प्रणिती शिंदेंनी घेतलं ते नाव अन नितेश राणेला बेक्कार झोंबलं; Praniti Shinde | Nitesh Rane | Patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2023
  • प्रणिती शिंदेंनी घेतलं ते नाव अन नितेश राणेला बेक्कार झोंबलं; Praniti Shinde | Nitesh Rane | NaNa Patole
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 626

  • @kalavishkaarcom
    @kalavishkaarcom 7 месяцев назад +657

    😂😂 नेपाळी आत कसा आला. ह्याला बाहेर हाकलले पाहिजे अध्यक्ष महोदय.

    • @rajb2511
      @rajb2511 7 месяцев назад

      कुञा भुकायला ठेवला आहे

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 7 месяцев назад +15

      Hyachi ka jalte. Gaikwad cha kay sambhad yachashi

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 7 месяцев назад +3

      Adyakah mohoday cha , adyaksh maharaj kadhi zala kalalech nahi. ध चा म इाला ani peshvai budali

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 7 месяцев назад +1

      ऱ्नुसते बाहेर नाही ह्या बुटक्याच्या कानशीलात कोल्हापुरने दोन तीन फटके मारुन बाहेर काडेल पाहीजे .

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 7 месяцев назад +10

      ha kutra fakt bhukayla tewlay

  • @user-bx9mp9yh4m
    @user-bx9mp9yh4m 7 месяцев назад +438

    शिंदे प्रणिता ताई तुम्ही योगे मुद्दा मांडला❤🎉🎉❤

  • @kiransanap101
    @kiransanap101 7 месяцев назад +368

    हे बावळट कारटं सूधारणार नाय....

    • @anitashinde3716
      @anitashinde3716 2 месяца назад

      😂

    • @sushanttavate401
      @sushanttavate401 Месяц назад

      येडझवा आहे तो....हे ऑन रेकॉर्ड बोलतो मी......मा. संजय राऊत साहेब

  • @ajayrk2wt
    @ajayrk2wt 7 месяцев назад +161

    नेपाळी गाढवाच्या पोटी जनमला वाटतोय 😂😂

    • @chandachothe.shinde.8700
      @chandachothe.shinde.8700 7 месяцев назад +6

      गाढवच...... आहे तो........

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 7 месяцев назад +1

      चुकीचा गैरसमज आहे तुमचा,तो गाढव नाही नालायक औलादीनी त्याला मतदान करून मानसन्मान दिला ते खरे गाढव आहेत.

    • @okline3056
      @okline3056 7 месяцев назад +7

      टिल्लू कोंबडीका पिल्लू
      नेपाळ से आया हैं उल्लू

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 7 месяцев назад +3

      😂😂😂

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 7 дней назад

      लडकिबहीनवाटत

  • @dilipkumaryadav4985
    @dilipkumaryadav4985 7 месяцев назад +333

    नेपाळी मध्येच अर्धे नाक लगेच खुपसून गरळ ओकला

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 7 месяцев назад +170

    नारायण राणेंचा मुलगा जर अध्यक्षांना आदेश देत असतील आणि व्यक्त होण्याची त्यांची पद्धतच चुकीची आहे आणि हे जर स्वताला चाणक्य समजणाऱ्या नेत्यांना पटते का? असा प्रश्न मिडीयाने विचारला पाहिजे. 🙏 🙏

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 7 месяцев назад +115

    प्रणिती ताई तुम्ही योग्य बोलत आहात.

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 7 месяцев назад +211

    बरोबर आहे पटोले साहेब

  • @abhijeetsadavarte1894
    @abhijeetsadavarte1894 7 месяцев назад +181

    बाप पोरग एकच आहेत..... नुसत भुंकत राहणे... मुद्दा काय आहे समजुन न घेता भुंकण.....
    बाप जैसा बेटा

    • @asmitaakerkar8300
      @asmitaakerkar8300 7 месяцев назад +8

      त्याचेच तर त्याला पैसे मिळतात ना .त्याच घर त्या पैश्यावर च तर चालत .भिकारी झाले असतील .खायला पैसा नसेल .

