साधनेला सहाय्यक शुद्ध चित्त । ह.भ.प. संदीपबुवा मांडके । KirtanVishwa | Meditation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии •

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Год назад +6

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @dattatrayganpatye4971
    @dattatrayganpatye4971 2 года назад +3

    खुपचं छान,बुवांचे हास्य,संगित,निरूपण सर्व काही......छान......

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 Год назад +1

    अप्रतिम किर्तन साथीदार उत्तम👍👍 🙏🙏🌹🌹👌👌👌

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 года назад +3

    हभप संदीपबुवा मांडके ,....
    आपलं किर्तन सर्वांगानी अप्रतिम होतं.
    ताल ,सूर ,भावपूर्ण गायकी,भावप्रधान संवाद....वा!वा!खूप छान!सांबसदाशिवांचं अग्नीतून झालेल्या प्राकट्याचा प्रसंग ऐकताना ... प्रत्यक्षात घडत आहे असे वाटले..ऐकणारे सर्व भक्तत भक्तीत न्हाऊन गेले...
    खरंच आमचं *संचित* थोर म्हणून आम्ही आपल्या किर्तनाचा आनंद घेऊ शकलो...
    पाय पेटी आणि तबला यांच्या उत्तम साथीने अपेक्षित वातावरण निर्मिती झाली...वा!वा!खूपच छान!

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 2 года назад +2

    कीर्तन अगदी एकदम मस्त व छान वाटले.आवाज पण गुरुजीचा खुप छान व भारी च आहे.नमस्कार.श्री गुरुदेव माऊली.

  • @NINJAGAMING-qh3rj
    @NINJAGAMING-qh3rj 2 года назад +1

    खूप सुंदर किर्तन, खूप खूप धन्यवाद महाराज

  • @user-oe6dj9lz5d
    @user-oe6dj9lz5d 2 года назад +2

    अप्रतिम ' सुंदर 'खूपच छान गायन किर्तन . पूर्वसंचित आणि नामस्मरण याचे कने क्श न🙏🙏🙏

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 2 года назад +1

    सुश्राव्य, सुरेल असे कीर्तन झाले ... राम कृष्ण हरी 🙏

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 2 года назад +1

    अप्रतिम बुवा आपली पस्तुती खूप छान आवाज गायन छान

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 10 месяцев назад +1

    अप्रतिम कीर्तन, खणखणीत आवाजात, कथानक सुंदर सादरीकरण सुंदर

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 года назад +8

    नमस्कार बुआ अतिशय अप्रतिम। सुंदर कीर्तन वा जय हो हर्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ संचालन खुपचं सुंदर केलं वा जय हो धन्यवाद सर

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 2 года назад +2

    हभप संदिप बुवा आपले मुखरविंदातून किर्तन ऐकून धन्य झालो वाघाचा बै ल झाला व बैलाचा वाघ झाला हे रूपक मनापासून आवडले

  • @yashodharapethe4756
    @yashodharapethe4756 6 месяцев назад

    कीर्तन विश्व चॅनेल ला शतशः धन्यवाद 🙏छान कीर्तन ऐकायला मिळाले.🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 месяцев назад

    ह भ प संदीप बुवा नमस्कार खूप खूप आवाज गोड सादरीकरण खुप खुप नमस्कार धन्यवाद 🎉🎉🎉

  • @NINJAGAMING-qh3rj
    @NINJAGAMING-qh3rj 2 года назад +1

    अभंग आणि कथा त्यातून खूप चांगला बोध घेता येतो आणि ज्ञान हे मिळते, हर हर महादेव संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय

  • @suhasdeshmukh3865
    @suhasdeshmukh3865 2 года назад +3

    नमस्कार महाराज, अतिशय श्न वणीय,समाधान करणारे आफळे बुवांची आठवण करून देणारी आपली ढब फारच सुंदर. धन्यवाद व चरणी दंडवत

