||जय गुरुदेव माऊलीजी|| माऊलीजी आपला प्रत्येक सत्संग हा माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा ठरला आहे,खूप प्रेरणा मिळाली आहे आहे आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे,त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
It truly feels like God has sent Maulijee to guide us on this earth.Every person deserves a great teacher like maulijee to give clarity in their lives.Thankyou so much for changing our lives in a positive way❤
Jai Gurudev Mauliji 🌹 Since attending Dnyanyog camp and connecting with the thoughts of Dnyanyog, my mind is calm, happy and content. It is only because of adopting the lifestyle taught in the Dnyanyog camp in my daily life that I have been completely off the BP pill for 10 years now. 🕉👏
सत्संग खूपच छान माऊलीजी.. जीवन जगणं किती सोपं आहे आणि मरणं सुद्धा सहज होऊ शकतं हे माऊलीजींनी अगदी हसत आणि हसवत सांगितलं.. माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगत आहे म्हणून तर सगळा आनंद अनुभवत आहे आणि मरण सुद्धा तितक्याच आनंदाने स्विकारेल हेच आजच्या सत्संगातून घेतले. धन्य ते आमचे माऊलींची.. पाय लागू माऊलीजी
जय गुरुदेव परम पूज्य माउली जी भेटले आणि माझं जीवन बदलून गेले आहे माझा पुनर्जन्म झाला आहे. मी शिबिर करण्या आधी शुगर आणि इतर व्याधींनी ग्रस्त होतो रोज 7 गोळ्या घेत होतो. तुमच्या सोबत जोडायला उशीर झाला वाईट वाटते. असो आता सर्व बिमारी निघून गेल्या आहेत औषधी मुक्त जीवन जगत आहे आता जीवनात आनंद आहे खूप खूप धन्यवाद ज्ञानयोग परिवार...
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐 मी वदंना थोरात मी 2021 पासून ज्ञानयोगाशी, माऊलीजिंशी जोडल्या गेली आहे ज्ञानयोगाने, माऊलीजींनी मला पुनर्जन्म दिलाय मी आज सर्व व्याधीनमधून मुक्त झाले आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव माऊलीजी🙏 खूप छान सत्संग घेतला जीवन कसे जगायचे हे साध्या सोप्या सरळ भाषेत हसवत हसवत सांगितले पॉझिटिव्ह विचार केले की आपले अर्धे आजार पळून जातात रोज सत्संग ऐकल्यावर खूप छान वाटते खूप खूप धन्यवाद माऊली जी तुमचे हा सत्संग आमच्यापर्यंत पोहोचवला 🙏🙏 जय गुरुदेव माऊली जी 🙏
ज्ञानयोगात आल्यापासून सर्व आयुष्य बदलून गेले जीवन खूप आनंदात जगत आहे... जे पाहिजे ते आयुष्यात सर्व मिळतं फक्त ज्ञानयोगवार वर माऊलीजिवर तेवढा विश्वास असला पाहिजे... ज्ञानयोग हा कल्पवृक्ष आहे...
जय गुरुदेव माऊलीजी... जीवनाला सत्याचे दर्शन घडवणारा सत्संग. भीती ताणतणाव चिंता यातून मुक्त करणारा सत्संग. प्रत्येक माणूस मृत्यूला जास्त भीतो. आजच्या सत्संगात मृत्यू आणि इतर अनेक गोष्टीचे सत्य माहीत झाल्यामुळे उर्वरित जीवन आपोआपच आनंदात जगतोल.
