Special Report : बँकांकडून खातेदारांना हजारो कोटींचा गंडा | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 281

  • @Dreamerdboy
    @Dreamerdboy 2 месяца назад +85

    तुमचे आभार ही न्यूज दाखवल्या बद्दल

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 месяца назад +121

    सर्वच बैंकेची चौकशी केली पाहिजे.जनतेला बैंकेने किती लुटलं आहे.

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 2 месяца назад +2

      Zero balance account ughda

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 2 месяца назад +1

      कोणती बँक देते सांग

    • @riyazm3151
      @riyazm3151 2 месяца назад

      It's seems Nirav modi, Pankaj chkosi bad loan recovery tax 🤔

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 2 месяца назад

      @@swapnilsabale697 FEDERAL BANK
      AU BANK
      KOTAK 811
      FINCARE BANK
      POST PAYMENT BANK

    • @anonymousrk08
      @anonymousrk08 2 месяца назад

      Jio ​@@swapnilsabale697

  • @pD-cf8nl
    @pD-cf8nl 2 месяца назад +53

    Ek dum right news

  • @nehashahu7937
    @nehashahu7937 2 месяца назад +47

    सर्वच बँकवाले लुटत आहे खातेदारांना...... कशाचे पैसे कधी कापतात पत्ता हि लागत नाही

  • @moreshnemade509
    @moreshnemade509 2 месяца назад +21

    ही लूट बंद करायला पाहिजे
    आपण पैसे ठेवतो म्हणून बॅंक चालू आहे नाही तर बंद

    • @omfadnis
      @omfadnis 2 месяца назад

      मग minimum balance ठेवत जा ना राजा, नाही कापणार ते, त्याना पण प्रत्येक acc चालू ठेवण्याच्या मागे काहितरी resource द्यावाच लागत असेल ना

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 2 месяца назад +32

    सरकार पण लूटारु आणि बॅंका पण लूटारु.यात सामान्य माणसांचे हाल.सगळे लुटायला पाहात आहे सध्या...

    • @amolpadawale2251
      @amolpadawale2251 2 месяца назад

      मोदी मादरचोद आल्या पासूनच हे चालू झालंय भाऊ हे 😂😂

  • @soniyalondhe
    @soniyalondhe 2 месяца назад +33

    बँकेमध्ये ₹1000 जरी ठेवले पण कित्येक वर्ष व्यवहार नाही केला तर ते हजार रुपये पण गडप होतात आणि खाते बंद होतात

    • @MangeshKadam-yf9zm
      @MangeshKadam-yf9zm 2 месяца назад +10

      हा अनुभव मला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आला आहे.

  • @kantilalgaud9070
    @kantilalgaud9070 2 месяца назад +1

    शासकीय योजना चा पैसा ही मधेच जिरवला जातो म्हणजेच हे तर झारीतले
    शुक्राचार्य सारखे आहे . जय महाराष्ट्र 😊

  • @pallavitalawdekar521
    @pallavitalawdekar521 2 месяца назад +54

    ही मोदीचीच आयडीया

    • @nkdrums85
      @nkdrums85 2 месяца назад +2

      Pawaran mule tar ba ka band zalya hotya athvte ka

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 2 месяца назад

      ​@@nkdrums85एखाद्या नेत्याचे होण्या पेक्षा जनतेचे व्हा. पवार मोदी राहुद्यात तुमच. येथे वाटोळे केलंय सरकार ने. काँग्रेस आय घातली म्हणून ह्यांना निवडून दिले तर ह्यांनी पण आय घातली. भिकारचोट आहेत सगळी. त्यांचे समर्थक तुम्ही त्याहून भिकारचोट

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 2 месяца назад +2

      हि मोदिचीच आयडिया आहे

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 2 месяца назад +2

      ​@@nkdrums85मोदी मुले किती बँक बंद झाल्या

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 2 месяца назад

      @@nkdrums85chutte nahi hai aage badho….

  • @dattchannel825
    @dattchannel825 2 месяца назад +25

    कधीपासून सुरू आहे हे. मेसेज चे पण पैसे घेतात. एटीएम चे पण पैसे घेतात.