    • @vikasgaikwad2549
      @vikasgaikwad2549 5 месяцев назад +2

      त्यासाठीच त्यांना पक्षात घेतले आहे.

  • @murlidharpatil7960
    @murlidharpatil7960 7 месяцев назад +209

    याला कशाला मिरच्या झोंबत आहेत.

  • @rajudurve4855
    @rajudurve4855 7 месяцев назад +121

    अरे बापरे अध्यक्ष महाराज नेपाळी टिळूला घाबरले वाटते😅

  • @ashrafinamdar6689
    @ashrafinamdar6689 7 месяцев назад +164

    अरे हया नेपाली टील्या ला बाहेर हाकला 😂😂😂😂😂

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 7 месяцев назад +60

    100%पटोले बरोबर बोलले.

  • @jeevanvite8333
    @jeevanvite8333 7 месяцев назад +68

    ⚜करते सांगते बघते हे इथं काय नसतयं इथं डायरेक्ट काम पूर्ण होत असतयं🚨🇮🇳भावी खासदार हॅटट्रिक आमदार मा.प्रणिती ताईसाहेब शिंदे

  • @sunitaghevde1840
    @sunitaghevde1840 7 месяцев назад +53

    अरे आता तरी मतदातांनो जागे व्हा रे, बाबांनो, इंग्रजांच्या काळापेक्षा कठीण काळ आणलाय, या भाजप नी. कोणालाही साधे बोलून देत नाहीत. यांना आता घरी बसवन आपल्या हातात आहे आहे. पैसा न घेता मतदान करा रे सर्वांनी

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 7 месяцев назад +129

    *आमदार प्रनीतीजी काम दमदार*

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 7 месяцев назад +83

    हा नेपाळी म्हणजे महाराष्ट्रातील एक गाहाण आहे रंजना पाटील

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte4792 7 месяцев назад +138

    हा राणेंचा खुळा पोरगा ह्याला संसदे बद्दल आधी शिकवा

  • @tejastawalare4386
    @tejastawalare4386 7 месяцев назад +40

    नितेश राणे तिथे तुझी बहीण असायला हवी होती
    मस्त झालं असता 🎉

  • @kiransanap101
    @kiransanap101 7 месяцев назад +63

    अरे, नेपाळी गप रे..!!!!

  • @suhasmane7699
    @suhasmane7699 7 месяцев назад +111

    हे असेच संपणार आहेत, असे लोक मोठे होत नाहीत. लोकात ह्यांची किंमत नाही.

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 7 месяцев назад +37

    हा बुटका लय वळवळ करतोय यांच्याकडे कुणीतरी बघा याचा बंदोबस्त जनताच करणार

  • @YogeshPurohit-rk3om
    @YogeshPurohit-rk3om 7 месяцев назад +59

    नेपाळी च्या बुडाला आग का लागली

  • @jyotsnahardikar833
    @jyotsnahardikar833 7 месяцев назад +19

    राणेचा सूर धमकावणीचा आहे.सर्वप्रथम त्यालाच ताकीद दिली पाहिजे.

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 6 месяцев назад +54

    ह्या सगळ्या नेपाळ्यांना राजकारणातून एकदाचं हद्दपार करा !!

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 7 месяцев назад +33

    ताई या डुकराच्या तोडात सोलापूर ची चापट द्यावे ही विनंती आहे

  • @rajeshsd83
    @rajeshsd83 7 месяцев назад +51

    अश्या सर्कशीतल्या जोकरला का इथे घेऊन येता तुम्ही.... 😂

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 7 месяцев назад +26

    विधान सभेत सगळे परत निवडावे. फक्त परमेश्वर ह्या नैपाळ्यांना घरी बसवा.

