सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोयाबीन पहिली फवारणी मी 11:36:24 +Biovita + Profex super घेऊन आज 9 दिवस झाले आहे साधारण 25% फ्लॉवरिंग झाली आहे, आता कोणती फवारणी घ्यावी व किती दिवसांनी घ्यावी याचा फायदा होईल
@@shetkariputra_ result चांगले आले, दुसरी फवारणी मध्ये कोणती घेऊ, फुलांची सेटिंग आणि फुलधारणा वाढ, अलींनाशक, बुरशीनाशक घेता येईल असं कॉम्बिनेशन सांगा सर, ज्याच्या फुलधारनेवर विपरीत परिणाम होणार नाही
सोयाबीन ची वाढ योग्य आहे 35 ते 40 दिवसांची आहे... जास्त फुटवे आणि फुलवाढ होण्यासाठी Hamala 550 + saaf + 12:61 + tata bahar अशी फवारणी घेतली तर चालेल का❓
सर मी २५व्या दिवशी ,सॉलोमन , अंबिषण(बायारचे) ची फवारणी केली आहे,kds ९९२ही जात आहे,पण वाढ कमी आहे.आज सोयाबीन ३५ दिवसाचे आहे कोणती औषद फवारणी करावी ते सांगा
Sir soyabin ful avasthet ahe soyabin chi vad zaleli nahi ek video banva sir plizzzzzzzzz bharpur futve ani vad sathi video banva sir nahi tar tumcha nambur dy sir
सर मी शाकेत वापरलं होत.. सोयाबीन खुप शॉक मध्ये गेली होती. नंतर मी biovita x व 11: 36.24 व अलीका मारले.तरी सोयाबीनची म्हणावा अशी वाढ झाली नाही.वाढ खुप कमी आहे. व सोयाबीन ला 5 % फुले निघली आहे..तर आत्ता कोणता स्प्रे घेऊ..
सर आपण सांगितल्या प्रमाणे वरद कंपनीचे, चॅलेजर व फ्लाॅवर स्रोटग व सिंजेटाच ईसिसेंट घेतलेले आहे सोयाबीन खुपच लहान आहे वाढ होण्यासाठी कोणत घ्यावे सोयाबीनला फुल लागत आहेत
अनिकेत भाऊ तक अंडी संजीवकासोबत टाटा बाहेर टॉनिक वापरू शकतो का? मला ते दुसऱ्या फवरानित वापर करायचा आहे. पहिली फवारणी कला दिनांक 22 7 2024 रोजी झाली असून, दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसात करायची आहे.
भाऊ या अगोदर मी आपनास विचारले होते की मि दुसर्या फवारणीला 12:61:00, culter, Ampligo, Tata bahar, Shamir बुरशीनाशक घेतले तर चालेल का? तुम्ही काहीच नाही reply दिला.
दादा मी ४% -५% फुले लागल्यास कीटक नाशक, फुलांची गळती होऊ नये, फुल धारणा चांगली व्हावी, फुटवा जास्त व्हावा, बुरशीनाशक आणि पिकांची प्रकाश सन्सलेशन क्रिया चांगली व्हावी म्हणुन ४ औषधं फवारली आहेत.७ ऑगस्ट ला. सोयाबीन छान दिसायलंय. पण पाऊस नाही तर त्याचा काही दुष्परिणाम सोयाबीन वर होईल का?
2 वर्षा पूर्वीचे नुवान औषध आहे माझ्याकडे. सोयाबीन वर फवारले तर चालेल का.थोड्या प्रमाणात लहान अळी आहे. दुकानदारला विचारले तर चालते म्हणून सांगितले. काय करावे. सोयाबीन फुल अवस्थेत आहे.
