoo....hyamule. Brands yet nahit tyanchyakde...!! Mg papers madhye front page var kase yenar ?

  • @sumeet3967
    @sumeet3967 3 года назад +1

    सुबोध भावे तुम्ही हे सगळे जे प्रश्न इथे विचारले हे तुमचा शिव सेनेला पण विचारा. त्यांना लागतात बॉलिवूड वाले पार्टी करायला आणि कार्यकर्ते म्हणून मराठी कलाकार लागतात.

  • @trueindian510
    @trueindian510 3 года назад +4

    I am malayalee and i love watching malayalam and marathi movie. in both the industry story is most important thing. sachin sir is my favorite actor. second i love amey. what marathi movie is missing is marketing. if you will see how malayalam cinema make with such amazing movie which got them very good publicity. lot of non malayalam movie are been watched and reviewed in youtube. this is what marathi movie missing. it has got amazing movies the only thing is that no one kwns

  • @sandeshsawant7293
    @sandeshsawant7293 3 года назад +1

    सुबोध भावे एकदम बरोबर रोखठोक बोलतात.....मराठी news channel Ch.... पण सध्या मराठी असलेली टॉप ची (चला हवा येऊद्या) हे काय करतंय तेच करतय त्यांचं बघावं तेव्हा Bollywood nepotism कलाकारांवर च प्रेम उफाळुन येतंय

  • @mjjayrajmeli355
    @mjjayrajmeli355 5 лет назад +5

    मराठी अभिनेता व अभिनेत्री ला Tvशो सोडून चित्रपटकडे लक्ष्यद्या

  • @Ajinkyea
    @Ajinkyea 5 лет назад +17

    अरे ही कळकळ ह्या गोष्टींमध्ये पण दाखवा...
    १)तुम्ही मराठी चित्रपटात सर्रास हिंदी वापरता.. विशेषतः गाण्यामध्ये..आणि हे कमी की काय सध्या तर इंग्रजी चा पण धुमाकूळ सुरुय..वीट येतो कधी कधी..मराठी भाषा एवढी बकाल आहे का?..किमान अतिरेक तरी टाळा..आणि हे असंच चालत असेल तर का पहावा आम्ही मराठी चित्रपट..सरळ इंग्रजी अथवा इतर भाषेतलेच पाहिलेले परवडले ना...
    २) अहो चित्रपटाची नाव सुद्धा मराठी नाही येतायत सध्या... उदा. Lord of Shingnapur, tc gn , marathon zindagi , Youth , Cheater, lost and found ,autograph , i am not slumdog..I am Indian ,photocopy ,one way ticket ,once more, dry day (अशी कित्तीतरी उदाहरण आहेत..ह्यातील काही नाव देणं अपरिहार्य असेलही ..पण सध्या हा "ट्रेंड" झालाय...
    ३) सध्या किती चित्रपटांमध्ये/ट्रेलर मध्ये..सुरुवात आणि शेवटी..मराठी मध्ये नाव दिसतात??...हे असलं सगळं पाहूनच नको नको वाटत मराठी चित्रपट पाहायला...
    ४) मुंबई पुणे वगळता...बाकी महाराष्ट्र पण आहे हे तुम्हा मराठी इंडस्ट्रीतल्या किती लोकांना ठाऊक आहे??..मराठवाडा,विदर्भ इत्यादी भाग सुद्धा महाराष्ट्रातच येतात..आणि तुम्ही चित्रपट बनवताना विचार फक्त पुणे मुंबई मधील प्रेक्षकवर्गाचा करता(आणि धड इथेसुद्धा तुम्हाला थिएटर मिळत नाहीत)..मग बाकीच्या महाराष्ट्राने हे चित्रपट काय म्हणून पाहावेत..आणि तुम्ही तरी का अपेक्षा करावी...???
    वरून आपली नेहेमीचीच ओरड सुरू..मराठी चित्रपट सृष्टी का वाढत नाही(जीच्यापासून भारतीय चित्रपट सृष्टीचा उदय झाला)....काही उपयोग नाही..शुद्ध शोकांतिका आहे..
    धन्यवाद!🙏

  • @nikhilkulkarni9091
    @nikhilkulkarni9091 6 лет назад +34

    Charcha on point ahe.. Pn mahacharcha at least 40-45 min tr pahije na..

