Rain in maharashtra : तुफान पावसाचा हाहाकार ! डोळ्यादेखत गाडी गेली वाहून ,अंगावर काटे आणणारी दृश्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 85

  • @UmakantPatil-x9e
    @UmakantPatil-x9e 3 месяца назад +26

    आमच्या मालेगाव तालुक्या दक्षिण पट्ट्यात अजिबात पाऊस पडला नाही पेरण्या पण नाही दुष्काळ सदृश्य परिस्थिती 100%

  • @NamdevKuwar-i6v
    @NamdevKuwar-i6v 3 месяца назад +3

  • @sunilgavit4726
    @sunilgavit4726 3 месяца назад +3

    आमच्याकडे खूपच कमी पाऊस झाला आहे., (नवापूर )

  • @माधवपाटीलशिंदे
    @माधवपाटीलशिंदे 3 месяца назад +1

    😢

  • @sunilgunjikar1024
    @sunilgunjikar1024 3 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @sunilshinde7493
    @sunilshinde7493 3 месяца назад +1

    आमच्या भागात इतका पाऊस आहे की पाण्याने हाहाकार माजवला आहे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 3 месяца назад +28

    आमच्या चांदवड तालुक्यात अजुनही पाऊस नाही पेरणी जेमतेम पाऊस टॅकरणे पाणी पुरवठा केला पिण्यासाठी गावात ऊर्धुळ ता चांदवड जिल्हा नाशिक

  • @MohanDeshmukhMohan
    @MohanDeshmukhMohan 3 месяца назад +3

    आमच्याकडे नांदेड जिल्ह्यात बोंबा बोंब आहे सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडतोय पण नांदेड जिल्ह्यात मात्र अजून एकही मोठा पाऊस नाही. तिसरं नक्षत्र कोरड जाण्याची पाळी आली आहे😊

  • @dnyaneshwartupe7811
    @dnyaneshwartupe7811 3 месяца назад +2

    NASHIK मध्ये पाऊस नाही

  • @user-dn6gr8rf5i
    @user-dn6gr8rf5i 3 месяца назад +1

    Kya baat

  • @Lakshiman-kx9vb
    @Lakshiman-kx9vb 3 месяца назад +1

    जालना जिला कमी पाऊस

  • @kishorbakhade7563
    @kishorbakhade7563 3 месяца назад +1

    आमच्या कडे अजून ही पाऊस नाही
    ता तिवसा जिल्हा अमरावती

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat 3 месяца назад +5

    आमच्या भागात अजून पाऊस नाही माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 месяца назад +1

    कोणीही काळजी करू नका...आता नद्या जोड प्रकल्प सुरू होणार आहे म्हणे....🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @Animals80134
    @Animals80134 3 месяца назад +3

    धुळे पाणी अजिबात नहीं 🥺🥺🥺

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 3 месяца назад +4

    आमच्या येवला तालुक्यातील पाऊस नाही

  • @sudamkhandbahale6946
    @sudamkhandbahale6946 3 месяца назад +9

    आमचा नाशिक त्र्यंबकेश्वर भागात खूप कमी पाऊस

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 3 месяца назад +2

    नाशिक जिल्ह्यात नांदगाव येथे पाऊस नाही

  • @santoshsurdkar100
    @santoshsurdkar100 3 месяца назад +1

    तुमच्याकडे बातमी देण्यासाठी संपर्क कोणाला करावा

  • @शुभम-थ5झ
    @शुभम-थ5झ 3 месяца назад +1

    😢😢

  • @jyotijagdeo2934
    @jyotijagdeo2934 3 месяца назад +2

    Aamchya jilhyat paus kami zala जळगाव ❤❤

  • @shivajisapkal2171
    @shivajisapkal2171 3 месяца назад +1

    बुलढाणा जिल्ह्यात एखाद्या तालुक्यात असेल पूर्णा जिल्ह्यात नाहीआहे एखाद्या

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 3 месяца назад +6

    काल रात्री पासून मुंबई मधे रात्रभर धो धो पाऊस होता सकाळी बंद झाला

    • @piyuzzeee
      @piyuzzeee 3 месяца назад

      आमच्या कडे असाच होता

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 3 месяца назад +4

    सोलापूर जिल्ह्यात असा पाऊस कधी होणार आहे हे आम्हाला सांगा थोडं वातावरण

  • @pramodade4746
    @pramodade4746 3 месяца назад +20

    अजून कापा झाडे,, आणि मरा पट पट,,,😂😂😂😂😂😂

  • @RahulRarnaware-op8gs
    @RahulRarnaware-op8gs 3 месяца назад +3

    आमच्या कडे पानी नाही आहे नागपुर

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 3 месяца назад +21

    जिथं जिथं मनोज दादाच्या रॅली आणि सभा झाल्या तेथें पाऊस थेंब थेंब पडला.