सर हि औषधे आमच्या कडे उपलब्ध नाहीत तरी दुसरी औषध सांगा
सरांनी सांगितलं त्या आवशादाच्या content लिहून घ्या आणि त्या content चे आवशाद विचारा दुकानदाराला
Vardh Company che fawrni karu naka pese deun video banwala hai
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर आपले मनापासून आभार मानतो 🙏🏻🙏🏻
Thank you 🙏❤️
Tata bahar madhe fanofix pavari keli tar
खूप छान माहिती दिली...☝️
🙏😊
सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोयाबीन पहिली फवारणी मी 11:36:24 +Biovita + Profex super घेऊन आज 9 दिवस झाले आहे साधारण 25% फ्लॉवरिंग झाली आहे, आता कोणती फवारणी घ्यावी व किती दिवसांनी घ्यावी याचा फायदा होईल
दुसरी फवारणी घेऊ शकता आता पहिल्या फवारणीचे कसे रिझल्ट मिळाले.
@@shetkariputra_ result चांगले आले, दुसरी फवारणी मध्ये कोणती घेऊ, फुलांची सेटिंग आणि फुलधारणा वाढ, अलींनाशक, बुरशीनाशक घेता येईल असं कॉम्बिनेशन सांगा सर, ज्याच्या फुलधारनेवर विपरीत परिणाम होणार नाही
Mi additiona yaat l 13 :40: 13 vaparu shakto ka
हो
Bhau amchya kade paus nahi soyabin sukat ahe tari Marta yil ka pavsachi vat baghavi lagel
नाही
Biovita X chalte ka
हो चालेल
Bhaiya adama ch. FLAMBERGE he ani
emamectin benzoate + +cultar+mahadhan flowering special chalal ka🙏pan vahad changli ahe🙏💐
Flowering नाही चालणारं
Bhau panich nai amcha kada kay aavshad marun fayda aahi soybeen valat aahi
Konata jilha ahe
Ikde amhi 20 25 diwas zale sury nahi pahla ata 15 20 diwas un pahije
Bhau varad comapniche flower strong ani varad che chamatkar madhe 00.52.34 he vidravya khat warun shakto ka sanga
हो चालेल पण गरज नाही
Dada another company che product sanga for example adama , syngenta, crystal,bayer
Ok
Dada tuhmi aata varad cha prachar karun rahile
Kahi tur panyane jadali pan kahi turiche sede chagle aahe kay fvarav
Dranching करा
Roko + humic gel ची
Sir,
Proclaim+Folibuster use kel
सोयाबीन ची वाढ योग्य आहे
35 ते 40 दिवसांची आहे... जास्त फुटवे आणि फुलवाढ होण्यासाठी
Hamala 550 + saaf + 12:61 + tata bahar अशी फवारणी घेतली तर चालेल का❓
हो चालेल
सर बेराझाईट मारलतर चालेल का याच्या सोबत 12 61 0 घेतलतर चालेल का
Dada ful khup jast ahe fulachi stage nighalyavar hi favrni chaln kay ki dusri konti ghyavi
हो चालेल
Sir amchykad he avsed milnar nahi dusre avsed sanga
भाऊ दुसरी फावरणी मी 45 दिवसानी घेणार me 12.61.00 घेऊ शकतो का.
हो चालेल
Femigro or biovita x वापरले तर चालेल का
3rd spray soyabin saati konte ghetle pahije aani kontya stage la ghetle pahije sir.
सर मी २५व्या दिवशी ,सॉलोमन , अंबिषण(बायारचे) ची फवारणी केली आहे,kds ९९२ही जात आहे,पण वाढ कमी आहे.आज सोयाबीन ३५ दिवसाचे आहे कोणती औषद फवारणी करावी ते सांगा
Humic gel 30 gm
19:19:19 80gm फवारणी घ्या
दादा 10-12 lit chya pump la Chamtkar 4ml warle tr chalel ka
Mhnje Kami jast dose jhala tr chalel na
हो चालेल काही होत नाहीं
हो
@@shetkariputra_ thank u😊
First like first comment 🙏
🙏❤️
Ya sobat 00 52 34 gheu shakto ka
हो वापरु शकता पण गरज नाही
🙏🙏
3 divas zhale dupari kadak unn aahe temp jast aahe aani paus nahi aahe sakali tonic aani kitak nashak favarani ghetali tar chalel ka ?
