OBC - Maratha वाद पुन्हा एकदा पेटला, Sambhaji Raje यांच्या कार्यकर्त्याचा ओबीसी नेत्यांवर पलटवार-AJ4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 688

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 Месяц назад +88

    राजा कोणीच नाही जय संविधान

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Месяц назад

      संविधानच जातीयवादी आहे

  • @BharatKarwar
    @BharatKarwar Месяц назад +14

    राजे दोन आहेत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बाकी दारुडे, मास खाणारे राजे होऊ शकत नाहीत 😂❤

  • @Sushil657
    @Sushil657 Месяц назад +35

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤

  • @hanumanmunde399
    @hanumanmunde399 Месяц назад +66

    राजे फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आताचे काय दारुडे राजे

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 Месяц назад

      गोपीनाथ मुंड्या पण दारुड्या होता

    • @mukeshjadhav7721
      @mukeshjadhav7721 Месяц назад

      भडव्या

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад +37

    हाके साहेब जिंदाबाद. ओबीसीं एकजुटीचा विजय असो.

  • @dnyaneshwarkadam2159
    @dnyaneshwarkadam2159 Месяц назад +99

    प्रकाश आंबेडकर हे वंचीत चे होऊ शकतात भुजबळ obc चा होऊ शकतो मग छत्रपती संभाजी राजे मराठ चे का होउ शकत नाही हाके. हाके जेव्हा केव्हा obc मराठा वाद शेंगेल जाईल तेव्हा घरात बसू नकोस

    • @aadeshnathji6077
      @aadeshnathji6077 Месяц назад +9

      जय ओबीसी

    • @prabhakaraher5258
      @prabhakaraher5258 Месяц назад +12

      हा त्यामुळं आता फकत तुम्हीच म्हणा त्यांना राजे

    • @dnyaneshwarkadam2159
      @dnyaneshwarkadam2159 Месяц назад +4

      @@prabhakaraher5258 हो बोलू आम्ही राजे

    • @royalnana7171
      @royalnana7171 Месяц назад +4

      ​@@dnyaneshwarkadam2159only Babasaheb aambedkar

    • @humanbeing43985
      @humanbeing43985 Месяц назад +1

      Tumhi mhna na mag amhach virod nahi pam amhi mhnar nahi

  • @SushantS-og4et
    @SushantS-og4et Месяц назад +47

    मुळात आम्ही याला राजाच मानत नाहीत...राजा फक्त शिवाजी महाराजच होते.

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn Месяц назад +21

    संभाजी भोसलेच

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад +5

      ठिक आहे मुंडे.
      मुंडे आणि बरखा प्रकरण माहित आहे आम्हाला.
      नक्की काय झाल होत माहिती आहे.
      किती रंगेल होता ते सर्व महाराष्ट्राला माहित आहे.

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Месяц назад

      😂

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by Месяц назад +2

      ​@@PK-qe2pyतुमच्यकडच्या रंगेलाची यादी लागेल 🤣

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Месяц назад

      मुंडे जास्त रंगेल होते हे सर्वश्रुत ज्ञात आहे.
      त्यांना भाजप च्या कुबड्या घ्यायला लागल्या राजकारणात येण्यासाठी.
      आणि आज भाजप मधल्या ब्राह्मणांनी त्यांचा game केला आणि फडणवीस ने चिक्किताई चा.
      विसरू नका तुम्हाला फक्त आरक्षणावर बसवणार आहेत हो लोकं.😅😅
      मराठा नेत्यांची एक तरी प्रकरण सांगा बरखा सारखी 😅😅
      कारण शेवटी खंडणी लोक आणि ऊस तोडणारी जमात ह्यात फरक हा राहणार, किती सुद्धा धनंजय मुंडे ने fair and lovely लावून गोरे होण्याचा प्रयत्न केला तरी चेहऱ्यावरून किती मूर्ख आहे ते कळते लोकांना, तो पण लय रंगेल किती बायका त्याला, एक प्रकरण तर फडणवीस ने बाहेर काढल होतं,घाबरून गेला त्याच्यासोबत,आता विधानसभा झाली की अजुन त्याची प्रकरण बाहेर येणार.
      तुम्ही तुमच्या समाजातल्या लोकांना सुद्धा सोडत नाही बबन गिते ला मुंडे नी अडकवला,पुढे मुंडे ल सुद्धा अडकवणार आणि परळीत तुमची मस्ती जिरवल्याशिवय राहणार नाही, एक आमदार नाही तुमचा लय उड्या मारता,आता तुमच्या उड्या मारणं बंद करायला पाहिजे.