  • @madhukardurafe9607
    @madhukardurafe9607 7 месяцев назад +64

    आरे नितेश राणे ह्या प्रकरणात तुझे जवळच कोणी आसत तर तु काय केले आसते

  • @devendrakasalkar6754
    @devendrakasalkar6754 7 месяцев назад +17

    जबरदस्त प्रणिती शिंदे मॅडम ❤❤

  • @Rohit12344
    @Rohit12344 7 месяцев назад +26

    असे कोणी पण बोलतात मध्ये पण ऐवढा आवाज चढवायचा काय कारण आहे राने? याचा अर्थ ताई खरं बोलत आहे

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 7 месяцев назад +23

    हे यावरुन शिध्द् होत गुन्हेगाराला पाटिशी घालतोय नैपाळी ,

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 7 месяцев назад +26

    ह्याला सवय झालीय मधी मधी करायची

  • @hirajadhav9273
    @hirajadhav9273 7 месяцев назад +41

    प्रणिती शिंदे साहेब तुम्ही पुढे याव्यात.... सर्व सोबत असू

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 7 месяцев назад +11

    लेडीज सदस्य बोलत असताना नेपाळी बावळटचं काय काम आहे. ह्याला लाज वाटली पाहिजे.

  • @SachinDhumal-xd4nd
    @SachinDhumal-xd4nd 7 месяцев назад +45

    खरच याला का झोबल नि..,., त

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 7 месяцев назад +24

    ताई दादा आता बहिणींचा राहिला नाही.तो आता वहिणीचा झालायं.😂😂😂

  • @hotelshivratna6607
    @hotelshivratna6607 7 месяцев назад +14

    चिल्ली.. पिल्ली... बरळत असतात इग्नोर करायचं 😅😅

  • @deshbhushanvibhute1878
    @deshbhushanvibhute1878 7 месяцев назад +11

    ताई ह्याला शरद कोळी बास्स हयाची लायकी नाही शरद कोळी ला ह्या नेपाली बद्द्ल विचारा . राणे र शेपुट घालून पळत बघा

  • @vatva567
    @vatva567 7 месяцев назад +16

    बेडकाला ठेचा

  • @ganeshthakare1348
    @ganeshthakare1348 7 месяцев назад +7

    योग्य मुद्दा मांडला.

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 7 месяцев назад +19

    Very good parniti tumacha sarakhe sushikat Samor ya

  • @gajananambokar1693
    @gajananambokar1693 7 месяцев назад +10

    आपण मुद्दा बरोबर मांडलात परंतु चंपावर शाही फेकलीहोती त्याच्यावर 307 लावला ह्याची आठवण करून द्यायची

  • @anitarathod1577
    @anitarathod1577 7 месяцев назад +14

    नेपाळी ला आधि बाहेर काढून टाका

  • @santoshwagh4627
    @santoshwagh4627 7 месяцев назад +12

    राणे तुम्ही लवकरच रस्त्यावर येणार महिलांच्या अपमानास्पद वागणूक कुठे भोगाल

    • @suja09312
      @suja09312 2 месяца назад

      Bap nivadun ala he Maharashtra ch ani kokan ch durdevya ahe

  • @GovindaJadhav-es7li
    @GovindaJadhav-es7li 7 месяцев назад +5

    महाराष्ट्रात कायदा कडक करा .

  • @avinashnagure4967
    @avinashnagure4967 7 месяцев назад +6

    Tai kdkkk best wishes 🎉🎉🎉

  • @anitarathod1577
    @anitarathod1577 7 месяцев назад +14

    नेपाळी वाञट कार्ट

  • @anantaagivale2683
    @anantaagivale2683 7 месяцев назад +22

    याला का झोंबल

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 7 месяцев назад +4

    महिलेने महिलेसाठी प्रश्न विचारला अध्यक्ष महाराज यांना त्यात गांभीर्य काय दिसत नाही.

