फ्रॉड अधीपती झाला एक्स्पोज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 21

  • @sujatawalunjkar9028
    @sujatawalunjkar9028 2 дня назад +6

    Are deva hi serial kadhi band honar.

  • @mangaladeshpande1910
    @mangaladeshpande1910 2 дня назад +4

    कधी संपणार ही मालिका?

  • @vijayapawar9464
    @vijayapawar9464 2 дня назад +1

    अधिपती ने हातात बांगड्या घातल्या आहेत का? संपवा एकदा मालिका. बस झालं
    .

  • @kosherjagannath8979
    @kosherjagannath8979 2 дня назад +2

    सिरियल बंद झाली नाही तर भुवनेश्वरी ला आणि अधिपतीला शाप लागला पाहिजे. पुढे दोघांना कामे मिळाली नाही पाहिजेत.

    • @ChhayaAinapure
      @ChhayaAinapure День назад

      😂😂😂

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 День назад

      चारूहासने माफ नाही केले पाहिजे,, अधीपती नालायक आहे, ह्या भछवनेश्वरीला बायकोचे स्थान कशाला पाहिजे, आई झाली आहे तुझी ते नाही का पुरले,?,

    • @Lifelovermanu
      @Lifelovermanu День назад

      Aaho ese kay aahe te director var depend aahe na tai

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 День назад

      @@kosherjagannath8979 🤣

  • @mruduljoshi9369
    @mruduljoshi9369 День назад +1

    मला असं वाटतं की आता तरी ह्या मालिकेला छान वळण दिलं पाहिजे.अक्षरांनी बाबांना सांगावं की,बाबा अशा अशिक्षित फसव्या लोकांबरोबर राहाण्या पेक्षा आपण इथून बाहेर पडू.तुमच्या मुलांनी तुम्हाला कधीच वडिलांचा मान दिला नाही.मी तुमची मुलगा होऊन शेवट पर्यंत तुमचा सांभाळ करीन.म्हणजे अधिपती आणि भुवनेश्वरी जागे होतील.भुवनेशवश्वरीची प्रत्येक चाल उघडकीला आणली पाहिजे.इरा आणि निखिलला हाताशी धरल्या पासून अधिपतीनी कुस्तीत जिंकलेले पैसे चोरले जातात, त्यांना खोली देणार्या परीटाला ही हाताशी धरते.हे सगळं बाहेर आलं पाहिजे.नाहीतर ह्या मालिकेला काही अर्थच राहात नाही.

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 День назад

      @@mruduljoshi9369 हो बरोबर, हे कधी आलेच नाही बाहेर, अस कस

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 День назад

    आपल्या बायकोला वेडं करणार्या आईला कोणता नवरा माफ करतो

  • @sulbhawadekar462
    @sulbhawadekar462 День назад

    बोगस मालीका

  • @mruduljoshi9369
    @mruduljoshi9369 День назад