  • @shraddhakulkarni994
    @shraddhakulkarni994 2 года назад +3

    संपूर्ण कीर्तन अप्रतिम आणि तशीच तोडीस तोड साथ👌 ध्वनी प्रक्षेपण उत्तम👌आपण आफळे बुवांचे शिष्य आहात असे वाटले🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 года назад +1

    खूपच उस्फुर्त झाले कीर्तन, बुवांना कोटी कोटी प्रणाम

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 2 года назад +1

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏

  • @sheetalsagade7914
    @sheetalsagade7914 2 года назад +1

    अप्रतिम रसाळ कीर्तन 🙏🙏🙏

  • @vasantkhandekar1530
    @vasantkhandekar1530 Год назад

    धन्य ती वाणी व संगीत गायन रामकृष्णहरि बुवा आपणांस नमस्कार

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 5 месяцев назад

    खूप सुंदर किर्तन बुवा मला तूमची सेवा फार आवडते

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 2 года назад +2

    उत्तम वाणी,गायन, विषयाची जाण !
    वा बुवा !

  • @archanaogale537
    @archanaogale537 6 месяцев назад

    अप्रतिम किर्तन गायन अतिशय सुंदर व गोड आवाज

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 Год назад

    कित॔न फारच छान आहे. सप्ट उच्चार रसाळ ओघवती वाणी. दहा पैकी सहा गुण. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 2 года назад +4

    अत्यंत सुमधुर गायन व प्रस्तुती.

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 2 года назад +2

    खूप सुंदर आणि किर्तन विश्व चे मनापासून आभार 🙏

  • @prajwalitagadgil7295
    @prajwalitagadgil7295 Год назад

    आपला कीर्तन में हे मेरी ते मला खूप आवडतात ऑल द बेस्ट बुवा

  • @जयहिंद-स3ढ
    @जयहिंद-स3ढ 2 года назад +1

    👌👌👌अति सुंदर।
    🚩जय श्री राम🚩

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 2 года назад +1

    🙏अतिशय सुंदर कीर्तन सेवा बोधयुक्त पुर्वरंग व आख्यान 👌👌👌

  • @dattatraytawade5545
    @dattatraytawade5545 7 месяцев назад

    छान सुंदर किर्तन,,,,,गोड आवाज,मधुर संगीत
    शास्त्रीय संगीताची जोड

  • @sudhakarmirajgaonkar4576
    @sudhakarmirajgaonkar4576 2 года назад

    कीर्तन विस्व संघघटने स
    सह आदर नमस्कार
    आपले कार्य महान आहे
    गेली 6 महिने आपल्या
    कीर्तन विश्व चि कीर्तन ऐकत
    आहे
    धन्यवाद

  • @santoshgothoskar4015
    @santoshgothoskar4015 2 года назад

    नमस्कार गुरू.... अतिशय अप्रतिम किर्तन...🙏🙏

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 года назад

    नमस्कार.खूप सुंदर प्रासादिक कीर्तन.खूप आवडले.धन्यवाद.

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni6378 2 года назад +4

    अप्रतिम गायकी व सादरीकरण. तबलावादन व हार्मोनियम ची उत्तम साथ.अनन्य भाव व साधना याची उत्तम सांगड. अंतःकरण पूर्वक धन्यवाद व सादर प्रणाम!🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @caesarharsh0077
    @caesarharsh0077 2 года назад

    Ek number !! Dharma ki Jay Ho!!

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 2 года назад

    खूपच छान कीर्तन. धन्यवाद महाराज. खूपच अभ्यास आहे आपुला.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 9 месяцев назад

    हर हर महादेव!

  • @rajashreesuryavanshi2812
    @rajashreesuryavanshi2812 2 года назад +2

    खूप छान..कीर्तन विश्व चे खूप खूप आभार

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Год назад

    सुरेखच किर्तन झालय हो बुवा🎉 जय शंकरा करुणाकरा

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 2 года назад

    Atishay sundar nirupan Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 года назад +1

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏👌👍हर हर महादेव 🙏🙏🙏सुंदर धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 месяцев назад

    तबला व पेटी खूप छान साथ धन्यवाद

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 года назад +2

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय. हा कथा भाग रामनाथ बुवा अय्यर यांच्या कीर्तनात येवून गेला आहे मागच्या आठवड्यात.

