देशी गाईला राज्यमातेचा दर्जा, निर्णय हिंदू हिताचा की स्वार्थाचा?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्य मातेचा दर्जा दिला.
    बेरोजगारी आणि आर्थिक प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
    भारतातील हिंदूंच्या विविध पंथांमध्ये गाय पूजनीय आहे.
    गाय भारतातील धार्मिक प्रतीकांमध्ये सर्वात महत्त्वाची आहे.
    अल्पसंख्यांकांच्या भावनेप्रमाणे बहुसंख्यांच्या भावनांचा आदर आवश्यक आहे.
    भारतात हिंदू सणांची चिकित्सा आणि मानसिक खच्चीकरण होत आहे.
    देशी गायींचे संवर्धन आध्यात्मिक, वैज्ञानिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.
    गायींना कत्तलीपासून वाचवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
    Honorable Chief Minister Eknath Shinde has given the status of state mother to cows.
    Questions have been raised regarding unemployment and economic progress.
    In various sects of Hinduism in India, the cow is revered.
    The cow holds the highest importance among religious symbols in India.
    Just as the feelings of minorities are respected, the feelings of the majority should also be respected.
    There is ongoing criticism of Hindu festivals and mental discouragement of Hindus.
    Conservation of indigenous cows is essential from spiritual, scientific, social, and economic perspectives.
    It is everyone's duty to protect cows from slaughter.
    हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 102

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 7 дней назад +43

    जय गोमाता ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 मी मु.मं.एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विरोधक पण हा जो गोमातेला राज्यमाता दर्जा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला आहे

  • @sandipshinde7360
    @sandipshinde7360 7 дней назад +34

    मी गेली दहा वर्षे झाली फक्त देशी गाई (खिलार) पाळत आहे. दूध किती देतात हा विषय गौण आहे,पण मरेपर्यंत त्या गोमूत्र आणि शेण देतात.
    मला सुरुवातीला एक गाय दाण (मोफत पाळण्यासाठी) मिळाली. काही वर्षांनी मी पण एक वासरू दाण दिल.
    मी एक शेतकरी आहे, आमच्या भागात अजूनही गाई दाण दिल्या जातात ,विकत नाहीत.

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 6 дней назад +4

      तुमचं गावाकडे गोमाता दान देण्याची उपक्रम छान आहे...🙏🙏💐💐

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 6 дней назад +7

      मी कोल्हापूर मधून आहे.आमच्या गावातही देशी गाई दान देतात. पैसे घेत नाहीत.

    • @rohitkaregaonkar2897
      @rohitkaregaonkar2897 6 дней назад +1

      जय गौ माता जय राष्ट्रमाता

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 6 дней назад +17

    मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कोटी कोटी धन्यवाद.🚩🚩🙏🙏

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 6 дней назад +20

    मी कोल्हापूर मधून आहे.आमच्या गावात आजही देशी गाई दान देतात. पैसे घेत नाहीत. आणि काल शिंदे साहेब ज्या कणेरी मठावर येऊन गेले त्या मठावर भाकड गाई सांभाळतात...

  • @SangitaZanjurne-jr6xg
    @SangitaZanjurne-jr6xg 6 дней назад +14

    गाय आमचा जीव बैल आमचा शिव तसेच सर्व प्राणी मात्रा वर दया साधु संतानी ग्रंथात लिहले आहे जय गो माता जय गोपाल🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 7 дней назад +28

    आदरणीय गुरुवर्य राम कृष्ण हरी जय गोमाता
    अध्यात्मिक दृष्टीने देशी गाय म्हणजे आम्ही तिला गावरान गाय म्हणतो तिच्यात 33 कोटी देव आहेत असे आपण पहिल्यापासून म्हणत आहेत .
    राहायला विषय विज्ञानाचा तर डॉक्टर सुधा आपल्याला देशी गायीचे दूध प्यायला सांगतात ज्यांना आईचे दूध भेटत नाही त्यांना कारण की तिच्या दुधामध्ये आईच्या दुधाचे सर्व पदार्थ असतात

