छान पर्स चा डेमो दिला. धन्यवाद. एक प्रश्न आहे......पर्स च्या आतमधे तुम्ही प्लास्टिक sheet घातली आहे, त्यामुळे पर्स कडक होते का आणि पर्स मधून कुरकुर - कुरकुर असा आवाज येत नाही का? कृपया उत्तर द्यावे.
खाली बाँटम मोठा असी बँग शिकव मंदिरात जायचं असते तेव्ह त्या बँग मध्ये पाण्याची बाटली, पंचपाळ ,आध्यात्मिक पुस्तक किंवा पारायण साठी लागणारी बँग लवकर दाखव ।
ruclips.net/video/Lq1boVBGIDU/видео.htmlsi=_PnX_9OqRA1HSNXT.... तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ह्या लिंक वरती क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा 🙏
तुमचे बडबड खूप आहे आणि काही कळलं नाही वर्षा फॅशन इतकी सुंदर सांगते आणि बरोबर दाखवते मोबाईलच्या जवळ माप दाखवते किती कसं घेतलं ते आणि स्टेप बाय स्टेप दाखवते
Tai 👌
Khupach sunder Tai tumhi phar chan sangata thanks
धन्यवाद रजनीताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
खूप सुंदर मीनी पर्स दाखवलीय आपण... धन्यवाद 😊
धन्यवाद ताई असाच फोटो असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
पर्स च्या भागापेक्षा मशीनचा भाग जास्त दिसतोय वीडियो मध्ये .सांगण्याची पद्धत छान वाटली
सुरेख
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
खुप छान
धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
Bahut accha reuse kapde ka acchi bag banaye he
@@silaiwithPM thank you so much dear💞....
किती सुंदर समझाऊं न सांगता मला तरह खुप आवडलात बंग आणि तुम्ही
@@JaishreeLwar धन्यवाद जयश्री ताई मनापासून तुमच आभार आहे असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा🙏
Chan👌🏻👌🏻
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
ज्या बनवतात त्यांना प्रतिसाद द्या ताई छान पर्स शिवली😊
मनापासून धन्यवाद हेमलता ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब🙏....
बेस्ट
धन्यवाद कुसुमताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..
Nice 👍👍
धन्यवाद ज्योती🙏..
Chan
धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
Mast ❤
धन्यवाद लक्ष्मीताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा
Chanch
@@VarshaRaut-tk7nm धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.... 🙏
छानकृती पण मशिनची फळीवर कृती दाखव तिकडे कृती केल्या मुळे दिसत नव्हत . ताई कृतीमस्त पण कमी बोलाव .👍
नक्कीच ताई प्रयत्न करेन असाच सपोर्ट असू द्या आवडल असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
खूपच क्युट पर्स. तुम्ही लक्ष्मी साठी वस्त्र बनवून दाखवाल का?
हो ताई नक्कीच दाखवेल आणि असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
ताई, एक विनंती आहे.....
1.भाजीसाठी,दळणासाठी, वाण सामान साठी मोठी, भक्कम अशी कापडी, अस्तरवाली पिशवी दाखवा.
2. कापडी बटवा कसा शिवायचा, ते दाखवा.
आभार.
हो ताई एक-दोन दिवसांनी नक्की दाखवेल असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏
मी सुद्धा अशा पर्स शिवतेज व मैत्रीणीना वाण म्हणून भेट देते
@@sunandajawale5013हो का बर ताई चांगली गोष्ट आहे करत राहणं महत्त्वाचं आहे असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा.. 🙏
छान पर्स चा डेमो दिला. धन्यवाद.
एक प्रश्न आहे......पर्स च्या आतमधे तुम्ही प्लास्टिक sheet घातली आहे, त्यामुळे पर्स कडक होते का आणि पर्स मधून कुरकुर - कुरकुर असा आवाज येत नाही का?
कृपया उत्तर द्यावे.
तुम्हाला हवा असेल तर फॉर्म भेटतो ते टाका/ कुरकुर आवाज एक दोन वेळा वापरली की नंतर नाही येत ताई असाच सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा🙏..
Kuthya rahtat tuhmi.....
खाली बाँटम मोठा असी बँग शिकव मंदिरात जायचं असते तेव्ह त्या बँग मध्ये पाण्याची बाटली, पंचपाळ ,आध्यात्मिक पुस्तक किंवा पारायण साठी लागणारी बँग लवकर दाखव ।
ruclips.net/video/Lq1boVBGIDU/видео.htmlsi=_PnX_9OqRA1HSNXT.... तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे ह्या लिंक वरती क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा आवडलं असेल तर सबस्क्राईब करा 🙏
👌👌👌👌👌✨✨🙏🙏🙏
धन्यवाद सुनिताताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार असाच सपोर्ट असू द्या 🙏
अति बोलण्याची गरज नाही असे वाटते .
एकच लाईन लावते ग बाई
तुमचे बडबड खूप आहे आणि काही कळलं नाही वर्षा फॅशन इतकी सुंदर सांगते आणि बरोबर दाखवते मोबाईलच्या जवळ माप दाखवते किती कसं घेतलं ते आणि स्टेप बाय स्टेप दाखवते
बडबड खुप कमी बोला
खूप छान बॅग शिकवलात 🙏
धन्यवाद मीराताई असा सपोर्ट असू द्या आवडला असेल तर सबस्क्राईब करा 🙏..