Special Report | काश्मीरची कली साताऱ्याच्या पाटलांची सून, माप ओलांडताना खास उखाणा -tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 1,2 тыс.

  • @vidyadharkulkarni2098
    @vidyadharkulkarni2098 4 года назад +219

    370 ची सुरवात भारी झाली.

  • @shaileshbhosale146
    @shaileshbhosale146 4 года назад +153

    पाटील कराड चं नाव काश्मीरमध्ये कडक जय शिवराय पाटील साहेब....

  • @anandamasal1431
    @anandamasal1431 4 года назад +560

    पहिला मराठी मुलगा काश्मिरच्या जमिनीचा वारसदार होतोय

    • @shivaramnagare1642
      @shivaramnagare1642 4 года назад +34

      माझा मते हे मोदीजी मुळे झाले जय हिंद

    • @rkakade
      @rkakade 4 года назад +6

      Right 👍

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 4 года назад +13

      @@shivaramnagare1642 hmm
      tondat ghe tya modi cha aata

    • @Maheshpatil-zi2il
      @Maheshpatil-zi2il 4 года назад +6

      @@ameykarpe499 tyachya Kade nahiye tyachi bayko palun geliye ,🤣

    • @prafulgaikwad5446
      @prafulgaikwad5446 4 года назад +1

      Greatest

  • @rkakade
    @rkakade 4 года назад +573

    वा पाटील मानलं की राव अभिनंदन 💐💐🌋🎉

    • @dattatrayjadhav5321
      @dattatrayjadhav5321 4 года назад +8

      अभिनंदन मेजर

    • @sunilpawar9519
      @sunilpawar9519 4 года назад +11

      अजितराव तुमचे नशीब चांगले,किमान तुम्हाला तुमचे खरे प्रेम देशाच्या सीमाभागात तरी भेटले अन्यथा परिस्थिती लय वाईट... नुसते थोबाड अन अकाउंट बॅलन्स याची चलती...!!!

    • @chandrakantpatil9397
      @chandrakantpatil9397 4 года назад

      Patil

    • @sangramzol4266
      @sangramzol4266 4 года назад

      @@sunilpawar9519 😝😝👌👌

  • @sandeeprawade7623
    @sandeeprawade7623 4 года назад +795

    मराठी पाऊल पडते कुठे
    वा र पठ्या काश्मीर पण सोडल नाहीस❤️❤️❤️❤️

    • @onerule3874
      @onerule3874 4 года назад +36

      ज्या दिवशी जातपात ची भिंत कोसळते तेव्हा इतिहास घडते। करा सुरवात आपल्या पासून।

    • @डॉडिसरिसपेकट
      @डॉडिसरिसपेकट 4 года назад +15

      पन तो इंदुरिकर महाराज तर mhanto गोरी bayko करू नका ती काम करत nahi 🤣🤣

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 4 года назад +1

      Abhinandan bhava.sansar sukhacha kara.370 mule fakt tiche kashmiri nagarikatv radd hot hote.tehi kalam lagn karayala rokhat navhate, kahihi bolu naye.

    • @GyanTvAmit
      @GyanTvAmit 4 года назад +3

      hyala vikaas mhantaat ka marathi cha waa😂 chutiya marathi

    • @padmakarkurkure4715
      @padmakarkurkure4715 4 года назад +1

      @@onerule3874 5ttttttt

  • @vijay3826
    @vijay3826 4 года назад +119

    वहिनी साहेब महाराष्ट्रत आपलं स्वागत आहे

  • @shwetakoshti2009
    @shwetakoshti2009 4 года назад +242

    गोड आहे मुलगी! तू ही सुंदर आहेस. भावी आयुष्यासाठी खुप सा-या शुभेच्छा!

  • @rahultaur9516
    @rahultaur9516 4 года назад +151

    मोदींजीन मुळे फायदा झाला मग तुमचा 370

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass1933 4 года назад +89

    अरे जम्मू-काश्मीरच्या पोरी महाराष्ट्रातल्या फौजीना लाईक करतात खूप मी खूप वेळा निरीक्षण केलं

  • @yogitajadhav7821
    @yogitajadhav7821 4 года назад +138

    एक सलाम मि.फौजींच्या आईला एवढ्या पुढारलेल्या विचारांची आहे... आणि नवदांपत्याचे हार्दीक अभिनंदन भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🙂🙂

    • @Shubhayog1545
      @Shubhayog1545 4 года назад +2

      मॅडम अगदी खरे बोललात.

