जीवनाचा खरा अर्थ सांगणारी 8 मराठी गाणी | माती सांगे कुंभाराला | कर्म करीत ते निष्काम
HTML-код
- Опубликовано: 22 июл 2022
- 01 MATI SANGE KUMBHARALA - 00:01
02 ARE DEVA TUZI MULE - 02:58
03 SAARI BHAGAVANTACHI KARANI - 06:15
04 KARM KARITA TE NISHKAAM - 10:04
05 HATI NAHI YENE - 14:54
06 VIMOH TYAGUN KARM PHALANCHA - 18:04
07 AAICHI MAYA SANGATE - 23:58
08 NASHWANT HA DEH MANAVA - 28:50
Title - Marathi Abhang & Bhaktigeete
Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi, Shakuntala Jadhav, Sangeeta Kulkarni.
Copyrights - Bhakti Vision Entertainment
Note -
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर renukamusic9111@gmail.com आम्ही त्याला RUclips वर प्रकाशित करू ..
🌸आमचा चॅनेल वरचे इतर खूप गाजलेली भक्तिगीते :-🌸
सकाळची भक्तिगीते । मनाला तृप्त करणारी मनमोहक मराठी भक्तिगीते
• Video
10 प्रभात गीते | Prabhat Geete : Pahatechi Bhaktigeete
• Video
सकाळचे श्लोक : Powerful Morning Prayers : श्लोक, स्तोत्र, नित्य पठण
• Video
संध्याकाळचे श्लोक | नित्य पठण | Evening Prayers | Shubhank Karoti
• संध्याकाळचे श्लोक | Sa...
Devi Suktam | Ya Devi Sarva Bhuteshu
• Devi Suktam | Ya Devi ...
श्री स्वामी समर्थांची गाणी | 10 Swami Samarth Bhaktigeete
• Video
Durga Kavach | दुर्गा कवच | Devi Kavacham | With Lyrics
• Durga Kavach | दुर्गा ...
अष्टविनायका तुझा महिमा कसा: गणेश भक्तिगीते
• Video
पारंपारिक अभंगवाणी | Sanatanche Abhang
• पारंपारिक अभंगवाणी | अ...
आई माझी मायेचा सागर.. सुमधुर आवाजात ऐका आई काय असते
• Video
नाशवंत हा देह मानवा जाईल माती खाली | Nashwant Ha Deh Manava
• नाशवंत हा देह मानवा जा...
विठ्ठल नामाची शाळा भरली - 10 भजन संगती पांडुरंग
• विठ्ठल नामाची शाळा भरल...
बाळू मामाची भाकणूक | Balumama Bhaknuk
• बाळू मामाची भाकणूक | B...
टॉप १५ गाजलेली मराठी भक्तिगीते | खूप सुंदर अप्रतिम भक्तिगीतांचा संग्रह
• Video
आपल्या आईबापाला तु दुखवू नको // अतिशय सुंदर मराठी गीत
• जीवनाचा खरा अर्थ सांगण...
आलो शरण तुला भगवंता : Nons Vitthal Bhaktigeete
• Video
13 पांडुरंगाची भक्तिगीते : Maay Alandi Baap Pandhari
• Video
Pahatechi Bhaktigeete | मराठी मनातील सुप्रसिध्द टॉप १२ पहाटेची भक्तीगीते
• Video
फारच सुंदर खूप गाजलेली मराठी भक्तिगीते । नाम तुझे घेता देवा
• Video
सकाळी मनाला प्रसन्न करणारी : 16 संपूर्ण आरती संग्रह
• Video
अभंग तुकयाचे । संत तुकाराम महाराजांचे गाजलेली अभंग व विठ्ठल गीते।
• अभंग तुकयाचे । संत तुक...