  • @sudeepbahutule3809
    @sudeepbahutule3809 5 лет назад +59

    आधी तुमच्या कार्यक्रमाचे नाव मराठीत ठेवा.... मग चर्चा करा.

  • @pawarnil3482
    @pawarnil3482 3 года назад +4

    लाह्यांवर चर्चा असा कार्यक्रम करा. त्यात बोला कलाकारांनी. पुणे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. पुणे शहराचाच विचार करायचा झाला, तर शिवाजी रोड आणि बाजीराव रोडच्या उजवीकडचं पुणं आणि डावीकडचं पुणं जमीन अस्मान फरक आहे. भाषा, वर्तन, विचार, समज, अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तो फरक संपूर्ण महाराष्ट्राच्या धर्तीवर बघून चित्रपट बनवा. प्रमाण भाषेपेक्षा सध्याची प्रचलित बोली भाषेला प्राधान्य द्या. उदा. मुळशी पँटर्न.
    ग्रामीण भागांतील विषय भर द्या. पण ते करताना उगाच ओढून ताणून ग्रामीण बोलायला जातात आणि फसतात. अभ्यास करून त्या त्या भागातल्या बोलीभाषेचा अभ्यास करून ती कलाकाराने स्वतःच्या आवाजात सादर केली पाहिजे. बोलीभाषेचा लहेजा, रुबाब राखला पाहिजे.
    आपल्याकडे इतक्या जाती पाती आहेत, त्यांचे रितीरिवाज वेगवेगळे आहेत, जीवन पद्धती वेगळ्या आहेत. बारीकसारीक गोष्टींचा तपशीलवार अभ्यास करूनच चित्रपट बनवावा. बघा मग कसा चालतोय चित्रपट. लोक स्वतः लायनी लावतील. लोक त्या चित्रपटाशी स्वतःला तादात्म्य पावले तरच बघतील. तो त्यांना आपला स्वतःचा विषय वाटायला हवा.

  • @eknathwagh8848
    @eknathwagh8848 Год назад

    खुप चांगली चर्चा घडवून आणली आहे.अशी चर्चा खुप आधीपासून पाहिजे होती.असो अशी
    चर्चा नेहमीच घडत राहावी. चांगले असते या चर्चेत आम्ही सहभागी असतो.

  • @gayatrikhedkar1358
    @gayatrikhedkar1358 5 лет назад +27

    कित्येक मराठी चित्रपट हे पुण्यातल्या लोकांनी पुण्यातल्या लोकांसाठी पुण्यात बनवलेले आहेत, उदा. मुरांबा, गुलाबजाम, राजवाडे अँड सन्स, कॉफी आणि बरंच काही, फोटोकॉपी, YZ इत्यादी.. मी पुण्याची असून यातले बहुतांश सिनेमे मला bore वाटले.. यातल्या बहुतेक चित्रपटातले characters उगाचच अतिपुढारलेले आणि शहरी आधुनिक आहेत, आणि चित्रपट बघताना असं वाटतं की यांना खरंतर आयुष्यात काही त्रास नाहीये, उगाच काहीतरी फुटकळ समस्या आहेत(कॉफी आणि बरंच काही, फोटोकॉपी, मुरांबा इ. मधील हिरो हिरॉईन्स) आपण हिंदीतले अतिश्रीमंत वर्गाचे चित्रपट ही बघितलेत, उदा. हम आपके है कौन type चे पिक्चर, पण त्यातली लोकं खरी वाटतात.. मराठीतले हे लोकं खूप खोटे वाटतात..

    • @prmdp2234
      @prmdp2234 5 лет назад

      Can't agree more!

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 5 лет назад

      Exactly...

    • @rohit3790
      @rohit3790 5 лет назад

      Agree

    • @rohit3790
      @rohit3790 5 лет назад +1

      मराठी कलाकार खोटे च आहेत

    • @purviparoc2109
      @purviparoc2109 5 лет назад

      mg tula exact ya sarv movie chi story ch smjli nahi ahe prt ek vela bgh ntr klel

  • @AmolHiwale123
    @AmolHiwale123 6 лет назад +8

    He discussion ajun kiman 30 minute tari chalayla pahije hota...