    • @shivajiparkhe6531
      @shivajiparkhe6531 Месяц назад +1

      Jay savidhan

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 Месяц назад +44

    राजा एका जातीचा नसतो

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld Месяц назад +11

      राज्याच्या जातीच्या माणसांवर अन्याय होत असेल तर का त्याने त्यांची बाजू घेऊ नये

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Месяц назад +3

      ​@@marathiknowledgeworld tumcha itihaas khota ahe 😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Месяц назад

      @@Xyzbtdhfdhdh हो नाहीतर तुला ढुंगण वर करून आदाब करत बसावं लागलं असत इतिहास खोटा असता तर ✅😂

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 Месяц назад

      तुझ्या आईचा ईतीहास माहिती आहे का 😂​@@Xyzbtdhfdhdh

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 Месяц назад +59

    एकच पर्व ओबीसी सर्व. हाके, ससाणे जी तुम्ही अंतरवलित हवा निर्माण केलीय , तोड नाही.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld Месяц назад +5

      जरांगे बसल्यावर तुम्हाला सुचते का आंदोलन ?

    • @gitap77777
      @gitap77777 Месяц назад +2

      थोड दिवस थांब बघ काय होत ते

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w Месяц назад +6

      Sasane , waghmare ,hake saheb great obc 💪💪💪💪🐅🐅🐅🐅

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад +2

      ​@@gitap77777हे दोघे टिव्ही मध्ये दिसणार नाहीत😂😂

    • @LordVishnu-h2w
      @LordVishnu-h2w Месяц назад

      CM & Home minister honar💯

  • @sachinjagtap7338
    @sachinjagtap7338 Месяц назад +75

    थांबा भाजपची सत्ता जाऊद्या तुमचा मुळव्याध बाहेर पडल

    • @rammatre5010
      @rammatre5010 Месяц назад +3

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 Месяц назад

      खरं आहे तुझं,गांड फाजल्याशिवाय अक्कल येत नाही

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p Месяц назад

      Ho jau dya sagal band hoil mg tumch आरक्षण pan jail je 10% bhetal ahe te pan rahnar nhi.... मुस्लिम tumchya आई बहिन var chadhatil te pan amhi fakt baghu.....

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 Месяц назад

      English kutra ahe hafe😂😂

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 Месяц назад

      बेवडा आहे नवनाथ वाघमारे काय बोबलतो माझ्या गावाच्या शेजारी असतो कुजत्रा आहे

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Месяц назад +45

    म्हणून संभाजी महाराज यांनी तुमची भेट घेत नाही आहे

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 Месяц назад +15

    चूकी तुमची नाही चूक छत्रपती शाहू महाराजांची झाली की तुम्हाला आरक्षण दिले. व तुम्हाला सामाजिक न्याय मिळवून दिला. संवीधान तर नंतर आले हे विसरू नका आणि आणि राहिला प्रश्न राजे म्हणन्याचा तुला कोण म्हणतं राजे म्हण म्हणून संभाजी राजांना राजे म्हणनारे भरपूर जण आहेत. तुमची गरज न्हाय.

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 Месяц назад +3

      @@prashantmohite8406 जर कोकणात आगरी -कोळी जात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांच्याबरोबर उभी राहिली नसती तर आज कदाचित तुम्ही मराठा म्हणून बोलू शकले नसतेत...... आमचा राजा कन्होजी आंग्रेनी तर समुद्रात शत्रूला रोखले....18 पगड जातीशिवाय फक्त मराठा जातीतील लोकांच्या जीवावर शिवाजी राजे स्वराज्य निर्माण करू शकले असते काय.....राजेशाही आत्ता सपंली..... शाहूमहाराजांनी दिलेले आरक्षण आत्ता चालणार नाही तर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे संविधान आत्ता चालेल....