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE - Видеоклипы
खुप.छान.असे. गितकार.धन्य..ना.दो.महानोर.मंगेश.पाडगावकर. ग.दि.माडगुळकर..बहिणाबाई.चौधरी..आशेच.1जुनी.कविता.या.झोपडीत.माझ्या..आणि..हरवलेल्या. कविता..घटातील.वाट..आरे.खोपयमधेखोपा..संतवाणी.घारहिंडते.आकाशी..झुलेबाई.झुला.माझा..आशा.परकारची.गित.गितकार..कवि..आता.दि.ऐकायला.मिळत
दुरमिळ.होत.चालले.आताचया.काळात.15..आकटोबर.2022..भाऊ.रं.गावडे..बारडगाव.जि.अनगर
खूप सुंदर, अर्थपूर्ण गाणी.
अतिशय मार्मिक गीते आहेत किती ऐकत राहावे असे वाटते जीवनाचा अर्थ कळेल मानवाला सर्वांनी यातून बोध घ्यावा जय जय राम कृष्ण हरी
सारी. Bhagvantanchi. करणी.पांडुरंग. हरी. Vasudevhari. रामकृष्ण हरी. विठ्ठल. विठ्ठल 🤲🤲🤲🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर ,अर्थपुर्ण गाणी.
खूप छान.जय जय रामकृष्ण हरी.बोधप्रद गीतं
खुपच मार्मीक नतमस्तक गोरोबाकाका चरणी
Very nice bhakti songs in nice voices of singers Mahesh Hiremath and Shubhangi Joshi and others
खूप सुंदर गीते आहेत
खूपचं आहे
जय हरी विठ्ठल माऊली
सुंदर मनाला मोहणारे अभंग श्री विठ्ठल विठ्ठल हरी
जय हरि माऊली
Khup..sunder..aha
Fharach bhari arthapurn gani ahet hi hari om
जय हरी माउली।।.
Khoop khoop sundar khara bhajan .
Khup Sundar git
खुप छान माहिती दिलया बद्दल धनयवाद
Chhan sumadhur aavajat gail dhanyavad Jay maharashtra om Ram Krushna Hari
अतिशय सुरेख गाणी आहेत
अतिशय सुंदर.
जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी गीते. छानच
😅😅🎉
जय हरि कृष्ण
Baut badiya,bhajans,ahee
Very nice
फारच छान,मार्मिक गाणी.,जयश्री राम, वंदेमातरम.
Good very good jay shree ram
Khup Chan
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏❤️❤️
फारच छान जय जनार्दन
फारच छान जनादर्न
खूप छान आवाज खूप छान आहे
Khup, sundar, git
Jagannth Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakhumai Mati Sange Kumbharala All Bhaktigite Very Best Fine Beautiful Emotional For Humans Life Life style Information given in All Bhaktigite Superhit Songs Meaning Related To People's Life All Songs voice Beautiful Gladful Silenc Happyness comes to mind Mind Attracted To Heart Health Thanks To Singers Jayhind Jay Jay Maharashtra .
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खूप छान नक्की ऐका.
Khup arthapurn gani.
मनाला भावनांरे व अर्थपूर्ण गाणी खूप आवडतात.
अतिउत्तम आहे आवडले नमस्कार
खूप सुंदर
Super song aaikun tension free zaloy
जय श्री राम
Mala khup avdali gani dhanyvad
जीवन कसे जगावे हे माणसाला शिकता येते.
Very nice bhakti songs with nice voices
Hare Krishna hare hare
खूपछान अर्थ पुर्ण भावगिते.
Lpllpllllllllllpllllllllplllllllllpllllllllllplll
Lplllllpllllll lop
Llpllpllllpllllpplllppp
Acche se Sundar Kalyug aadil khubchandani
माऊली
खूप खूप छान धन्यवाद
S
सत्य
सुंदर
👌🏽👌🏽👌🏽
नमस्कार, ,खूप छान .