हो चालेल
Sir soyabin ful avasthet ahe soyabin chi vad zaleli nahi ek video banva sir plizzzzzzzzz bharpur futve ani vad sathi video banva sir nahi tar tumcha nambur dy sir
Ok
Sir soyabin ful avsthet ahe 10 te 15 % ful alet 12-61-00 chalel ka vad pan nahi soyabin chi
हो चालेल
सर मी शाकेत वापरलं होत..
सोयाबीन खुप शॉक मध्ये गेली होती. नंतर मी biovita x व 11: 36.24 व अलीका मारले.तरी सोयाबीनची म्हणावा अशी वाढ झाली नाही.वाढ खुप कमी आहे. व सोयाबीन ला 5 % फुले निघली आहे..तर आत्ता कोणता स्प्रे घेऊ..
Khup chan result he mi hech vsprle
👍🏻
वाढ आता व्हायला पाहिजे होती.
@@shetkariputra_ nahi zali
यवतमाळ मधे कुठे bhetel he aushadh
सर आपण सांगितल्या प्रमाणे वरद कंपनीचे, चॅलेजर व फ्लाॅवर स्रोटग व सिंजेटाच ईसिसेंट घेतलेले आहे सोयाबीन खुपच लहान आहे वाढ होण्यासाठी कोणत घ्यावे सोयाबीनला फुल लागत आहेत
अनिकेत भाऊ तक अंडी संजीवकासोबत टाटा बाहेर टॉनिक वापरू शकतो का? मला ते दुसऱ्या फवरानित वापर करायचा आहे. पहिली फवारणी कला दिनांक 22 7 2024 रोजी झाली असून, दुसरी फवारणी 10 ते 15 दिवसात करायची आहे.
या औषधांना मध्ये कीटकनाशक बुरशीनाशक व बायो विटा चालेल का
हो चालेल
अनिकेत भाऊ सोयाबीन ला फुले लागली आहेत पण पाऊस नाही जर स्प्रिंक्लर ने पाणी दिले तर चालेल का
सर barazide ने सोयाबीन वरील पांढरी माशी कंट्रोल होते का
हो
दादा पाऊस पडण्यासाठी काही औषध आहे का
हो आहे ......
झाडे लावा झाडे जगवा 🌱😅
Tata Bahar aani Chamtkar Jamelka
हो चालेल
50 Take Ful aale aahe
सर कापसाला blovita-x आणि 12 61 00 या दोन्हीतून कोणतं घेवालागण दुसऱ्या फवारणीला
दोन्ही एकत्र वापरू शकता
सर मी माझ्या शेतात 1. सोलोमान +2. इसाबीन +3. साप +4. Npk 11-36-24
मारलं 6 एक्कर पण फक्त फुले संगमच 1 एक्कर पिवळं पडली आहे काय कारण असेल plz सांगा 👏
असे व्हायला नाही पाहिजे.
@@shetkariputra_ पण सर बाकी माझी 5 एक्कर ग्रीन गोल्ड 3344 व्यरायटी आहे
Isabion mul hote tas kahi zad walatat pn
भाऊ या अगोदर मी आपनास विचारले होते की मि दुसर्या फवारणीला 12:61:00, culter, Ampligo, Tata bahar, Shamir बुरशीनाशक घेतले तर चालेल का? तुम्ही काहीच नाही reply दिला.
नाही चालणार
मग यामध्ये कोणते घेऊ
Cancel कोणते karu ya madhil plz
2nd spray aaj me Emamectin+Neem oil+sagrika ghetla.alaai ghule aani pandhri mashi che kaahi pramanat infected hota
Ok👍🏻
सोयाबीनची वाढ कमी आहे या औषधाने वाढ होईल का 🙏🏻 सर
हो
दादा सध्या फुल लागत आहे पण पाऊस नाही तर आशा वेळी स्प्रिंकलर चालु केले तर चालते का
हो चालेल
दादा मी ४% -५% फुले लागल्यास कीटक नाशक, फुलांची गळती होऊ नये, फुल धारणा चांगली व्हावी, फुटवा जास्त व्हावा, बुरशीनाशक आणि पिकांची प्रकाश सन्सलेशन क्रिया चांगली व्हावी म्हणुन ४ औषधं फवारली आहेत.७ ऑगस्ट ला. सोयाबीन छान दिसायलंय. पण पाऊस नाही तर त्याचा काही दुष्परिणाम सोयाबीन वर होईल का?
