पाटील साहेब नमस्कार, खुप चांगली खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहात, मुंगेरीलाल सारखे स्वप्न दाखवत नाही त्यामुळे माझ्या सारख्या नवीन शेतकऱ्यांना योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत होत आहे. तुम्ही कोणती व्हरायटी लावली आहे? कोणती उत्कृष्ठ व्हरायटी आहे? वर्षातुन दोन बहर घेता यावेत अशी चवदार, चांगला गाभा असणारी प्रजात कोणती. कृपया मार्गदर्शन करावे.
अगदी निस्वार्थपने प्रामाणिक माहिती देता भाउ तुम्ही.आभारी आहोत,धन्यवाद
Thank You 🙏
खूप छान माहिती दिली
पाटील साहेब नमस्कार, खुप चांगली खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहात, मुंगेरीलाल सारखे स्वप्न दाखवत नाही त्यामुळे माझ्या सारख्या नवीन शेतकऱ्यांना योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत होत आहे. तुम्ही कोणती व्हरायटी लावली आहे? कोणती उत्कृष्ठ व्हरायटी आहे? वर्षातुन दोन बहर घेता यावेत अशी चवदार, चांगला गाभा असणारी प्रजात कोणती. कृपया मार्गदर्शन करावे.
अधीक उत्पनासाठी pkm 2 कि ODC व्हरायटी चांगली आहे
ODC
खुप छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद.आपण खुपच उपयुक्त माहिती देता.
मी सुद्धा शेवगा लागवड केली आहे. आपणास भेटण्याची इच्छा आहे.मी पुणे येथे राहतो.
Konti variety ahe?? Rate kay milto mala pn lavaycha ahe
Khup chan maza hi 1 ekar shevga aahe seting hi Khup chan aahe
Konti variety ahe
Odc
Ok
Ek ekar Sathi kiti biya lagtat rate kay ahe
Nice
अप्रतिम वर्णन केले आहे
मी भंडारा जिल्ह्याचा आहे पण मार्केट कुठं मिळेल...गाव जिल्ह्या पासून 70 कीमी लांब आहे ..काही मार्गदर्शन....कपया..।
मिञा तु नेमका हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणावरून पाठवित आहेस ते कळव.
@R Patil हा विडिओ बंद आहे
Hats off bro super duper details
P
Thank You so much sir 🙏
अतिशय उपयुक्त अभ्यासपूर्ण माहिती .
Thank You 🙏
@@mazishetimazaprayog very nice information
खूप छान
Mast information dilat sir...
thanx sir good information...
भाऊ सीताफळांच्या बाजारपेठ बद्दल एक वास्तविक विडिओ टाका......खूप आभारी असेल.
ruclips.net/video/MX8glG9Ptf8/видео.html
Nice imfomation
Thank you 🙏
Khup chhan mhahiti dilit Sir
Thank You 🙏
धन्यवाद छान माहीती दिलीत 🙏🙏तोडणी केल्या नंतर त्याची प्रतवारी करतात का ? करत असतिल तर कशी.?
चांगली माहिती आहे सर
Thank You 🙏
Khup bhari
Nice sir
Sundar Asech Mahiti sanga. Shetkari La Faida Ho eel thanks
Thank You 🙏
Great sir
Thank you 🙏
Khup chhan.... keep going
Thank You 🙏
Good
अप्रतिम
Thank You 🙏
Chan mahiti thank
Thank You 🙏
मी पण लावला आहे ओडिसा तुम्हाला बघुन
भाऊ खुप छान माहिती दिली
Thank You
भाऊ मी 8 फेब्रुवारी ला शेवगा लागवड केली आहे तरी मला पुढील नियोजन सांगावे
Thanks
Thank You 🙏
ODC che बी पाहिजे
माझी जमीन 2-3महिने पावसाळ्यात ओलावा धरून ठेवते मी अशा जमिनीत शेवगा लावू का? पाणि साचलेले नसते.
शेवग्याच्या बिया कुठे विकायच्या
make it Hindi language plz
April may june madhe rate kasa aasto
Nice job
Thank You 🙏
कोणती variety जास्त विकल्या जाते?
Local mkt for sevga and seeds
Shevga
शेंगा सेटिंग झाल्यापासुन किती दिवसात काढणीला येतात
Within month.
Bhau mala tumachya bagela bhet dyayachi aahe
मी नुकताच सेवानिवृत्त झालोय. दोन ते चार एकरात शेवगा लागवड करावा वाटते. आपल्याला कधी फोन करावा
पुणे मध्ये मार्केट कुठे आहे
एकरी किती टन उत्पादन निघू शकते
Santri 16/16 ek varshachi ahe tyachya madhe shevga jamal ka
Lagn kadhi karavi
Amravti mdhe markt kuth ahe
Tumcha shevga kuthalya jaticha ahe
चांगल्या वाढीसाठी काय आवश्यक आहे
Micronutrients.
Rohit 1 vaan kase aahe
Np
Sir shevgyamdhe odc Kiva vasant yapaiki konti jaat changli aahe
Odc
सर एवढं कष्ट करून जर १ लाख होतील तर काय फायदा ऊस जास्त देतो यापेक्षा?
Us kiti tan kadhato tu ekari suru ani khodhvala 3 varshe lagatat shevga 3 varshat 35 te 50 tan shevga hoto
रोहित 1 लावला आहे का
Can i do it in Odisha ?
Depends on climate
डाळींब मध्ये शेवगा लागवडीतील अंतर काय ठेवावे
मी केली डाळींब मध्ये
सर शेवगा किती किलोपर्यंत विकायला परवडतो
20
Shevga cuter vishayi video banva kuthye milel mahiti dya
Ok
राम राम सर मी दोन एकर शेवगा लागवड केली आहे १५/०१/२०२० रोजी लागवड केली आहे माहीती चांगली दीली आहे
Hajare tumcha number dya
जात कुठली लावली 9545142797
@@dadasopatil4537 ओडिसी ३
@@dagaduhajare8809 o d c .3जात नाही साहेब
७६२०१६१९२२
तुझी शेवगा शेती कुठं आहे भावा
At Tintraj Tal Bhoom District Osmanabad
एक वर्षाच्या शेवग्याला प्रति झाड किती किलो कोंबडीखत द्यावे
कोंबडी खत 1 Kg jari Dil तरी चालतं.
ऐकरि 40 बॅग
Khup chan margdarshan dilat tumhi, tumcha MO. No. Bhetel kay Sir
९०२१३६१८७७
@@mazishetimazaprayog thanks sir
Aamhi aata lagan karnar aahe sir aamhala tumhi tritment denar ka tumcha number milel ka
Ho
सेल नंबर काय आहे
Patta nahi ahe
आपला फोन नंबर मिळेल का?
9021361877
तुमचा मो नंबर साग व पत्ता कळवा
प्लीज मोबाईल नंबर देता का
9021361877
सर तुमचा फोन नंबर पाठवा
आपला पत्ता फोन नंबर द्या
तुमचा नंबर द्या
numbr plz
Sir tumcha number dya tumala milala aye
9021361877
मो नं द्या
तुमचा नंबर कुठेही नाही..
तुमचा नं द्या. तुम्ही नंबर का देत नाही
तुम्ही नीट पाहिलं नाही वाटत.
9021361877
Thanks
नमस्कार (भाग्य KDM 01) या शेवगा जातीबद्दल माहिती हवी आहे 9922199092
अधिक माहितीसाठी संपर्क करा 9021361877
Tumcha number dusra number
Nice
खूप छान माहिती दिलीत
Nice
Nice