Supriya Sule | जेव्हा माझा जावई येईल... | LetsUpp Marathi
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2025
- बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
-
#SupriyaSule #RevtiSule #RevtiSadanandSule #baramatividhansabha #BaramatiNews #MaharashtraElection2024 #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
बारामती सारखा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विकास केला असता तर चांगलं झालं असत
ताई बारामती म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही....बारामती chya बाहेर पण महाराष्ट्र आहे ताई
एखादा परप्रांतीय उद्योगपती बगून लग्न लाऊन द्या व महाराष्ट्राला सांगा तिची पसंत होती मग मी काय करणार,मग महाराष्ट्र लुटून जमा केलेली सगळी संपती द्या त्याला
😂😂
😂😂😂😂
ताई थांबा.. घाई करु नका... माझा 1 डिसेंबर ला राज्यसेवेचा पेपर आहे.. आयोगाने वेळेवर पेपर घेतला की तुमच्या मुलीसाठी चांगले स्थळ आहे 😂😂
@@abcdefg-zn8en 😂😂
😄😂
राज्यसेवा पास व्हायच्या लायकीचा नाहीस . असतास तर इथे कमेंट करायला आला नसतास
Dada upsc kara apn manie scope ahe ❤😂
😂😂😂😂😂😂😂
एखाद्या गरीब बघ लाव लग्न मग तुला मानतो बाईसाहेब.
जरागे पाटीलचा मुलगा आहे ना तो सध्यां तो देशी किंग तुमची तुतारी वाजवतोय ना
तुझा मुळवाढ का उठला...😅
@@jagandarade2156 जरांगे पाटलाच्या पोरा सोबत तुझ्या बहिणीच लाऊन देऊ की लग्न वाजत गाजत
तुला काय करायचंय तुझी लायकी आहे का तेवढी टिका करायला
यांचे आमदार पडणार म्हणून @@gopaladamande8649
❤dyA
महाराष्ट्र विकुन.खाल्ला बारामती एक नंबर केली
आमची वांगी परदेशात जाऊन विकली
मी आहे की मामी 😊
हुंड्यात बारामती घे😂
खर काय
Tond baghitl aarshyat
😂😂😂
😮😮
जळीदार टोपी वाला चांगला शोभेल कारण तुम्ही बोलले हिते हिजाब मध्ये सुरक्षित राहते म्हणून तुम्ही जळीदार टोपी वाला ठीक राहील..
पार्थ पवार योग्य आहे कूट जाण्याची गरज नाही
कोल्हापूरी चालेल ❓❓❓❓😁😁
नीच पणाच राजकरण करता तुम्ही .लोकसभेला तुम्ही विजयी होव्यात असे स्टेटस ठेवले होते पण तुम्ही जे गोर गरिबाविष्यी तुमची भावना कधीच चांगली नाही
माझा मुलगा चालेल का चांगला वेल्डिंग करणारा आहे चिकटला तर सोडणार नाही खुप जीव लाविन
तसा मी पण आहे. पण मला हुंड्यात पोरींच्या मामाकडून आमच्या विदर्भाचे 72 हजार कोटी रुपये पाहीजे. बघा जमते का ते तयारच आहे मी.
तुझ्या आईने किती हुंडा आणला
😂😅
😂😂😂😂😂
ताई मी पन CA करत आहे झाले पूर्ण की आहे तुमच्या मुलीसाठी चागले थळ😅😅 😂😂😂😂
हेच दुर्दैव आहे आपल आपल्याला अमेरिकेत जावे लागते अमेरिका वाले इथ आले पाहिजे शिकायला अस काहीतरी करा
विश्व गुरू काय करता का?
मा.सुप्रियाताई सुळे, राहुल गांधी यांना जाव ई करून घ्या.
पेंग्विन आहे ना जावई 😂😂😂
Ajibat nahi to चांगला आहे ही पवार नीच आहेत
Revati has a boyfriend, he is from businessman family, he is from Parsi community 😊
तूला बर माहीत बाई @@rathodpooja1996
@@rathodpooja1996who is he?
@@SSB-rb4ix her mutual friend told us about this, I don't know whether it is correct or wrong
बाई फक्त तुमच्याच लेकरांचं कौतुक बास करा..बाकी सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते मोठे करा..नाहीतर युगेंद्र,रोहित,पार्थ,सगळी पद घरातच..
पूर्ण भाषण ऐकना राव
आदित्य ठाकरे💐💐💐💐💐
मी चालेल का? सलुन वर ५०० रुपये हाजरीने काम करतो...
😂😂😂
✅✅👍
चालेल ना 500 रु हजेरीने तिच्या लग्नात अक्षदा वाटायच्या 😊😊😊😊😊😊😊
ताई माझा पण मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगळ मारकड वस्ती न्हावी तालुका इंदापूर येथे माध्यमिक शिक्षण बाबीर विद्यालय रूई व उच्च माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठान सायन्स कॉलेज बारामती येथे MBBS रशिया येथे झाले आहे
अप्रतिम प्रवचन .
