Kirtan - Kirtankar Sandeep Manake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 59

  • @raghuvirdeshpande4137
    @raghuvirdeshpande4137 3 года назад +7

    अतिशय सुंदर कीर्तन. राष्ट्रधर्म जागविणारे विचारच हिंदुराष्ट्र निर्माण करणार आहे. आपली गोड कीर्तन नेहमी ऐकावेसे वाटते. आपल्या महान कार्यासाठी शुभेच्छा.

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 4 года назад +8

    🙏फारच सुंदर 🙏मन शांत झाले. कीर्तन श्रवन करून. आयोजकांना मनापासुन धन्यवाद बाहेर भयंकर काळ कठीण आला आहे. देशावर एका मागुन एक संकटे येत आहेत. असेच आयोजन करत जा.धन्यवाद.

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Год назад +1

    संगित आणि कीर्तनाचा अद्भुत संगम

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 года назад +3

    हिऱ्याला पैलू पाडले, अन त्याला योग्य कोंदन मिळाले कि काय होतं याच सुंदर उदाहरणं मनजे संदीपजी👍, धन्य ते गुरु आणि तो शिष्य.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Год назад

    अप्रतिम कीर्तन.खणखणीत आवाज आणि अभ्यासपूर्ण कीर्तन.धन्यवाद.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад +1

      धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 месяцев назад

    ह भ प संदीप बुवा नमस्कार आपल कीर्तन म्हणजे आम्हाला मेजवानीच खुप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉

  • @vasantkhandekar1530
    @vasantkhandekar1530 Год назад

    बुवा नमस्कार तुम्हाला आपले कीर्तन ऊत्तम बोधपर राष्ट्र आणि धर्म प्रेम जागवणार असच आपणास रामकृपेने ऊत्तम आयुष्य व आरोग्य लाभो

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад +1

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

    • @vasantkhandekar1530
      @vasantkhandekar1530 Год назад

      @@spiceniceevents8341 केल आहे

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 2 года назад

    अतिशय सुंदर किर्तन राष्ट्रप़ेम जागवणारे धर्माविषयी प़ेम जागवणारे सर्व सादरीकरण खुप खुप छान

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @mukunddeshpande2981
    @mukunddeshpande2981 9 месяцев назад

    अप्रतिम संदीप बुवा जबरदस्त ताना,तराणा व आलाप शब्द अपुरे पडतात.मुकूंद देशपांडे अकोला.

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 года назад +2

    वाणीवरील हुकूमत वखाणण्यासारखी, गायन, विवेचन पद्धत सगळंच अप्रतिम!🙏🙏

    • @gorakshnathmagar8314
      @gorakshnathmagar8314 3 года назад

      Tabla , हार्मोनियम,यांना आपल्या सोबत घेऊन चालणारे.सर्वच अप्रमातीम.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Год назад

    कीर्तनातून खुसखुशीत शैलीत समाज प्रबोधन.राष्ट्रभक्तीपूर्ण.आवडले.श्रीराम जय राम जय जय राम.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @sureshvitthaldas1526
    @sureshvitthaldas1526 2 года назад +2

    ह. भ. प. चारुदत्त आफळे महाराजांनी किर्तनाचा दर्जा खुप चांगला वाढविला

  • @ushasoman75
    @ushasoman75 2 года назад

    मधुकर गायन व अत्यंत श्रवणीय.
    पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 10 месяцев назад

    खुप सुंदर तराना, अप्रतिम कीर्तन सेवा 🎉

  • @purushottamthete1322
    @purushottamthete1322 4 года назад +4

    ह भ प मांडके बुवांचे चरणी साष्टांग नमन!💐

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад +1

    Khup Chhan Kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari.
    Jay Jay Raghuveer Samarth.

  • @vinodnachane1916
    @vinodnachane1916 7 месяцев назад

    आजची खरी गरज.खुपच छान कित॔न.

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 2 года назад

    🚩⚘ खुप सुंदर सादरीकरण.
    शतशः वंदन.
    🙏🙏🙏⚘

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад +1

    आवाज स्पष्ट खुबच छान आहे

  • @shreepadvaidya4283
    @shreepadvaidya4283 4 года назад +1

    सर्वोत्कृष्ट कीर्तन संदीप बुवा

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 Год назад

    Hi sarva kirtane Ishwar krupene sarva TV channels var asavi 24\7

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    संगीताची तैयारी खूब छान आहे

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 года назад +1

    Shir satsang namskar 🙏

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    संगतकार फारच छान आहे

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    वाह बुवा वाह खूब छान

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 3 года назад +1

    Khup sunder 🙏🙏🙏

  • @vasudevabhyankar1949
    @vasudevabhyankar1949 Год назад

    Hya kirtanan sathi TV Channels dedicated asawet 24/7
    Hi Ishwar charani Prarthana
    Saibaba

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @gorakshnathmagar8314
    @gorakshnathmagar8314 3 года назад

    खूप छान ,अप्रतिम!

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 3 года назад +1

    Uttam.Mast.

  • @krishnabhendekar57
    @krishnabhendekar57 3 года назад +2

    महाराजांचा नंबर द्या कृपया 🙏

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 2 года назад

    Atishaya Sundar.

  • @deepakbedarkar2630
    @deepakbedarkar2630 3 года назад

    सुंदर काव्य रचना महाराज

  • @satappapadalkar7828
    @satappapadalkar7828 3 года назад

    छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 3 года назад +1

    सुंदरच

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 года назад

    मडके बुवा.👍

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 4 года назад +2

    👌👌🙏🙏

  • @ulhasnaik261
    @ulhasnaik261 4 года назад +1

    🙏🙏 farach sunder aapla mob no dayl ka

  • @vishwasshedge7057
    @vishwasshedge7057 4 года назад +2

    Shedge

  • @vanmalajoshi8238
    @vanmalajoshi8238 3 года назад +1

    अप्रतिम कीर्तन

  • @shivajigojim5704
    @shivajigojim5704 4 года назад +1

    Uttam prabhutwa uttam sangitachi jan utkrushta mandani utkrushta vakrutwa

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  4 года назад +2

      *9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
      *वेळचा सदुपयोग करा.....*
      *इतरांना पाठवा.....*
      ● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
      ruclips.net/video/ObPuLpBhk80/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
      ruclips.net/video/4M90082JObo/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
      ruclips.net/video/Z2egcEwzjsw/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
      ruclips.net/video/NyicOi3P6hk/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
      ruclips.net/video/4ZILtBDfpFI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
      ruclips.net/video/yIwdGRQ5qRU/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
      ruclips.net/video/1CbnP98D2zI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
      ruclips.net/video/R-v0IspqpA0/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
      ruclips.net/video/P1yAuWH5Qqcv/видео.html

  • @bhagyashrisawaikar827
    @bhagyashrisawaikar827 Год назад +1

    सगळी आफळे बुवांची कॉपी

    • @nadbrahmadharmiksanstha5735
      @nadbrahmadharmiksanstha5735 11 месяцев назад

      आफळे बुवा खूप मोठे आणि माझे गुरू आहेत. आपल्या मताचा आदर आहे 🙏🏻

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    लय ची खेचतान कामाची‌ नाही

    • @nadbrahmadharmiksanstha5735
      @nadbrahmadharmiksanstha5735 11 месяцев назад

      काय खेचतान झाली ते कृपया सांगावे. चुकत असेल तर सुधारणा करता येईल 🙏🏻

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 2 года назад

    अतिशय सुंदर किर्तन राष्ट्रप़ेम जागवणारे धर्माविषयी प़ेम जागवणारे सर्व सादरीकरण खुप खुप छान

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.