    • @kalpanaraipalle7228
      @kalpanaraipalle7228 4 года назад

      मुलगी हिंदुचं आहे 100% 👍👌💐 यशस्वी

  • @adityawagh5869
    @adityawagh5869 4 года назад +414

    वारे भावा🍎 सफरचंदाच लग्न🎋 ऊसासोबत हार्दिक अभिनंदन भावा

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 4 года назад +425

    वाघाच काम केलं भावा तु एकच नंबर 👌👌👌 नरेंद्र मोदी आणि मोटा भाई यांचे लाख लाख धन्यवाद 370हटवल्या बद्दल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @suhaskale2398
      @suhaskale2398 4 года назад +11

      Manje ata apan kontyhi cast chya mulishi lagn karu shakto...

    • @Tejashadawale01
      @Tejashadawale01 4 года назад +6

      Mitra ithe tari politica nako anus

    • @sathishpardeshi4753
      @sathishpardeshi4753 4 года назад +13

      @@Tejashadawale01 काय राजकारण आणलं ते तरी सांग

    • @sathishpardeshi4753
      @sathishpardeshi4753 4 года назад +15

      @@Tejashadawale01 370कलम ते होते म्हणुन तरी काढलं हे विसरता येणार नाही यात काय राजकारण आहे

    • @sathishpardeshi4753
      @sathishpardeshi4753 4 года назад +21

      @@TheBullKiran तु मराठी तरी व्यवस्थितपणे लिहायला शिक अगोदर मग आपण मोदी आणि शहा कडे बघु फुकणीच्या😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshpawar2227
    @ganeshpawar2227 4 года назад +384

    ऊस बंद केशर शेती सुरू

    • @discuswell6238
      @discuswell6238 4 года назад +15

      सुपीक केसरची शेती 😂😂

    • @dattatraykardile935
      @dattatraykardile935 4 года назад +4

      Hil

    • @tejasvinisonavane6639
      @tejasvinisonavane6639 4 года назад +7

      😂😂

    • @vivekthorat2458
      @vivekthorat2458 4 года назад +6

      Maharashtra madhe keshar pik yet nahi tya pikala khup thand vatavarnachi garaj lagte

    • @TheBullKiran
      @TheBullKiran 4 года назад +8

      @@vivekthorat2458 वातावरण आल आहे आता

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 4 года назад +109

    पुन्हा एकदा👍 शिवरायांचा मावळाच काश्मीरचा जावई झाला.... पुढील वैवाहिक जीवनासाठी मनापासून🙏💕🙏💕 शुभेच्छा💐💐

  • @maheshahire5004
    @maheshahire5004 4 года назад +85

    शिवरायांचा उखाणा आवडला लेका आपल्याला ..🚩🚩🚩 जय शिवराय

  • @anandkothari
    @anandkothari 4 года назад +60

    अब मत कहना की TV9 मोदी भक्त है!!!!
    भारत माता की जय 🔥🔥🔥

  • @ganeshvdhage624
    @ganeshvdhage624 4 года назад +8

    प्रथमता मोदी साहेबांचं व मोठा भाई अभिनंदन मराठमोळी पाटलांनी शिवरायांचा मावळा हा उखाणा छान घेतला व कश्मीरी भाभी यांना महाराष्ट्राचे प्रेम दाखवून आपला ताटामध्ये विवाह झाला आमच्याकडून आपणाला शुभविवाह साठी शिवमय लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @railwayhisabkuchh8710
    @railwayhisabkuchh8710 4 года назад +111

    चला तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 4 года назад +11

    देशासाठी कार्य करणाऱ्या जवानांना जात पात धर्म नसतो... ते फक्त त्यांच्या डोळ्यात आणि डोक्यात फक्त तिरंगा फडफडत असतो... भारत माता कि जय.... जय जवान जय किसान... अभिमान आहे भावा तुझा.....

