तुम्ही म्हणालात कॉमेंट करा म्हणून करतो, हेच विद्यापीठे लोकांना 30 ते 40 वर्षापासून मूर्खात काढत आहेत, यांनीच अगोदर याच्याच आणि जर्सी गाय वर संशोधन करून शेतकऱ्यांना विकत घ्यायला लावले आणि आताच सांगत आहेत की आपल्या देशी गाईचं दूध चांगला आहे म्हणजे सरकारने एवढा पैसा खर्च केला आणि तुम्ही जे संशोधन केलं ते चुकीच्या दिशेने केले असे नाही होत का? हे विद्यापीठे आणि तिथले लोक यांच्यावर कुठल्याही शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास न ठेवता इतर शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याकडून माहिती घ्यावी. ही विद्यापीठे आणि त्यातील शिक्षक यांच्या नादी लागू नका 🙏🏻. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासाठी एक तरी गावरान गाय पाळावी.
सर, नमस्कार.
नेमकी,प्रामाणिक व माहितीपूर्ण माहिती दिली.
मनःपूर्वक धनयवाद.
राधे राधे गुरुजी 🙏🙏🙏👍
हरे कृष्णा
सरांनी फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आम्हा आनंद वाटला तुमचा नंबर पाहिजे होता आम्ही गाई पालन करणार आहे. आम्ही शेतकरी आहोत.
🙏
Sir तुम्ही please लाल kandhari आणि deoni गाई ch pn संगोपन करावे
Khup changali sankalpana aahe gavran deshi gay palan kelach pahije aani jarshi gaila mad cow navacha aajar hoto tyane canser hoto aani ghudakghe dukhi suru hote aani
Geer gavran gaiche khup fayde aahe tichayt vatsalya aahe, ticha jo khanda aahe to khup kamacha aahe, gavran gaiche bail shetila khup kamache astat, tichya shenat khup takat aahe tyapasun sendriy sheti krlyane khup utapadan vadhate
जय गौमाता जय गौमाता
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रशिक्षण कुठे मिळेल
आहो मास्तर तुम्ही गुजराती लोकांची जाहीरात करता महाराष्ट्र तील देवणी, डांगी, लाल कंधारी गाय गीर गाय ऐवढ दुध देतात
लाल कंधारी डांगी देवनि यांचा व्हिडिओ बनवून पाठवा
20 ltr. Paryant gai dudh deu shakte ka bhau
Aare mag gheu Nako kashala video. Baghto
भाऊ तुझ्याकड आहे का याचातली एखादि मला पण दे
बावळट कुठला. गुजरात भारतात नाही का. देशी गाय म्हणजे भारतीय गाय
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
चांगल्या दुधाला मार्केटच नाही लोकांना कमी पैशात पाहीजे.भेसल का आसंना.
सर आमची गीर गाय मिनरेल मिक्सचर खात नाही तर काय करायचं उपाय
किती गीर गाई आहेत सर तुमच्या कडे
याचं प्रशिक्षण कुठे मिळेल, कॉन्टॅक्ट नंबर आहे का
गिर गाई विकण्यासाठि आहे का?
सर ह्या जातिचा वळु मिळेल का लागन करायला आमच्या कड अमृत महल गाय आहे पण तिला लागन करायला वळु मिळत नाहिये
मिनरल मिक्चर चारा म्हणतात आणि सेंद्रिय दूध उत्पादन करू म्हणतात किती फसवणूक करतात
एका गायीपासुन फक्त अडीच ते तीन रूपये उत्पन्न मग कसं परडनार
तुम्ही म्हणालात कॉमेंट करा म्हणून करतो,
हेच विद्यापीठे लोकांना 30 ते 40 वर्षापासून मूर्खात काढत आहेत, यांनीच अगोदर याच्याच आणि जर्सी गाय वर संशोधन करून शेतकऱ्यांना विकत घ्यायला लावले आणि आताच सांगत आहेत की आपल्या देशी गाईचं दूध चांगला आहे म्हणजे सरकारने एवढा पैसा खर्च केला आणि तुम्ही जे संशोधन केलं ते चुकीच्या दिशेने केले असे नाही होत का?
हे विद्यापीठे आणि तिथले लोक यांच्यावर कुठल्याही शेतकऱ्यांनी अजिबात विश्वास न ठेवता इतर शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या शेतकऱ्याकडून माहिती घ्यावी.
ही विद्यापीठे आणि त्यातील शिक्षक यांच्या नादी लागू नका 🙏🏻.
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासाठी एक तरी गावरान गाय पाळावी.
सर तुमचा मोबाईल नंबर मिळू शकेल का?
200 gir gai pahijet
धन्यवाद🙏💕
सांगायला सोप आहे , लोकांना मूर्ख समजू नका
मो नंबर द्या सर तुमचा
Sir tumcha number send kara
सर तुमचा मोबाईल नंबर सेंड करा
सर तुमचा नंबर पाठवा