जय गुरुदेव ज्ञानयोग म्हणजे जीवन ऊर्जा ज्ञानयोग म्हणजे सकारात्मकता ज्ञानयोग म्हणजे प्रत्येक घटनेचे समाधान ज्ञानयोग म्हणजे आयुष्याला योग्य दिशेने नेणारा मार्ग ज्ञानयोग म्हणजे माऊली मय प्रेम ज्ञानयोग म्हणजे प्रेमाचा झरा निर्माण करणे ज्ञानयोग म्हणजे यशाची गुरुकिल्ली ज्ञानयोग म्हणजे प्रत्येक क्षणात आनंद आनंद आनंद ़़ जय गुरुदेव ❤️❤️❤️❤️❤️ 🙏🙏
🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏जीवनाचं सत्य आणि रहस्य सहज आनंदाने स्वीकारायला लावणारा सत्संग जीवाला व जीवनाला ऊर्जादायी बनवणारा आहे जीवनाचं सार समजून उमजून सांगणारा अतिशय प्रेरणादायी असा सत्संग माऊलीजी च्या अमृतमय वाणीतून ऐकायला आम्हाला भेटला हेच आम्ही आमचे भाग्य समजतो🙏 जय गुरुदेव माऊलीजी 🙏
जीवनात जे घडुन गेलं ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे व वर्तमानात जे मिळेल तो क्षण आनंदाने भरभरून जगता आलं पाहिजे माऊली हे सर्व काही हसत खेळत सांगत आहेत त्याचा आपल्या जीवनाशी जो संबंध आहे तो समजून घेतला पाहिजे जय गुरुदेव माऊली जी
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏मी पाच वर्ष झाली जोडलेली आहे माझी सर्दी बरी झाली वेरीकोस वेन चा त्रास कमी झाला माझी चहा काॅफी बंद झाली नाॅनव्हेज बंद झाले खूप हलकं वाटते खूप आनंदी आनंद आहे जीवनात 🙏प पूज्य गुरू माऊलीजी धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद माऊली जी ज्ञानयोग ❤ शिविर केल्यापासून आम्ही संपूर्ण परिवार आनंदी आहोत व आरोग्य संपन्न आहोत , आमच्या घरच्यांनी चहा सोडली व आईची बीपीची गोळी बंद झाली 🎉❤
Jay gurudev Mauliji 🙏 ज्ञानयोग ध्यान शिबिर. लाखो लोकांच्या जीवनातील दीपस्तंभ आहे. आनंद उत्साहाचा खळखळता झराच आहे. उत्तम जीवनशैली, नैसर्गिक जीवन. साध्या सोप्या सरळ भाषेत जीवनात सहजता घेऊन येते हे शिबीर. निसर्गरम्य चैतन्य वनात एकदा नक्की अनुभव घ्या.
Dnyanyog म्हणजे माझ्या साठी सुखी संपन्न आणि आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे,,,,, पुन्हा पुन्हा जगावेसे वाटंत आहे,,, ❤❤❤❤या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे 😂😂😂😂जय गुरूदेव माउलीजी,,,,, ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅
जय गुरूदेव माऊलीजी 😊 🙏मी फक्त ज्ञानयोगामुळेच वर्तमानात जगायला शिकले. भविष्याची चिंता करणे सोडून दिले. आजचा आत्ताचा क्षण भरभरून जगायला शिकले मी😊 आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीत दुःखात रडत रडत न जगता मुलांसाठी सदैव हसत व आनंदात जगते आहे माऊलीजी🎊😊 फक्त तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य होते आहे माऊलीजी🙏🙏 खूप खूप धन्यवाद माऊलीजी😊
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺 ज्ञान योगामुळे माझा मुतखड्याचा त्रास सर्व गेला गुडघेदुखी थांबली डोकेदुखी थांबली जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव 🌺🙏🌺🙇
खूपच सुंदर सत्संग आमच्या जीवनातील जिवंत पना जाणीवेत आहे परमेश्वर ने ध्यानयोग देउन कृपा केली आहे माझे जिवन सुंदर झाले सर्वांच्या आयुष्यात dnyanyog यावा जिवन सर्वांचे सुंदर व्हावे हिच प्रार्थना
हा सत्संग खूपच सुंदर झाला खूप खूप हसायला आले पण जीवनात बरेच काही शिकायला मिळाले की माणसाने कुठल्याही परिस्थितीत नेहमी आनंदातच राहायला पाहिजे जीवनात काही मिळाले नाही मिळाले तरी त्याची तक्रार करत बसायचे नाही हे मी शिकले जय गुरुदेव माऊली
🙏 Jay 🙏 gurudev 🙏 Dnanyog Dhyan shibir is very Simple & straight forwarded Shibir. Chaitanya Van is Place where you found your peaceful mind. Please Once in a life & you found life is nothing So Smart than this. Thank God 🙏 Dnanyog with me.
जेव्हा पासून माऊलीजींचा सहवास लाभला आहे.मी एकदम खुश आहे. चिंतामुक्त आहे. माऊलीजी सदैव माझ्या बरोबर आहेत असे वाटते.माझे सर्व दुःख, वेदना माऊली जी जाणतात म्हणून मी निर्धास्त असते. धन्यवाद माऊलीजी.