धन्यवाद
Good
Very very nice songs
खुप छान जुनी गाणी ऐकायला मिळतात धन्यवाद
. 😅 फारच सुंदर गीत आहेत
Wow
खुप वर्षानी ऐकल गीत छान वाटले धन्यवाद
आवाज आणि भावगीत Amazing
👌👌🙏🙏
Kharach यांच्या bhakti hoti ya.mule given sukakar zale.abari.ahota
अशीच बोध पूर्वक भक्ती गीते तुम्हाला ईश्वर चांगली संधीबद्दल हीच माझी सदिच्छा
🎉🎉
,
❤❤❤❤❤
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे नमस्कार 🙏🏻❤️👌♥️🤲♥️🦚💥🦚🐈
मसत आहे गाण
❤
❤❤🙏🙏🙏🙏👍
0
अप्रतिम ,अर्थपूर्ण गाणी.
🤗🤗🤗👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Very good for lifes gladness. jagannath kapdni.
आनंद, आनंद, हरि शरणम्
छान छान
🙏🙏🙏🌹👍
Hathi se Sundar khubchand
जननमरणाछेकोडेसोडवलेआभार
खूपच छान धन्यवाद🙏🙏🙏
👌👌👌👍👍🙏🙏
😢
आंगवर शहरे येतात अशी गाणी ऐकून खूप छान...❤
सर्व बोधप्रद गाणी.छान छान छान 👏👏
माझ्या एका मैत्रिणीच्या घरी आल्यावर तिच्या आईने मला ही गाणी ऐकली आहे आवडले खूप आवडले नमस्कार
jai jai vital hari.
एकदम छान गाणी आहेत 👏
L
अतिशय सुंदर अर्थपूर्ण गाणी 🙏🌹🙏
डाऊनलोड साठी ही गाणी पाठवा
All song is best
खुप छान धन्यवाद 👌🙏
खूप छान धन्यवाद
अर्थपूर्ण गाणी, सुरेल आवाज आणि त्याला तबल्याची बहारदार साथ आहे.खूपच सुंदर
ल
Mati kahe kumhar se tu kya rundhe😂moy ekdin eesa howega main rudhungi toy.kabeer wani khoob marmik bhajan gan.
खूप छान गाणी आहेत
खुप. सुंदर.गीते.आहेत
Khup sunder Ani meaning full gani ahet
@aaaaa
@@ganeshbarbuddhe842 bt
@@lahukale7933 vvvvv bbb. Bbbbbb
@@ganeshbarbuddhe842 pp
या गाण्यात भगवत गीतेचा अर्थ दडलेला आहे
Aprtiml
खास
Krun shevt ची दोन
गाणी. खूपच sunder aahet
खुपच छान गिते आहे
Good
Khoop chan gani. Arthapurna bodh denari.
खुपच ह्रदय स्पर्शी गीता आहेत.
कर्म करिता ते निष्काम मुखी राहो विठ्ठल नाम
देह चंदनी देव्हारा आत आत्म्यासी निवारा
मन नसावे मळीन ते तो आत्म्याचे आसन
देह ईश्वराचे धाम मुखी राहो विठ्ठल नाम
घाम श्रमाचा गाळावा देह निगेने पाळावा
नको इंद्रियांचे लाड काम क्रोधाचे पवाड
पाळा नीतीचे नियम मुखी राहो विठ्ठल नाम
स्वये तरी दुसऱ्या तारी तरीच होई गा संसार
देह सेवेचे साधन देह वेचायाचे धन
श्रमी लाभतो विश्राम मुखी राहो विठ्ठल नाम
🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏
No add
हे भक्ती गीते ऐकून मला जीवनाचा खरा अर्थ समजला या बद्दल धन्यवाद !😊👌 🙏🙏🚩🚩
खूप छान सुंदर
🙏🙏🙏🙏🙏
@@dilipovhal8759 9 isi o ko 9
p
@@dilipovhal87593:28
फारच सुंदर
अतिशय छान