    • @Shravl-c6n
      @Shravl-c6n 2 месяца назад

      GST pan lagto

    • @dattchannel825
      @dattchannel825 2 месяца назад

      @@Shravl-c6n हा ना जी एस टी ने कंबरडं मोडले आहे

  • @RR-mz9uj
    @RR-mz9uj 2 месяца назад +30

    Axis Bank दर महिन्याला 500 रुपये चार्जेस वसूल करत आहे त्यांचे नाव नाही. मी वैतागलो आहे.

    • @omfadnis
      @omfadnis 2 месяца назад

      सरकारी banks chya बद्दल सांगत आहे

    • @sandipkumarthakare8590
      @sandipkumarthakare8590 2 месяца назад +1

      ​@@omfadnisMG private walyanna licence aahe ka lutaayche??

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 месяца назад +1

      Ho. Te pan kontahi msg send na karta. Statement baghitle tarach kalte. Jyana mahit nahi ashi hajaro janache kiti tari rupaye cut hot astil.

    • @omfadnis
      @omfadnis 2 месяца назад

      @@sandipkumarthakare8590 मग minimum balance ठेवत जा, 😄😄 bank चे पण resources खर्च होत असतील बँक accounts maintanence मध्ये

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 2 месяца назад +54

    हे खूप दिवसा पासून चालू आहे
    पण कोण बोलणार या कडे मंत्र्यांचे लक्ष नाही

    • @A_K_K_I_E
      @A_K_K_I_E 2 месяца назад

      मंत्र्याचं काय ह्याच्यात हे सर्व मोदी शहा यांची प्लानिंग होती …लोकांकडून बँक खाती उघडायची आणि नंत्रर मिनिमम बैलेंस च्या नावावर पूर्ण बँक खाती रिकामी करायची ….किती मोठा दरोडा आहे हा …जागरूक व्हा मतदार

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 2 месяца назад +9

    RBI, अर्थमंत्र्यांची शेट्ट काडण्यात व्यस्त आहे 🎉👌

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 месяца назад +21

    गोर गरीब आणि सामान्य जनतेचा घामाचा पैसा लुटायचा आणि निरव मोदी, माल्या सारख्या बँका लुटणाऱ्यांवर उधळून लावायचे हेच सुरु आहे सद्यस्थितीत आपल्या देशात.

  • @vasantkoyande9720
    @vasantkoyande9720 2 месяца назад +36

    हे खूप दिवसापासून चालत आहे यावर सन्माननीय मोदी साहेबांनी लक्ष द्यावे

    • @mh15....panchwati3
      @mh15....panchwati3 2 месяца назад

      मोदी साहेबच डल्ला मारताहेत

    • @Aniketp29
      @Aniketp29 2 месяца назад +2

      Ghantyacha sanmanniy.....chauthi pass

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 2 месяца назад +4

      सन्माननीय ¿ 😂 Today's joke 🤣

  • @pavanpatil2778
    @pavanpatil2778 2 месяца назад +1

    यात सरकारचाच हाथ आहे.... सरकार डोळे मिटून फक्त बघायची भूमिका घेत आहे

  • @shriramghavate8985
    @shriramghavate8985 2 месяца назад +9

    हे खरच आहे मिडीयाने या विषयावर सतत आवाज उठवावा व जनतेन साथ द्यवी

  • @sagarmali2493
    @sagarmali2493 2 месяца назад +12

    बरोबर

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 2 месяца назад +6

    लुटींचा अजुन एक प्रकार आहे ४०० रूपये चा प्रधानमंत्री विमा योजना ग्राहकांना न विचारता काढला जातो दरवर्षी माझेही कापले ४ वर्षे पासून २००० रूपये

  • @PramodGhuge-yj8it
    @PramodGhuge-yj8it 2 месяца назад +14

    Thank you सर्वच बँक जनतेची लूट करीत आहेत आणि याला RBI पाठींबा आहे असे म्हणता येईल

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 2 месяца назад +7

    देशात प्रत्येक खाते ग्राहकाला लुटण्याचाच मार्ग शोधत आहेत, ग्राहकाने कोठे जाव.

  • @rajansawant283
    @rajansawant283 2 месяца назад +1

    Barobar ahe

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 месяца назад +1

    सर्वात जास्त मोठी रक्कम पंजाब नँशनल बँकेने वसूल केली आहे.

  • @vilasdeore9965
    @vilasdeore9965 2 месяца назад +35

    HDFC बॅक खांते बंद केले शेवटी

    • @akshaysane365
      @akshaysane365 2 месяца назад +1

      Mjhe pn May n June che paise cut jhle....450 each month 😢

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 месяца назад

      Maze tar 9500rs cut zale. Kontahi msg na deta 1.5 varshapasun mahinyala 600rs cut kele axis bank madhe.