  • @omkar6107
    @omkar6107 5 лет назад +29

    take some lessons from BhaDiPa to understand what people really want

    • @shlokphulkar
      @shlokphulkar 3 года назад

      Not really

    • @manasichachad3614
      @manasichachad3614 3 года назад

      Har time bhadipa Jaise industry karne lagi to ache cinema piche rah jayenge. Natsamrat natak nhi hoga.

    • @JOSHII87
      @JOSHII87 3 года назад +1

      Cinema is not a short play.It take years not months.Check your reply once again.

  • @YoutubeFan-bc8vy
    @YoutubeFan-bc8vy 6 лет назад +23

    Why Avadhut Gupte is included in Discussion..??🤔

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole4254 3 года назад +1

    पुणे मुंबई सोडून पण महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवून चित्रपट बनवा. बहुजनांना पण संधी द्या

  • @priyankaamolaadarsh
    @priyankaamolaadarsh 3 года назад +3

    सोनाली कुलकर्णी यांना २०१७मध्ये कोणते चित्रपट release झाले हे माहीत नाही हे दुसर्यांना सांगतात चित्रपट पहा म्हणून

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 2 года назад +1

    O yes correct also sonali mam💐💎💐so best luck pudil chitrapatansathi💐💎💐good afternoon all gamer 🎁 subject all glad to meet you💐💎💐

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 4 года назад +9

    सदाशिव पेठ आणि प. महाराष्ट्र याच्या बाहेर जाऊन content बनवा दुरावलेला प्रेक्षक वर्ग जवळ येईल ..

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 5 лет назад +1

    पाॅपकाॅन॔ पे चर्चा " ऐवजी " पाॅपकाॅन॔॔ खाता खाता गप्पा " असे शिष॔क असायला हवे होते... मी ज्येष्ठ नागरिक आहे...35 वर्षापूर्वी 12 , 3, 6, 9 अशा शोचे चित्रपट आम्हाला बघायला मिळाले होते....आम्ही खूपच सुदैवी होतो.. मात्र आता चित्रपटाच्या वेळा भलत्याच असल्याने आणि एकाच वेळी 4 / 5 मराठी चित्रपट आल्याने तिकिटाच्या रकमेमुळे मराठी प्रेक्षक जाऊ शकत नाहीत....

  • @DroidEagle
    @DroidEagle 5 лет назад +18

    kiti frustrated ahet sgle

  • @rahulrathod160
    @rahulrathod160 3 года назад +2

    महाराष्ट्र हा फक्त पुणे आणि कोकणासाठी सीमित नाही...खान्देशी भाषा किंवा कलाकार कधी तुम्ही घेतात का सिनेमा मध्ये किंवा मराठवाड्यात वेगळी मराठी त्यात वेगळ्या धाटणीचे कलाकार व लोक तुम्ही प्रस्थापित लोक का येऊ देत नाहीत तुम्ही लोकं...
    आणि acting बघा मराठी कलाकारांची त्या आपल्या भूमिकेत घुसतंच नाहीत ते त्यांचा लुक त्यांचा बोलणं सगळ्या सिनेमा मध्ये सारखं असत....कुलकर्णी बाई सतत प्रत्येक चीन मध्ये नाकात बोलून acting करते...बोलतात का आणि करताय काय असं हो असतं तुमच्या सिनेमा मध्ये... Sense of humor अजिबात नसतो मूवी मध्ये तुम्हा लोकांना...
    सॉरी सचिन सर तुमची acting मला खूप आवडते

  • @Chinmayamehendalesir
    @Chinmayamehendalesir 3 года назад +1

    अंकुश चौधरी आणि संजय जाधव (दोन मराठी कलाकार ) एकमेकांशी फोनवर हिंदीत का बोलतात?

    • @NUPUR-t3e
      @NUPUR-t3e 2 года назад

      तो संजय जाधव नव्हता तर बॉलीवूड चा संजय लीला भन्साळी होता. आणि जवळपास 90-95% मराठी इंडस्ट्री ही भंगार भुंगारांनीच भरली आहे.