    • @user-dn6gr8rf5i
      @user-dn6gr8rf5i 3 месяца назад

      Logic is crying in the corner 😝😝😝😝

    • @jalindarkakade3439
      @jalindarkakade3439 3 месяца назад +1

      दैवत पाटील निसर्गराजा पाटलासोबत

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 3 месяца назад +1

    सिनंर नाशिक नगर भागात अजीबात पाउस नाही

  • @krishanakambale4139
    @krishanakambale4139 3 месяца назад +2

    amchyakade un padalay

  • @manojmanwatkar3625
    @manojmanwatkar3625 3 месяца назад +1

    नागपूर जिल्ह्यात पाऊस नाही

  • @balasahebkolte1562
    @balasahebkolte1562 3 месяца назад +1

    निम्न नेवासा तालुका अजून कोरडाच आहे

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 3 месяца назад +4

    सिंदखेड राजा तालुक्यात पाऊस नाही म्हणून पिक वाढताहेत 😢

  • @hiralalbaarela222
    @hiralalbaarela222 3 месяца назад +1

    आमच्या जळगाव जिल्ह्य़ात ठीक आहे नॉर्मल आहे

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 3 месяца назад +6

    या वर्षांत परभणी आवर्शनग्रस्त

  • @ramdasawari8132
    @ramdasawari8132 3 месяца назад +2

    पावसाला आमच्याकडे पाठवा पाऊसच नाही ये

  • @MauliMane-f5y
    @MauliMane-f5y 3 месяца назад +1

    कुरवली मध्ये खूप पाऊस

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 3 месяца назад +5

    गावात पडतो तर शेतात नाही 😢 शेतात पडला तर गावात नाही .आमची परिस्थिती कठीण आहे 😢😢

  • @PolS-xs5qf
    @PolS-xs5qf 3 месяца назад +1

    सरकार झोपेत पाऊसपण झोपेत सातारा जिल्हा पूर्व भाग अजून पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकतोय

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 3 месяца назад +2

    फारच भयानक

  • @yashmeetjitendrapimplefrom3139
    @yashmeetjitendrapimplefrom3139 3 месяца назад +3

    Har साल बारिश होती है लिखते तो ऐसा की पहली बार बारिश हुईं है

  • @kaleshwarnagmoti4018
    @kaleshwarnagmoti4018 3 месяца назад +1

    पाऊस नाही mam अमचेकडे

  • @dattatrayagunjal8677
    @dattatrayagunjal8677 3 месяца назад +1

    राहता तालुक्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस आहे

  • @dineshkate6056
    @dineshkate6056 3 месяца назад +2

    आमच्या इकडे कमी प्रमात आहे पाऊस

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 3 месяца назад +3

    भावकी चे भांडण झाले की कसे वागतात तसाच पाऊस. करायला 😂

  • @भानुदासफरकाडे
    @भानुदासफरकाडे 3 месяца назад +3

    छ.संभाजी.नगर.थेंब.सुधा.नाही

  • @SwapnilGhodmare-ti3nn
    @SwapnilGhodmare-ti3nn 3 месяца назад +1

    Wardha district pani nahi aahe... Pani kadhi yenar

  • @shahajipurane7350
    @shahajipurane7350 3 месяца назад +1

    अहिल्या नगर जिल्ह्यातील मध्ये पाऊस नाही

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 3 месяца назад +2

    आम्ही शेतकरी आहोत पावसा रे पावसा वागु नको असा

  • @Juber-vp2kc
    @Juber-vp2kc 3 месяца назад +2

    कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसच नाही.

