मुलाखत मस्त सोनाली मॅडम चा गुलाबजाम आणि काशिनाथ घाणेकर, तसेच आमटे अप्रतिम अभिनय सुबोध सर प्रश्नच नाही अभिनयाचे बादशहा आम्ही सुद्धा अशा लवंगी फटाके खूपच फोडले आमच्या बालपणी आणि आता असे माझे मुलगा करतो आणि असेच कामासाठी बोलणे माझा मुलगा खातोय
खूप छान मुलाखत. दोघेही माझे आवडते कलाकार. दोघेही कडक कलाकार आहेत. या मुलखातीत दोघांच्या संभाषणातून दोघेही माणूस म्हणून किती चांगले आणि great आहेत हे कळले.
कलाकार म्हणून दोघं थोर आहेतच, पण त्यांचं मराठी वरचं प्रेम आणि प्रभुत्व, यामुळे मुलाखत बघतांना जास्त मजा आली। मुलाखतीतले प्रश्न जरा उथळ वाटले, पण दिवाळीनिमित्त चिवडा चकली आपण खातो, दरवेळी अगदी पोषक म्हणून वरणभात किंवा तुपात थबथबलेली जड पुरणपोळीच खायची, असा काही नियम नाही.
हे चुकीचं आहे... मी पक्क्की मुंबईकर आहे... मी आज पन्नाशीच्यापुढे आहे ... आम्ही मुंबईकरपण सर्व सण साजरे करतो ..सर्व सणांच वातावरण आम्ही कायम अनुभवलेल आहे... गोविंदा( दहीहंडी) हा सण मुंबईची शान आहे..श्रावण सुरू झाला कि मुंबईतील बाजारात वसईवाले तऱ्हतऱ्हरेची फळ भाज्या विकायला आणतात..in fact दिवाळी तर जास्त दणक्याने साजरी होते कारण सर्व अठरापगड लोक एकत्र येऊन साजरी करतात... आमच्या लहानपणी आम्ही पाडव्याच्या दिवशी सकाळी सर्वांना साल मुबारक करायचो व संध्याकाळी आई बाबाना ओवाळायची.... पुणेकरांना सतत पुण्याचं कौतुक करायची सवय आहे
अहो काय मुंबई पुणे लावलंय? महाराष्ट्रात राहतो आपण. दोन्हीही आपलीच शहरं आहेत, दोन्हीकडे आपलीच माणसं आहेत. आणि हे जे भांडण आहे मुंबई- पुणे हे मैत्रीपूर्ण रहायला हवं, त्याला भांडणाचं स्वरुपच येऊ नये. जय महाराष्ट्र...
Marathi Mati अहो हे काय खरखर भांडण नाहीये काही!... हे म्हणजे एका आईची दोन मुलं कशी भांडतात ना की मी कसा दुसऱ्यापेक्षा शहाणा तस आहे!.... मनातून आपण सर्वच मराठी मातीची व तसच भारत मातेची लेकरं.... मुंबईच्या भाषेत ये तो चलतां है यार!
Why this reporter saying kya bat Hai for everything it's not singing contests... Be serious... This both actors are talented and very nice... Talk seriously
मुलाखत मस्त
सोनाली मॅडम चा गुलाबजाम आणि काशिनाथ घाणेकर, तसेच आमटे अप्रतिम अभिनय
सुबोध सर प्रश्नच नाही अभिनयाचे बादशहा
आम्ही सुद्धा अशा लवंगी फटाके खूपच फोडले आमच्या बालपणी
आणि आता असे माझे मुलगा करतो
आणि असेच कामासाठी बोलणे माझा मुलगा खातोय
खूप छान मुलाखत. दोघेही माझे आवडते कलाकार. दोघेही कडक कलाकार आहेत. या मुलखातीत दोघांच्या संभाषणातून दोघेही माणूस म्हणून किती चांगले आणि great आहेत हे कळले.
सुबोध हा एकमाणूस म्हणून खूप छान खूप चांगला आहे च.
Down to earth..... Mainly real... Subodh Bhave...😍
Khup chaan chitrapat,n sonali, subodh both of them are my favorite 😍😍
Khupach chan ahe kashinath ghanekar movie.subodh Bhave excellent acting.
Sonali mam and subodh sir Nice actor aahet😊
Fantastic movie.....😘 Oosme kya hain.... Ekdam kadak...
सुबोध एकदम बिनधास्त माणूस आहे.
लवंग्या गोळ्या करायचो, वगैरे वगैरे. एकदम बेफिकीर.. उस्मे क्या है... कडक
सुबोध भावे... के-डे-क्क. काशिनाथ घाणेकर झक्कास साकारलाय.
