मनापासून धन्यवाद अनिताताई अशा कमेंट्स वाचूनच माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो आणि अजून बेस्ट देता येईल असाच माझा शंभर टक्के प्रयत्न असतो🙏♥️तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या चॅनल varsha fashion सोबत असू द्या🙏♥️
खुपचं छान.लय भारी वर्षाताई . आम्ही जेव्हा विडीओ बघतो तेव्हा खुप सोप्पंआ वाटतात गोष्टी.पण जेव्हा करायला घेतो तेव्हा खुप अवघड होऊन बसते 😂 खुप खुप धन्यवाद❤
@@jyotiarbune9917 price तुम्हालाच ठरवावी लागेल ताई तुम्हाला खर्च किती येतो वेळ किती लागतो आणि हे सर्व वजा करून तुमची मेहनत हे काउंट करून तुम्ही त्याची प्राईस ठेवायचे आहे♥️🙏 एरियानुसार कमी-जास्त असू शकते♥️🙏
तुम्हाला लागणारे सामान गोणी झिप रनर या सर्वांचा खर्च वजा करून तुमची मेहनत ऍड करा आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही त्याची प्राईज ठेवू शकता🙏🙏ते तुम्हालाच ठरवावी लागेल
First comment plz pin me
Thank you so much Tai 🙏🙏
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि सर्वांना समजण्यासारखी आहे,धन्यवाद..👌👍❤
मनापासून धन्यवाद इंद्रायणी ताई अशा कमेंट्स वाचुणच माझा काम करण्याचा उत्सव अजून वाढतो❤️♥️आणि आणखी चांगला शंभर टक्के बेस्ट देण्याचा माझा प्रयत्न असतो🙏♥️
अतिशय सुंदर बॅग बनली आहे.
मनापासून धन्यवाद सोलोचनाताई❤️🙏
खुप छान माहिती दिली ताई बॅग शिव्यांची धन्यवाद ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूपच छान आहे❤🎉
मनापासून धन्यवाद संगीता ताई🙏♥️
खुप सुंदर, भारीच ❤
मनापासून धन्यवाद निर्मलाताई🙏♥️
सुंदर खूपच छान 👌🏻
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
लई भारी आहे वो पर्स खूपच छान❤🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद प्रियाताई असेच छानशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
Khup chan ahe❤
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूपच सुंदर !
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूपच छान सुंदर बॅग
खूप खूप आभार ताई🙏❤️
वर्षा ताई तू एवढ सावकाश समजावून सांगतेस ना , त्याप्रमाणे शिवण्याची उत्सुकता वाढते .
खरचं तुला खूप खूप धन्यवाद .
आणि तुझे अभिनंदन🎉
मनापासून धन्यवाद अनिताताई अशा कमेंट्स वाचूनच माझा काम करण्याचा उत्साह अजून वाढतो आणि अजून बेस्ट देता येईल असाच माझा शंभर टक्के प्रयत्न असतो🙏♥️तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या चॅनल varsha fashion सोबत असू द्या🙏♥️
खूप छान. ❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
मस्त आहे खुप छान❤❤❤
♥️🙏
तुझ्या मशीन चालवण्याच्या स्पीड वर मी एकदम खुश आहे
मनापासून धन्यवाद अनुराधाताई🙏♥️असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी🙏🙏🙏♥️♥️
खूपच सुंदर झाली बॅग. भारीच ! ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khuppp Sundar ahe ❤❤❤🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
wow very nice 👍👍👍❤❤❤
Thank you so much Tai 🙏😊
भारी बनवली
मनापासून धन्यवाद राधाताई🙏♥️
खुपचं छान.लय भारी वर्षाताई . आम्ही जेव्हा विडीओ बघतो तेव्हा खुप सोप्पंआ वाटतात गोष्टी.पण जेव्हा करायला घेतो तेव्हा खुप अवघड होऊन बसते 😂 खुप खुप धन्यवाद❤
असं काही नसतं ताई प्रयत्न करत रहा
केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे♥️🙏♥️♥️🙏🙏
खूप छान खूप सुंदर❤❤❤❤
खूप दिवसानंतर कमेंट केली ताई 🙏♥️♥️♥️♥️
खुपच सुंदर
खुप छान सुंदर
मनापासून धन्यवाद रोहिणी ताई🙏♥️
खूप सुंदर. तुमचे सांगणे पण खूप छान. सर्व समजले 👌🏻👌🏻🙏🏻😊
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनल शी कनेक्ट राहा आणखी नवीन नवीन आणि युज फुल व्हिडिओ बघण्यासाठी❤️🙏
Very nice tai👌👌👌
Thank you so much Tai 🙏😊
खूपच छान ताई, बाई पण भारी 👌👌👌😘
मनापासून धन्यवाद रेखाताई🙏❤️
Khup chan 🎉🎉🎉🎉
🙏♥️
Khoop. Chan.tai
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khup sunder❤❤❤
Thank you so much 🙏
Mast मी उध्या च बनवून बघेन 👌🌹
@@homechefmurbad मला पण सांगा ताई शिऊन झाल्यावर कसे झाले आहे♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
@@varshafashion नक्की सांगेन
खूप चं छान बेग
मनापासून धन्यवाद सावित्री ताई❤️🙏
Khupach chan
मनापासून धन्यवाद प्रीती ताई🙏♥️
खूपच छान पद्धत आहे तुझी सांगण्याची आणि शिवण्याची मला ंंंंंं माझ्या घरी तर मशीन नाही पण मी बघायचं मला बघायला खूप आवडते खूप म्हणजे खूपच छान बॅग केली ग
❤️🙏
Very very beutifull🎉🎉❤❤
Thank you so much Tai 🙏♥️🙏
खुप सुंदर ताई ❤❤
मनापासून धन्यवाद सुवर्णाताई🙏♥️
Very nice idea and very nice finishing
Thank you so much Tai 🙏🙏
Khup mast ❤
Thank dear 💖
Nice idea 👍😊
Thank you so much Tai 🙏😊
🎉❤❤🎉खूप छान आहे ताई
मनापासून धन्यवाद सुनीताताई🙏♥️
श्री स्वामी समर्थ🙏 खूपच छान बॅग🙏🙏🚩
श्री स्वामी समर्थ❤️🙏
ताई तू.खुपच.छान.छान.माहीती.सांगता.