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 4 года назад +57

    अभिनंदन पट्या जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @bhagwanhume9854
      @bhagwanhume9854 3 года назад

      पट्या नाही पठ्या..?

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 4 года назад +27

    अभिनंदन फौजी 🌹🌹🌹🌹
    आम्ही सातारकर💪

  • @bhaveshsapkalepatil9939
    @bhaveshsapkalepatil9939 4 года назад +63

    भावा ने उखानाही एकदम भारी घेतला👌👌

  • @mayurjagtap2214
    @mayurjagtap2214 4 года назад +10

    खरच आमच्या छत्रपती शिवरायांच्या मावळा शोभला..भावा वाघाच काम केलं..भाऊ मनापासून सलाम..जय शिवराय 🙏🚩

  • @NinadKulkarnipanchtarankit
    @NinadKulkarnipanchtarankit 4 года назад +9

    अजित व सुनंदाच्या घरच्यांचे विशेष
    अभिनंदन देश प्रेम महत्वाचे

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 4 года назад +36

    मोदी है तो मुमकिन है ....बघा result 👌👍

    • @jayhind577
      @jayhind577 4 года назад

      Modi mule tevdha ekch fayda zala deshala

  • @Prashant_jagatap
    @Prashant_jagatap 4 года назад +369

    पाकिस्तान अब कश्मीर को नही देखना
    वो हमारे भ‍ाई का ससुराल है
    😊😂

    • @rakeshdesai559
      @rakeshdesai559 4 года назад +5

      👍😂😂😂😂😂😂👍

    • @Prashant_jagatap
      @Prashant_jagatap 4 года назад +2

      😂😂😂😂😂

    • @pritampatankar8031
      @pritampatankar8031 4 года назад +2

      🤣🤣🤣🤣

    • @kavishkhot260
      @kavishkhot260 4 года назад +2

      😂😂👍

    • @ajkl858
      @ajkl858 4 года назад +7

      आता जर डोळे तिरके करुन बघितलं याद राख पाकिस्तान, आता तुझी काही खैर नाही
      आमचा भाऊ कश्मीर चा जावई

  • @mrajn6325
    @mrajn6325 4 года назад +28

    वाह क्या बात है,370 कलम हटले, आणि साताऱ्याला पटले. जयहिंद.

  • @prameshewarkannewar3741
    @prameshewarkannewar3741 4 года назад +10

    भाऊ अभिनंदन बरं झालं मराठी माणूस आणि मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आपली भूमि काशमिर आहे हे तु शिध केलंस

  • @nayanrajput5306
    @nayanrajput5306 4 года назад +52

    अभिनंदन पाटील साहेब शेवटी हक्क बजावलास मानल की राव

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 4 года назад +95

    Maratha ne Delhi jinkli Hoti aaplya bhava ne Kashmir jinkla☺️☺️jai hind jai Maharashtra

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 4 года назад

      मोदीं मुळे शक्य झालय सगळं

  • @luckygarje1539
    @luckygarje1539 4 года назад +12

    महाराष्ट्र के लेडको में ज्यादु कुछ अलग ही है.... अभिनंदन...💐💐💐💐भावा

  • @anandg562
    @anandg562 2 года назад +1

    खूप चांगला निर्णय भावा.. तिला सांभाळुन घ्या.. नविन संस्कृति नविन नाते.. आपली मराठमोळी माणसे...
    चांगला पायंडा पडू शकेल अपल्या देशात.. नांदा सौख्य भरे 🎉🎉

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 4 года назад +185

    व्वा पाटील तुम्हाला आता काश्मीर मध्ये जमीन मिळणार...

    • @डॉडिसरिसपेकट
      @डॉडिसरिसपेकट 4 года назад +9

      Kunach काई आनी yacha jaminiwar dola 🤣🤣

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 4 года назад +5

      @@डॉडिसरिसपेकट अहो साहेब Article 370 काढल्याचा फायदा झाला ना...

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 4 года назад +5

      @Vijay K अरे भडव्या चांगलच बोलतोय मी...