  • @amitbadave
    @amitbadave 2 года назад

    अतिशय उत्तम सादरीकरण माझ्या लाडक्या भावा

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 года назад

    कीर्तन उत्तम झाले.

  • @vijaywaool2910
    @vijaywaool2910 2 года назад

    कीर्तन ,खुपच छान 👌💐💐

  • @deepakkulkarni8456
    @deepakkulkarni8456 2 года назад

    Shreeram, 🙏🙏🙏🙏⭐

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 2 года назад

    खुप छान किर्तन तसेच सगतकार उत्तम

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 2 года назад

    नमस्कार संदिप मांडके बुवा आपले कीर्तन दुसऱ्यांदा पाहण्याचा योग घडून आला आपणास आमच्याडून अनंत शुभेच्छा आपली गायनशैली अफाट आहे प्रत्यक्ष चित्रच उभे राहीले असेच आपणाकडून भगवंत कीर्तन सेवा करवुन घेवोत व आम्हाला पहावयास मीळावे हीच प्रार्थना नमस्कार

  • @shashikantgandhe358
    @shashikantgandhe358 2 года назад +1

    आतिशय सुंदर आवाज. कीर्तनविश्वचे विशेष आभार.

  • @bhushantamhankar6961
    @bhushantamhankar6961 2 года назад

    🙏🙏अति सुंदर 🙏🙏

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    खुब छान बुवा

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 года назад +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @bhavanaratnaparkhe4102
    @bhavanaratnaparkhe4102 Год назад

    वाह बुवा वाह खूब छान
    साथी दार पण खुप छान आहे

  • @rajanakhye3110
    @rajanakhye3110 2 года назад +3

    किर्तन विश्र्व हृया मार्फत सादरीकरण सुंदर आहे व वेगवेगळे कीर्तन सांगणारे बुवा हे सुंदर प्रयोजन

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 2 года назад +1

    🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏💐

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 2 года назад +2

    संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आपण सुंदर रीतीने विवेचन करून सांगितला. आपले गायन खुप छान. उत्तम सादरीकरण. तबला हार्मोनियम साथ खुप छान. उत्तर रंग अतीशय सुंदर. भद्रायु राजाचे चरित्र तसे श्री अय्यर बुआ यांच्या कीर्तनात ऐकायला मिळाले. तरीही सुद्धा पुनः ऐकायला मिळाले. खूप छान

    • @mayawadodkar6085
      @mayawadodkar6085 2 года назад

      श्रवणीय किर्तन व माहिती पूर्ण किर्तन . या किर्तन विश्वाच्या माध्यमांद्वारे विविध पौराणिक ;आता न ऐकलेल्या ऐतिहासिक कथा ऐकायला मिळत आहेत . धन्यवाद व अनंत नमस्कार

  • @padmakarpathak2445
    @padmakarpathak2445 2 года назад +5

    अतिशय सुंदर 🙏
    अभंग व गाणं ही उत्तम सादर केलं
    🙏🙏🙏

    • @ravirajpatil9570
      @ravirajpatil9570 2 года назад +1

      अतिउच्च दर्जाचे शिक्षण आहे

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 года назад

    Om Namah Shivay.

  • @anjalijhanswale4882
    @anjalijhanswale4882 2 года назад

    Sandeep buwa sundar kirtan 🙏🙏 tabla harmonium chi sath pan khup chhan hoti mhanun kirta n khup rangavila dhanyawad buwa

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 Год назад

    नमस्कार बुवा!कान तृप्त झाले.कथा तर उत्तमच पण गायन फारच छान!खूप आवडले कीर्तन.

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 2 года назад

    Khoop Sundar kirtan

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 года назад +2

    अप्रतिम किर्तन, सुंदर साथी..,...
    धन्यवाद किर्तनविश्र्व, 🙏 आफळेबुवाजी

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 7 месяцев назад

    Very nice कीर्तन.