नाही होत
यामध्ये विद्राव्य खत 12_61_00 चालेल का
हो चालेल पण गरज नाही
सर औषधाचे प्रमाण ग्राम मध्ये कसे घ्यावे त्याचे प्रत्यक्षिक दाखवावे
Ok next video
@@shetkariputra_ नक्की दाखवा व्हिडिओ ची वाट पाहत आहे
2 वर्षा पूर्वीचे नुवान औषध आहे माझ्याकडे. सोयाबीन वर फवारले तर चालेल का.थोड्या प्रमाणात लहान अळी आहे.
दुकानदारला विचारले तर चालते म्हणून सांगितले. काय करावे. सोयाबीन फुल अवस्थेत आहे.
सर सोयाबीन ची वाढ झालेली नाही पहिली फवारणी बायोविटा एक्स, नॅनो डीएपी,आणी अलिका मारलेली आहे वरील व्हीडीओतील औषधे घेतो सोयाबीन वाढीसाठी कोणता औषध घ्यावा
सर सांगा की हो
Soyabean 1st farwani.. Alika /Solomon +folicur +isabion +19.19.19+emamectin benzoate chalel ka...
Folicur गरज नाहि बाकी चालेल
@@shetkariputra_ bharpur paus hota last 40 diwas pasun... Mahun last year pan nantar pane yellow jhali hoti mahun...
Alika 10 ml +folicur 12ml +isabion 35 ml +emamectin 7 gram +19.19.19 70 gram..
@@someshwarmusale7144 alika ghe 10ml ne ya 12ml ne...
अनिकेत भाऊ ताक अंडे संजिवकांचा वापर सोयाबिन वर कधी करावा माझं सोयाबिन आता 40 दिवस झाले आता फवारले तर चालेल का
कृपया सांगा
शेंगाणा सुरुवात होत आहे
मी लास्ट फवारणी coragen. saaf. आणि 00.00.50 ची घेत आहे योग्य आहे का मार्गदर्शन करा
सोयाबीनची वाढ आणि फुले आणि आळी आणि फाटे होण्यासाठी कोणती फवारणी करावी नक्की सांगा भावा.
दुसरी फवारणी करायची
Biovita x vaparle tr chalel ka
हो चालेल
सातारमध्ये मिळेल का ?
सोयाबीन 40 ते 42 दिवसांची झाली आहे टाटाबहार बेरझाइड व 126100 मारले तर चालेल का
हो चालेल
Thanks aniketbhau
भाऊ सोयाबीनची पेरणी करून आज 45 दिवस झाले तरी सोयाबीन ला अजून कुठेच फुले लागलेली दिसत नाही आहेत, वान kds 753 फुले किमया please reply द्या 🙏🙏
लागतील इथुन पुढे
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ 🙏
Sir, maza सोयाबीन ल भरपूर दाट फुले आहेत सध्या मी हा फवारा काढू की नाही
करू शकता
Ghatak sanga sir flower special made
सर आमच्या ईकडे पाऊस नाही सोयाबीनची वाढ जाली नाही पाऊस पडला नंतर तुम्ही सांगितले आैषद घेऊत का ईसा बियन घेऊत ज्यांच्यामुळे वाढ चांगली होईल 🙏🙏
हो चालेल
Chamtkar + flawer storng + saf + evicent + flowering special chalel ka
Flowering special वापरायची गरज नाही
Kuthe milate धाराशिव जिल्ह्यामध्ये
फुल अवस्थेत alika. saaf आणि biovitax ची फवारणी चालेल का
DAP खाताच पाणी करून फवारणी करू शेकतो कां आणि कशे फवारावे (रिप्लाय 🙏🙏
हो चालते 70gm
He easily available nahit market la
टॉनिक साठी सागरिका कस आहे सर
चांगले आहे
कुठे मिळेल हि औषध
सोयाबीनला 50 ते 55 दिवस झालेले आहे शेंगा भरण्यासाठी कोणते फवारणी घ्यावी कुठे मोठे फुल आहे सोयाबीन ची वाढ पण झालेली आहे
10 टक्के फुल लागले पण पाऊस नाही
सोयाबीन खूप सुकले मग फवारणी करावी की काय करावे...