  • @digvijayandhorikar936
    @digvijayandhorikar936 6 лет назад +6

    hyavelicha discussion khup jast efficient hota...compared to last time..ashi jast discussion thevli tar goshti lokanparyant pohochtil.

  • @sunitakasurde3369
    @sunitakasurde3369 3 года назад +4

    It was a time when marathi films with social message , and made think . Great director's like V.Shataram, Raja Paranjpe, and few others were great, V thought those films were complete. But now few films have messages, but still find something missing. Today's films are like clothes fashion, just new for few days, people forget them.
    There was no much promotion then, but still did good.

    • @travellerextraordinnaire7388
      @travellerextraordinnaire7388 3 года назад +2

      Nowadays it's just about Marathi actors speaking hindi in a Marathi movie to look - 'hip & cool'
      And Marathi actresses shaking their asses on hindi item songs in marathi award shows 😂

    • @jaschowdhari3463
      @jaschowdhari3463 2 года назад

      @@travellerextraordinnaire7388 😂

  • @OptionTradingwithRavi
    @OptionTradingwithRavi 3 года назад +12

    Hindi cha raag Ani "popcorn 🍿 pe charcha " waaaa

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 6 лет назад +4

    Btw sagalikade competition aahech aajkal.. no exception to Marathi movies..Just Keep doing good work guys..

  • @gorakhpatil2536
    @gorakhpatil2536 5 лет назад +2

    Mi khandeshcha tumhi sangitlelya movies paiki ithe kaccha limbu ani fafe sodla tr dusra lagat pn nahi.... Ani nov 2018 ch sangto nagraajxha Naal release zala tyalahi ek aathvda late kel gel... Ani kaahinath ghanekar tr aalach nahi...

  • @pallavishinde9754
    @pallavishinde9754 5 лет назад +7

    पण सैर।ट सामाजिक सिनेमा व dark आहे. तरिहि successful आहे.

    • @siddharamswami2305
      @siddharamswami2305 3 года назад +1

      Entertainment jast pramanat hota.. 1st half romance, comedy 2nd half emotional

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 6 лет назад +10

    सैराट नंतर बेंगळुरात मराठी सिनेमे का प्रकाशित होत नाहीत ?

  • @nothing-jj4pp
    @nothing-jj4pp Год назад +1

    Ajj 5 year zale tri pan Kahi badal nahi marathi industry made .

  • @blackkiteboy
    @blackkiteboy 5 лет назад +19

    पाॅपकॅार्न "पे" चर्चा का??"वर" का नाही..

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 5 лет назад +19

    Bhave, khedekar, Kulkarni, pendase, kanetkar, bapat, dheshpande, gupte, joshi etc. Navachya palikade Marathi Cinema gela nahi mhanun

  • @aniketgore8283
    @aniketgore8283 5 лет назад +1

    पश्चिम महाराष्ट्रच्या बाहेर कुणीही मराठी सिनेमे का बघत नाही या वर विचार कुणीच करत नाही...
    दुसऱ्या भाषेत ले सिनेमे त्या त्या राज्यात सर्व भागातले लोकं जाऊन बघतात कारण स्टार पब्लीक सोबत भेटायला जातात आणि संवाद करतात... आपल्या कडे तसं काही होताना दिसत नाही याची खंत आहे...

  • @aashishbadve343
    @aashishbadve343 4 года назад +3

    Mulat Marathi kalakar na Bollywood ch attraction ahe sagale nhi pan ahet

  • @riteshb7r
    @riteshb7r 3 года назад +1

    This is so true. And this is the reason the regional art in this case marathi cultural cinema is erroding.
    #indianmedia to be blamed.

  • @sangharshhakale1185
    @sangharshhakale1185 4 года назад +1

    Very nice End !😎😎

  • @laxmibengade6180
    @laxmibengade6180 6 лет назад +6

    Hi sagli marathi mandli marathi chi shan man ani abhiman ahet....hya sarva marathi lokani asach marathi sathi ladha det rahava....karan kharch marathi marat ahe..

