जय गुरुदेव 2013 पासून मला डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या माझ्या योग्यतेनुसार माझ्यातून शालेय कामकाज होत नव्हते बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये राजीनामा देण्याची विचार येत होता माझ्या जीवनामध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे आत्महत्या सारखे विचार मनात येत होते नेहमी माझ्या मनात नकारार्थी विचार येत होते परंतु youtube च्या माध्यमातून मला माऊली जींसारखे सद्गुरु मिळाले मी ऑनलाइन शिबिर ध्यान शिबिर ट्रेकिंग या द्वारे माऊलींच्या सोबत सकारात्मक विचारांसोबत जोडलो गेलो 😊 आणि आज मी आनंदी जीवन जगत आहे ❤😊🙏
जय गुरुदेव माऊली जी शिबीर केल्यापासून पूर्ण positive झाले खूप सुंदर अनुभव येतात आणि परमेश्वर ची जाणीव आहे कार्य आनंदाने करत आहे ज्ञानयोगाची ऊर्जा सोबत आहे
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.. तुमच्या मुळे माझ्यासारख्या हजारो लोकांना जगण्याची योग्य दिशा मिळाली आहे. आपले अनंत उपकार आहेत खरंच माऊलीजी कोटी कोटी प्रणाम🚩
जय गुरुदेव हा सत्संग म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.. समाजात घडणाऱ्या घटना किती विकृत स्वरूप धारण करत आहेत याची कितेक उदाहरण देऊन सांगितले.... खरचं आज ज्ञानयोग म्हणजे काळाची गरज आहे.... आम्ही तर धन्य समजतो की खूप लहान वयात ज्ञानयोग मिळाला... सत्संगाचा विषय वाचुन जरी असे वाटले की एकाच प्रश्नाचा उत्तर मिळेल पण जसा जसा सत्संग सुरु होतो तसतसे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात... हा सत्संग सर्वांनी सह परीवार नक्की बघा..
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 आजचा संत्सग प्रेरणादायी होता. संत्सग ऐकूनच माझ्या जीवनातील बदल जाणवत आहे मला खुपच समाधान मिळाले आहे आणि मी खुप आनंदातून निरोगी जिवन जगत आहे. आणि हे फक्त माऊलीजीं आणि ज्ञानयोग❤
शिबिर केल्यापासून positive विचारांचाच संग घडत आहे, आणि जीवन सकारात्मक झाले आहे. मनामध्ये खूप शांतता, प्रगल्भता, आनंद अनुभवत आहोत. अद्भुत शिबिर आहे हे. सर्व इच्छा पूर्ण होतात. जे मागाल ते मिळते. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तर नक्कीच मिळते. निरोगी, आनंदी, सुखी समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे ज्ञानयोग🙏Jay gurudev Mauliji 🙏
मी सकाळी रोज चार वाजता उठते पहिल्या गुरूदेवांची नामस्मरण उपासना करते पहिल्या गुरूदेवांना मि कधीच विसरू शकणार नाही नंतर माऊली जी तुमची साधना करते रोज नियमित करते माझी बी पी ची गोळी बंद झाली आहे माझं वजन कमी झाले मी आनंदी आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
मी सहपरिवार सत्संगाला न्यायची मुलांना घेऊन पण मुले तेव्हा मोठे झाल्यावर सत्संग मिळाला लहान पाणीच गुरु दिक्षा मिळायला हवी माझ्या पण दोन नाती आहे मि घरात पहिल्या पासून वय वर्षे बारा नातींना दिक्षा द्यायला हवी पण सुनांना पटायला हवं
माऊली जी मी आज 66 वर्षांत असाच प्रयत्न केले ही मानस मला खूप खूप जास्त Aadacanit आणायची त्यामुळे आयुष्य माझ pharpat होत गेले तरी मला Vithalane mhana किती तरी Aadacanitun बाहेर Jane हे सांगितले तो माझे सोबत राहिला त्यामुळे आयुष्य Aadacanitun बाहेर padata Aale त्या देवाचे run मी kashane फेडू जय श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️ ⚘️⚘️🙏🏻🙏🏻⚘️⚘️