  • @ujwalarahate6425
    @ujwalarahate6425 9 месяцев назад

    अप्रतिम बुवा

  • @juichhatre2384
    @juichhatre2384 2 года назад

    खूप सून्दर

  • @vinayakbapat5545
    @vinayakbapat5545 2 года назад

    mastach kirtan namskar buwa

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 2 года назад +3

    हेच अख्यान परवा रामनाथ बुवा अय्यर यांनी ही सांगितले. दोघांचेही ऐकून छान वाटले.

    • @smitachincholkar9541
      @smitachincholkar9541 2 года назад +1

      दोघांची पद्धत वेगळी आहे . पण ऐकताना कंटाळा आला नाही.

  • @santoshdamle5799
    @santoshdamle5799 2 года назад

    अतिशय सुंदर..

  • @Sangeeta2970
    @Sangeeta2970 2 года назад

    वा क्या बात मस्त बुवा

  • @balirammhatre730
    @balirammhatre730 2 года назад +1

    जय जय रामकृष्ण हरी

  • @madhurioak4189
    @madhurioak4189 4 месяца назад

    अप्रतिम

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 2 года назад

    🙏पाईक नारदांचे आम्ही....👌👌

  • @madhurivaje7792
    @madhurivaje7792 2 месяца назад

    Khupch chhan

  • @madhurideshkar4328
    @madhurideshkar4328 2 года назад +1

    खुपच छान कीर्तन

  • @rajendupitru1639
    @rajendupitru1639 5 месяцев назад

    Mast kirtan

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 2 года назад +2

    अप्रतिम गायकी, संदीप बुवा. फार दिवसांनी आपल कीर्तन ऐकण्याचा योग आला. खूप खूप धन्यवाद आदरणीय आफळे बुवा आणि समस्त कीर्तन विश्व संयोजकांना

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 2 года назад

    फारच छान

  • @maheshkulkarni883
    @maheshkulkarni883 2 года назад +1

    अप्रतिम कीर्तन 🙏

  • @sanjaygogate1947
    @sanjaygogate1947 2 года назад +1

    छान आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 года назад

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @pratibhavaidya9696
    @pratibhavaidya9696 Год назад

    खूप छान

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 2 года назад

    कीर्तन खूप शासन झाले

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 2 года назад

    namaskar...Aprateem. Kirtan
    Aani khup chhaan saath dangat
    ShreeRam

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 года назад +1

    उत्तम

  • @vijaykumargadre7492
    @vijaykumargadre7492 2 года назад

    Sunder

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 2 года назад

    अतिशय सुंदर किर्तन

  • @sgp9999
    @sgp9999 2 года назад

    🙏🙏🙏

  • @meghanabandal9875
    @meghanabandal9875 Год назад

    great....

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 года назад

    सुंदर सादरीकरण.

  • @dilipbhat6379
    @dilipbhat6379 2 года назад

    great

  • @sulochananighojkar8265
    @sulochananighojkar8265 5 месяцев назад

    Mast.

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 2 года назад

    अतिशय सुंदर

  • @vaibhavanavkar3221
    @vaibhavanavkar3221 Год назад

    भारी

  • @saurabhdhumkekar7785
    @saurabhdhumkekar7785 2 года назад

    वाह खूप छान🙏🙏

  • @pallavikittur4224
    @pallavikittur4224 2 года назад

    👌👌👌👌🙏🙏🙏

  • @kirtananand7686
    @kirtananand7686 2 года назад +2

    सुंदर कीर्तन आणि सुंदर साथ "अभिनंदनीय"
    (डॉ.प्रमोद रघुनाथराव संत ग्वाल्हेरकर)

  • @B.Borkar
    @B.Borkar 2 года назад

    कीर्तन उत्तमच, बुवा सुद्धा वंदनीय पण विषयाचं शीर्षक वेगळं आणि प्रत्यक्ष कीर्तन वेगळं. आयोजकांनी कृपया अशी दिशाभूल करू नये.

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 2 года назад

    ओम नमःशिवाय