    • @नादगंगा
      @नादगंगा Месяц назад

      ​@@brtmumbai7306अरे अति शहाण्या तेव्हा मुगल, पोर्तुगीज, मागून पुढून झवत होते तेव्हा मराठ्यांनाच नाही सर्व हिंदूंनाच गरज होती लढा देण्याची त्यासाठी एक नेता हवा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांन मूळे भेटला होता त्यांनी जर सर्व हिंदूंना एकत्र केले नसते तर तू आज अब्दुल्ला म्हणून ओळखला असता आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तू सुद्धा नसता हे लक्षात ठेव या नीच राजकारण्यांच्या नादी लागून काहीपण बरळू नको यांना जातिजाती भांडणे लावून राजकारण करायचं आहे

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Месяц назад +80

    कुणतीही ओबीसी समाज संभाजी राजे यांना आता राजे महणार नाही,

    • @yashbhosale1396
      @yashbhosale1396 Месяц назад

      बर नको म्हणू.तुमची लायकीच ती

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 Месяц назад

      तूला काय तूझ्या बापाला पण मानाव लागनार ते काय होळकर वाटला काय छत्रपती आहे महाराष्ट्राचा बाप

    • @AryanDhanawade-o1d
      @AryanDhanawade-o1d Месяц назад +13

      Tumchi garaj pn nahi 😂 Karan tumchi laykhi pn nahi 😅😊 raje bolaycahi

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад +1

      घरगडी बोलावं लागेल..

    • @vijaykokate6086
      @vijaykokate6086 Месяц назад

      आम्ही मराठे सक्षम आहोत त्यांना खांद्यावर घेऊन नाचयला, तुमची आम्हाला गरज पण नाही, तुम्ही असेच मराठ्यांच्या दारावर भाकरी मागत फिरा.😂😂😂

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w Месяц назад +16

    जय OBC

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 Месяц назад +11

    जाधव शांत रहा.... का ओबीसी आरक्षण करते यांना भेटायला आले नाही ते आधी सांग मंग पुढचं बोलत जा

  • @sunilmore1927
    @sunilmore1927 Месяц назад +38

    हात्ती चलते है ....... भूकते है राजा,राजा असतोच कोणी राजा म्हणावं आवश्यकता नाही ते राजाचं आहेत.

    • @bapcammandobalcksmith3893
      @bapcammandobalcksmith3893 Месяц назад +7

      कोण संभाजी भोसले...🤣🤣🤣🤣

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 Месяц назад +5

      भाजपने खासदार केल नसत तर नविन वाडा पण विकायला लागला असता तेच खासतार म्हणजे..........

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Месяц назад

      ​@@chetanpatil9193उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Месяц назад

      ​@@bapcammandobalcksmith3893उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

  • @Sushil657
    @Sushil657 Месяц назад +15

    ओबीसी एकजुटीचा विजय असो 🎉

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 Месяц назад +4

    बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. सर्व जातीला आरक्षण दिला आहे. हा राजा एका जातीचे प्रतिवृत्त करत आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब संविधान ला मानणारे आहे.भारतावर संविधानच राजा आहे.🇮🇳संविधान 🇮🇳हा राजा आहे🌼🌺👏🌼🌺

  • @anilkadam3528
    @anilkadam3528 Месяц назад +61

    जरागे निस्वार्थ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे,व तुम्ही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी, म्हणून आमचे तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव तुम्हाला पाठिंबा देत नाही आहे

    • @royalnana7171
      @royalnana7171 Месяц назад

      Hoka obc madhe ghusun ka aare pala

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 Месяц назад +7

      वारे वा! जरांगे निस्वार्थी आणि हाके राजकिय म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसर्या चे कार्ट

    • @jayShriram-v9w
      @jayShriram-v9w Месяц назад +3

      ​​@@chetanpatil9193जरांगे त्याच्या गावात उपोषण करतो हाके दुसर्‍याच्या गावात जाऊन उपोषणाला बसतो

    • @chetanpatil9193
      @chetanpatil9193 Месяц назад +2

      @@jayShriram-v9w जरांगे सगळ्या महाराष्ट्रात फिरतो कशासाठी जरांगेच्या गावात obc, धनगर आहेत का नाही का त्यांना कोण वाली नाहीत

    • @gopaldudhbhate5927
      @gopaldudhbhate5927 Месяц назад +2

      ​@@jayShriram-v9w अगोदर नीट माहिती घ्या....jarange च ते गाव नाहिये 😅😅😅....सासर्वडी आहे त्याची...😂😂😂😂....त्याच गाव बीड ल आहे....😂😂😂😂तिकडे त्याचा भाऊ आई राहते....आंतरवली त्याची बायकोचं गाव आहे....आधी त्याला हाकला...