आपण जो आहार र घेतो त्याचाही परिणाम विचारावरती होत असतो सात्विक शाखा हार घयावा जे जे ऐकतो जया वातावरणात रहातो तयाचाही परिणाम विचारा ंवर होतोवय वर्ष बारा मुलगा असो कि मुलगी त्या ना गुरूदेवांचा नाम दिक्षा दिली पाहिजे जेवढी लहान वयात गुरु दिक्षा होईल तेवढं चांगलं माझा अनुभव आहे हा
मुलगीअसओ किंवा मुलगाअसो वय वर्ष बारा याच वयात गुरूदिक्षा दयायला हवी जेवढ लहान वंयात बिज पडायलाहव तयाना नामदयायला हव सत आचार सत विचार सतसंगाने मन आनंदित होते पाझिटिव विचार मिळतात संंरक्षण कवच मिळतं सतसंगाने चांगले गुण वाढतात दोष निघून जातात
जय गुरुदेव माऊली जी ऑक्टोबर ऑक्टोबर 2021 ला चैतन्य वनातील शिबीर केलय तेव्हापासून डिप्रेशन मधून बरा झालेला आहे कुठल्याही प्रकारचा औषध न करता बरा झालो आहे
जय गुरुदेव 2013 पासून मला डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या माझ्या योग्यतेनुसार माझ्यातून शालेय कामकाज होत नव्हते बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये राजीनामा देण्याची विचार येत होता माझ्या जीवनामध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे आत्महत्या सारखे विचार मनात येत होते नेहमी माझ्या मनात नकारार्थी विचार येत होते परंतु youtube च्या माध्यमातून मला माऊली जींसारखे सद्गुरु मिळाले मी ऑनलाइन शिबिर ध्यान शिबिर ट्रेकिंग या द्वारे माऊलींच्या सोबत सकारात्मक विचारांसोबत जोडलो गेलो 😊 आणि आज मी आनंदी जीवन जगत आहे ❤😊🙏
खूप छान अनुभव
जय गुरुदेव 🙏
मी आजपासूनच आनंदी आहे सकारात्मक आहे धन्यवाद माऊली जी नमस्कार
मी आनंदी आहे माझयातील नकारात्मक ता निघून गेली आहे खुप खुप आभार धन्यवाद ❤❤❤❤🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹
शिबीर केल्यापासून प्रत्येक दिवस आनंदात जगतो आहोत..
सहकुटुंब शिबिर केल्यामुळे घरात गोकुळ अवतरले आहे असे वाटते
जय गुरुदेव माऊलीजी
जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी कोटी प्रणाम आदरणीय पूजनीय वंदनीय गुरू माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली माझी आई 🌺🙏🌺🤗🤗❤️
जय गुरुदेव माऊली जी शिबीर केल्यापासून पूर्ण positive झाले खूप सुंदर अनुभव येतात आणि परमेश्वर ची जाणीव आहे कार्य आनंदाने करत आहे ज्ञानयोगाची ऊर्जा सोबत आहे
Kuthe ahe he shibir 🙏
@@S.P.M161 छत्रपती संभाजी नगर
Khup change vacate.❤❤
खूप महत्वाची माहिती . जय गुरुदेव माऊलीजी
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती..
तुमच्या मुळे माझ्यासारख्या हजारो लोकांना जगण्याची योग्य दिशा मिळाली आहे.
आपले अनंत उपकार आहेत खरंच माऊलीजी
कोटी कोटी प्रणाम🚩
जय गुरुदेव
हा सत्संग म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे..
समाजात घडणाऱ्या घटना किती विकृत स्वरूप धारण करत आहेत याची कितेक उदाहरण देऊन सांगितले....
खरचं आज ज्ञानयोग म्हणजे काळाची गरज आहे....
आम्ही तर धन्य समजतो की खूप लहान वयात ज्ञानयोग मिळाला...
सत्संगाचा विषय वाचुन जरी असे वाटले की एकाच प्रश्नाचा उत्तर मिळेल पण जसा जसा सत्संग सुरु होतो तसतसे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात...
हा सत्संग सर्वांनी सह परीवार नक्की बघा..