जय गुरुदेव माऊलीजी मी 20 वर्षांपासून ज्ञानयोग शिबीराशी जोडलेली आहे. शिबीराच्या माध्यमातून माझे शारीरिक मानसिक कौटुंबिक प्रॉब्लेम दूर तर झालेच, त्यासोबतच मी आनंदी, उत्साही, भीती मुक्त, सतत काही तरी नवीन शिकण्याची उम्मेद, आणि सकारात्मक जीवन जगत आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले.... चरणस्पर्श
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून जीवन खूप आनंदात जगत आहे. जीवनात खूप बदल झाला आहे. सर्व रोग तर दूर झालेच पण माऊलीजींनी प्रत्येक गोष्ट कशी स्विकारावी हे ज्ञानयोगातून समजावले. आता जीवनात खूप आनंदी आनंद आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोग शिबिर केल्यापासून माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला घरातील वातावरण बदलला मानसिक शांतता मिळत आहे, आणि सर्व बाबतीत चांगला घडत आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी धन्यवाद ❤❤
Dyanyogat जोडल्यापासून सगळे छान चालु आहे आंनदी आनंद आहे भविष्याची काळजी वाटत नाही mauliji सोबत आहेत. Maj चांगले च होणार आहे हे ज्ञानयोग वेळोवेळी शिकवलं ❤❤❤❤ जय गुरुदेव mauluji
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 आम्ही 2022 पासून ज्ञानयोगासोबत जोडलेलो आहोत तेव्हापासून एकही गोळी घेतली नाही. रोजची साधना करतो तयामुळे निरोगी जीवन जगात आहे. आम्ही आनंदी healthy आहोत 1🙏🙏
Jai Gurudev 🙏 Mauliji..खुप सुंदर सत्संग झाला..मरण हा इतका त्रास देणारा विषय आहे पण तो आणि अश्या अनेक प्रॉब्लेम मधून कसे बाहेर पडायचे आणि अश्या situation कश्या हॅण्डल करायचे हे अगदी सोपे आणि specially इतके हसत खेळत छान सांगितले..किती सहज सुटतात आता सगळे प्रॉब्लेम ज्ञानयोगासोबत..❤
मी नोव्हेंबर 24 ला निवासी शिबीर केले.शिबिरातून आल्यावर रोज साधना करीत आहे व रोज गोपालकाला खात आहे.माझ्या दोन गोळ्या बंद झाल्या.दोन गोळ्या मी दोन दिवसातून एकदा घेत आहे.त्या पण गोळ्या बंद होतील हा आत्मविश्वास आहे.घंन्यवाद माऊलींजी.धन्यवाद चैतन ज्ञानयोग 🙏🙏🙏
बहुत बहुत धन्यवाद मावली जी आपका❤ मेरा परिवार सुखी है, हमने शिविर किया है तब से आरोग्यसंपन्न हु, चैतन्य वन बहुत अच्छी जगह है स्वर्ग है इस धरती का, मैं ने साधना शिविर किया हूं ट्रैकिंग भी किया हु मौली जी के साथ में ❤ (love u चैतन्य वन,संभाजी नगर, महाराष्ट्र ) 🎉 जबलपुर,mp❤
सकाळच्या साधनेतून खूपच छान वाटले सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप छान साधना झाली 👌👌 रोज सातत्य ठेवल्याने शरीराची कॅपॅसिटी वाढली कुंडलिनी ध्यान अप्रतिम झाले 👌👌 खूपच भारी धनुरासन मध्ये माझा उजवा पाय हातात येत नव्हता तीन महिने झाले आता सहज पकडता येतो खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏
जय गुरुदेव माऊली 🙏🙏मी मागील 5वर्षांपासून माऊली बरोबर जोडलेलो आहे माझे सर्व वेसन सुटले, मणक्याचा त्रास पूर्ण ठीक झाला, घरात खुप आंनदी वातावरण झाले व सगळे चांगले व चांगलेच होत गेले व होत आहे मी आज पूर्ण तंदुरुस्थ व फिट आहे ही सगळी माऊलीजीची कृपा आहे 🙏🙏जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
Jai gurudev mauliji 🙏🙏 today's satsangh must must for each and everyone on this earth, it is all about how to live life to the fullest.... it teaches us how to accept situations, let go, life goes on...don't stop and stuck,...... how easily our mauliji explains how to live life, thank you mauliji thank you for posting this satsangh❤❤🙏🙏👍👍
||जय गुरुदेव माऊलीजी||
माऊलीजी आपला प्रत्येक सत्संग हा माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा ठरला आहे,खूप प्रेरणा मिळाली आहे आहे आणि माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे,त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
It truly feels like God has sent Maulijee to guide us on this earth.Every person deserves a great teacher like maulijee to give clarity in their lives.Thankyou so much for changing our lives in a positive way❤
Jai Gurudev Mauliji 🌹
Since attending Dnyanyog camp and connecting with the thoughts of Dnyanyog, my mind is calm, happy and content. It is only because of adopting the lifestyle taught in the Dnyanyog camp in my daily life that I have been completely off the BP pill for 10 years now. 🕉👏
मी शिबिर केल्यानंतर माझ्या मानसिकतेत शरीरात विचारात जीवनात रोजच्या आचरणात खूप खूप बदल झालेला आहे खूप खूप धन्यवाद माऊली जी❤ ⚘🌺🙏🙏
सत्संग खूपच छान माऊलीजी..