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 3 месяца назад +4

    आमचे पीक गेली पावसा आभावी वैजापूर

  • @nisarahmed5134
    @nisarahmed5134 3 месяца назад +2

    आमच्या कडे पावसा नाही

  • @YashKumar-lo7mb
    @YashKumar-lo7mb 3 месяца назад +1

    Nashik madhi kahich पाऊस नाही

  • @anusayakatakwar
    @anusayakatakwar 3 месяца назад +1

    Amcha bhagana pouse naahi Gondia jila

  • @vijaydhumal4143
    @vijaydhumal4143 3 месяца назад +5

    Chan असाच पड रे बाबा

  • @OmkarTelkar-e2j
    @OmkarTelkar-e2j 2 месяца назад

    आमच्या भागात पाऊस पडतो

  • @बाळासाहेबजगदाळे

    आमच्या भागात पाऊस नाही

  • @wasd9306
    @wasd9306 3 месяца назад +1

    Sarv khote aahe.Mi Monster nahi.Global varming mule Dhagphuti zaliy.Media Ani Sachin nalayak aahe.

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 3 месяца назад

    बारामती तालुक्यात पच्छीम भागात पाऊस कमी झाला आहे आत्ता पाऊस नाही

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 3 месяца назад +1

    बापरे बाप 😢

  • @nileshnikam1792
    @nileshnikam1792 3 месяца назад +1

    आमचा कडे पाऊस नाही आहे

  • @aditya___3723
    @aditya___3723 3 месяца назад +5

    Anek nahi fakt 1

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 3 месяца назад +4

    परभणी पाऊस नाहीं

  • @someshwarshinge6172
    @someshwarshinge6172 3 месяца назад +1

    माझी आपलेला हात जोडून विनंती आहे,बेल आयकॉन सोडून आपले बातमीदार यांनी भले आतीरेक करुनही समाजासाठी विदारक कार्य करणे गरजेचे आहे.ब्रेकीन ... धक्कादायक बातमी... दाखवून...? आपण काय साध्य करत आहोत...आज कोणी कोणाचे गेले उद्या आपले ही जाणार.....

  • @skylordgamer7017
    @skylordgamer7017 3 месяца назад +1

    Wardha 1% rain 😢😢

  • @peaceinworld1514
    @peaceinworld1514 3 месяца назад

    Qayamat ki shurwaat hai yeh trailer😢😢😢😢

  • @ImranKhan-gn2rr
    @ImranKhan-gn2rr 3 месяца назад

    Humcha kdde paus nhi

  • @bajeravchavan1983
    @bajeravchavan1983 3 месяца назад +2

    भोकर तालोक पानी नाही

  • @RekhaGosavi-fm5vb
    @RekhaGosavi-fm5vb 3 месяца назад

    Gavatil Manas just Varun geli 😢

  • @vidyamilmile8950
    @vidyamilmile8950 3 месяца назад +1

    L

  • @AniruddhaVaze
    @AniruddhaVaze 3 месяца назад

    tumhala paus nako asel tar havamaan khatyala sangaycha declare kara ki khup paus padel mag paus band hoto... havamaan khatyat kaay laaykichi loka join kartat kaay mahit bahutek sagli kathavar pass gang... bin aklechi sagli bhara havamaan khatyat....

  • @AnilGhatule-jz8gk
    @AnilGhatule-jz8gk 3 месяца назад +2

    ❤😂😢😮😅😮😢

  • @sitaramraut1873
    @sitaramraut1873 3 месяца назад

    पाऊसच नाही

  • @SiddhnatShirsagar
    @SiddhnatShirsagar 3 месяца назад

    Sangli la paus nahi

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 3 месяца назад +1

    Mashik paus nahi

  • @tusharpawar723
    @tusharpawar723 3 месяца назад

    😂

  • @xyzgaming9371
    @xyzgaming9371 3 месяца назад +1

    2005 madhe kalyan madhe truck container tarangat hote

  • @BhandeIshwar
    @BhandeIshwar 3 месяца назад

    महाराष्ट्रात नाही जेथे आहे तेवढेच सांगा काही भागात पावसाची वाट पाहत आहेत शेतकरी

  • @indiaview9414
    @indiaview9414 3 месяца назад

    Akola District madhey pan Paus aahe pan evadha marnya sarkha nahi...