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 Месяц назад +4

    जाधव जरांगे पाटील एका समाजाचे तुणतुण वाजवतात हाके साहेब 350 जातींच्या साठी उपोषण करतात

  • @yodha-
    @yodha- Месяц назад +49

    काय आपले सारखं ताट ताट लावलय..1994 ला दुसऱ्याच्या ताटातले 16% आरक्षण घेऊन ताटाची थाळी केली त्यांचे काय...तेव्हा काय तोंड शिवले होते काय..म्हणायचे ना आम्हाला नको दुसऱ्याच्या ताटातले..🤬🤬

    • @royalnana7171
      @royalnana7171 Месяц назад +2

      😂😂😂

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by Месяц назад +6

      Ews घे की... काय दुखतंय का... पण ते नाही घ्यायचं तुम्ही सत्तेमधला 60% वाटा हाणला आता कुठं थोडंफार मिळायला लागलं गोरगरीब obc ना जनतेला तर ते बी पचना तुम्हाला.... तुम्हाला सरसकट कारखानदरासहित obc पाहिजे....काय बोलाव तुमच्या बुद्धिमत्तेला.

    • @user-om6xx3uj6d
      @user-om6xx3uj6d Месяц назад +1

      ​​@@Username11-ln1by
      उपकार करायला का बाबा आम्हाला वट्याच भारत माझा देश सारे माझे 😂😂😂
      आता कळलं प्रतिज्ञा फक्त म्हण्यसाठी असते. खरी ओळख तर जात असते आम्ही लक्षात ठेवू पुढच्या पिढी पर्यंत पोहचूवू कि
      प्रतिज्ञा लक्षात ठेवू नका जात लक्षात ठेवा.

    • @SagarMetakari
      @SagarMetakari Месяц назад

      Tu yodha nahi ahe re tu palputa ahe

    • @Username11-ln1by
      @Username11-ln1by Месяц назад

      @@user-om6xx3uj6d तुझ्या वाट्याला पूर्ण भारत येतोय जा घे जा... आणि प्रतिज्ञा बद्दल तू सांगूच नको.. आमचा इतिहासाच सांगेल तुला त्याच्याबद्दल.... तानाजी मालुसरें पासून बहिर्जी नाईक पर्यंत आम्ही जीवाची बाजी लावली.. त्याची ही परतफेड करताय तुम्ही...

  • @pravinb7080
    @pravinb7080 Месяц назад +35

    होय....हे राजे नाही मोगल ची साथ देणारे राजे आहेत

  • @ganeshmarathedadu4985
    @ganeshmarathedadu4985 Месяц назад +1

    राजा एक जातीचा नसतो तर
    एखादी मंत्री पण एका जातीचा नसतो छगन भुजबळ एक मंत्री असून सुद्धा एखाद्या जाती विरोधात बोलतो तेव्हा काय करायचा मग

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Месяц назад +1

    संभाजी भोसले यांना इतिहास वाचलेला नाही का छ शिवाजी महाराज यांच्या सोबत मावळे कोण होते फक्त मराठेच नहोते सर्वच जाती धर्मातील लोकान चा विचार केला पाहिजे होते जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dheerajjadhav1717
    @dheerajjadhav1717 Месяц назад +13

    हाके तू बसलोच तिथे कशाला कारण तुला माहिती होतं कोणीही आपलं थोबाड बघायला येणार नाही जरांगे दादांना भेटायला सगळे येतील तिथे आले म्हणजे इथे त्यांना यावच लागेल याच आशेने तो तिथे बसलेला आहे पण तरी येते ते कोणी आलं नाही म्हणून तुला एवढी मिरची लागली का रे

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад

      शेंबड्या, गावातला घरकोंबडा (घरजावई) बसला आहे चुलीजवळ

  • @BabaKashid
    @BabaKashid Месяц назад +2

    374 जातींचा बुलंद आवाज हाके साहेब हाके साहेब

  • @HsjabvHsibs-oo8lt
    @HsjabvHsibs-oo8lt Месяц назад +10

    त्या काळात पण आमचाच राजा झाला असता पण मान तुम्हाला दिला जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी होळकर