जीवन जगणं किती सोपं आहे आणि मरणं सुद्धा सहज होऊ शकतं हे माऊलीजींनी अगदी हसत आणि हसवत सांगितलं..
माऊलीजींनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगत आहे म्हणून तर सगळा आनंद अनुभवत आहे आणि मरण सुद्धा तितक्याच आनंदाने स्विकारेल हेच आजच्या सत्संगातून घेतले.
धन्य ते आमचे माऊलींची..
पाय लागू माऊलीजी
जय गुरुदेव परम पूज्य माउली जी भेटले आणि माझं जीवन बदलून गेले आहे माझा पुनर्जन्म झाला आहे. मी शिबिर करण्या आधी शुगर आणि इतर व्याधींनी ग्रस्त होतो रोज 7 गोळ्या घेत होतो. तुमच्या सोबत जोडायला उशीर झाला वाईट वाटते. असो आता सर्व बिमारी निघून गेल्या आहेत औषधी मुक्त जीवन जगत आहे आता जीवनात आनंद आहे खूप खूप धन्यवाद ज्ञानयोग परिवार...
🙏🏻जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
मी वदंना थोरात
मी 2021 पासून ज्ञानयोगाशी, माऊलीजिंशी जोडल्या गेली आहे
ज्ञानयोगाने, माऊलीजींनी मला पुनर्जन्म दिलाय
मी आज सर्व व्याधीनमधून मुक्त झाले आहे
खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गुरुदेव माऊलीजी
संपूर्ण जिवन आनंदमय झाले आहे . तो आणि मी एकच आहे .निर्विचार आवस्था आली आहे .
जय गुरुदेव माऊलीजी🙏 खूप छान सत्संग घेतला जीवन कसे जगायचे हे साध्या सोप्या सरळ भाषेत हसवत हसवत सांगितले पॉझिटिव्ह विचार केले की आपले अर्धे आजार पळून जातात रोज सत्संग ऐकल्यावर खूप छान वाटते खूप खूप धन्यवाद माऊली जी तुमचे हा सत्संग आमच्यापर्यंत पोहोचवला 🙏🙏 जय गुरुदेव माऊली जी 🙏
ज्ञानयोगात आल्यापासून सर्व आयुष्य बदलून गेले जीवन खूप आनंदात जगत आहे... जे पाहिजे ते आयुष्यात सर्व मिळतं फक्त ज्ञानयोगवार वर माऊलीजिवर तेवढा विश्वास असला पाहिजे... ज्ञानयोग हा कल्पवृक्ष आहे...
जय गुरुदेव माऊलीजी...
जीवनाला सत्याचे दर्शन घडवणारा सत्संग. भीती ताणतणाव चिंता यातून मुक्त करणारा सत्संग. प्रत्येक माणूस मृत्यूला जास्त भीतो.
आजच्या सत्संगात मृत्यू आणि इतर अनेक गोष्टीचे सत्य माहीत झाल्यामुळे उर्वरित जीवन आपोआपच आनंदात जगतोल.