    • @akshaysane365
      @akshaysane365 2 месяца назад +1

      @@shubham-oh4ki mg aata??? Account close kryla gela hota kaa??? Jaun bgh Bank mdhe...

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 месяца назад

      @@akshaysane365 rbi la 2 veles complaint keli. 4500 rs refund ale. Baki yeil mhane pan ankhi kahi ale nahi. Sms na deta cut kele hi bankechi chuk aahe.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 2 месяца назад

      @@akshaysane365 tumhala sms alte ka?

  • @manojpahilwan223
    @manojpahilwan223 2 месяца назад +9

    आमची गॅस सबसिडी बँकेतच स्वाहा होते

  • @kishorsalunkhe6721
    @kishorsalunkhe6721 2 месяца назад +1

    साम टीव्ही चे धन्यवाद सर्व सहकारी बँका सर्वसामान्य लोकांचे आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करत असून या गोष्टीवर सरकारने आळा घालून सर्वसामान्य लोकांचे पैसे परत खात्यामध्ये जमा करण्यात यावी यासाठी साम टीव्हीने पुढाकार घ्यावा

  • @prasadkokate6597
    @prasadkokate6597 2 месяца назад +1

    आत्ता लक्षात आलं सरकारने देशातील जनतेचे जनधन खात का उघडले.😂😂😂

  • @Rpcreation2982
    @Rpcreation2982 2 месяца назад +1

    भारतात लोक लवकर जागे होतात 😂

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 2 месяца назад +1

    भारत देशातील, एकाही मा, खासदार महोदयांच्या लक्षात ही बाब आली का नाही ? निवडणुकीच्या काळात, सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणारे हे मा, खासदार यांनी सदरची बाब संसदेत उपस्थित का केली नाही ?

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 месяца назад +1

    हुकुमशाही सरकार आणि हुकुमशाही व्यवस्था झाली.

  • @pssocial4563
    @pssocial4563 2 месяца назад +2

    SBI सगळ्यात जास्त लुटत असते. माझे 2 हजार लुटलेत आतापर्यंत, विद्यार्थी झीरो बॅलन्स अकाउंट काढले होते तरी पण प्रत्येक महिन्यात माझे पैसे लुटलेत.

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 2 месяца назад +3

    साम मराठी वाहिनीचे खूप खूप धन्यवाद हि बातमी दाखवल्या बद्दल मी विनंती करतो की मी व माझ्या सारखे इतर बरेच लोक बॅंक मित्र म्हणून काम करतात आम्ही आधार कार्ड नंबर वरून थंब घेऊन ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून देतो पण अशा व्यवहारावरही 30 रुपये इतका चार्ज पडत आहे 10 रू काढले तरी 30 रू व 10000 काढले तरी 30 रु असा तुघलकी कारभार सुरू आहे हे चार्जेस एन पी सी आय मार्फत घेऊन जनतेला लुटलं जात आहे तरी ही बातमी देखील जोरदारपणे दाखवावी व जनतेची लूट थांबवावी 🙏🙏

  • @dp94044
    @dp94044 2 месяца назад +21

    HDFC वल्यांकडे बघा जरा ते पण खुप दंड आकारते....700 पर monthe

  • @kedar6658
    @kedar6658 2 месяца назад +2

    यथा राजा तथा प्रजा 😂😂😂
    भोगा कर्माची फळं 😂😂😂
    १५ लाख तर आलेच नाही कष्टाचे होते तेही काढून घेतले चंदा मामा ने😂😂😂

  • @santoshpalhad4649
    @santoshpalhad4649 2 месяца назад +4

    बँकेने जनधन खात्यात बंद केले सर्वांचे आणि खात्यातले पैसे काढून घेतले आता म्हणतात केवायसी करा❤❤❤❤❤❤❤❤