  • @vaibhavtelvekar434
    @vaibhavtelvekar434 6 дней назад +8

    😪😪😪 आनंदाश्रू 🙏🙏 मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 6 дней назад +8

    जय गोमाता . आदरनिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनि एकदम चांगला निर्नय घेतला आहे. ''त्यांनी गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे व एक दिवस गौमाता ला राष्ट्रीय प्रानी घोषित केल्या जाईल . ''सुरुवात आपन केलि आहे. आजच्या विडियोत बरेच काहि महत्तवाचे मुद्देवर स्पष्टिकरन दिल दादा '' आपन आपल्या प्रतिकांच संवर्धन करनार नाहितर रानटी लोक फायदा घेतिल .'' त्या वयोवृध्द व्यक्तिला कमि शब्दात त्याची चुक आनुन दिलि व त्याचा दृष्टिकोन बदलला . व तुंम्ही आजकालच्या पालंकाचा व्यवहारी दृष्टिकोन अचुक सांगितला हेच पालक मुला मुलिंना लहानपनी '' ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज यांचि गाथा , संत मुक्ताबाई यांचे ताटी ऊघडा ज्ञानेश्वर महाराज हे अभंग शिकवित नाहि . समर्थ रामदास यांचे लढाऊ ऊपदेश आपल्या महाराष्ट्राने कईक वर्षापुर्वी तर विसरला वाटते . स्वाभिमानाने जगा , लाचारी पत्करु नका , चला ऊठा जागे व्हा, हातात शस्ञ घेऊन अंन्यायाविरुध्द पेटुन ऊठा .'' आज या थोर संताचे आपले लोक ऊपदेश विसरले म्हनुन आपली गत झालि .

  • @KailashBhodake
    @KailashBhodake 7 дней назад +22

    Go.मातेचे.दूध..गोमूत्र..दूध..इत्यादी..वस्तू.मानवासाठी..उपयुक्त.आहेत...आज..ठिकठिकाणी..गोशाळा..चालू..केल्या..तर..काही.प्रमाणात..बेरोजगारी..कमी..होईल.वेड..पुराणात..गोमातेला.अनन्यसाधारण.महत्त्व.आहे.

    • @narayanlele8263
      @narayanlele8263 7 дней назад +1

      एकदम सडेतोड. हेच ठण कावणे जरूर. शाब्बास .तुमच्या सारख्यंची गरज आहे.जियोस्तू.

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 6 дней назад +9

    गोमातेला राजमाता चा दर्जा दिला आहे,, अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे.... अनुभव पहावेत आम्ही शेतकरी नसुन सुद्धा माई आई गेली तीन वर्षे पासून दररोज न चुकता शेजारी देशी गोमातेला नैवेद्य आहे वय 78/79आहे..... जबरदस्त अनुभव आहेत...आईला अजून चस्मा नाही...

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 7 дней назад +17

    जय श्रीराम, हर हर महादेव,
    जे लंगोट चे पक्के असतात, तेच राम कार्य करतात, किंबहुना त्यांच्यनेच धर्म कार्य होते.

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 7 дней назад +12

    गायमाताकशीवतिचेमानवजातीलाफायदेकसेहेविज्ञानवाद्यानीसुध्दामान्यकेलमगकत्तलकरणम्हणजेआपल्याआईलाचमारणेनाहीका

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 7 дней назад +16

    स्वराज्य शिलेदार, फक्त शिंदे सरकार,
    बाकी तर चिकनसुप पिऊन कोल्हेकुई करणार.

  • @mrkingwalhe3
    @mrkingwalhe3 7 дней назад +13

    कुठलीही प्राणीहिंसा थांबवली पाहिजे..
    मानवाला अधिकार नाही कोणाचा जीव घेण्याचा

  • @jaipurdialouges6128
    @jaipurdialouges6128 7 дней назад +9

    धन्यवाद. हा विषय घेणे फार महत्वाचे होते.
    तार्किक विवेचन छानच.