जय गुरुदेव
ज्ञानयोग म्हणजे जीवन ऊर्जा
ज्ञानयोग म्हणजे सकारात्मकता
ज्ञानयोग म्हणजे प्रत्येक घटनेचे समाधान
ज्ञानयोग म्हणजे आयुष्याला योग्य दिशेने नेणारा मार्ग
ज्ञानयोग म्हणजे माऊली मय प्रेम
ज्ञानयोग म्हणजे प्रेमाचा झरा निर्माण करणे
ज्ञानयोग म्हणजे यशाची गुरुकिल्ली
ज्ञानयोग म्हणजे प्रत्येक क्षणात आनंद आनंद आनंद ़़
जय गुरुदेव ❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी तीन वर्षांपासून मी माऊली बरोबर जोडलेली आहे मी शांत समाधानी सकारात्मक राहते जीवनाचे सत्य सत्संगातून कळते कायम आनंदी राहील 🙂🙏🙏
एस माऊली
जय गुरुदेव माऊलीजी मला असे वाटते कि मी च्येतन्य वनातच आहे आता खूप छान वाटत आहे त्यातच आजची सकाळची साधना लय भारी झाली 🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏
🙏जय गुरुदेव माऊलीजी 🙏जीवनाचं सत्य आणि रहस्य सहज आनंदाने स्वीकारायला लावणारा सत्संग जीवाला व जीवनाला ऊर्जादायी बनवणारा आहे जीवनाचं सार समजून उमजून सांगणारा अतिशय प्रेरणादायी असा सत्संग माऊलीजी च्या अमृतमय वाणीतून ऐकायला आम्हाला भेटला हेच आम्ही आमचे भाग्य समजतो🙏 जय गुरुदेव माऊलीजी 🙏
ज्ञानयोग निवासी शिबिर सात दिवसिय केल्याने माझा मानेचा आजार स्पांडिलिसिस पुर्णपणे बरा झाला धन्यवाद माऊलींजी
🎉🎉🎉
जीवनात जे घडुन गेलं ते सोडून द्यायला शिकलं पाहिजे व वर्तमानात जे मिळेल तो क्षण आनंदाने भरभरून जगता आलं पाहिजे माऊली हे सर्व काही हसत खेळत सांगत आहेत त्याचा आपल्या जीवनाशी जो संबंध आहे तो समजून घेतला पाहिजे जय गुरुदेव माऊली जी
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏मी पाच वर्ष झाली जोडलेली आहे माझी सर्दी बरी झाली वेरीकोस वेन चा त्रास कमी झाला माझी चहा काॅफी बंद झाली नाॅनव्हेज बंद झाले खूप हलकं वाटते खूप आनंदी आनंद आहे जीवनात 🙏प पूज्य गुरू माऊलीजी धन्यवाद 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी शिबीर केल्यापासून माझ्यामध्ये सकारात्मक विचार सवय लागली. शरीर हलकं हलकं झालं
❤जय गुरुदेव श्रीमान गुरुदेव दत्त माऊलीजी❤संपूर्ण आनंदी आनंद अनुभवण्यास आम्हास मिळत आहे.आपण आमचे पूजनीय गुरू आहात. जीवनात अमुलाग्र बदल घडून आणतात.धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद श्रीमानपरमपूज्य गुरुदेव माऊलीजी❤❤
जय गुरुदेव माऊलींजी
माऊलींजी तुमचे सर्वच सत्संग खूपच अप्रतिम व अनमोल आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे असतात .
जय गुरुदेव
दररोजची साधना केल्यामुळे खूप छान वाटते दिवसभर फ्रेश वाटते धन्यवाद माऊलीजी
धन्यवाद माऊली जी ज्ञानयोग ❤
शिविर केल्यापासून आम्ही संपूर्ण परिवार आनंदी आहोत व आरोग्य संपन्न आहोत , आमच्या घरच्यांनी चहा सोडली व आईची बीपीची गोळी बंद झाली 🎉❤
Jay gurudev Mauliji 🙏 ज्ञानयोग ध्यान शिबिर. लाखो लोकांच्या जीवनातील दीपस्तंभ आहे. आनंद उत्साहाचा खळखळता झराच आहे.
उत्तम जीवनशैली, नैसर्गिक जीवन. साध्या सोप्या सरळ भाषेत जीवनात सहजता घेऊन येते हे शिबीर.
निसर्गरम्य चैतन्य वनात एकदा नक्की अनुभव घ्या.