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Месяц назад

      😂😂😂😂

    • @akshaykundlik4594
      @akshaykundlik4594 Месяц назад

      Hasu ka mi😂😂😂😂😂😂

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад +2

      ​@@akshaykundlik4594आलं का मिरची लागली

    • @akshaykundlik4594
      @akshaykundlik4594 Месяц назад

      @@OBC_fireBrand Adani lokancha ky manavr ny ghet ...hasto amhi n sodun deto

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад +2

      @@akshaykundlik4594 Mental आहेस वाटतं

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj Месяц назад +2

    राजा हा सर्व जनतेचा असतो.सर्व ओबीसी समाज हाके आणि वाघमारे साहेबासोबत आहे जय ओबीसी जय भीम

  • @Aru-q8z
    @Aru-q8z Месяц назад +2

    संभाजी कसले राजे. राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज. हे जातीवादाचे राजे.

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 Месяц назад +4

    इथे कोण राजा नाही आता भारत देशात लोकशाही आहे आणि राजा ऐका जातीचा नसतो

  • @all_in_one244
    @all_in_one244 Месяц назад +21

    विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 Месяц назад +1

      काय झाटा होत नाही तुमच्या कडून लोकसभेमध्ये बघितले

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Месяц назад +12

    🔥रोखठोक 🔥
    हाके साहेब, वाघमारे साहेब व ईतर साहेब.You are qualified but not educated. पण जरांगे प्रामाणिक आहेत. तुम्ही संभाजीराजे ही म्हणू नका, संभ्याही म्हणू नका. तुमचे आंदोलन सरकार विरोधात करावे. तुम्हाला पैसे मिळाले असतील पण गरिब OBC-मराठा पोरांना भडकावू नका.

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 Месяц назад +6

    Only OBC❤

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे Месяц назад +15

    शिवाजी महाराजांनी जे काही केलं त्याचे वारसदार म्हणून यांची लाडकी नाही

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld Месяц назад

      तुम्ही इथे भांडत बसू नका NT मध्ये आरक्षण मिळेल ह्याचा विचार करा

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Месяц назад +1

      ​@@marathiknowledgeworld maharajanna muthbhar mavle gheun ch ka ladhave lagle? Tumhi tr Maharashtra madhe 70 takke ahet na? Mg aamchya maharajanna nehmi 300 400 lok gheun ch ka ladhave lagle hote

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад

      ​@@Xyzbtdhfdhdh घरभेदी होते

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh Месяц назад +1

      @@OBC_fireBrand maharajanna pakdun denare 70 paiki 68 jan tumchya caste che hote

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад

      @@Xyzbtdhfdhdh २ अवलाद तर घरचेच ना

  • @PawanWagh-fp8hc
    @PawanWagh-fp8hc Месяц назад +3

    जारांगे भुजबळ ला खालच्या भाषेत बोलतो आई बहिणी वर शिव्या देतो ते चालत आम्ही फक्त संभाजी म्हणल तर एवढं काय झोंबल.

  • @gopichandpadalkar1893
    @gopichandpadalkar1893 Месяц назад +7

    हाके साहेबांचा विजय असो

  • @UnknownLife1207
    @UnknownLife1207 Месяц назад +6

    अरे जाधव काय शेट वाकडे करायचं ते कर झातू

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад +19

    गादीचे वारस असून उपयोग नाही .विचारांचे वारस असणे महत्त्वाचे आहे धन्या जाधव

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 Месяц назад +1

    मुळात शिवाजी महाराज यांना पण ह्या पाटलांनीच त्रास दिला होता.... यांना एकजूट करण्यासाठी राजांनी यांच्याशी सोयरिक करण्याचा मार्ग निवडला नाहीतर हे तेंव्हाही स्वतःची मोठी करून दाखवण्यात पटाईत होते आणि आजही आहेत