  • @धर्मसंस्कृतीरक्षक

    वा दादा चांगलीच का न उघडणी केली

  • @rohitkaregaonkar2897
    @rohitkaregaonkar2897 6 дней назад +6

    जय माता दी

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 7 дней назад +8

    खूप छान निर्णय.🚩जय गौ माता🚩

  • @kishoragavekar1407
    @kishoragavekar1407 7 дней назад +11

    अतिशय तर्क शुद्ध विवेचन.❤❤❤. excellent 👌 ok thanks

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 7 дней назад +18

    खरंच एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजेत माझी तुळजाभवानी माती चरणी प्रार्थना आहे

  • @mrkingwalhe3
    @mrkingwalhe3 7 дней назад +10

    भाऊ आजचे विचार आवडले... धन्यवाद

  • @subhashb789
    @subhashb789 6 дней назад +1

    खूप चांगला निर्णय !

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 6 дней назад +5

    राम कृष्ण हरी 🔱

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 7 дней назад +7

    !! हरे कृष्ण् !!🙏🚩

  • @rohitkaregaonkar2897
    @rohitkaregaonkar2897 6 дней назад +5

    जय मां भवानी

  • @rohitkaregaonkar2897
    @rohitkaregaonkar2897 6 дней назад +5

    जय गौमाता जय राष्ट्रमाता

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 6 дней назад +5

    जय गो माता

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 6 дней назад +3

    जय श्री राम हर हर महादेव

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 7 дней назад +12

    गाय हमारी माता है, जनम जनम का नाता है,
    जो गोवंश आमच्या पिढ्यानपिढ्या च्या सोबत शेती मध्ये राबत आहे, आणि त्या गोवंशाला हिंदु भाकड म्हणून विकत असेल तर ?,,, बारामतीच्या करामती च म्हणाव्या .

  • @shri9168
    @shri9168 6 дней назад +4

    ❤जय श्री कृष्ण ❤
    ❤जय गौ माता की ❤
    ❤हर हर महादेव ❤

  • @akshaysalunke48
    @akshaysalunke48 7 дней назад +8

    खूपच छान सचिन सर !

  • @rohanmore8083
    @rohanmore8083 7 дней назад +7

    जय श्रीराम
    हर हर महादेव🚩

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 6 дней назад +5

    धर्मो रक्षिती रक्षित:🚩🚩🚩🚩

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 дней назад +7

    खूप छान विश्लेषण केले सर 👌 🙏 ♥️

  • @bharat1857-
    @bharat1857- 7 дней назад +6

    धन्यवाद खूप छान माहिती सांगितली.

  • @AshaPathak-w3g
    @AshaPathak-w3g 6 дней назад +4

    Jai Shree Ram. Jai Hind. Jai Bharat.

  • @visionmindm.s.likhite
    @visionmindm.s.likhite 6 дней назад +4

    Jai Shree GauMata Ki Jai Ho.

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 6 дней назад +4

    गोमातेचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

  • @amolambhore2225
    @amolambhore2225 7 дней назад +4

    जय श्रीराम हर हर महादेव जय गोमाता

  • @saTyathelion
    @saTyathelion День назад +1

    जय गौमाता जय गोपाल

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 6 дней назад +3

    हर हर महादेव भाऊ.🚩🚩🙏🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 6 дней назад +4

    जय गोपाळ कृष्ण भगवान की जय 🚩🚩

  • @ajinkyatikekar6360
    @ajinkyatikekar6360 6 дней назад +2

    100% 👌👌🚩🚩

  • @chetanhjadhav
    @chetanhjadhav 7 дней назад +7

    जय श्रीराम 🚩
    चेतन जाधव

  • @user-AAAA456
    @user-AAAA456 6 дней назад +1

    राजमाता जिजाऊ राज्यमाता गावरान गाय यांना नमन करतो

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 7 дней назад +6

    जय श्री राम....🚩🚩🚩

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 7 дней назад +6

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🙏

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 7 дней назад +5

    respect u sir

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 дней назад +5

    Shobha ताई ना फोन आला होता 😢😢

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 6 дней назад +4

    जय गोमाता

  • @sudhir852
    @sudhir852 6 дней назад +2

    ज्यांना देशी गाईचे शेतीसाठी असलेले महत्त्व जाणून घ्यायचे असेल त्यांनी पद्मश्री सुभाष पाळेकर यांची व्याख्याने ऐकावीत. देशी गाईच्या शेणापासून आणि गोमुत्रा पासून जिवांमृत, घणांजिवांमृत बनवून ते ह्या सुभाष पालेकर कृषी मध्ये वापरले जाते.