  • @navnathnatkar145
    @navnathnatkar145 2 месяца назад +4

    खरे आहे बँकांनी दंड वसुल केलेला आहे

  • @SomnathShelke-j5l
    @SomnathShelke-j5l 2 месяца назад +1

    जरा प्राव्हेट बँक वरती पण बातमी टाका या संदर्भात 🎉🎉

  • @saurabhpatil8430
    @saurabhpatil8430 2 месяца назад +9

    HDFC top list la aahe

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 2 месяца назад +1

    पंधरा वार्ष पूर्वी मी महाराष्ट्र bnk ल खाते क्लोज करायचे आहे सांगितले आणि अर्ज पण लिहिला . त्या वेळेस पाच्शे रुपये miminmun होते .मी ठेवला सुद्धा होता . पण मला सांगितले की तुमच्या खात्यात पैसे नाही. शून्य.
    आदी भरा मगच क्लोज होईल असे सांगितले . नंतर मी पुन्हा या बँकात कदी गेलोच नाही
    बँकेने मला जाणून बुजून रोखले.
    बँकेल काय फायदा झाला माहीत नाही

  • @radhapramodbaviskar9677
    @radhapramodbaviskar9677 2 месяца назад +7

    Ha ur right sir

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 месяца назад +14

    Modi hai to mumkin hai 😡💔😭

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 2 месяца назад +4

    भारतीय पोस्टल बैंक पण वसूली करते 😡

  • @anandgade6095
    @anandgade6095 2 месяца назад +1

    बरोबर ये .माझे दर महिन्याला ५० ते ६० रुपये कट करतात. बँक ऑफ महाराष्ट्र बचत खात.

  • @RoyalKafir
    @RoyalKafir 2 месяца назад +2

    Modi hai to mumkin hai

  • @nileshshirshikar7649
    @nileshshirshikar7649 2 месяца назад +5

    मोदी हैं तो मुमकिन हैं😂

  • @atulgundal4671
    @atulgundal4671 2 месяца назад +7

    हे खूप दिवसापासून चालू आहे,
    आवाज उठवा

  • @krushnalirathod
    @krushnalirathod 2 месяца назад +1

    या चोरा साठी कायदा नाही का? इडीसीडी याच्या साठी नाही का 0ब्यालेंस नी खाते उघडण्यात आले मग चोरी कसी

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 2 месяца назад +2

    मोदी साहेबांची कृपा

  • @sbs698
    @sbs698 2 месяца назад

    Thanks

  • @swapnilsabale697
    @swapnilsabale697 2 месяца назад +1

    मी 3 वर्ष बँक ऑफ बडोदा च अकाउंट वापरलं नाही काही सर्व्हिस घेतली नाही त्यांनी ते अकाउंट la -3000 रू चार्ज करुन ठेवला जर मे सर्व्हिस नाही वापरली तर फुकट पैसे कशाला भरू

  • @nareshmobile5580
    @nareshmobile5580 2 месяца назад +1

    10 वर्षात विकास विकास आणि फ़क्त. विकास

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 2 месяца назад +2

    दंडा वर सुध्दा जी. एस . टी लागतो

  • @vijayulvekar9279
    @vijayulvekar9279 2 месяца назад +1

    हे कुठेतरी थांबायला हवय खूप पैसे घेतायत बँका

  • @shetakariraja4745
    @shetakariraja4745 2 месяца назад +2

    खाजगी बँक च पण दाखवा आकडा सुध्धा सांगता यायचं नाही

  • @UmeshKurane-e6h
    @UmeshKurane-e6h 2 месяца назад +8

    पंजाब नॅशनल बँक इन आमचे पण ना 70,000 खाल्ले ते पंजाब नॅशनल बँक वर आणि आता मी गुन्हा नोंदवणार या बँकेवर

  • @sandeshpawar9706
    @sandeshpawar9706 2 месяца назад +1

    हो बदमाश सरकार सर्व सामान्य जनतेला लुटत आहेत
    मला no द्या........
    तुमचा

  • @arunherode535
    @arunherode535 2 месяца назад +2

    यालाच म्हणतात अच्छे दिन

  • @vishaljadhav7834
    @vishaljadhav7834 2 месяца назад +5

    ताकत असली तर देश हितासाठी ते पैसे वापर करावा नाहीतर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या.

  • @vijayulvekar9279
    @vijayulvekar9279 2 месяца назад +1

    अगोदर बँका व्याजावर प्रॉफीट कमवायच्या अत्ता फाईन मारून बक्कळ लुटतायेत.