    • @digvijayronge316
      @digvijayronge316 6 лет назад +2

      Laxmi Bengade उदाहरणार्थ जस तुम्ही तुमची प्रतिक्रिया इंग्रजी मध्ये लिहिली... सुरुवात स्वतः पासून करावी ही विनंती.

  • @shubhamshinde5143
    @shubhamshinde5143 6 лет назад +1

    Chhan charcha ahe.. Duration vadhwa fakt.

  • @TheGuruNetOn
    @TheGuruNetOn 6 лет назад +2

    Entertainment!! Entertainment!! Entertainment!!
    Gossip industry of Hindi cinema makes it spicy/controversial Entertainment instead of satvic thought provoking cinema. Think vada-paav with garlic chutney!!

  • @nirajsalunkhe2158
    @nirajsalunkhe2158 4 года назад +3

    भटाळ पणा आणि पुणे सोडून सिनेमे बनवा

  • @ApurvPirke
    @ApurvPirke 6 лет назад +1

    Evdhi charcha kartay, mulat mahatvacha mudda asa ahe ki, Pune, Mumbai, Nashik sarkhe cities madhe movies lagtat. Baryach cities madhe lagat nahit. For eg. Chandrapur, Gadchiroli?? Mag tya torrent warun download karun baghto amhi.

  • @borsesumit888
    @borsesumit888 5 лет назад +1

    Subodh Bhave....spot on ...ekdam barobar bollet.

  • @dilipshende111
    @dilipshende111 6 лет назад +1

    chaan ... barich upyukt maahiti milali... tumhaalaa dilela 1 popcorn, joke mhanun aawadalaa..1918 laa marathi chitrapat shrustila barech navin hire saapadtil. dhanyawad.

  • @ga1330
    @ga1330 5 лет назад +1

    खूप चांगली चर्चा

  • @surajpawar1598
    @surajpawar1598 5 лет назад +1

    Aplya ... Award shows made hindi songs var tumi hasta .. n aata ya shikvyala .. ite fakt khedekar n bhave sir aahet je real n damdar marathi actors aahet ...

  • @vrundavijay
    @vrundavijay 3 года назад +1

    Marathi mulachya lagnachya vishay khol aahe ek Omkar budhkar chi pratibimb short film aahe ti khari paristhiti aahe ka nahi ase vishay uchlat Marathi movila kiti khol vishay aahe

  • @RAHULJANGAM1987
    @RAHULJANGAM1987 6 лет назад +1

    Subodh sir ekdm perfect bolalyla🙏

  • @shubhamjoshi8885
    @shubhamjoshi8885 6 лет назад +5

    Jya padhatine hyanchi charcha zali tya pramane marathi madhil lekhakanchi sudha ek charcha vhyayala havi

  • @jiteshbhoir9873
    @jiteshbhoir9873 5 лет назад +1

    खर आहे......दोन मराठी माणूस भेटले की ते स्वताला कशी मराठी बोलता येत नाही ते.

  • @Agri_brahman
    @Agri_brahman 5 лет назад +2

    The main reason is the language barrier which everyone should understand. English is spoken most and then Hindi and so on. Of course, Hindi Cinema (Bollywood) would have more audience because of that and in turn, more earnings on Box Office. Though, I agree with Subodh that marathi cinemas' stories/script should be less based on social issue theme and work towards commercial theme.

  • @wishwas2610
    @wishwas2610 6 лет назад +1

    Amol..you should have more such brainstorming discussion or chats. छान रंगू शकतील अजून. मला असं वाटतं जितका एखादा विषय चर्चेत राहील तितकं त्याबद्दल सगळ्याबाजूंनी विचार होईल आणि कुठेतरी प्रन्श्नांची उत्तरं सापडतील. All the best!

