श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु सिद्ध रामेश्वर महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु गुरूलिंगजंगम महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय
सुंदर,आकर्षक व सुबक दिसण्यासाठी प्रत्येकाच्या मनात दुसऱ्या बद्दल आदर, आपुलकी व चांगली भावना असावी. तसेच प्रामाणिकपणा,नैतिकता,निष्ठा, सचोटी,सत्य समंजसपणा, सहनशीलता संवेदनशीलता,नम्रपणा,दिलदार, परोपकारी व जिज्ञासू वृत्ती आणि गोड वाणी असावी.मन निर्मळ व दुसऱ्याचे हित चिंतणारे असावे.कोणत्याही गोष्टीचा गर्व,माज व अहंकार नसावा.🙏🌹
स्वामीजी खूप छान प्रकारे विवेचन केलेत. नक्कीच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्यात अपेक्षित बदल केला पाहिजे. आपणास साष्टांग प्रणाम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर: गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: 🙏🙏🙏🙏🙏
शिरसाष्टांग नमस्कार स्वामीजी. मराठी-कानडीमधेही प्रवचन करणारे स्वामी आणी अगदी सुस्पष्ठ,साध्या,सरळ भाषेत आणी सर्वात महत्वाच म्हणजे सेंद्रिय शेती विषयक तंतोतंत अभ्यास शेतकऱ्यांना समजाऊन सांगणारे एकमेवाद्वितीय स्वामिजी.
श्री काडसिद्धेश्वरांना विनम्र वंलन...। व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अंगी सद्गुण असणे अति आवश्यक , तरच सर्वांवर उत्तम प्रभाध पडेल. मितभाषी पाहिजे. आईवडील व थोरामोठयांचा आदर करणारा व वेळप्रसंगी मोठयांना नमस्कार करणारि पाहिजे. आपल्यापेक्षा लहान मित्रांचा सन्मित्र असला पाहिजे. 😊😊😊😊❤👌👌👌👌
राम कृष्ण हरी
श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर स्वामी महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु सिद्ध रामेश्वर महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु गुरूलिंगजंगम महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय
श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय
सुंदर,आकर्षक व सुबक दिसण्यासाठी प्रत्येकाच्या मनात दुसऱ्या बद्दल आदर, आपुलकी व चांगली भावना असावी. तसेच प्रामाणिकपणा,नैतिकता,निष्ठा, सचोटी,सत्य समंजसपणा, सहनशीलता संवेदनशीलता,नम्रपणा,दिलदार, परोपकारी व जिज्ञासू वृत्ती आणि गोड वाणी असावी.मन निर्मळ व दुसऱ्याचे हित चिंतणारे असावे.कोणत्याही गोष्टीचा गर्व,माज व अहंकार नसावा.🙏🌹
राजाधिराज योगीराज श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय
आदरणीय स्वामीजी प्रवचन भारावून टाकणारे व अतिशय सुंदर.आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे 🙏🌹
Laxman krishna khot golali thane valpoi sattari goa 🌹🌹🙏🙏🌹🌹
स्वामीजी आपण आपल्या अमोघ वाणीने दिलेले ज्ञान आम्हला बदला वयला मार्गदर्शक ठरेलं विचार करायला लावेल.
विनम्र वंदन 🙏🙏🙏
प्रवचन अतिशय सुंदर आहे चांगले प्रकारे माहिती मिळाली धन्यवाद.