  • @ambiarch.OO7info.
    @ambiarch.OO7info. 2 месяца назад +2

    भ्रष्टाचार चालू आहे, पण..
    पद्धत बद्दली आहे. कोणाला हि भ्रष्टाचार कळू नये म्हणून.🙏

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 2 месяца назад +3

    मोदी आल्या पासून हे उद्योग सुरु आहेत मोदीच्या आदेशा शिवाय हे होत नाही

  • @nileshukidwe
    @nileshukidwe 2 месяца назад +1

    कर्ज बुडवे पळून गेले की त्यांच्या कर्जाची वसुली करायचा नविन उपाय आहे.

  • @rajkumarkadam9753
    @rajkumarkadam9753 2 месяца назад +4

    सगळे गरिबांना लुटायला लागलेत.

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fv 2 месяца назад +1

    हो सर्व bank ची rbi ने चौकशी केली पाहिजे minimum balance चां नावाखाली 350/400 fine मारता

  • @dattaterylalagepatil1432
    @dattaterylalagepatil1432 2 месяца назад +1

    मांजरा च्या गळ्यात घंटा कोण बांधणार उंदरांची मीटिंग बोलावली तेंव्हा प्रश्न पडला होता अशी अवस्था पब्लिकची झाली आहे आत्ता

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 2 месяца назад +2

    तुम्हाला आता जाग आली मी एक वर्षापूर्वी दंड भरून बँक ऑफ महाराष्ट्र चे अकाउंट बंद करून टाकले

  • @sagarMane-zx9dv
    @sagarMane-zx9dv 2 месяца назад

    ❤❤

  • @shivrajkolkar
    @shivrajkolkar 2 месяца назад +1

    Mala PNB ne varshatun 3 veles 256+256+ 256 = 768 charges lavle..

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 2 месяца назад +2

    तुमचे सगळे ठीक आहे पण बँक वर जाब विचारणार कोण 😂

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 2 месяца назад +2

    काँग्रेस च्या काळात हे असले उद्योग चालत न्हवते बाजप भगाव देश बचाव

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 2 месяца назад

    Good guidance

  • @ankitatambe135
    @ankitatambe135 2 месяца назад

    Right

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 2 месяца назад +2

    लुटलेले पेसै परत खात्यात जमा करण्यात यावे. त्यांचेवर कोणाचे नियंत्रण का नव्हते . मग शासकिय यंत्रणा काय कामाच्या. पगार पेन्शन व सवलती घेण्यासाठी शासकीय यंत्रणा आहेत काय .

  • @Stbhopale
    @Stbhopale 2 месяца назад +2

    लोण account वर पैसे वळती करतात आणि मग minimum बॅलन्स राहत नाही म्हणून पुन्हा दंड

  • @Ggo414
    @Ggo414 2 месяца назад +2

    900 कापले काल HDFC bank

  • @Electricalsolution-rp
    @Electricalsolution-rp 2 месяца назад +1

    ॲक्सिक्स bank सर्वात जास्त दंड वसूल करते...300 रुपये दर महा दंड आकारते...पैसे आपले आपण ठेवले नाही तर तर ते लुटतात..बँक लुटारू सरकार लुटारू..राजकारणी लुटारू..झालेत

  • @kishorkanojia1627
    @kishorkanojia1627 2 месяца назад

    Same here also

  • @nikhilshahane6624
    @nikhilshahane6624 2 месяца назад

    Asach zal maz pn

  • @anil1103
    @anil1103 2 месяца назад

    जुमला

  • @UmeshKurane-e6h
    @UmeshKurane-e6h 2 месяца назад +3

    अहो चंदन सोडा येतात पेन्शन येते ना त्या पेन्शनचे पैसे पण हे लोक कट करते पंजाब नॅशनल बँक हे लोकांना आता घोडा लावायचा तर उद्या बेंच नोटीस लावतो बघा पंजाब नॅशनल ला घोडा लावणार आता सुट्टी देणार नाही🎉🎉🎉🎉

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 2 месяца назад

    Same HDFC bank madhe pn chalu ahe.. Mazya ac la per 2 /3 month madhe maintainance chya navakhali mala 1500penelty martat.. Ani mhntat maintain charges ahet

  • @Sad1982-b7b
    @Sad1982-b7b 2 месяца назад

    SBI ने पण आसेचं केले. लुटेरी बँक.