  • @NikunjNarendra
    @NikunjNarendra Год назад +1

    सुबोध दादा पूर्णपणे सहमत

  • @feellykenterpreneur285
    @feellykenterpreneur285 6 лет назад +2

    Subodh killin it

  • @sachinpawar8852
    @sachinpawar8852 Год назад

    सबसिडी मिळते म्हणून बाहेरचे निर्माते फालतू चित्रपट काढून मराठी चित्रपटचा दर्जा घसरवत आहेत 🙏

  • @arraafanatic
    @arraafanatic 6 лет назад +1

    चांगली झाली चर्चा. ह्या चर्चेचं रूपांतर बॉक्स ऑफिस collection मधे होवो.

  • @mananthrao1947
    @mananthrao1947 6 лет назад +25

    मराठी कलाकार कडे ग्लॅमर नाही म्हणून पेपरमध्ये मराठी कलाकार नसतात

    • @amala5156
      @amala5156 3 года назад +2

      खरंच आहे हे....Personlity कोणाकडे आहे का ? कोणीही Fitness कडे, लुक्स कडे लक्ष देत नाहीत, आणि ज्यांच्याकडे हे आहे, त्यांना पुढे येऊ देत नाहीत....!!!

    • @travellerextraordinnaire7388
      @travellerextraordinnaire7388 3 года назад

      @@amala5156 je fit aahet tyanna acting yet nahi 🤣

    • @rupeshkadam6983
      @rupeshkadam6983 2 года назад

      @@travellerextraordinnaire7388 म्हणजे कोण?

  • @Firozshaikh1973
    @Firozshaikh1973 3 года назад +2

    This is very tragic that te ppl who r actually maharashtrian r nt promoting their own language other then sm like rites dsmkh even Madhuri or urmila the ppl who r discussing r frm theater background and hav lov fr acting and art

  • @sanketmudgalkar9500
    @sanketmudgalkar9500 3 года назад +1

    Me atta pasun marathi picture baghnar. 🙏

  • @siddharamswami2305
    @siddharamswami2305 5 лет назад +7

    ugach hindi cha virodh karnya peksha kahi tari changl karun dakhva sairat 100cr collection zal..tithe koni jatibedh nahi kel n sarvana movie awadli..Time pass movie la promotion chi garaj padli navti..natsamrat pn khup challa... Changli movie asli ki sarvjan baghtat...

  • @shrinathsuryawanshi6075
    @shrinathsuryawanshi6075 Год назад

    एवढी चांगली मुलाखत आहे पण background music ने सगळी वाट लावली

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 4 года назад +1

    Marathi movie 😘😘😘

  • @mayurkamble8149
    @mayurkamble8149 3 года назад +2

    पहिला मी पना कमी करा मराठी सिनेमा खुप पूडे जाईल

  • @abhishekkhanvilkar9381
    @abhishekkhanvilkar9381 4 года назад +1

    Very well said sir Hindi sarkhi Marathi Film Keli ki ti Bhojpuri diste

  • @ninadmirajkar9173
    @ninadmirajkar9173 6 лет назад +2

    good discussion....I liked Avdhood's point...excellent way

  • @vaibhavdate
    @vaibhavdate 6 лет назад +14

    Amol you are also equally responsible for all this.. tujhe review vait ale ki automatic konihi jat nahi picture baghyala.. to be more precise i do that..
    tu mhanshil ha jyacha tyacha indivisual prashn ahe pan mitra prashn toch ahe ki marathi prekshaka la push kele jat nahi..
    ani jar tula watat asel ki picture changla nasto so review vait yeto but Golmal 3 ne pan 100 cr earn kelech na .. on that point your review does not make any differnce as none of hindi audiance watching your review..
    So i request you amol.. you have a small start from your side , and see how magic will DEVA make..

  • @vrundavijay
    @vrundavijay 3 года назад

    Zee talkies sodun kuthe aahe movie channel

  • @mohanology
    @mohanology 6 лет назад +1

    khup chan video hota. ek mulakhat writers sobat pan ghya ani writers la je kami paise midtat ani actors la khup jast midtat tyawar charcha kara. karan ekhadi movie flop jhali tar story la shivya ghaltat pan jar ekhadi movie hit jhali tar bonus mhanun writer la tya profit madhe ka cut dila jaat nahi?