सोनाली कुलकर्णी व सुबोध भावे याची मुलाखत घेतलेली आवडली झकास
सुंदर मुलाखत
,सुंदर चित्रपट,सुबोधचा अभिनय उत्तम,तोडच नाही
Subodh Karnji,sonali shankarpali chhan mulakhat mast👌👌
Ekdam mast dilkhulas gappa Subodh aani Somali Tai aani khajyachya Kanavlyanna todach nahi
Hats off
Kadak mastch picture
Khupch Chan ,atishay samrudha Marathi doghanche
kadak,kup chan
Very cute and beautiful look of Sonali and Subodh. Candid interview.Appreciated a lot.Thanks. Soman
कलाकार म्हणून दोघं थोर आहेतच, पण त्यांचं मराठी वरचं प्रेम आणि प्रभुत्व, यामुळे मुलाखत बघतांना जास्त मजा आली। मुलाखतीतले प्रश्न जरा उथळ वाटले, पण दिवाळीनिमित्त चिवडा चकली आपण खातो, दरवेळी अगदी पोषक म्हणून वरणभात किंवा तुपात थबथबलेली जड पुरणपोळीच खायची, असा काही नियम नाही.
प्राची वैद तू खूप सुंदर दिसतेस व तुजा आवाज खूप छ्यान आहे happy divali
Nice Pearson aahet dogh
Farach Chan chitrapat ahe. Doghanchya bhumika apratim zalya ahet.
These two anwsered so sensibly to even stupid questions!! Such maturity is seen only in marathi actors..
Ho mala ase vatate, subhodh kunachihi biopic chan karel.
Sonali is so beautiful and talented as well
Subodh bhave ha kashinath ghanekar shobhato
सुभोद चे आमचे दिवाळीतील अनुभव एकच आहेत
"सुबोध "
फक्त दिवाळी विषयी बोला .... चित्रपटाविषयी काहीच बोलू नका. ही anchor खूप बोर आहे. Anchor ला माहिती नाही मुलाखत कशी घायची.
Bahot khub. Jab jab subodhji ko sunti hoon. Lagta hae ki inke sath Korean bhikam karne ka mauka Milta to aur kya chahiye tha
GB
चांगल्या कलाकारांचा वेळ वाया गेला..काहीही प्रश्न विचारले गेले
tyana paise pan milat astil na?
Mike Jara changla vapara na....
हे चुकीचं आहे... मी पक्क्की मुंबईकर आहे... मी आज पन्नाशीच्यापुढे आहे ... आम्ही मुंबईकरपण सर्व सण साजरे करतो ..सर्व सणांच वातावरण आम्ही कायम अनुभवलेल आहे... गोविंदा( दहीहंडी) हा सण मुंबईची शान आहे..श्रावण सुरू झाला कि मुंबईतील बाजारात वसईवाले तऱ्हतऱ्हरेची फळ भाज्या विकायला आणतात..in fact दिवाळी तर जास्त दणक्याने साजरी होते कारण सर्व अठरापगड लोक एकत्र येऊन साजरी करतात... आमच्या लहानपणी आम्ही पाडव्याच्या दिवशी सकाळी सर्वांना साल मुबारक करायचो व संध्याकाळी आई बाबाना ओवाळायची.... पुणेकरांना सतत पुण्याचं कौतुक करायची सवय आहे
ते सगळं बरोबर आहे तुमचं.. पण एकदा सगळे सण जरा पुण्यात साजरे करून बघा.. परत तुम्ही अशी comment करणार नाही.
mogambo 11 अहो हल्ली पुणे पण खूपच बकाल झालं आहे.... मी मुंबई व पुणे दोन्ही ठीकाणी राहीलेले आहे....तेव्हा कोणीच ह्या गमज्या मारू नयेत
@@spp4708 मग पुणेकरांनी पुण्याचं कौतुक केलं तर पुण्याबाहेरील लोकांनी जळफळाट करुन घेऊ नये.
अहो काय मुंबई पुणे लावलंय? महाराष्ट्रात राहतो आपण. दोन्हीही आपलीच शहरं आहेत, दोन्हीकडे आपलीच माणसं आहेत. आणि हे जे भांडण आहे मुंबई- पुणे हे मैत्रीपूर्ण रहायला हवं, त्याला भांडणाचं स्वरुपच येऊ नये.
जय महाराष्ट्र...
Marathi Mati अहो हे काय खरखर भांडण नाहीये काही!... हे म्हणजे एका आईची दोन मुलं कशी भांडतात ना की मी कसा दुसऱ्यापेक्षा शहाणा तस आहे!.... मनातून आपण सर्वच मराठी मातीची व तसच भारत मातेची लेकरं.... मुंबईच्या भाषेत ये तो चलतां है यार!
Doghehi Manus mhanun far changle ahet
Kahihi Kadakk Punyach ch!!!
Vishay ch nahi!!!
Why in movie not mention about their hindi movies abhilasha
Why this reporter saying kya bat Hai for everything it's not singing contests... Be serious... This both actors are talented and very nice... Talk seriously
Sonali tuza mokla.swabhav mokle man ani mothe man aavdla mla
क्या बात है ला मराठीत कितीतरी पार्यायी शब्द आहेत ना, मग ते का वापरात नाहीत?
What’s the need of saying ‘Kya baat hai’ ? Sounds so silly.