    • @Maheshpatil-zi2il
      @Maheshpatil-zi2il 4 года назад +1

      @Vijay K aata Hindu kadhi pasun jihad karaila lagla ? ,🤣🤣

    • @Maheshpatil-zi2il
      @Maheshpatil-zi2il 4 года назад +1

      @@Paras_Deshmukh pan ti jamin tyachya baykochi aaplya maratha samajala shobhat nahi mi pan ek maratha aahe

  • @rajendravibhute5293
    @rajendravibhute5293 4 года назад +64

    वा भावा तू खरा विजयी मिळविलास Kashmiri var

  • @dipaknavatre2723
    @dipaknavatre2723 4 года назад +30

    370 हटवल्याचा खरा फायदा आत्ता झाला 😍😍

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 Год назад

    सलाम फौजी अभिनंदन जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dnyaneshpatil9877
    @dnyaneshpatil9877 4 года назад +4

    शिवरायांचा उखाणा 🤗♥️

  • @shri007ize
    @shri007ize 4 года назад

    आईनी भावकी बाजूला ठेवून जो हा निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे कारण इतिहासापासून आपण बघत आलेलं आहोत की एखाद्या चं शुभ कार्य पार पडत असताना कसा मोडता घालायचा हे भावकी च काम ते जे ह्या आईनी दाखवून दिलं खरंच त्यांना मी नमस्कार करतो 🙏

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR 4 года назад +43

    Mother is Biggest Role of Marriage...🙏

  • @sandiptidke971
    @sandiptidke971 4 года назад +2

    खरोखरच आई तुम्हाला आणि तुमच्या विचारला मनापासून सलाम

  • @haridasbabar4359
    @haridasbabar4359 4 года назад +7

    ऊसामुळे सफरचंदाची बाग बहरली.............हार्दिक अभिनंदन.अष्टपूत्र भवो.यशस्वी भवो !

  • @rushidatar1377
    @rushidatar1377 4 года назад +14

    वा पाटील मानलकी राव अभिनंदन🎉🎊

  • @abhishekpadul403
    @abhishekpadul403 4 года назад +39

    पाटील नावातच दहशद 💪🔥

  • @amolshinde7294
    @amolshinde7294 4 года назад +1

    मेजर साहेब आमचा पण स्यालुट तुम्हाला आणी आमच्या ही खूप खूप शुभेच्छा !! 💐💐👌👌👌👍👍👌😊😊 तुम्हा दोधांची जोडी स्टार जोडी आपल्या साताऱ्यात महाराष्ट्रात सोयरीक वाढवा म्हणजे काश्मिरी मुली ही सुरक्षित राहतील आणी इकडे आपली सँस्कृती त्यांना आवडेल म्हणतात ना वरचा करता करविता तोच आहे तोच लग्न गाठ बांध तो ते आज खरे झाले साहेब तुमच्या मुळे

  • @shilvantragade8410
    @shilvantragade8410 4 года назад +5

    नागराज मंजुळे साहेब ह्या लवस्टोरीवर मराठी चित्रपट बनायलाच पाहीजे🙏

  • @btsejaljadhav5085
    @btsejaljadhav5085 4 года назад +16

    Congratulation bhau ..... Happy married Life god bless you both of you ❤️❤️❤️

  • @gajananubale9931
    @gajananubale9931 4 года назад +10

    अभिनंदन पाटील 💐💐💐💐🙏🙏

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 4 года назад +1

    वा वा लय भारी भाऊ मोदी है तो मुमकिन है भाई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😎🙏 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdeshmukh3974
    @ramdeshmukh3974 4 года назад +19

    लाँकडाऊन चा फायदा म्हणा नाहितर370कलम
    फायदा तर पट्याचा झाला

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 2 года назад +1

    अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा.

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 4 года назад +3

    मानलं भाऊ तुला खूप छान. जय हिंद जय भारत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 4 года назад

    वा वा अजितभाऊ अभिनंदन आपणा उभयतांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे वैवाहिक जीवन सुखाचे भरभराटीचे होवो ही आई अंबाबाईमातेस स व आई तुळजाभवानी मातेस प्रार्थना.