  • @युवराजशिंदे-ग1घ

    हाके साहेब अगदी बरोबर

  • @chetanpatil9193
    @chetanpatil9193 Месяц назад +6

    संभाजीराजे मतासाठी स्वतः च्या नविन पक्षांसाठी लाचार झाले

  • @pamakolekar4357
    @pamakolekar4357 Месяц назад +11

    राजे राणीच्या पोटात नाही... संविधानाने दिलेल्या मत पेटीत तयार होतात ❤

  • @AshokGawali-b4h
    @AshokGawali-b4h Месяц назад +45

    हाक्या आवकातित राहा

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Месяц назад +20

    राज का म्हणायचं तर तुम्हाला आरक्षण यांच्याच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनीच आरक्षण देऊन ताकद दिली हे वेळेनुसार विसरता व्हय ...
    म्हणजे त्यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे नक्कीच चुकीचाच निर्णय घेतला असं वाटतंय कृतघ्नपणा यालाच म्हणतात ना

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад

      म्हणून जरा अंगी फोटो लावत नसेल

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Месяц назад +29

    एकच वादा मनोज दादा संभाजी राजे

  • @rameshjadhavar5357
    @rameshjadhavar5357 Месяц назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад +12

    लोकशाही मध्ये कोणीही राजे नसतात आपण आशा लोकांना डोक्यावर घेतो

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 Месяц назад +4

    Hake 👍👍👍👍👍

  • @ganeshpatil5155
    @ganeshpatil5155 Месяц назад +2

    छत्रपतींच्या शीवरायांच्य पायाची बला येत नाही हो
    तसा राजा आता होऊ शकत नाही

  • @shivrajingle7264
    @shivrajingle7264 Месяц назад +3

    भारतात संविधान चालते,,, म्हणून राज घराना सुद्धा निवडणूक लढवतो,,, मते सर्वांची चालतात ,अन न्याय मात्र देता येत नाही,,,

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Месяц назад +1

    धनंजय जाधव

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे Месяц назад +22

    ओन्ली ओबिसी

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Месяц назад +1

    स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजेशाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राहिलेले नाही राजे आता संपलेले आहेत.आता लोकशाही आहे.

  • @marathijob3487
    @marathijob3487 Месяц назад +2

    Obc पर्व ❤

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 Месяц назад +24

    भुंकत आहे भुंकू द्यायला 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendralipane1661
    @rajendralipane1661 Месяц назад +4

    जरांगे पाटील निस्वार्थी व्यक्ती

  • @yunusshaikh2542
    @yunusshaikh2542 Месяц назад +1

    तुम्ही आगदी खरं बोलता,आम्ही विशाळगड प्रकरणात हे अनुभवलंय...

  • @सुरेशमोटे
    @सुरेशमोटे Месяц назад +15

    जरागया तुझा विशय संपला

  • @SureshSul-x6h
    @SureshSul-x6h Месяц назад +1

    आणि यांचा जितेंद्र आव्हाड झाला तर तुमचा शयिस्तेखान झाल्याशिवाय राहणार नाही (बोटे कापली जातील). तुम्ही काहीही करा पण धनगर समाजाचे नाव घेयाच नाही

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 Месяц назад +1

    जय ओबीसी जय ओबीसी

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid36 Месяц назад

    होय आहेत आमचे ओबीसींचे मसीहा माननीय हाके साहेब आणि माननीय वाघमारे साहेब

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 Месяц назад +7

    घ्या आता ओबीसीच्या नजरेतून राजाची राजे नावाची पदवी सुद्धा गेली...

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld Месяц назад +1

      हि च हिम्मत राजेंच्या समोर येऊन बोला सोसिअल मीडिया वर बोलू नका

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble233 Месяц назад +1

    राजा का बेटा राजा नही बनेगा जय संविधान

  • @swarajtiprale4566
    @swarajtiprale4566 Месяц назад +12

    ओबीसी च बोलू नको फक्त तुझ बोल किती घेतल विरोध करण्यासाठी ते St साठी मागणी आहे त्यांची तिकडे जा ना

  • @Tejas-n2y
    @Tejas-n2y Месяц назад +5

    Hakesaheb v Waghmare saheb very Good... Jay OBC,
    Sambhaji bhosale ca nishedh..