  • @prashantdhumal6826
    @prashantdhumal6826 7 дней назад +5

    जय श्री राम

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 6 дней назад +2

    🙏🚩🙏

  • @Maddy77395
    @Maddy77395 7 дней назад +4

    Eknath shinde ek number manus❤

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 7 дней назад +2

    खुप छान विश्लेषण केले . वा

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 7 дней назад +9

    Aata sanga kon khare hindutwavadi eknath shinde ka udhav thakre

  • @RRSALUNKHE
    @RRSALUNKHE 6 дней назад

    गाय चांगली आहे , पूजनीय
    कारण स्वीडन जलते आहे आणि यवन ते जालत आहे. आणि त्यांची पुस्तक काय सांगतात ते महत्वाचा.
    काय लॉजिक .. वाह मजा आगया.
    कत्तल खाने चे मेन कोन आणि त्याचे सर्व एक्सपोर्टर कोन आहेत ?
    थोडी माहिती दिली तर बरी होईल ...
    Wave थ्योरी आईंन स्टाइन उड़ी बाबा.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 6 дней назад

    खूप खूप धन्यवाद

  • @think2wise729
    @think2wise729 7 дней назад +1

    If u hit by advertisement
    Don't skip...let it b .. it will help the movement...thanks.

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 7 дней назад +4

    Gair sanatani lokana gaiechi veekri karanyawarr bandi ghalavi.

  • @mahadev1777
    @mahadev1777 7 дней назад +4

    बौध्द पंथात गाईचे काय महत्व आहे हे समजेल का? Source दया.

  • @ash0kengle549
    @ash0kengle549 5 дней назад

    jay Sreeram Patil sir jai go mata

  • @rajeshbhagat8576
    @rajeshbhagat8576 7 дней назад +2

    🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinthakar5322
    @sachinthakar5322 7 дней назад +3

    भूतदया गाई पशुचे पालन |तहानल्या जीवन वनामाजी
    आता बाकीचा विचार नको फिर एक बार एकनाथ शिंदे सरकार 👍👍

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 5 дней назад

    शिंदे साहेबांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिला आतापर्यंत सर्व जणांनी गाईला दूध देणारा पशु म्हणूनच संभोधलं पण अश्या लोकांना ही आज कळून चुकलं आहे हे कधीतरी व्हावं अशी सर्वांची इच्या होती जे शिंदे साहेबांनी केलं.
    गोमातेची सेवा करा गायी वाचवा आणि त्यांचे संवर्धन करा 🚩 जय हरे कृष्ण.
    जय श्रीराम 🙏🌹

  • @sakshamchaudhari13
    @sakshamchaudhari13 7 дней назад +9

    2:11 जैन आणि बौद्ध धर्म या मध्ये गाय पूजनीय असेल तर पण हे खरंच संप्रदाय आहे काय वेगळे धर्म आहे खर म्हटले आता आपल्या लोकांना राग येईल
    आता कोणत्या अंगाने हे संप्रदाय वाटतात हे श्रमान धर्म आहे आपण वाचा यांचे दर्शन वेगळे आहे आणि जैन मध्ये पण वैदक धर्म विरोध चे उलेख आहे
    आणि बौद्ध धर्म मध्ये कोणत्या ही प्राण्याची हत्या करत नाही पण ती लोक कोणत्या ही प्राण्याच्या मास खाते हे सत्य आहे
    आणि आपण यांना का संप्रदाय बनवता काय गरज आहे
    आपण सत्य स्वीकारला पाहिजे यांचे वेगळे धर्म आहे यांच्या मध्ये चैत्य असते आणि हे जैन आणि बौध्द मध्ये असते तसे काय आपल्या धर्म मध्ये आहे काय
    आणि यांचा अर्हंत धर्म आहे आणि जस जैन आणि बौद्ध धर्म ची सांस्कृतिक समानता आहे तशी तशे चैत्य स्तूप अर्हंत हिंदू धर्म मध्ये आहे काय
    आणि खोटं आणि असत्य ने समाज जोडल्या जात नाही तर सत्य ने जोडल्या जाते