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Beautiful bag❤
Thank you so much Tai 🙏♥️
एक नंबरच ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khupch chan tai
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
एकच.नंबर 👌👌👌👌आपण मधे छोट पाकीट पन लावू शकतो
मनापासून धन्यवाद विद्युलता ताई🙏♥️ हो
खुप खुप खुप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Wow mast chhan
Thank you so much Tai 🙏❤️
Very nice thanks for sharing
Thank you so much 😊🙏
खूपच सुंदर शिवता ❤❤❤
मनापासून धन्यवाद सरला ताई🙏♥️
छान आहे बॅग ताई ❤❤🎉🎉
@@shobhagosavi7782 मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏
Me pn sem tumhi shivleli bag shivli tai khup chhan
Great job Tai 👍❤️🙏
खूप खूप छान बेग शिवली ताई धन्यवाद
मनापासून धन्यवाद मंदाकिनी ताई❤️💖🙏♥️
खुप खुप छान शिकवता तुम्ही कराड मधून बघते मी तुमचे व्हीडीओ
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
Wow very nice ❤❤❤
Thank you so much Tai 🙏♥️♥️♥️♥️
Khop j chan...
Thank you so much Tai 🙏🙏
खूप सुंदर ताई
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️🙏🙏
👌👌👌👌👍👍💯
🙏🙏❤️❤️❤️
Khop chan
Thank you so much Tai 🙏🙏
सुंदर
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खुप छान
♥️🙏
ताई खुप सुंदर ❤🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
mast 👌 👌 👌 👌 👌
🙏♥️
खुप सुंदर झाली हं पर्स
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏❤️❤️❤️❤️
खुप छान मस्त आहे 🎉😂❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप खूप सुंदर 👌
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Nice
Thank you so much Tai 🙏
Chhan shivali pan tai लेस् vikat anun shivayach mhatal tar mahagat jau shakte vikaychya drushtine mhante mi. baki chhhana ahe vhidio😊
Ho 🙏❤️
🙏
♥️🙏❤️💖
🎉🎉
🙏❤️
Mast 👌
🙏❤️
ताई मस्त
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
😊👌👌👌
मनापासून धन्यवाद रंजनाताई🙏♥️
Khup chhan ❤❤tumhi kuthe Rahta....
मनापासून धन्यवाद ताई ♥️🙏 श्रीरामपूर
👌👌👌👌
❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Nice video
Thank you so much Tai 🙏🙏
❤❤❤🎉🎉🎉
❤️❤️🙏🙏
Chan
Thank you so much Tai 🙏😊
Khup chan tai aseche Navin video takt ja me tumche video pahte tasech me tumchya channel la subscribe pan kela aahe
Thank you so much Tai 🙏😊
Khup Chan tai, prize kiti ghaychi tepn sanga ki please
@@jyotiarbune9917 price तुम्हालाच ठरवावी लागेल ताई तुम्हाला खर्च किती येतो वेळ किती लागतो आणि हे सर्व वजा करून तुमची मेहनत हे काउंट करून तुम्ही त्याची प्राईस ठेवायचे आहे♥️🙏 एरियानुसार कमी-जास्त असू शकते♥️🙏
❤
❤️🙏
प्लीज मला सांगा
100
या बॅगची किंमत काय ठेवायची
तुम्हाला लागणारे सामान गोणी झिप रनर या सर्वांचा खर्च वजा करून तुमची मेहनत ऍड करा आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही त्याची प्राईज ठेवू शकता🙏🙏ते तुम्हालाच ठरवावी लागेल
Saree ठेवण्यासाठी bag बनवायची आहे त्यासाठी ४५ इंच जीप उपलब्ध आहे मग त्यासाठी किती इंच लांबी चा कापड लागेल लांबी व रुंदी किती ठेवावी
30 इंच लांबी आणि 16 इंच रुंदी
Khubchand Baghel Mein funsi wala Aata 10:13
Tumcha phone no milu shakto ka
कशासाठी 🙏❤️
खूपच छान बॅग आहे
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
Khup chan ❤
Thank you so much Tai 🙏🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khup chan tai
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खुपचं सुंदर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Khup sunder ❤
Thank you so much Tai 🙏🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप च छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