  • @rakeshsomkuwar7054
    @rakeshsomkuwar7054 2 месяца назад

    Viksit Bharat

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 2 месяца назад

    बँक ऑफ महाराष्ट्र प्रतेक महिन्याला माझे 900 कापत आहे
    मिनिमुम chya नावाने

  • @Strangebittertruth
    @Strangebittertruth 2 месяца назад

    ❤😢😢😢😢

  • @hitendrabhalerao3271
    @hitendrabhalerao3271 2 месяца назад

    अहो ते सेंट्रल बैंक ऑफ इंडिया वाले कधी पासून पैसे कापत आहे

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 месяца назад

    मोदी शहा देवेंद्र गडकरी यांनी लक्ष केंद्रित करावे ❤❤❤

  • @lakhanpatil7796
    @lakhanpatil7796 2 месяца назад +3

    BJP sarkar aahe toparyant asch honar mhnun mhtoy jage vha nahitr avgad hoiel

  • @cool_mangesh9781
    @cool_mangesh9781 2 месяца назад

    Hdfc axis monthly 500-600 charges lavtat 😢

  • @kailashshinde3145
    @kailashshinde3145 2 месяца назад

    Icici Bank

  • @nilagfunnyvideos3598
    @nilagfunnyvideos3598 2 месяца назад +6

    मोदींची कृपा आणखी काय.........
    एक नंबर स्ट्रेटेजी आहे गरीब जनतेला लुटायची

    • @nkdrums85
      @nkdrums85 2 месяца назад

      Tumchya pawarani tar banka band Kenya hotya

    • @mmk2044
      @mmk2044 2 месяца назад

      ​@@nkdrums85अरे चुलत्या पवार फिवर बाजुला ठेव . फुकट्या तुझ्याकडे बँक अकाऊंट नसेल म्हणून तुला फरक पडत नाही.

  • @dattaterylalagepatil1432
    @dattaterylalagepatil1432 2 месяца назад

    HDFC ने माझे 10000 कट केले ही लूट सुरू आहे, इतर अनेक बँका गरीबांना लुटत आहेत

  • @rahuljadhav-w9d
    @rahuljadhav-w9d 2 месяца назад

    😢

  • @rg220
    @rg220 2 месяца назад +9

    यांच्यावर कडक कार्यवाही झालीच पाहिजे .

    • @dipakpatil5717
      @dipakpatil5717 2 месяца назад +3

      Karvai kon krnar .. yani hi loot government sbt Yeun keliye

    • @rg220
      @rg220 2 месяца назад

      @@dipakpatil5717 हो खरे आहे पण काड्या करणाऱ्याच्या नाड्या आवळायला पद्दत शीर कार्यक्रमच आपणच करू

    • @omfadnis
      @omfadnis 2 месяца назад

      मग minimum balance ठेवत जा ना राजा, नाही कापणार ते, त्याना पण प्रत्येक acc चालू ठेवण्याच्या मागे काहितरी resource द्यावाच लागत असेल ना

  • @shivanandshesherao9095
    @shivanandshesherao9095 2 месяца назад

    Ho majya saving account jandhan insurance mnun 400 rupees cut kele 😅😅

  • @pravinnaghat1244
    @pravinnaghat1244 2 месяца назад +1

    बँक ऑफ इंडिया ने पण आमच्या खात्यातून पैसे काटले आहे. बँकांनी जनधन अकाउंट बंद करून रेगुलर बचत खाते उघडले service charges म्हणून पैसे काटले आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपले खाते चेक करावे आपले जनधन खाते बँकांनी बंद करून बचत खात्यामध्ये कन्वर्ट केले आहे ही गरीब नागरिकांची लूट आहे मोदी सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे....

    • @LaxmanUtekar-qp2jb
      @LaxmanUtekar-qp2jb 2 месяца назад

      मोदी सरकार काय लक्स देणार हे सगळ मोदीच करतोय मोदी आल्यापासून हे फालतू उद्योग सुरु झालेत कग्रेस च्या काळात हे होत नव्हतं

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 2 месяца назад +2

    HDFC Bank band kela shevti account 😂

  • @abhijeetpadghan4337
    @abhijeetpadghan4337 2 месяца назад

    Kotak Bank.... Zero balance then showing Lean balance "kotak vasulee bank"

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 2 месяца назад

    Fixed fee theva 100-200 rupaye. Ha charge sms charge minimum charge atm fees . Ekdach ky sanga.

  • @patil0123
    @patil0123 2 месяца назад +1

    बोलो मोदी की जय. 😀 जय मोदी. जय जय मोदी.