    • @sakshamchaudhari13
      @sakshamchaudhari13 7 дней назад +2

      आणि आपण हिंदू लोकांनी जे वेगळे धर्म आहे त्यांना आपल्या धर्म च भाग बनवण्या पेक्ष्या आपल्या धर्म चांगल्या प्रकारे आचरण केला यर दुसऱ्या धर्म ल आपल्या धर्म ची भाग बनवण्याची ही लाचारी चा विचार आपल्या मनात येणार च नाही

    • @sakshamchaudhari13
      @sakshamchaudhari13 7 дней назад

      आणि खरच जैन , आजिवक आणि बौद्ध हे वेगळे आहे
      ज्या प्रमाणे दही कडे पाहून आपण सांगू शकतो हे दूध पासून बनले आहे
      त्याच प्रमाणे जैन बौद्ध धर्म कडून पाहूनच सांगता येते की हे वेगळ्या संस्कृती मधून येते यांच्या मध्ये चैत्य स्तूपा, अर्हंत धर्म, जिन शासन, बुद्ध शासन, विनय, श्रवाक, श्रविका, आणि आणखी बरेच काही आहे चे या दोन्ही धर्म मध्ये सांस्कृतिक समानता आहे तशी हिंदू धर्म सोबत या दोन्ही धर्म ची समानता च नाही
      नाही चैत्य बनवत, स्तूप, अरहांत धर्म, आशि संस्कृती हिंदू मध्ये नाही आहे
      आणि कोणत्या ही व्यक्ती यांचे दर्शन न वाचता यांची संस्कृती पाहूनच सांगू शकते यांची वेगळा धर्म संस्कृती आहे
      याचे आपण सत्य नाकारू शकत च नाही

    • @sakshamchaudhari13
      @sakshamchaudhari13 7 дней назад +3

      आणि जैन लोक मध्ये जितकी धार्मिक श्रद्धा आहे इतकी हिंदू मध्ये नाही आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे
      आणि यांचे लोक मास मच्छी नाही खात तर नाही खात आणि मटण च्या दुकानं कडे पहात पन नाही काही मुले खात असतील तरी पण मोठ्या प्रमाणात तर नाही खात यांचे मुले पण
      आणि आपल्या कडे लोक तर श्रावण कधी संपते याची वाट पहाते

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 7 дней назад

      शाकाहार, मांसाहार का Vegan (अति-शाकाहार), मग चांगला कुठला, कोणत्याही गोष्टीच अति स्तोम योग्य नाही, जे तिथे सीमेवर उभे आहेत त्यांना फक्त शाकाहार करून उपयोग नाही, मग काय करायचं?

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 7 дней назад

      याला हाणून मारून धर्माचे भाग बनविणे नाही म्हणत तर आपण एका छत्राखाली आहोत याची जाणीव ठेवणे म्हणतात, जे लोक हे विसरतात ते नंतर खलिस्तानी किंवा नक्षल बनून आपलीच मूळ कापून घेतात. ह्या तिन्ही लोकांना तुम्ही वेगळं म्हणलात की लगेच उद्या लिंगायत, शैव, वैष्णव यांना वेगळं म्हणणार, तुम्हाला एकत्रित हिंदू शब्दाची ऍलर्जी असेल तर तुम्ही सगळ्यांना कॉमन काफिर किंवा आश्रद्धावान म्हणा आणि आनंदात रहा.
      आपल्या सारख्या कुशाग्र लोकांमुळेच हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई......भाई, भाई घोषणेचा शोध लागला, बिचारे पारशी, ज्यू, बहाई त्यांनी संख्या नाही वाढवली त्यामुळे तुमच्याकडून मान नाही घेऊ शकले.☺️

