चमचमीत वांग्याचे भरीत करून पहा | vangyache bharit | how to make baigan bharta | vangyachi bhaji |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 28

  • @maharashtrianfoodcentre4989
    @maharashtrianfoodcentre4989 2 года назад +9

    ताई तुमच्या मुळे तुमचे व्हिडिओ पाहून ,मी छोटासा foot business काढलेला आहे, त्यात मी तुम्ही दाखवलेले पार्टीत snacks बनवून मिळते, तुम्ही दाखवलेल इडलीचे बेटर ते पण मी करून विकते, भरपूर मागणी आहे, त्यासाठी खूप धन्यवाद ताई माझा आशीर्वाद तुम्हाला भरपूर लागेल,🙏🏻🙏🏻⚘

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад +1

      माझ्यामुळे कुणाचं भलं झालंय, भरपूर आनंद मला झालेला आहे, आणि मला असं वाटतं ना ताई प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे, हीच माझी खरी पोचपावती असं मी समजते, असेच व्हिडिओ पहात रहा नवीन नवीन पदार्थ ट्राय करून विकत रहा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई😊🙏🌹

    • @wildborn888
      @wildborn888 2 года назад +1

      Are va khup chan, tai asech chan recipes dakhavat ja, thanx tai 🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @aaichahatcha3900
    @aaichahatcha3900 2 года назад +11

    एकदम नवीन पद्धतीने वांग्याच्या भरताची भाजी दाखवली, खूप छान भरीत बघूनच तोंडाला पाणी सुटले नक्की करून पाहीन.

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🌹
      नक्की करून पहा.

  • @coolingtime3244
    @coolingtime3244 2 года назад +11

    Mouth watering😋
    Lagech banvate 🙏

  • @vaishalijadhav3890
    @vaishalijadhav3890 2 года назад +8

    Khup chan 👌👌Tumchi recipe pahun navin idea milali🙏🙏❤❤

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏🌹
      नक्की करून पहा, share kara please 🙏

  • @mr.unique5815
    @mr.unique5815 2 года назад +9

    खूप छान ताई, असे आपले पारंपरिक पदार्थ अमेरिकेला मिळत नाही, हे आमच्यासारख्यांचे दुर्भाग्य आहे तरीसुद्धा वांगी इथे मिळाले की करून जरूर पाहीन, 1 no भाजी.🙏

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      हल्ली अमेरिकेच्या मॉलमध्ये सुद्धा भारतीय भाज्या मिळतात दादा, नक्की व्हिजिट करा, वांगे घेऊन या आणि भाजी करून पहा तुम्हाला फार आवडते.😊🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +5

    खुप छान वांग्याचे भरीत 👌😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @parveenzaika1639
    @parveenzaika1639 2 года назад +1

    Mashallah bahut jabardast recipe aap ki nice very yummy delicious Parveen Jayega 👌👌🤲🤲🤲🤲💕

  • @mirasvoice4524
    @mirasvoice4524 2 года назад +5

    𝙒𝙖𝙬 𝙨𝙪𝙥𝙥𝙚𝙧...

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद मीरा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @archanajangam4291
    @archanajangam4291 2 года назад

    मस्त वांग्याचं भरीत अस पहिल्यांदा पाहिलं या पद्धतीने बनवायचं मी आजच बनवणार वांग्याचं भरीत 👌😋

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 2 года назад +2

    Super. very nice

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद पुष्पा ताई 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @chatakdarmarathikitchen5285
    @chatakdarmarathikitchen5285 2 года назад +2

    👌👌

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏

  • @savitagaikwad4956
    @savitagaikwad4956 2 года назад +1

    Chan

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सविता ताई ☺🙏
      नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 7 месяцев назад

    Super tai

    • @Cookingticketmarathi
      @Cookingticketmarathi  7 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊
      नक्की करून पहा, Share करा 🙏