Thank you गुरुवर्य
सहज सुंदर ज्ञान विज्ञान आध्यात्म यांचे छान स्पष्टीकरण दिलात त्याबद्दल धन्यवाद
स्वामीजी
स्वामीजी खूप छान प्रकारे विवेचन केलेत. नक्कीच प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्यात अपेक्षित बदल केला पाहिजे. आपणास साष्टांग प्रणाम.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:
🙏🙏🙏🙏🙏
भक्ती पाहिजे निती चांगली पाहिजे सर्वीसाठी भावना चांगलीच पाहिजे स्वच्छता पाहिजे नेहमी आनंदी वृती व सकारात्मक दृष्टीकोन पाहिजे दया क्षमा शांती असावी
p
स्वामीजी, खूपच सुंदर आम्हा सर्व बालबुध्दी साधकांना सुद्धा कळेल अश्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल खूप आभारी आहे 🙏
स्वामीजी नमस्कार, आपले प्रवचन फारच उद्बोधक झाले. धन्यवाद
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम❤🎉
रामकृष्णहरि
मन सुंदर असले पहिजे
जय श्रीरामचंद्र कि जय 🎉🎉
😮
खुप ह्रदयस्पर्शी प्रवचन आहे 🙏🙏🌹🙏🙏
नेहमी इतरांना मदत करण्याची भावना असायला पाहिजे आणि तसेच ज्याप्रमाणे आपण स्वतःवर प्रेम करतो अगदी त्याप्रमाणे इतरांवर देखील प्रेम करायला पाहिजे
सर्वात सुंदर अंतरंग पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम
🙏इतक उत्तम पद्धतीने समजून सांगण्यासाठी उच्च दर्जेदार स्वामीजींना प्रणाम, शिक्षक B.ed.,D.ed.पदवी घेतली तरी आपल आध्यापण कस असाव याच उत्तम उदाहरण
🙏🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏
मला आस वाटत होत मी स्वता वागते खुप छान
Swami lam happy
स्वामीनी खुप सुंदर विवेचन केल .🙏
नमस्कार गुरुदेव
मन खूप शांत होते प्रवचन ऐकून कोणती ही शंका मनात राहतच नाही समाधानी होते धन्यवाद स्वामी जी 🙏🌹
सा.न.महाराजजी प्रभावीत झालो.आहे.
Namo Swamiji.Chan Ashirwad dilat .
श्री काटसिद्धेश्रवर महाराज की जय❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🚩👌🚩👌🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
स्वामीजी खुप सुंदर , सरळ भाषेत पटवून दिले.साधकास उपयुक्त आहे..रुचकर आहे...सा.प्रणाम...
Namaste somiji🙏🙏🙏
खूप सुंदर प्रवचन स्वामी चे 🙏🌹
Hasat khelat awaghad vishay sopa kela Namaskar swamiji
अप्रतिम प्रवचन
Swamiji khupcha amulya knowledge
केवळ अप्रतिम
मनातील पापे जळो देवा सारी,
एक राम क्रूष्ण हरि वसावा गा।
जय गुरुदेव
खुपच छान माहिती 👌👌🙏🏽🙏🏽
मन पवित्र पाहिजे
❤❤
👌👌🌷🌷🙏🙏
❤❤ Shree Ram ❤❤ At Belgaum
खूप छान
🙏🏻🙏🏻
शिरसाष्टांग नमस्कार स्वामीजी.
मराठी-कानडीमधेही प्रवचन करणारे स्वामी आणी अगदी सुस्पष्ठ,साध्या,सरळ भाषेत आणी सर्वात महत्वाच म्हणजे सेंद्रिय शेती विषयक तंतोतंत अभ्यास शेतकऱ्यांना समजाऊन सांगणारे एकमेवाद्वितीय स्वामिजी.
🙏
श्री काडसिद्धेश्वरांना विनम्र वंलन...।
व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी अंगी सद्गुण असणे अति आवश्यक , तरच सर्वांवर उत्तम प्रभाध पडेल. मितभाषी पाहिजे. आईवडील व थोरामोठयांचा आदर करणारा व वेळप्रसंगी मोठयांना नमस्कार करणारि पाहिजे. आपल्यापेक्षा लहान मित्रांचा सन्मित्र असला पाहिजे.
😊😊😊😊❤👌👌👌👌
Swmiji prannam, very excellent, Sundar Disha milali
मन चिखल पाहिजे
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
chan
ज्ञानतृप्ती साठी आणखी काय हवे.
नमस्कार स्वामीजी!-- सचिन कानिटकर.
नमस्कार स्वामी आपले प्रवचन खूप खूप छान आहे उपयुक्त आहे हडपसर पुणे जंगम स्वामी मी आहे आजी आहे आपली व्हिडिओ आवडतात नमस्कार करते
मन साफ कसे करायचे?
नीट नेटके pana.
Parampujya Maharaja
🙏🙏🙏