  • @riteshsontakke279
    @riteshsontakke279 7 месяцев назад +12

    Kombdi chor.....Rane😂😂😂

  • @user-yv9ht1rc2x
    @user-yv9ht1rc2x Месяц назад +1

    थँक्स ताई

  • @dimpalsharma6889
    @dimpalsharma6889 7 месяцев назад +21

    मोती शर्मा. नित्या चा बाई चा ठोकूमल आहे अश्वजित आसा राग आला नेपाली नित्या ला.

  • @rajeshjadhav5254
    @rajeshjadhav5254 7 месяцев назад +7

    Praniti you r great leader❤

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute Месяц назад +1

    बरोबर ताई

  • @madhavipawar580
    @madhavipawar580 Месяц назад +1

    Appriciate Praniti

  • @sandipjarhad2166
    @sandipjarhad2166 7 месяцев назад +6

    याला काय राग आला

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 Месяц назад +1

    बरोबर आहे ताई तुमचं

  • @lekhadeshmukh2012
    @lekhadeshmukh2012 20 дней назад

    शिंदे ताई च एकदम बरोबर आहे
    न्याय मिळाला पाहिजे

  • @sachinbarge123
    @sachinbarge123 7 месяцев назад +2

    Very Sad

  • @mayurkumar6555
    @mayurkumar6555 6 месяцев назад +2

    जे चुकीचं बोलल त्याला रेकॉर्ड वरून काढा, पण जे खरं आहे, ते तर राहू द्या....

  • @yusufarzbegi4558
    @yusufarzbegi4558 Месяц назад

    हे सर्व नेते ज्या सभागृहात आहेत आणि यांना राजनैतिक अधिकार जनतेच्या मताधिक्य मुळे प्राप्त झाले आहे म्हणून सभागृहात बोलताना व्यक्त करताना तेच बोलणे संयमशिल पणे मांडले पाहिजे व शपथ घेते वेळी आशा प्रकारचा गदारोळ करणार्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार शिक्षा झाली पाहिजे
    युसुफ महामुद अर्जबेगी
    रायगड

  • @arunawagh4674
    @arunawagh4674 7 месяцев назад +8

    Nitya nalayak gappa bus

  • @popatsangale3843
    @popatsangale3843 7 месяцев назад +2

    Sukshm

  • @RaufKhatik-ov6eo
    @RaufKhatik-ov6eo Месяц назад +2

    Super power madam

  • @brucekent7442
    @brucekent7442 Месяц назад +1

    Now all in Power will be questioned by opposition.

  • @anilkamble3958
    @anilkamble3958 7 месяцев назад +3

    याला फक्त दिशा सालियन दिसते .....बाकी सर्वसामान्य महिला दिसत नाहीत ......

  • @atulchalekar8368
    @atulchalekar8368 7 месяцев назад +11

    यालाच करा अध्यक्ष 😂 राणे ला

  • @meenakshisawant1994
    @meenakshisawant1994 5 месяцев назад +1

    Great Mam 👏👏👏

  • @Gmgm189
    @Gmgm189 5 месяцев назад +2

    नेपाळी लोकांनी जास्त बोलू नये
    विषय असेल तर नेपाळ पार्लमेंट मध्ये मांडावा
    नाहीतर आपला चायनीज च वेवसाय बंद करण्यात येईल

  • @ssbaluss
    @ssbaluss 7 месяцев назад +2

    प्रणिती ताई ग्रेट

  • @ChandShaikh-vk3kj
    @ChandShaikh-vk3kj 7 месяцев назад +3

    नेपाळी काय डोकं बिघडलं का

  • @user-kj1kx8fh3n
    @user-kj1kx8fh3n 5 дней назад

    निलेश राणे जनतेनी हा माणूस परत सभागृहात येणार नाही याची सोय करावी

  • @vikrantpatil-cz2ko
    @vikrantpatil-cz2ko 20 дней назад

    राणेला त्या वरळी हिट अँड रन मध्ये त्या गरीब महिला ला न्या दयायचा नाही म्हणून असं बोलतो

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 7 месяцев назад +2

    प्रणिती शिंदे मॅडम तुम्ही योग्य मुद्दा मांडला...
    BJP च्च्या. नेपाळी आमदाराला हे समजत नाही कएखादी महिला प्रश्न कीवा त्यांचं मत मांडत असेल तर तो तिला मांडण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही
    हिराऊ शकत नाही....
    हि BJP आमदारांची मनमानी किती विरोधी पक्षाचे आमदार सहन करतील...2024 ला जनतेनी ह्यांना धडा शिकवायला पाहिजे..... आणि अशा आमदारांना घरी बसवायला पाहिजे....