जय गुरूदेव माऊलीजी या शिबीरामुळे माझ्या नव-याच्या मानसिक आजाराच्या 20 वर्षापासून च्या गोळ्या बंद झाल्या 🙏लाख लाख धन्यवाद माऊलीजी 💝🙏💐
शिंगाडे एस जय गुरुदेव माऊली जी. खूपच छान सत्संग कठीण प्रसंगात कसे राहावे असा प्रेरणादायी आहे
जय गुरुदेव माऊली जी ❤❤
Dnyanyog म्हणजे माझ्या साठी सुखी संपन्न आणि आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे,,,,, पुन्हा पुन्हा जगावेसे वाटंत आहे,,, ❤❤❤❤या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे 😂😂😂😂जय गुरूदेव माउलीजी,,,,, ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅
जय गुरूदेव माऊलीजी 😊 🙏मी फक्त ज्ञानयोगामुळेच वर्तमानात जगायला शिकले. भविष्याची चिंता करणे सोडून दिले. आजचा आत्ताचा क्षण भरभरून जगायला शिकले मी😊 आपल्या गेलेल्या माणसाच्या आठवणीत दुःखात रडत रडत न जगता मुलांसाठी सदैव हसत व आनंदात जगते आहे माऊलीजी🎊😊 फक्त तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य होते आहे माऊलीजी🙏🙏 खूप खूप धन्यवाद माऊलीजी😊
जय गुरू देव माऊली जी माझ जीवन बदलून गेले माझा आत्मविश्वास निर्माण झाला खूप छान झाल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचा आवाज क्लियर येत नाही
जय गुरूदेव माऊलीजी शिबीर करुन आमचे जीवन बदलुन गेले निरोगी,आनंदी आणी माऊलीमय झालो आहोत
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺 ज्ञान योगामुळे माझा मुतखड्याचा त्रास सर्व गेला गुडघेदुखी थांबली डोकेदुखी थांबली जय गुरूदेव माऊलीजी गुरू मेरी पुजा गुरू गोविंद गुरू मेरा पारब्रम्ह गुरू भगवंत जय गुरूदेव 🌺🙏🌺🙇
जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जीवन बदलून जाईल
एकदम बरोबर आहे माऊली जी
एस माऊली जी देवदुतजी
जय गुरूदेव माऊलीजी
ज्ञान योगामुळे मी खूप छान जीवन जगत आहे नतमस्तक माऊलीजी चरणी ❤😊
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
ज्ञान योगामुळे माझं खूप छान होत गेलं.
जीवन कसे जगावे हे कळाले . मी आनंदात राहू लागले. जय गुरुदेव माऊलीजी 🙏
धन्यवाद माऊलीजी
खूपच सुंदर सत्संग आमच्या जीवनातील जिवंत पना जाणीवेत आहे परमेश्वर ने ध्यानयोग देउन कृपा केली आहे माझे जिवन सुंदर झाले सर्वांच्या आयुष्यात dnyanyog यावा जिवन सर्वांचे सुंदर व्हावे हिच प्रार्थना
जय गुरुदेव माऊलीजी
आम्ही खूप लकी आहोत हा सत्संग आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे आता पुन्हा एकदा पाहत आहेत
हा सत्संग खूपच सुंदर झाला खूप खूप हसायला आले पण जीवनात बरेच काही शिकायला मिळाले की माणसाने कुठल्याही परिस्थितीत नेहमी आनंदातच राहायला पाहिजे जीवनात काही मिळाले नाही मिळाले तरी त्याची तक्रार करत बसायचे नाही हे मी शिकले जय गुरुदेव माऊली
खुप सुंदर माऊलीजी
🙏 Jay 🙏 gurudev 🙏 Dnanyog Dhyan shibir is very Simple & straight forwarded Shibir.
Chaitanya Van is Place where you found your peaceful mind.
Please Once in a life & you found life is nothing So Smart than this.
Thank God 🙏 Dnanyog with me.
आजचे ध्यान अतिशय सुंदर होते.
जीवनाचे सार सांगणारा सत्संग
जेव्हा पासून माऊलीजींचा सहवास लाभला आहे.मी एकदम खुश आहे. चिंतामुक्त आहे. माऊलीजी सदैव माझ्या बरोबर आहेत असे वाटते.माझे सर्व दुःख, वेदना माऊली जी जाणतात म्हणून मी निर्धास्त असते. धन्यवाद माऊलीजी.
खुप सुंदर सत्य सांगितले माऊलीजी❤
💐ज्ञानयोग हे माझ्यासाठी जीवनाचा आधार आहे. 🙏🙏🙏🙏💐
जय गुरुदेव माऊलीजी
मी 20 वर्षांपासून ज्ञानयोग शिबीराशी जोडलेली आहे.
शिबीराच्या माध्यमातून माझे शारीरिक मानसिक कौटुंबिक प्रॉब्लेम दूर तर झालेच,
त्यासोबतच मी आनंदी, उत्साही, भीती मुक्त, सतत काही तरी नवीन शिकण्याची उम्मेद, आणि सकारात्मक जीवन जगत आहे.
खूप खूप धन्यवाद माऊलीजी आपले....