छान आहे
खरं आहे.कळतय पण वळत नाही.अशी माझी अवस्था झाली आहे आहे.
धन्यवाद माऊली
जय गुरू देव माऊली ⚘️ 🙏🏻🙏🏻⚘️🤲🤲⚘️♥️
Kharach khup aprtim माऊलीजि
माऊली जी तुमचा प्रत्येक शब्द म्हणजे अमृत कलश आहे...ऊर्जेचा स्रोत आहे...
Jai Guru Dev Maulijee 🙏🚩🇮🇳
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
आजचा संत्सग प्रेरणादायी होता. संत्सग ऐकूनच माझ्या जीवनातील बदल जाणवत आहे मला खुपच समाधान मिळाले आहे आणि मी खुप आनंदातून निरोगी जिवन जगत आहे. आणि हे फक्त माऊलीजीं आणि ज्ञानयोग❤
Jay gurudev maulee G. Khup chhan satsang manapasun abhar atyanta upukta mahiti
शिबिर केल्यापासून positive विचारांचाच संग घडत आहे, आणि जीवन सकारात्मक झाले आहे. मनामध्ये खूप शांतता, प्रगल्भता, आनंद अनुभवत आहोत. अद्भुत शिबिर आहे हे. सर्व इच्छा पूर्ण होतात. जे मागाल ते मिळते. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तर नक्कीच मिळते. निरोगी, आनंदी, सुखी समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे ज्ञानयोग🙏Jay gurudev Mauliji 🙏
माऊली जी माझ्या आईचं सतत हात पाय दुखत आहे ते राहिले पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
Khupach motivational video aahe maulijina koti koti pranam
मी सकाळी रोज चार वाजता उठते पहिल्या गुरूदेवांची नामस्मरण उपासना करते पहिल्या गुरूदेवांना मि कधीच विसरू शकणार नाही नंतर माऊली जी तुमची साधना करते रोज नियमित करते माझी बी पी ची गोळी बंद झाली आहे माझं वजन कमी झाले मी आनंदी आहे 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
मी सहपरिवार सत्संगाला न्यायची मुलांना घेऊन पण मुले तेव्हा मोठे झाल्यावर सत्संग मिळाला लहान पाणीच गुरु दिक्षा मिळायला हवी माझ्या पण दोन नाती आहे मि घरात पहिल्या पासून वय वर्षे बारा नातींना दिक्षा द्यायला हवी पण सुनांना पटायला हवं
आजपासून मी पाझिटिवह विचार करणार आहे मि निरोगी आहे मि शांत समाधानी आहे आता लिपीची गोळी बंद झाली माझ्यासोबत माझा परमात्मा आहे सत्संग म्हणजे टानीक आहे
पैशाचा कधी च मला मोह नव्हता नसेल मि लौकिक जगतातील कधीच तुलना केली नाही फक्त धनाने गुरुसेवा करायची होती मि समाधानी आहे
Jay Gurudev Mauli ji
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🌹🌹🌹
Khup chhan satsang ... Thank you Mauliji tumchya sobat jodale gelo .....
This one very scientific. Thnks mauliji .
जीवन आनंदाने जगण्याचा मार्ग माऊली आपण दाखवलेला आहे.
माऊली जी,
जय गुरुदेव !
Jai gurudevmauli ji
जय गुरुदेव माऊलीजी
Jay gurudev
Mauli ji thank u so much
Yes Mauliji
खुप छान आहे हे सर्व माहिती
माऊली जी मी आज 66 वर्षांत असाच प्रयत्न केले ही मानस मला खूप खूप जास्त Aadacanit आणायची त्यामुळे आयुष्य माझ pharpat होत गेले तरी मला Vithalane mhana किती तरी Aadacanitun बाहेर Jane हे सांगितले तो माझे सोबत राहिला त्यामुळे आयुष्य Aadacanitun बाहेर padata Aale त्या देवाचे run मी kashane फेडू जय श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️ ⚘️⚘️🙏🏻🙏🏻⚘️⚘️
Dhanywad mauli
Jai gurudev mauliji
जय गुरूदेव माऊलीजी🙏🙏
Jay gurudev mauliji.
