Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Rain in Maharashtra : भयानक पाऊस! दणक्यात नद्यांना आला महापूर गावांचा संपर्क तुटला | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #शेतकरी #heavyrain #पाऊस #rain #mansoon #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst
    Rain in Maharashtra : भयानक पाऊस! दणक्यात नद्यांना आला महापूर गावांचा संपर्क तुटला | Hello Baliraja
    पावसानं आज हाहाकार माजवलाय. अनेक नद्यांना एकाच दणक्यात पूर आलाय. काल सायंकाळपासून ठाणे जिह्यातील शहापूर, पनवेलसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. तर रत्नागिरी, रायगडसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाची तुफान बॅटिंग पहायला मिळाली. जोरदार पावसामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय.
    हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. आज राज्यात अनेक भागात तुफान पाऊस झालाय. या पावसामुळं नद्यांना पूर आलाय. माणगाव खोऱ्यातील कर्ली नदी दुथडी भरून वाहू लागलीये. तर सिंधुदुर्ग मधील नद्यांनी देखील धोक्यांची पातळी ओलांडलीये. सिंधुदुर्गातील निर्मला, आंबेरी नदीला पूर आलाय. याशिवाय तामसा, इंद्रायणी या नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
    आपण जी दृश्य पाहत आहात. त्या दृश्यावरून पावसाचा जोर काय असू शकतो याचा अंदाज येईल. कळंबोलीत घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचलं. जोरदार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालयं.
    ---------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 2

  • @prakashgunjal8432
    @prakashgunjal8432 Месяц назад

    कुठे घडले / नाव व पता सांगा किंवा द्या

  • @Vkofficial204
    @Vkofficial204 Месяц назад

    आमच घर पडल आज 😭😭😭 मी आणी माझी आई असतो आम्ही दोघेच आम्ही खूप जणांकडे मदत मागीतली पण कोणीच तयार नाही मदत करायला आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्हाला कोणी मदत करत नाही आता आम्ही मोठ्या पाईप मध्ये आहोत 😭मला मदत करा प्लीज