चरणस्पर्श
जय गुरुदेव माऊलीजी
ज्ञानयोगाशी जोडले गेल्यापासून जीवन खूप आनंदात जगत आहे. जीवनात खूप बदल झाला आहे. सर्व रोग तर दूर झालेच पण माऊलीजींनी प्रत्येक गोष्ट कशी स्विकारावी हे ज्ञानयोगातून समजावले. आता जीवनात खूप आनंदी आनंद आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी ज्ञानयोग शिबिर केल्यापासून माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला घरातील वातावरण बदलला मानसिक शांतता मिळत आहे, आणि सर्व बाबतीत चांगला घडत आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी धन्यवाद ❤❤
सत्संग अतिशय सुंदर आहे माऊलीजी जीवनाची खरी ओळख करून देणारा अतिशय प्रेरणादायी सत्संग आहे🎉❤😂
जय गुरुदेव माऊली जी☺️ खुप छान सत्संग
माऊलीजी तुम्ही रोज सकाळी घेतलेली साधना असो की तुमचे संत्सग ऐकून एक प्रेरणा मिळते व मन प्रसन्न होऊन गेले. धन्यवाद माऊलीजी
माझ्याआधी आणि माझ्याबरोबर सर्वांचं चांगलं होऊ दे
जय गुरदेव
Jay gurudev maulij tumhi chalta phirta dev aahat aamhala jya velela je pahije te deta khup khup dhanyavaad 🙏🙏🙏🌹🌹🌹
जय गुरुदेव mauliji चैतन्य वण, ज्ञानयोग ही एक जीवन जगण्याची संजीवनी आहे चैतन्य वण स्वर्ग आहे ❤❤❤
Dyanyogat जोडल्यापासून सगळे छान चालु आहे आंनदी आनंद आहे भविष्याची काळजी वाटत नाही mauliji सोबत आहेत. Maj चांगले च होणार आहे हे ज्ञानयोग वेळोवेळी शिकवलं ❤❤❤❤ जय गुरुदेव mauluji
जय गुरुदेव माऊलीजी 🙏 शिबिर केल्यापासून भीती दूर झाली
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏 तुमच्या सगळ्याच सत्संगतून खुप काही शिकण्यासारखे असते. सत्याची जाणीव होते. खुप खुप धन्यवाद माऊली जी 🙏🙏
जय गुरुदेव माऊलीजी
ज्ञानयोग शिबीरातुन जीवन कसे जगावे हे समजले। माझा कमरेचा पटा सहा महिना मधे लावायचा बंद झाला जय गुरुदेव माऊली जी 🙏 🙏 🙏
❤ जय गुरुदेव माऊलीजी❤
Ajchi cakra sudhi dhyan khup apratim jhale man sant halke झाले 🙏🙏👍👍
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
आम्ही 2022 पासून ज्ञानयोगासोबत जोडलेलो आहोत तेव्हापासून एकही गोळी घेतली नाही. रोजची साधना करतो तयामुळे निरोगी जीवन जगात आहे. आम्ही आनंदी healthy आहोत 1🙏🙏
खुपच छान सत्संग आहे
माउलीजी खुप खुप धन्यवाद 😊
Jai Gurudev 🙏 Mauliji..खुप सुंदर सत्संग झाला..मरण हा इतका त्रास देणारा विषय आहे पण तो आणि अश्या अनेक प्रॉब्लेम मधून कसे बाहेर पडायचे आणि अश्या situation कश्या हॅण्डल करायचे हे अगदी सोपे आणि specially इतके हसत खेळत छान सांगितले..किती सहज सुटतात आता सगळे प्रॉब्लेम ज्ञानयोगासोबत..❤
जीवनात उपयोगी असा सत्संग आहे हा. खुपच सुंदर.😊
खुप chan mauliji
Jay gurudev mauli ji 🙏💐🌹💐🙏 khup chan vatle ha satsang yekun man shant zale 🙏💐
मी नोव्हेंबर 24 ला निवासी शिबीर केले.शिबिरातून आल्यावर रोज साधना करीत आहे व रोज गोपालकाला खात आहे.माझ्या दोन गोळ्या बंद झाल्या.दोन गोळ्या मी दोन दिवसातून एकदा घेत आहे.त्या पण गोळ्या बंद होतील हा आत्मविश्वास आहे.घंन्यवाद माऊलींजी.धन्यवाद चैतन ज्ञानयोग 🙏🙏🙏
खूपच आनंदी जीवन मि आपल्या शिबिरातुन आल्यापासून अनुभव त आहे जीवन खरच जगण्याच रहस्य सापडल 👍🙏🙏
❤ जय गुरुदेव माऊलीजी ❤
आजही चक्र शुद्धी ध्यान अप्रतिम झाले मन शांत शुद्ध झाले खुप खुप धन्यवाद माउलीजी 🙏🙏👍👍
बहुत बहुत धन्यवाद मावली जी आपका❤ मेरा परिवार सुखी है, हमने शिविर किया है तब से आरोग्यसंपन्न हु, चैतन्य वन बहुत अच्छी जगह है स्वर्ग है इस धरती का, मैं ने साधना शिविर किया हूं ट्रैकिंग भी किया हु मौली जी के साथ में ❤ (love u चैतन्य वन,संभाजी नगर, महाराष्ट्र )
🎉 जबलपुर,mp❤
सकाळच्या साधनेतून खूपच छान वाटले सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप छान साधना झाली 👌👌 रोज सातत्य ठेवल्याने शरीराची कॅपॅसिटी वाढली कुंडलिनी ध्यान अप्रतिम झाले 👌👌 खूपच भारी धनुरासन मध्ये माझा उजवा पाय हातात येत नव्हता तीन महिने झाले आता सहज पकडता येतो खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏
अप्रतिम सत्संग आहे ❤❤❤❤❤❤
जय गुरुदेव माऊली जी आपण सांगितलं होतं तसं आचरणात आणल्या मुळें सर्व आजार औषधाशिवाय बरे झाले
अप्रतिम सत्संग , अगदी सोप्या भाषेत.