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स Месяц назад +1

    जय ओबीसी

  • @sunilghule489
    @sunilghule489 Месяц назад +13

    हक्याचा सदाफुले झाला आता

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад +2

      घरजावई चा घरकोंबडा झाला... गावठी बकुळा

  • @dattugaikwad3706
    @dattugaikwad3706 Месяц назад +8

    हक्या आई बापाची सेवा कर ते फारच तळतळतात तुझ्यामुळे

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад

      तुझे आईबाप कुठे आहे ते बघ

  • @PriyankaJadhav009
    @PriyankaJadhav009 Месяц назад +2

    Me OBC full support to Jarange

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад +3

    जातीयवादी प्रव्रतीचा जाहीर निषेध

  • @swapnilaher9587
    @swapnilaher9587 Месяц назад +2

    Only OBC ...

  • @pradip7632
    @pradip7632 Месяц назад +7

    छत्रपती यांनी सर्वांना सोबत घेतले होते, आणि हे जरांगे चे पाय धरत आहेत तिसऱ्या आघाडीत येण्या साठी सत्तेसाठी लाचार होऊ नका राजे

  • @ramyeotikar2143
    @ramyeotikar2143 Месяц назад

    Hake saheb zindabad❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Месяц назад +9

    कोण मनोज jaranghe आम्ही नाही ओळखत त्याला

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Месяц назад +1

    Ok 👍

  • @Sangammadan8380
    @Sangammadan8380 Месяц назад +1

    धन्या नीट रहा

  • @Kritisanons
    @Kritisanons Месяц назад

    धनू bhau तर direct धमकी

  • @gangadharmangrule1277
    @gangadharmangrule1277 Месяц назад

    Jai obc hakke I'm saport

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +2

    एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील एकच राजे शिवछत्रपती संभाजी राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NavnathBurungle
    @NavnathBurungle Месяц назад

    कसले राजे राजकारण साठी आपले संधी साधणारे महाविकास आघडीला पाठिंबा देणार आहेतं शाहू महाराज रयतेचे राजे होते

  • @ganeshborate8509
    @ganeshborate8509 Месяц назад

    Barobar kel hake shaeb🎉🎉🎉🎉

  • @bhim7183
    @bhim7183 Месяц назад

    अभ्यासू नेतृत्व मा.लक्ष्मण हाके

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    राजा कुणीच नाही. हे पहिलेच जातीवादी. आता हेच पहा कि, आदिवासी व दलितांना हक्काच्या जमिनी का नाहीत?

  • @vitthalshinde8331
    @vitthalshinde8331 Месяц назад +6

    शाहू फुले आंबेडकरांनी असं सांगितलं नाही की आंदोलनाविरोधात आंदोलन उभा करा फक्त पैसे पोटी लालच्या पोटी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे चुकीच आहे याचा आधी आपण विचार करा आपण काय करत आहेत आपण कुणाचा शेणखत आहेत माणसाचे विष्ठा खात आहेत का याचा विचार करून बोलावा आंदोलन हे विरोधात करणे नसते मागणीसाठी आंदोलन करायचे असते

    • @gshinde8209
      @gshinde8209 Месяц назад

      एकदा का ओबीसी मधून आरक्षण भेटलं की मराठ्या समोर दुसऱ्या जाती टीकुच शकणार नाहीत...... मग शिक्षणात, नौकरित आणि राजनीती फक्त मराठेच पुढे असतील.........
      या बाकीच्या लोकांकडे ना शिक्षण आहे ना पैसा आहे ना जमिनी, मग बाकीचे लोक भिकेला लागतील,...............
      आज पाहा अंतरवली मध्ये वर्ष भर जरी लाखो लोक आली तरी कोणी उपाशी जाणार नाहीत .... एवड्यांची सोय मराठे करू शकतात.............
      पटलं तर बोला...............

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 Месяц назад

    कुठे दिलदार, बहुजन प्रतिपालक छत्रपती शाहु.......... आणि कुठे हे जातीवादी....
    निदान त्या गादीचा तरी मान ठेवा..........

  • @SunilShendage-k7g
    @SunilShendage-k7g Месяц назад

    Hake saheb ❤❤❤❤

  • @bhagwanshelke814
    @bhagwanshelke814 Месяц назад +9

    💯 right

  • @Sanatanii240
    @Sanatanii240 Месяц назад +1

    औकातीपेक्षा जास्त बोलत आहेत 😂😂

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Месяц назад

    छत्रपती शिवाजी महाराज,व संभाजी राजे हे रयतेचे राजे होते,आता त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे हे राजकारणी लोक झालेत,त्यांच्या पासांगालाही हे पुरत नाहीत,कारण हे आताचे लोक जातीयवादी भूमिका घेतात हे सत्य आहे.

