Spice n Ice Events - भव्य नारदीय कीर्तन महोत्सव २०१६ , कीर्तनकार संदीप माणके भाग २

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 41

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 2 года назад +6

    आपल हे किर्तंंन आज दि 4-4-22 ला ऐकलं. आपण केले युध्दाचे, सविधनातिल बदल, राम मंदीर, हिंदू राष्ट्र इ. सगळेच्या सगळे भाकित आज सत्य झाले आहे. खरच तुम्ही किर्तंंन करत नाही तर ते तुम्ही जगता. आम्ही खुप धन्य झालो. आपले मना मनापासून आभार

  • @gorakshnathmagar8314
    @gorakshnathmagar8314 3 года назад +1

    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते , श्रवणीय! जय जय रघुवीर समर्थ

  • @madhavapte7573
    @madhavapte7573 4 года назад +3

    कीर्तन श्रवणीय खूप आवडली
    साथसंगत अप्रतिम श्रोतेही jजाणकार
    संदीप मांडके ह्यांचं कीर्तन छान खूप आवडले
    असेचकीर्तन महोत्सव होवोत आणि आम्हाला बीव्हीडिओद्वारे त्याचा आनंद घेता यावा हि मनोकामना

  • @vitthaldesai8222
    @vitthaldesai8222 4 года назад +6

    बुवा , खूप सुंदर प्रसन्न खणखणीत कीर्तन , अप्रतिम सादरीकरण 🙏🙏

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 2 года назад +1

    Apratim. Khoop sunder sriram jai ram jai jai RAM.🙏🙏🙏🇮🇳

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  Год назад

      धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 года назад +2

    अतिशय सुंदर कीर्तन महाराज आणी गायन अप्रतिम नमस्कार

  • @manjiripanse7214
    @manjiripanse7214 2 года назад

    जय जय रघुवीर समर्थ 🙏फारच सुंदर किर्तन कान तृप्त झाले बुवा 🙏🙏

  • @gunduraodeo1515
    @gunduraodeo1515 3 года назад +1

    Deo guruji Jamkhandi (karnatka) sundar.kirtan.

  • @kamaljaibharat699
    @kamaljaibharat699 3 года назад +1

    🚩👑🏹🌻🙏श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ आज आजच्या या काळामध्ये असेच हरिभक्त परायण राष्ट्रीय कीर्तनकार यांची आवश्यकता आहे श्री बाल गंगाधर लोकमान्य टिळक यांनी श्री रामदास स्वामी यांच्या कीर्तनातून घेतलेले अनमोल जनजागृती अभियान व समाज संघटन महान कार्य स्वीकार करून श्रवण करून जनजागृती केली होती तेच महान कार्य श्री वीर सावरकर यांनीसुद्धा ही अखंड मशाल चालू ठेवली मला वाटते ही अखंड ज्योत राष्ट्रीय कीर्तनातून अशीच मोठ्या प्रमाणात ज्वाला म्हणून जागृत प्रकाशती राहिली पाहिजे हे कार्य सतत सुरूच राहिले पाहिजे जय जय श्रीराम जय जय श्री रघुवीर समर्थ📿🌄👌🙏

  • @sudhakarjoshi6362
    @sudhakarjoshi6362 4 года назад +1

    खुप छान मन तृप्त झाल बुवा🙏🏻🌹

  • @shriramdixit2610
    @shriramdixit2610 3 года назад

    Kewal aprateem god bless you

  • @user-oe6dj9lz5d
    @user-oe6dj9lz5d 3 года назад +1

    Khup sundar kirtan.

  • @madhavidamle9087
    @madhavidamle9087 4 года назад +2

    फार च छान ऐकत रहावेसे वाटते.

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  4 года назад +1

      *9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
      *वेळचा सदुपयोग करा.....*
      *इतरांना पाठवा.....*
      ● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
      ruclips.net/video/ObPuLpBhk80/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
      ruclips.net/video/4M90082JObo/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
      ruclips.net/video/Z2egcEwzjsw/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
      ruclips.net/video/NyicOi3P6hk/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
      ruclips.net/video/4ZILtBDfpFI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
      ruclips.net/video/yIwdGRQ5qRU/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
      ruclips.net/video/1CbnP98D2zI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
      ruclips.net/video/R-v0IspqpA0/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
      ruclips.net/video/P1yAuWH5Qqc/видео.html