महाराष्ट्र लुटला आणि बारामती ला डेवल्प केला आणि लोकांना प्रवचन सांगत बसले बारामती सोडून नागपूर मध्ये येऊन उभे राहा
मला मामी जावई करा, कायम बसून खाणार तुमचा पैसा आणि दरवर्षी एक मूल खेळवयला मांडीवर देणार...सुप्रियामामी, आता नाही म्हणू नका...😂😂😂
@@भारतमाताकीजय-थ3म म्हणून अडवाणीने निवडला का जाळीदार जावई 😂
फक्त डांबरट पणा आहे, लोकांना वेड्यात काढायच बस्स.
नगरचा चालेल का
Ho ja 😂
Suraj chavan ready ahe❤
सुरज चव्हाण च वय कमी आहे.
ताईसाहेब नमस्कार मराठा मुलं आणि मुली यांचे कौतुक करा त्या त्यांच्यासह कर्तुत्वाने जातात कोणाच्या फोनने किंवा वशिल्याने जात नाही असे महाराष्ट्रात बहुतेक शेतकऱ्यांचीच मुलं लोकसेवा आयोग आहे साहेब असे क्वचित उदाहरण आहे 🙏
फुकनी बोलायला नंबर वन
माझा मुलगा,पुढच्या वर्षी BSC agriculture ची डीग्री पूर्ण करन ताई करा मग जावई घडबा परिवर्तन
तुम्हाला तुमच्या हाताखाली काम करणारा पाहिजे जावाई😊😊
सलमान अब्दुल करीम कोणी जावई होतो का बाबांनो ?
ताई लई पोपट पंछी आहे राव
Khare aahe tai
मराठ्यांचे आरक्षण OBC ला १९९४मध्ये 2:24 दिले . मराठा मारला . बारामतीचा विकास बाकी महाराष्ट्र ?
फक्त बोलत आहेत प्रत्येकाशात 60 वर्ष काय विकास केला तेसुद्धा सांगा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात ते तुम्हाला काय माहित
आमचे युवासेना युवासेना प्रमुख आदित्य रश्मी उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत लाखात एक आहेत ❤❤
तुझ्यासारखी हुशार तूच आहे
ते स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झाले.
ज्यांच्या कडे अशा प्रथा -परंपरा काहीही नाही त्यांचा विचार करा ...
शांतीप्रिय , कान्व्हेट च्या विद्यार्थ्यांना पहिली पसंती द्या....
आता आहेना तुमच्या उमेदवारांचा मुलगा द्या ना त्यांना
घर जावई पाहिजे तुम्हाला
ताई आमच्या वेल्हे तालुक्यामध्ये एक चांगलं हॉस्पिटल चालू करा खासदार असून सुद्धा तालुक्याचा विकास नाही खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही खूप मागासलेला तालुका आहे
मी पण शारदा नगर ला होते
एवढी प्रॉपर्टी कुठून आली अमाला सांगणा मंत्र
👏
वाळव्यात पण असंच आहे
जावई आसा करा की सर्व धर्म समभाव चा प्रचार झाला पाहिजे
अभिनंदन ताई
खूप खूप प्रेरणादाई भाषण
मुलींचे किती सुंदर कौतुक!
क्रांतिकारक
आम्हाला गर्व आहे आपला
एक साधी सरळ आणि निर्मळ राजकारणी सुप्रिया सुळे (पवार)
तुम्हाला जावई मिळेल
पण तो दोन्ही नाते निभावणारा मिळेल
तुमचा साधेपणा भारतीय स्त्रीला उंचीवर नेहनारा आहे
तुमच्या साधेपणात खूप खूप मोठेपणा आणि खूपखूप उंची आहे
राजकारण
समाजकारण
पारिवारीक जिव्हाळा
म्हणजे सुप्रिया सुळे
संसद असो की समाज
नेहमी देश हिताचे
नेहमी समाज हिताचे
शब्द
म्हणून संसद निशब्द
समाज निशब्द
तुमच्या पारिवारीक
सामाजिक
राजकीय
धेय पूर्तीला बळ येओ
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यमधे जावाई आहे पाहुणे म्हणून यावे
मुलींची लग्न लगेच जमतात मुलांना खुपच त्रास होत आहे लग्न जमत नाही
ताई साहेब तुम्ही शोध आम्ही सर्व लग्नाला येतो
टॅक्स उभा देश भरतो आणि पोर बारामती शिकवली आणि नेते देशाचे व्हायला बघता लोक येड्या भोकाची आहेत नाही तर प्रामाणिक माणसं राजकारणात येऊन बदल घडवला असता
Mi pan haye
बारामती म्हणजे देश नाही
परभनी जिला लय मागासला आहे
Nice tai
आदित्य, राहुल,अमित.... अनेक नाव आहेत...