Great good knowledge mauli
आपण जो आहार र घेतो त्याचाही परिणाम विचारावरती होत असतो सात्विक शाखा हार घयावा जे जे ऐकतो जया वातावरणात रहातो तयाचाही परिणाम विचारा ंवर होतोवय वर्ष बारा मुलगा असो कि मुलगी त्या ना गुरूदेवांचा नाम दिक्षा दिली पाहिजे जेवढी लहान वयात गुरु दिक्षा होईल तेवढं चांगलं माझा अनुभव आहे हा
मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी प्रसन्न आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे
Mauliji. माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे माऊली असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤😂❤❤❤❤❤❤
Positive Life madhe energy melali Jai gurudev mahuligi
Shiv chidambar 🙏❤️
Khup khup chan mahiti aahe
Jay gurudev maulijee Mee khup aanadatt rahaneacha praytann karate aani hote pann kunitari mazeamaage vaaitt kaam karunala trass deneacha praytann kartaatt hi jee nalayakk lokk aajubajula aahett na teancha trass hotatt maulijee tumhala pann naave theun mazeatt negative urjaa taktaatt teamulech Mee aashi aahe mala Karu Dettol naahi bhangaar lokk neechanase aahett yaanchh kahitari kara yeanna mazea aajubajula yeuch deu naka kaay baghtaatt gharatt dokaun dusreana trass detaatt maaz vaaitt konabarobarach naahi kaay sambandhh maulijee hi lokk kalijaadu kartaatt yeana hakala manel Mee tumhala mala jevdha trass hoto me ee tevdhich bolte mala mahittch naahi hi lokk kon aahett mala konachich garaj naahi yeana hakala trassdayakk jeevan Nako mala Mee aahe tea sthitittch changali aahe Mee pann ekach bapachi kankhar mulagi aahe kunalach tukada taknaar naahi mala kahich nakoy 👋👋👋👋💗
खूप छान
जय गुरुदेव
Positive energy
खूप खूप छान विचार सांगता सर
😇
Jay shree Ram 🎉
❤
Me khup positive aahe.
Mala yaych ahe tumchya shibiral mauli sir🙏
Yes
Fine
मुलगीअसओ किंवा मुलगाअसो वय वर्ष बारा याच वयात गुरूदिक्षा दयायला हवी जेवढ लहान वंयात बिज पडायलाहव तयाना नामदयायला हव सत आचार सत विचार सतसंगाने मन आनंदित होते पाझिटिव विचार मिळतात संंरक्षण कवच मिळतं सतसंगाने चांगले गुण वाढतात दोष निघून जातात
Shíbir madhe Kay karay che aahe kal a
जय गुरुदेव माऊली जी ऑक्टोबर ऑक्टोबर 2021 ला चैतन्य वनातील शिबीर केलय तेव्हापासून डिप्रेशन मधून बरा झालेला आहे कुठल्याही प्रकारचा औषध न करता बरा झालो आहे
Nice ,Dada ..next time live yetana aadhi sanga,
चैतन्य वन कुठे आहे आणि ध्यानयोग शिबिर कधी व कुठे असतात किंव्हा किती तारीख असते जरा कळवा माऊलीजी🙏🙏
8 to 13 February
Kitida pn aika ha satsang
Jay gurudev mauliji mala bhetay che asel kuthe bhetayche.?
Maaulijee ghanerdea vicharaanchi lokk daaraatt baslelich aastaatt sambandhh kahich naahi tar kaar karave shivea deun zalea Sagal kaahi pann ghaniche kide ghanittch aastil tar kaay karave kon aahett hi
Chaitanya van kuthe ahe sir
Jay Mauli ji bolata Hitler pratyek Shabd Mein Jaanta Karnataka
आता मी छान निरोगी झाली आहे
अहो मला काहीच व्यसनं रोग नाही
मला काहीच रोग नाही व्यसन नाही
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏
जय गुरुदेव माऊली
जय गुरूदेव🙏🙏 धन्यवाद माऊली🙏🙏
Jay gurudev
Jay Gurudev
Jay gurudev
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सत्संग छान झाला
आता मी सकारात्मक ऊर्जेने भरून आहे
मी रोज चार वाजता उठते
Jay gurudev
Jay gurudev