  • @shreeshree7618
    @shreeshree7618 4 года назад +10

    Khup chan aaisaheb👏👏👏👍👍👍👌👌

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 4 года назад

    पाटलाचा नाद करायचा नाही. वारं पट्या .मानलं राव. जय शिवराय.👌👌

  • @luxat007
    @luxat007 4 года назад +5

    यशवंतराव चव्हाण साहेब, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा

    • @ssm7593
      @ssm7593 3 года назад

      अरे नालायका ते दोघे एकाच जातीचे त्यात काय पुरोगामी पणा????

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 4 года назад +2

    वा भाऊ एकच नंबर जय महाराष्ट्र

  • @ranjitaher
    @ranjitaher 4 года назад +31

    हा आपल्या ईथे राहतो कराड

  • @vijaymudaliyar1902
    @vijaymudaliyar1902 2 года назад +1

    👌 👍 best couppal.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 4 года назад +20

    छान भाऊ पण मुस्लिम मुलगी असती तर अजून आनंद झाला असता

    • @akashlanghi5327
      @akashlanghi5327 4 года назад +2

      Ha na bhau

    • @Asif_3010
      @Asif_3010 4 года назад +2

      Jau de tuzhi bahin Asel tar lagn lavun de Muslim mulashi 😂😂😂

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 4 года назад

      @@Asif_3010 😅😅😂choti aiisha navti bar zal

    • @Asif_3010
      @Asif_3010 4 года назад +1

      @@mayurkale2227 dropti Tai asti tar 5 mule shodhavi lagli aste 😂😂😂

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 4 года назад +2

      @@Asif_3010 kagaz shoda aadhi nahitr bag bharavi lagel ani ajoba pan ramlal asel😅😂😅draupadi ch rahudya

  • @sunilmane8106
    @sunilmane8106 4 года назад +1

    🌷🌷अजित पाटील साहेब लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🌷भावी वैवाहिक जिवन सुखाचे समाधानाचे व भरभराटीचे जावो हिच शुभेच्छा 🌷🌷जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @dattatryamagar2631
    @dattatryamagar2631 4 года назад +11

    पहिला मान महाराष्ट्रातील पाटील युवाकाने पटवला अभिनंदन

  • @rangnathbokare6145
    @rangnathbokare6145 4 года назад

    एक नंबर पाटील आपनास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @विकासमहाजन-भ4ब
    @विकासमहाजन-भ4ब 4 года назад +8

    मराठी मानसाच नादज खुळा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 4 года назад +1

    पाटिल सर एक नंबर

  • @manishingole2358
    @manishingole2358 4 года назад +16

    भावा तुला भविष्या साठी खुप खुप शुभेच्छा..!!

  • @babutambare9513
    @babutambare9513 3 года назад

    रांगडा व कोमल हे सूर मस्त जुळवले जय हिंद सर। कराड हे प्रेमाचे गाव आहे तिते प्रत्येक वेक्ती प्रेमळ आहेत।

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi 4 года назад +35

    यांच्या दहा पिड्या मोदीला याद करतील 😂😂😂

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 4 года назад

    खूप छान सासुबाई चे विचार मस्त 👌

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 4 года назад +9

    प्रधानमंत्री मोदी जी ओर भाजपा सरकार की वजह से यह मुमकिन हुआ जय हिन्द जय भारत जय भाजपा जय मोदी

  • @nit8080
    @nit8080 4 года назад +2

    एक नंबर उखाणा घेतला भावानं 👍👌

  • @v.v4235
    @v.v4235 4 года назад +4

    💐💐...हार्दिक अभिनंदन...💐💐
    आता अटक ते कटक...अन तंजावर ते पेशावर जास्त दूर वाटत नाही...शाब्बास भावा...!!!!
    💥💐भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा🎉💥
    🙏आई तुळजाभवानी आपल्या भावी आयुष्यात सदैव आपल्या पाठीशी राहो हिच सदिच्छा 🙏

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 4 года назад

    सुंदर. नांदा सौख्यभरे. शेवटी देश असाच एक होईल 👍

  • @prashantshete3574
    @prashantshete3574 4 года назад +16

    मस्त नाव घेतल भावा...
    मोदीच्या निर्णयाचा तू पहिला लभार्थी

  • @ankitrithe699
    @ankitrithe699 4 года назад

    पाटलाचा विषय च वेगळा राहते.एकच नंबर पाटील.💐💐💐🎂🎂🎂

  • @sanjaytupkar5
    @sanjaytupkar5 4 года назад +23

    प्रेमाला कोणतीही सीमा नाही

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 4 года назад

    अभिनंदन हार्दिक शुभेच्छा जय हो वैवाहिक जीवनात सुख समाधान समृद्धी आनंद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 4 года назад +3