  • @ravindranathprabhu6178
    @ravindranathprabhu6178 6 дней назад

    🙏🕉🚩🇮🇳💪👏🌹💐🙏

  • @sansan8738
    @sansan8738 6 дней назад

    योग्य निर्णय शिंदे मुख्यमंत्री यांचा
    फक्त गौ त्या वर कडक कारवाई करावी सरकार ने

  • @ameypundlik1194
    @ameypundlik1194 6 дней назад +1

    Jay Gomata ❤ Jay shree ram❤ ha decesion lumpi cha vel pahje hota karan sarvi kade khup motha pramanat gomata varala me swata la apradhi samjto ke me gomata cha rakshan nahi karu shaklo tya veles😢

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 5 дней назад

    *गोमाता*
    भरतखण्डमें गोमाताकी
    कियी जाती हैं पूजा !
    हिंदू धर्ममें गोमातासे
    बढ़कर ना कोई दुजा !!
    गोमाताको कहां गया हैं
    जगमें सर्वसुखप्रदा !
    सभीको आनंद देनेवाली
    हैं यही प्रकृतिकी माता !!
    गोमाताके देहमें रहेता हैं
    वास देवी देवताओंका !
    महाकाव्योमें कियी हैं स्तुती
    और वेदोंमें हैं लिखा !!
    गोमाताको ॠग्वेद अघन्या,
    यजुर्वेद कहता अनुपमेय !
    कहलाते अथर्ववेदमें उसको
    संपत्तीका आलय !!
    वेदशास्त्रोंमें दुधको गैयाके
    अमृतका दर्जा हैं दिया !
    गोमूत्र का उपयोग भी
    धार्मिक कार्योमें किया गया !!
    गाय, गैया, गोमाता और
    तूही कामधेनू हैं !
    तेरी दूधसे मिलती ताकद और
    सुदृढ बनती तनू हैं !
    कृषीक्षेत्रमें गैयाका योगदान
    सब प्राणीयोंसे बेहेतर हैं !
    उसकी पंचगव्यसे अर्थकी
    व्यवस्थामें होती सुधार हैं !!
    भरतखण्डकी संस्कृतीका
    मूल आधार हैं गैया !
    युगयुगसे हिंदू धर्म कहता हैं !
    आदरसे उसको मैया !!
    कवी : दिलीप.
    श्री. दिलीप रामदास मोकल.
    हाशिवरे, अलिबाग - रायगड.
    दि. ०२/०४/२०२२
    ९१६८१४६७१८.

  • @sakshamchaudhari13
    @sakshamchaudhari13 7 дней назад +9

    16:15 चूक आई वडिलांनी कधी ही फिरायला जा दांडिया खेळायला जा, गणपती मध्ये नाचायला जा असे सांगितले नाही तरी आपण स्वतः गेलो
    तसे च धर्म ग्रंथ जिथे मिळते त्या दुकानात आपण स्वतः च दुकानात जायला पाहिजे होते
    दिवाळी मध्ये फटके घेण्या करिता पण आई वडील नी सांगितले नाही तर आपण स्वतः च गेलो
    तर गाथा आणण्या करिता का गेले नाही
    आपण दिवाळी मध्ये फटाके वर खर्च केला पण गाथा वर केला नाही
    आणि आई वडील यांना कुठे कोणी त्यांच्या आईवडील नी गाथा दिली होती तरी त्यांनी त्यांचे आई वडील पोसले आहे
    यात आई वडील ची काहीही चूक नाही आहे त्यांच्या काळात गरिबी होती आणि आणि त्यांना च योग्य धर्म ज्ञान मिळाले नाही तर ते काय देणार