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 3 года назад

    अतिशय सुंदर किर्तनबुवांना सा. नमस्कार

  • @anilkale9945
    @anilkale9945 4 года назад

    Khup Chhan Kirtan.
    Jay Jay Ram Krishna Hari. Jay Jay Raghuveer Samarth

    • @snehalpendse1598
      @snehalpendse1598 3 года назад

      खूप सुंदर किर्तन कान तृप्त झाले 🙏🙏👍👍

  • @sharadshrutipitre3190
    @sharadshrutipitre3190 4 года назад

    खुप सुंदर खूप छान अप्रतिम किर्तन छानच ऐकायला खुपच आनंद वाटला मी सध्या जपानला आले आहे मुलीसोबत आम्हाला 1 एप्रिल ला परत जायचे होते पण लॉकडाऊन मुळे सध्या जपानला च आहे 3 मे पर्यंत भारतात यायला नाही मिळणार

  • @kedarkhond9682
    @kedarkhond9682 4 года назад +3

    कीर्तनकार ह. भ .प . विनोदबुवा खोंड यांचे याच उत्सवातील कीर्तन उपलोड करावे हि विनंती.. आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आतुर आहोत 🙏
    खूप छान उपक्रम ...

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Год назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 2 года назад

    🙏🙏🌹🌹

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @nandashahapurkar9053
    @nandashahapurkar9053 3 года назад

    अतिशय उत्कृष्ट कीर्तन

  • @UdayKanade
    @UdayKanade 17 дней назад

    Uttar Kirtana mandake buva

  • @giridharpujare
    @giridharpujare 3 года назад

    khup chan abhyas purn kirtan

  • @sameerchavan8583
    @sameerchavan8583 4 года назад

    खूपच छान महाराज जय श्री राम

  • @snehalpendse1598
    @snehalpendse1598 2 года назад

    अतिशय सुंदर किर्तन मांडके बुवा कान तृप्त झाले फोन नंबर असला तर पाठवा प्लीज

  • @vijaywaool2910
    @vijaywaool2910 4 года назад +1

    जय गणेश
    विजय वाऊळ, डोंबिवली

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  4 года назад

      *9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
      *वेळचा सदुपयोग करा.....*
      *इतरांना पाठवा.....*
      ● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
      ruclips.net/video/ObPuLpBhk80/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
      ruclips.net/video/4M90082JObo/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
      ruclips.net/video/Z2egcEwzjsw/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
      ruclips.net/video/NyicOi3P6hk/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
      ruclips.net/video/4ZILtBDfpFI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
      ruclips.net/video/yIwdGRQ5qRU/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
      ruclips.net/video/1CbnP98D2zI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
      ruclips.net/video/R-v0IspqpA0/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
      ruclips.net/video/P1yAuWH5Qqcv/видео.html

  • @anitabadve6039
    @anitabadve6039 2 года назад

    sundar

  • @jayarammhatre3180
    @jayarammhatre3180 4 года назад

    Ram kirishna Hari Sandip mandke buvancha mobail no milk ka🙏🙏🙏🙏

    • @spiceniceevents8341
      @spiceniceevents8341  4 года назад

      *9 दर्जेदार कीर्तनं पाठवत आहे.*
      *वेळचा सदुपयोग करा.....*
      *इतरांना पाठवा.....*
      ● कीर्तनकार ह. भ. प. अपर्णा सहस्रबुद्धे
      ruclips.net/video/ObPuLpBhk80/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. स्मिता आजेगावकर
      ruclips.net/video/4M90082JObo/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. आदिती वैद्य
      ruclips.net/video/Z2egcEwzjsw/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. अजय अपामार्जने
      ruclips.net/video/NyicOi3P6hk/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. विलासबुवा गरवारे
      ruclips.net/video/4ZILtBDfpFI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. नम्रता व्यास
      ruclips.net/video/yIwdGRQ5qRU/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. मकरंद करंबेळकर
      ruclips.net/video/1CbnP98D2zI/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. प्रभंजन भगत
      ruclips.net/video/R-v0IspqpA0/видео.html
      ● कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे
      ruclips.net/video/P1yAuWH5Qqcv/видео.html

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 4 года назад

    अति उत्तम

  • @truptichougule5169
    @truptichougule5169 5 лет назад

    Sundar kirtan

  • @balasahebshinde4614
    @balasahebshinde4614 4 года назад

    छान