  • @rushikeshjagtap3231
    @rushikeshjagtap3231 6 лет назад +1

    plz like this videos
    let this type of videos come up

  • @sushib5877
    @sushib5877 3 года назад +1

    एकच एक रटाळवाणे टाॅपिक घ्याल.. तर तेच होईल ना..सगळे इथे का रडत आहेत ते कळत नाही..

  • @karandex
    @karandex 6 лет назад +3

    Thoda sound mixing and leveling var laksha dya.

  • @YogiGcomedy
    @YogiGcomedy 6 лет назад

    Bhari, mala ha karyakram aawadato. Karyakram karanaryana kharch sagal manage karayla jamat, mhnje manoranjak banawaycha, tyat content pahije...Bhari. mast, karat Raha episodes

  • @shaileshpathak2933
    @shaileshpathak2933 3 года назад +1

    सर्वप्रथम सांगू इच्छितो , पूर्वी साऊथ चे सिनेमे कोणत्याही चैनल वर येत नव्हते आता का येत आहे . त्याच कारण अस आहे स्टोरी, संस्पेन्स , ऍक्शन , या सगळ्यांनी भरभरून ते सिनेमे असतात , तुम्ही आता कोणतेही हिंदी चैनल लावा तेच सिनेमे दिसतील , कारण त्या गोष्टीला कारण आहे , अल्लू अर्जुन , महेश बाबू , रामचरन तेजा , याचे कोणाला नाव सुद्धा माहीत नव्हते अगदी अलिकडचा प्रभास याचे पण काही जनाला नाव माहिती नव्हते , पण त्यांच्या अभिनयाने त्यांना ओळख मिळाली , आता तुम्ही महणता की पबलिक सिनेमे पाहत नाही , तर तुमच्या स्टोरी love स्टोरी पेक्षा काही वेगळे नसते मराठी चित्रपटात , कन्नड फिल्म इंडस्ट्री चा हिरो यश त्याचा सिनेमा भारतातून २५० करोड कमावतो तर मराठी चित्रपट का नाही , अगोदर बजेट वाढवा चित्रपटाचे आणि बनवा मोठा सिनेमा , सस्पेन्स , थ्रिलर , ऍक्शन , येऊ आम्ही पाहायला , आता तुम्ही म्हणाल बजेट नाही तर कमी पैशात ही चांगला चित्रपट होऊ शकतो उदाहरण विजय सेतुपती चे पिक्चर पाहा सगळे कमी बजेट चे आहे कशे चालतात ,.

  • @artistshreeraj6008
    @artistshreeraj6008 Год назад

    Basically प्रेक्षक वर हा राग आहे बाकी कहीं नाही
    Industry मधे जोशी कुलकर्णी सीडून बकीच्याना पन प्रधान्या ध्या सैराट सारख यश मिलेल

  • @nageshdhuri9494
    @nageshdhuri9494 5 лет назад +1

    ग्रामीण भागात सिनेमागृह कमी पडत आहेत. आता आम्हाला सिनेमा बघायचा झाला तर 2 तास प्रवास करावा लागतो. Trailer बघून आम्ही ठरवतो कि हा picture बघायचा पण picture release झाला की, 2 तास प्रवास करुन picture बघायला जायला लोक बघत नाहीत, काहि ठराविक जणच जातात आमच्यासारखे.

  • @iLuv15
    @iLuv15 Год назад +1

    मराठी भाषेत चिल्लर चित्रपट कुणी बनवले तर आम्ही ते बघणारचं नाही.,.कारण आजकाल ट्रेंड चालु Content Is King त्यामुळे चांगला चित्रपट बनेल तेव्हाच बघणार, मराठी चित्रपटांमध्ये काही निवडक लोकांनाच काम मिळते, नविन चेहरा समोर आला तर त्याला मराठी सिनेसृष्टीतून हाकलून दिले जाते... मग कुठुन मराठी चित्रपट पुढे जातील... मी चिल्लर लोकांचे चित्रपट व चिल्लर चित्रपट पाहत नाही

  • @Bhavesh1st13
    @Bhavesh1st13 6 лет назад +1

    good mixture of panelist, youth and experienced.

  • @TheManishdrama
    @TheManishdrama 3 года назад +1

    Plastic chya zhadachya kundit popcorn😂😂😂😂😂😂