  • @aniljadhav5243
    @aniljadhav5243 Месяц назад

    आगदीच बरोबर भाऊ

  • @dnyaneshwarjoshi8605
    @dnyaneshwarjoshi8605 Месяц назад +1

    आरे मुळात जर खरा इतिहास पाहिला तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज ह्यांना कोणतीच स्वतःची मुळे बाळ नव्हती ! त्या मुळे त्यांनी त्या वेळेस मूल दत्तक घेतली होती ! 😂
    त्या मुळे राजे हे फक्त दोनच एक छत्रपती शिवाजी महाराज 👑 आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩

    • @prashantmohite8406
      @prashantmohite8406 Месяц назад

      आता तूझ ज्ञान पाजळ हिंदू धर्मात जन्म घेतलाय. तुला दत्तक घेतले कि वंशज होतो इतकही कस कळत नाही
      जो शी .

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Месяц назад

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 Месяц назад +3

    लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे तुम्हा दोघांना वाली आहे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस😅😅

    • @chandujoshe8668
      @chandujoshe8668 Месяц назад

      रोहित पवार आणि राजेश टोपे मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी उभे आहेत हे पण सांगा लोकांना

    • @sunilsalunke2024
      @sunilsalunke2024 Месяц назад

      @@chandujoshe8668 फक्त मनोज पाटील🚩

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h Месяц назад

    *Only MJP (मनोज जरांगे पाटील)*🧡💛💙💚
    *🌄🙏🏻🚩शिवसकाळ*🚩🙏🏻🌄
    *🌻*दि.25/09/2024 बुधवार*
    *@शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🧡*
    ⚔️🙏🏻 *दैवत छत्रपती शिवशंभू* 🙏🏻⚔️
    *‼️जय विठ्ठल-रुक्मिणी‼️🙏🏻🙏🏻🚩🧡*
    ‼️जय हरी विठ्ठल ,जगतगुरू -:श्री संत तुकाराम महाराज ‼️🙏🏻🚩🧡*
    *जय जवान जय किसान🙏🏻🇮🇳🧡*
    *Only MJP(मनोज जरांगे पाटील)*🙏🏻🧡💛💙💚

  • @singingthoery11
    @singingthoery11 Месяц назад

    राजांची निवडणूकीची तयारी चालू आहे, पण त्यांना ना समाजकारण जमत ना राजकारणात

  • @mahadeopuri2675
    @mahadeopuri2675 Месяц назад

    Jake Saheb je बोलले ते सत्य आहे.

  • @graminindia1701
    @graminindia1701 Месяц назад

    राजा बजा कोनी चलत नाही आणि माफ़ी मागायाला गुलाम आहेत काय कोणी एवढे दिवास सर्वच समाजाने सहन केलाय आता नाही

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh Месяц назад

    आहो राजे भोसले तुम्हाला अठरा बलुतेदार लोकांनी मतदान केल, तुम्ही छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार आहेत, म्हनुन लोक तुमचा आदर करतात, मग अस कस वागतात एकाला एक न्याय व दुसर्‍या ला एक न्याय, छत्रपती च्या गादीला शोभत नाही, मग शरद पवार व तुम्ही सारखेच आहेत, तुमच्या पेक्षा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर भारी, वारसदार आहेत, शब्दाला मान देऊन वागणारे, जरांगेची मागणी चुकीची आहे समजतात विरोध केला, अन तुम्ही, आम्हाला आज पण छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल आदर आहे, बाबासाहेब आंबेडकर शिकुन आले पदवी घेऊन आले तेच राजेंना समजतात हत्ती वरुन पेठे वाटणारे हे खरे बहुजनांच्या मनातले राजे,, राजे, जय भीम, जय ओबीसी, जय छत्रपती शाहू महाराज, 🎉🎉

  • @shivajiv.arsule4472
    @shivajiv.arsule4472 Месяц назад

    राजे फक्त छञपती शिवाजी महाराज हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे राजे होते फक्त एक समाजासाठी नव्हते म्हणुन छत्रपती फक्त शिवाजी महाराज होते, आहेत, आणि कायम तेच छञपती राहणार दुसरे कोन्ही नाही