नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर नीरुपण, गायन, संस्कृत किती छान वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा, मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
🙏🚩जय श्रीराम! 🙏🪔🌿🌺 श्रीराम जय राम जय जय राम!🚩🪔🌿🌺🙏🤲🙌👌🏾👌🏾👍 अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली..धन्य ती अहिल्या.. धन्य ते प्रभू श्रीरामचंद्र..❤🤲🙌👌🏾👍🙏☺️🙏
🙏🚩कर्णमधुर पद गायन, भजन गायन.👌🏾👌🏾👍 रसपूर्ण रसाळ वाणी . अप्रतिम रसपान करणारं कीर्तन.. " रघुपती राघव राजाराम", भजनात काही क्षण चिपळ्याधारी हनुमान प्रभू श्रीरामचंद्र भजनात लीन होऊन नृत्य करत आहे. असं मला भावपूर्ण दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद! 👏👏 संस्कृत भाषेतील पत्राचे प्रभावी, अत्यंत अप्रतिम वाचन 👌🏾👌🏾👏👏 वादन मंडळातील वादक मंडळ 👌🏾👌🏾👏👏👏🙏🚩🚩🙏🪔🌿☘️🌺🌹श्रीराम जय राम जय जय राम! जय श्रीराम जय हनुमान!☘️🌿🌺🌹🤲🙌🙏☺️🙏
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Khup Sundar Kirtan
Sunder.kirtan🎉
अप्रतिम सुंदर कीर्तन... दापोलीत आला होतात नृसिंह जयंती उत्सवाला आपण बुवा 🙏🙏
खूप छान मन प्रसन्न होते 🙏🙏👍🏻👍🏻👌👌
वाह किती ते सात्विक..शुद्ध..शुचिर्भूत...भावपूर्ण...सुरेल..वाह वाह..स्वामी ओम्..स्वामी कल्याण करोत
ह भ प संदीप बुवा नमस्कार आपला आवाज खुप गोड सादरीकरण पण छान नमस्कार धन्यवाद
नमस्कार बुवा अप्रतिम कितॅन
🎉 नमस्कार व्वां अतीशय सुंदर कीर्तन+प्रवचन झाले संदिप बुवांचे अतीशय खंड्याआवाजात ऐकायला मिळाले.अगदी लहानपणी कीर्तन ऐकायला आईबरोबर जायची ,तो आनंद मीनाला मलां.🎉 खुप आनंद झालाय नमस्कार.🎉
🙏🙏🙏💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏🙏
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर नीरुपण, गायन, संस्कृत किती छान वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा, मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
महाराज खूप खूप छान कीर्तन.
उत्तम बुवा सुंदर
अप्रतिम 🎉श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
जय श्री राम
खूप छान आख्यान झाले।बु्वांना नमस्कार
खुप छान किर्तन गायन व वादन सर्व छान नमस्कार बुवा श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम समर्थ. बुवा नमस्कार. छान गायकी आणि अभ्यासपूर्ण कीर्तन
Very nice 👌 👍 👏
🙏🚩जय श्रीराम! 🙏🪔🌿🌺 श्रीराम जय राम जय जय राम!🚩🪔🌿🌺🙏🤲🙌👌🏾👌🏾👍 अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली..धन्य ती अहिल्या.. धन्य ते प्रभू श्रीरामचंद्र..❤🤲🙌👌🏾👍🙏☺️🙏
खुप छान निरूपण, अत्यंत श्रवणीय किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद 🙏
Jay Shri Ram.
जय श्रीराम. सुंदर, सुश्राव्य,अप्रतिम
कीर्तन बुवा.
सुंदर झालय कीर्तन बुवा आवाज पण छान लागला आहे साथ सुद्धा छान आहे
श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार महाराज
🙏
So beautiful Kiran I ever heard in kirtan vishwa I have seen it both part lot of thanks to kirtankar mandaka God bless you
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏 अप्रतिम 👌👌👍🙏🌹🙏
I am addicted to listen to one kirtan daily, Jai Shree Ram
खुप छान कीर्तन नमस्कार बुवा
अतिशय श्रवणीय कीर्तन.
श्रीराम समर्थ! सुंदर कीर्तन!
श्री राम जय राम जय जय राम
🙏🚩कर्णमधुर पद गायन, भजन गायन.👌🏾👌🏾👍 रसपूर्ण रसाळ वाणी . अप्रतिम रसपान करणारं कीर्तन.. " रघुपती राघव राजाराम", भजनात काही क्षण चिपळ्याधारी हनुमान प्रभू श्रीरामचंद्र भजनात लीन होऊन नृत्य करत आहे. असं मला भावपूर्ण दर्शन घडवून आणल्याबद्दल धन्यवाद! 👏👏 संस्कृत भाषेतील पत्राचे प्रभावी, अत्यंत अप्रतिम वाचन 👌🏾👌🏾👏👏 वादन मंडळातील वादक मंडळ 👌🏾👌🏾👏👏👏🙏🚩🚩🙏🪔🌿☘️🌺🌹श्रीराम जय राम जय जय राम! जय श्रीराम जय हनुमान!☘️🌿🌺🌹🤲🙌🙏☺️🙏
श्री राम जय राम जय जय राम!
अप्रतिम कीर्तन
सुंदर .जय श्रीराम.
Jay jay Raghuveer Samarth 🙏
🙏🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏🌹🌹
श्रीराम समर्थ 🙏 जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏
आहों.बुवा.तुमचं.कीर्तन.सातारा. जिल्या.मधे.कोठेही.असेल.की.आमाला.एक.फोन.करत.जा.ना.हो.आमी.नक्की.येणारच.कृपया.बोलवा.विनंती
🙏🙏🙏🚩🚩🚩
Kirtan aekun jeevnache sarthak zale, Treekal Dandavat.
॥ जानकी जीवन: स्मरण जय जय राम ॥ 🌸🌺🌼🙏🙏🙏
कीर्तनाचा सर्वात ढोंगी प्रकार...
इथे अर्था पेक्षा अभिनय अधिक महत्त्वाचा असतो
जय जय श्री राम
🙏🙏🙏