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
जय गुरुदेव माऊलीची सत्संगात जीवन आनंदात कसे जगावे हे समजले
जय गुरुदेव माऊली जी 🙏 जीवनाचे सत्य तुम्ही खरंच किती हसत खेळत सांगितलं आहे..,.. खूप खूप धन्यवाद माऊलीजी आणि शतशः नमन 🙏
जय गुरुदेव माऊली 🙏🙏मी मागील 5वर्षांपासून माऊली बरोबर जोडलेलो आहे माझे सर्व वेसन सुटले, मणक्याचा त्रास पूर्ण ठीक झाला, घरात खुप आंनदी वातावरण झाले व सगळे चांगले व चांगलेच होत गेले व होत आहे मी आज पूर्ण तंदुरुस्थ व फिट आहे ही सगळी माऊलीजीची कृपा आहे 🙏🙏जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
Jaygurudev mauliji 🙌 mi jevha pashun जुळले तेव्हा pashun khup positive घडत आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹🤗🤗🤗🎉🎉🎉🎉
खूप छान वाटत होते माणसाने आपले विचार कसे सकारात्मक ठेवावे हे तुम्ही सांगितले मस्तच 😊
जय गुरुदेव माऊलीजी 😊
जय गुरुदेव माऊली जीच्य विचाराने आमचे जीवनच बदलून गेले आहे आम्ही आनंदी जीवन जगत आहोत जय गुरुदेव माऊली जि❤
आजच्या साधनेत मी शाळेनंतर आताच लंगडी घातली😊 खूप छान वाटले
ध्यान सुद्धा मस्तच झाले😊
Jay Gurudev Mauligee khup chhan ahe Ausha badaluna gate🙏🙏🌹🌹
फक्त चैतन्य वन आणि माऊलीजींचा ध्यास होता...
Jai gurudev mauliji 🙏🙏 today's satsangh must must for each and everyone on this earth, it is all about how to live life to the fullest.... it teaches us how to accept situations, let go, life goes on...don't stop and stuck,...... how easily our mauliji explains how to live life, thank you mauliji thank you for posting this satsangh❤❤🙏🙏👍👍
जयगुरुदेव माऊलीजी 🙏
खुप छान सत्संग
आजची साधना खूप सुंदर झाली माऊलीजी, चक्र शुद्धी तून तर खूप आनंद मिळाला मन खूप शांत झाले. जय गुरुदेव❤❤❤😊
जय गुरूदेव माऊलीजी 🙏
आम्ही खूप लकी आहोत कि आज आम्हाला हा सत्संग बघायला मिळतोय खूपच जीवन बदलणारा आहे सत्संग आहे 🙏🙏🙏जय गुरुदेव
जय गुरुदेव माऊलीजी जीवन भरभरून वर्तमानात जगायला लावणारा हा अतिशय प्रेरणादायी असा सत्संग आहे ❤
माऊलीजी मनापासुन खुप खुप धन्यवाद
Jai Gurudev Mauliji khup sundar satsang
जय गुरुदेव माऊलीजी🙏🌹
ज्ञानयोग परिवाराच्या सानिध्यात आल्यापासून जीवनात आनंदी आनंद आहे.
Jai Gurudev Mauli jee 🙏❤️