नका करु
Biovita x chalel ka
हो
Chamatkar flower strong+12-61-00 + sulphur65%+tebuconazol10% + Barazide chalele ka
दादा कापूस पहिली फवारणी बाकी आहे रसशोषक कीड जास्त आहे रोगर किटकनाशक चालेल।का
हो चालेल
दादा आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि हे प्रॉडक्ट आम्ही कुठून घ्यायचे, आमच्याकडे हे प्रॉडक्ट्स मिळत नाहीत.
कृपया माहिती द्या
जालना मध्ये आहे
rb.gy/puanq
औषधी कुठे मिळेल पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
@@shetkariputra_4:48 4:48
तुमचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघून दुसऱ्या फवारणी साठी तुम्ही सांगितलेली औषध आनलीत
@@flyingworld-kc2nb ते पण वापरु शकता
रिप्लाइ द्दा हो दादा
कोराजन एकच मारायच का
वाढ खूप कमी आहे सोयाबीन ची 35दिवस झाले.त्याचावर काय वापरू sir
BiovitaX 40 ml, 19.19.19 water insulated fertilizer, insecticide, saaf
Then see result
@@shyamkaithwas7466 thanks
चमत्कार महाग आहे भाऊ आणि रिझल्ट पण चांगला नाही
सर लातुरला पण मिळत नाहीत वरद कंपणीचे औषधे
सर सोयाबीन वाढ झाली नाही अन् हुळे येतआहेत
Humic gel 30gm
Biovita x 40ml
फवारणी करा
सागरिका+11-36-24+किटकनाशक मारल तरी काय फारक नाही
Price sanga ja
👏
सर तुम्ही म्हणता कि बूमफ्लावर वर ब्यान आलं पण मार्केट मध्ये अजून सुद्धा चालु च आहे
Black ने विकता
सर मग ते वापरायला नाही पाहिजे का
@@anilparadhi1463कॅन्सर होतो त्याने
Varad company che औषधि नाही मिळाली मला.
सोयाबीन वाड कमी आहे उपाय सुचवा
Humic gel 50gm
Biovita x 40ml
फवारणी करा.
@@shetkariputra_ ok thanks sir
Soyabin 40 diwasa chi zaali aahe 70%fule lagli aahe
चालेल हि फवारणी
सोयाबीन वाढ करने
कमी प्रमाणात
वुरिया सोयाबीन वाढ करने साठि ऐकरी 2बैक,टाकले, ईसाबिन टोनीक फवारा,बायो,हिटा फवारा, सोयाबीन 35,दिवस,चं,हे,वाढ टिचभर है,ऊपया काय
12 61 00 सोबत m45 vaprave ka
Varad che product kute bhet til
बूम फ्लॉवर मध्ये नायट्रोबेनझीन होते, त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता होती म्हूणन बॅन केलं
ते मधमाशांसाठी हानिकारक होते
ही औषधे आमच्या कड़े नाही मिळत
भावा वाढ नाही ना खात नाही टाकलं
काही उपाय sang
Dusri sanga
Aamcya kde milt nhi
😂
सोयाबीन ची वाढ योग झाली नाही वाढीसाठी काय करावं
19:19:19 + biovita x ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ biovita x चे किती टाकावे
Bhav tumcha mobile number dayki