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu 7 месяцев назад +4

    आरे नेपाळी गप बस

  • @madhukarsasane2065
    @madhukarsasane2065 7 месяцев назад +6

    अरे नित्या अशा मुद्द्यावर का चर्चा नको अशी घटना नित्याच्या बाबतीत घडली असती तर

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 5 месяцев назад +2

    याला बापाने संस्कार शिकवलेच नाहीत

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Месяц назад

    राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न विचारायचा नाही मग सभागृहात कशासाठी जायचं

  • @onkargiri9889
    @onkargiri9889 14 дней назад

    नेपाळी उंची पेक्षा ज्यास्त बोबंलतो

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 2 месяца назад +1

    आरे,टिलू,राने,लय,फडफड,करु,नको,नेपाळी,

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 24 дня назад

    Very very good pranti shinde prprhii mam good 👍❤

  • @ikramullahkhanikramullah6848
    @ikramullahkhanikramullah6848 5 месяцев назад

    Supar

  • @mukundvijay9457
    @mukundvijay9457 Месяц назад

    ते महिलेला न्याय मीलावा या राधेला बालीशपणा सोडावे

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz 7 месяцев назад +2

    अंध भक्तांनो घ्या तुम्ही भाजपच्या काळातील रामराज्य

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 7 месяцев назад +1

    नितेश राणे यांना हगायला साफ होण्यासाठी जोर काढुन बोलत आहेत का?

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 7 месяцев назад +1

    हे सर्व नाटक आपली बंद करा यातुन काय निष्पन्न होणार ते सांगा जनतेला पागल करताय आपण.

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 месяца назад +1

    राणे मंडळी ना घरी बसवत नाहीत.निवडुन कसे देतात

  • @ashfaqueshaikh9752
    @ashfaqueshaikh9752 7 месяцев назад

    Naic👌 tai

  • @shridharshelar1918
    @shridharshelar1918 4 месяца назад +1

    नीलेश लायकीत राहा

  • @anandorase8673
    @anandorase8673 5 месяцев назад

    Adhyaksh🎉

  • @user-kz4xp5ir6x
    @user-kz4xp5ir6x 5 месяцев назад

  • @user-kk9ry9lk5u
    @user-kk9ry9lk5u 7 месяцев назад +1

    Aropi la shiksha zali pahije..

  • @praptipalekar1857
    @praptipalekar1857 7 месяцев назад +1

    Praniti taai ya nirlajjana kahi bolun faydanahi nivval dadagirichalu aahe

  • @vighneshsawant6007
    @vighneshsawant6007 7 месяцев назад +1

    नेपाळी माणसाला च्याच्या करतो त्याला बाहेर काढा

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 7 месяцев назад +2

    #टपोरी आत कसा जातो बरं 🤔
    घानं

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 7 месяцев назад +1

    यांना जनतेने कायम स्वरूपी घरी बसवणे गरजेचे आहे रानेना bjp मुळे खूप झाले आहे

  • @Jeevansingh-k8f
    @Jeevansingh-k8f 6 дней назад

    3 फुट 4 इंच RANE ये महिला शक्ति है और बेटी महाराष्ट्र की तेरे बस की बात नहीं इसलिए GAPP बैस

  • @user-hi3bp1fj8b
    @user-hi3bp1fj8b 5 месяцев назад

    Ek number

  • @user-xw4ui1ur5i
    @user-xw4ui1ur5i 7 месяцев назад +1

    प्रणिती क्र.01