  • @ujwal2358
    @ujwal2358 6 дней назад

    चीपेस्ट सोर्स ओफ प्रोटिन भारतातच आहे,
    करण हिन्दुनी याला एक्सप्लाॅइट केलेल नाही.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 5 дней назад

    मठातल्या शंभर टक्के जरशी गाई च काय करणार

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 5 дней назад

    गाय को हम नही गाए हमे पालती है, संत आशारामजी बापूजी

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 5 дней назад

    जरशी गाय शेतकऱ्यांची गो माता गाय च आहे

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 5 дней назад

    गो कशी 1सजा सिर टन से जुड़ा

  • @shubhampatil4506
    @shubhampatil4506 7 дней назад

    अगदी बरोबर बोललात दादा.आजकाल ते veganism la पुढे करून सुद्धा हा डाव मांडला जातोय.त्यात आचार्य प्रशांत यांचं नाव घ्यावं वाटतंय.त्यांचे स्वतः चे सिगारेट दारू चे व्हिडिओ फोटो समोर आलेत.आणि ते अद्वैत वेदांतच ज्ञान देतात.

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 7 дней назад +3

    एकनाथ शिंदे सहबे खूप चांगले काम करत आहेत
    शिंदे साहेबांनी वातावरण बदलून टाकले आहे
    लाडकी बहिण जिंकणार या वर्षी

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 7 дней назад +1

    Jain Dharma ha ahivsawadi aahe. To gohatyache samarthan karat nahi.

  • @haricane.
    @haricane. 7 дней назад

    top10 india madhe beef exporter hindus che karkhane ahe😂

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 6 дней назад

      @@haricane. अरे तुझा अभ्यास नाही काय जरा नीट माहिती मिळव तो जर्मन शेफर्ड नावाचा बाप बनवला आहात त्याचे ऐकू नकोस. Beef म्हणजे बाहेरील देशातील लोक मोठ्या प्राण्यांच्या मटनाला म्हणतात. त्यांना गाय, म्हैस,डुक्कर,उंट सगळे सारखेच म्हणून ते beef म्हणतात पण आपल्या देशात beef म्हणजे गाईचे मटण आणि म्हैशीच्या मटनाला water bafello meat म्हणतात पण बाहेर देशात म्हैशीचे मटण पाठवले जाते आणि त्याला beef असेच म्हणून export करतात कारण बाहेरील देशात water bafello meat, beef, डुक्कराचे मटण असे प्रकार नसतात म्हणून आणि नावेही beef company म्हणूनच द्यावे लागते. जरा अभ्यास कर आणि मग बोल.

  • @SmitaKadam-cd1fg
    @SmitaKadam-cd1fg 6 дней назад +1

    Gaay hi pashu palikade kahich nahi...... Nusti maati bhadkavaaychi hech tujhyaa videos madhun aadhalta...... Evdhaach mothaa Gau rakshak ashshil na jaa aadhi Goa madhye beef ban karaayla saang....

  • @ameypundlik1194
    @ameypundlik1194 6 дней назад

    Mansa la konachah prani marana cha adhikar nahi karan apan konalach janam deu shakat nahi

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 6 дней назад +1

    Stefan Hawking ची big ban theory सांगते है जग आपले आप तयार झाले आहे एक paticals (कण) होता त्याचा विस्फोट झाला आणि है विश्व निर्माण झाले
    मला आजपर्यंत समजले नाही कि एखाद्या कणाचा स्फोट होऊन आमचे घर, का म्हणून तयार झाले नाही
    है असले येडझवे विज्ञान😂

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 7 дней назад +3

    Berojgari Ani gaicha Kay sambandh ,kahi zale Teri une kadu naka , changlya tun changlech hoyil te pan sarvanch

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  7 дней назад +21

      नुसतं थांबनेल बघून व्यक्त होऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आपल्या लोकांचं असं झालंय की, "काही ना काही आणि पावडर लावायची घाई!"

  • @suryakantkulkarni8029
    @suryakantkulkarni8029 6 дней назад +5

    जय गो माता