कमेंट्स जरुर करा पण आपल्या घरी आपलि बहिण,मुलगी आहे .सन्मान करायला शिका.
शेवटी आदित्य ठाकरे सोबतच करणार आहे,उगाच कशाला शोध घेण्याचं नाटक करता😂😂
माझ्या विहिणीने मला सोयरीकीतच सांगितले तुम्हीही डॉक्टर ची आई आणि मीही डॉक्टर ची आई आहोत तर मी जरी नवरदेवाची आई असले तरी पाय वगैरे धूवायचा कार्यक्रम ठेवायचा नाही आणि अरेंज मॅरेज होते तरीही नाहीतरी कीती ठिकाणी पाय धूण्यासाठी नवरदेवाची आई अडुन बसते
मी चालेल का ?😜
दया की बामणाला मुलगी शोधून सुध्दा ठेवला असाल
Mami amhi single h 😂😂😂😂😂😂
परंपरा बदलण्यापेक्षा विकासावर भर द्यावा ताई. धोंडा अधिक महिना हे ज्याच त्याच tradition आहे त्यात पडायची काय गरज
बाई हे परीवर्तन शरद पवारच नाही हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आहेत
काही करा पण माझ लग्न तुमच्या मुलिशोबत करून दया मामी ❤
मी पण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतोय ताई आमच्या कड पण लक्ष द्या जरा..
मी पण आहे मामी मला पण पाच-सात भाषा येतात बोलायला तुमचा जावई झाल्यावर जगात श्रीमंत होईल मी
बारामती सारखा विकास, पुर्ण महाराष्ट्रात केला आसता तर हि वेळ आली नसती
तुम्हाला काय कळणार मराठी माणसाची संस्कृत
मिळाला जावई तर, जरा गरीबच बघा, जेणेकरून त्याचेही आयुष्य सुखकर होईल
ताई मुलाखतीला बोलवा घरी येतील सगळे
किती जणांना फुकट डॉक्टर केल्यात मॅडम तुम्ही किती जणांना फुकट ऍडमिशन देऊन इंजिनिअर बनवलेत
मु लिन नवरा शोधला आहे मामी
शोध घेवू नका
जादू आहे की! काखेत कळसा गावाला वळसा कशाला?
महाराष्ट्राची वर्ष न वर्षी चालत असलेल्या परंपरा बदलायच्या ह्याच कॉन्ट्रॅक्ट च सुसू ताई कड आहे आधी बहिणबीज आता धोंडे जेवण 😂😂
बळच टाळा वाजवा
राहुल गांधी चालेल का ,का आदित्य ठाकरे, mva आणखी मजबूत होईल
1:01 1:03
Me hy na😊😊
Mi pun aahe available kaku 😂
पार्थ पवार योग्य आहे मॅडम जावई म्हणून तेच योग्य आहे
Aho mami me tayar aahe...maz education B.a economics ani M.a political science
कीसका है तूमको इंतजार मै हू ना 😂😂😂😂
ताई आपली मुले बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेतात याचा अभिमान का वाटला पैजे तुम्हाला !!???
अहो आपल्या मुलांना जर आपल्याच राज्यात चांगला शिक्षण चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर त्यांच्या टैलेंट चा आपल्याच उपयोग होईल पण आपल्याला तर परराज्यात परदेशात पाठवून शिक्षण करायची वेळ येत आहे या सारखा दुर्भाग्य नई.
बंगलोर सारख्या उच्च दर्ज्याच्या आय.टी कंपनी का पुण्यात नाईये!
IISc,आयआयएम सारख्या शिक्षण संस्था का पुण्यात नाईये!
महाराष्ट्रातले दुसरे शहरे का बंगलोर सारखे डेवलप्ड नाईये.
नाशिक सातारा अहिल्यानगर बारामती इथे IT कंपनीज कधी येणार!
पैशाच्या जोरावर अमेरीका..जावई जरा गरीब करा बगा आपल्या महाराष्ट्रातलाच..
तुझे आहे तुझ पशी परंतु तू जागा चुकलिशी.
आदित्य ठाकरे
Vangi tai
खूप chan
ताई तुम्ही श्री मंत आहात ....पैसा भरपूर आहे तुमच्या कडे ....तर गरीबांना मदत करा ...पैसे खर्च करा ....तुमचे चांगले होईल ....एकसारखी एकमेकांचे पाय खेचू नका ....
Ahe ki afitya thakre
डोने शास् किती घेतले ते सांगा
अशीच सगळी कडे कॉलेज काढले असते तर आमची पण मुलं शिकली असती
अहो. तुमच्या. घराण्याची. नाव. पाहून. तिला. मेरिट. मध्ये. येणार. अहो. तुमच्या. वशिलाच. आहे. गरीबाची. मुलगी. अमेरिकेला. जाईल. का.
असू दे लई झालं नाटकं
मी पण आहे मामी