    पाटील दाम्पत्याला अनेक शुभेच्छा...😁👍🏻

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 года назад

    भावी आयुष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा भावा 👍👍👍🌹🌹🌹💐💐💐💐

  • @shivanandjamadar2255
    @shivanandjamadar2255 4 года назад +7

    हे सर्व मोदी जी मुळे झाल ...मोदी जी आपणास सुद्धा अभिनंदन 👍👍👍👍👍

    • @shivanandjamadar2255
      @shivanandjamadar2255 4 года назад

      अबे निट बोल की पूर्वीसुद्धा लग्न करता येत होतं . पण मुलीचे जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व संपूर्ण संपुष्टात येत होते...... जर पाकिस्तानचा मुलगा असेल तर त्याला जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व मिळत होते. हेच भारतीय यांना नाही ........ नीट बोलायला शिक. जय हिंद

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 4 года назад

    अजित फारच छान. खरा मावळा शोभतो. वा.. वा. आई जिजाऊ शोभते.हार्दिक शुभेच्छा👍👍

  • @dipakrudrake2555
    @dipakrudrake2555 4 года назад +29

    370 hatlayamulech he ghadu shakle thanks modi shaha

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 года назад

    नरेंद मोदीजी आणि मोटा भाई यांचे विशेष आभार, आणि जोडप्याला भावी आयुष्या साठी हार्दिक शुभेच्छा☺️💐👌👍

  • @mmaharanavar6913
    @mmaharanavar6913 4 года назад +22

    Happy marriage life friends

  • @rahulnikam2809
    @rahulnikam2809 4 года назад +7

    वाह भावा.. अभिनंदन तुमच्या दोघांचं... हर हर मोदी . 370 हट गया

  • @vijayburhadeshilpkar441
    @vijayburhadeshilpkar441 3 года назад

    मस्त रे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @nikhilsantoshmunde8600
    @nikhilsantoshmunde8600 4 года назад +27

    Modi Sarkar yanchya pan abhar vekt kara

  • @j51bharatbaviskar31
    @j51bharatbaviskar31 4 года назад +1

    हिम्मत ला कीमत असते भावा दाखवून दिलेस तू
    तुमचे भावी आयुष्य सुखात जावो हीच शुभेच्छा

  • @shree5527
    @shree5527 4 года назад +6

    त्याच्या जागी जर एखादी मराठी मुलगी असती आणि काश्मिरी मुलगा असता तर,
    मराठी मुलं मेले होते का??😅

  • @happylife2.0m93
    @happylife2.0m93 4 года назад

    ग्रेट फौजी आगे बढो

  • @saurabhahirekar
    @saurabhahirekar 4 года назад +1

    मुलाच्या आईला खरंच सलाम...

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 4 года назад +10

    Congratulations Sir..

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 4 года назад

    भावा एक नंबर उखाणा महाराजांचा

  • @prakashjikar2944
    @prakashjikar2944 4 года назад +3

    Nice couple, congratulations both of you, god bless 👍🏼💐

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 4 года назад

    पुढील आयुष्यासाठी भावा तुंम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा आनंदी रहा.....

  • @sssairam5905
    @sssairam5905 4 года назад +6

    Bjp sarkar good job pm modi je great

  • @vashishtkendhalekendhale16
    @vashishtkendhalekendhale16 4 года назад

    🚩🚩🚩जय शिवराय पाटील🚩🚩🚩

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 4 года назад +7

    Well done Ajit
    Ujwal bhavhyachya shubhechha
    👌🌹🌹

  • @sutarvivekananda6972
    @sutarvivekananda6972 4 года назад

    एक नंबर काम आनंदाची गोष्ट आहे

  • @nathadute218
    @nathadute218 4 года назад +9

    Congratulations to Ajit and Suman.

  • @जयहिंद-प2ल
    @जयहिंद-प2ल 4 года назад

    उखाणा👌
    ⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय⛳