कोण करणार तर शरद पवार! अहिल्यानगरचं पुन्हा अहमदनगर आणि संभाजीनगरच औरंगाबाद!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #sharadpawar #ncp #maharashtrapolitics #aurangabad #sambhajinagar #ahilyanagar #ahamadnagar

Комментарии • 513

  • @vilasnaik556
    @vilasnaik556 День назад +103

    नामान्तर बदलणारे मविआच सरकार अस्तित्वात येवूच नये ही ईच्छा

  • @sumukhbhatye2579
    @sumukhbhatye2579 День назад +136

    शत प्रतिषत भाजप.... कठीण आहे.... पण गरज आहे....

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 День назад +68

    आता फक्त एकच येणारी प्रत्येक निवडणुक विधानसभा असो किंवा लोकसभा हिंदूनी बाहेर पडून मतदान केलच पाहिजे छत्रपती शिवाजी
    महाराजांचा भगवा फडकवायलाच पाहिजे.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude День назад +49

    येणार येणार हिंदूचेच सरकार येणार आम्हाला

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 День назад +61

    सर्व हिंदूना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर हिंदू धर्मावर गर्व असेल तर भगवा पडकवायचाच आहे हे हिंदूनी लक्षात ठेवा.
    काय फक्त .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @deepakredekar7248
    @deepakredekar7248 День назад +170

    शरद पवारांना आजपर्यंत दुसरं काय जमलय का????
    गेली पन्नास वर्षे राजकारणात असूनही साधा पाणी प्रश्न सोडवता आला नाही त्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार महाराष्ट्र???

    • @Mountainevruss
      @Mountainevruss День назад +2

      Bhawa he comment tar thik aahe Pan aju bajuchyana hya babtit awareness jhali pahije

    • @fcmart1079
      @fcmart1079 День назад +6

      100%बरोबर

    • @pradeepdeshpande6677
      @pradeepdeshpande6677 День назад +6

      दादा काही जमलं नाही असं कसं म्हणताय गेल्या ५० वर्षात त्यांनी आपल्या कुटुंबचा विकास किती केलाय, घरातच आमदारकी,खासदारकी वैगरे पिढी दर पिढी कसी राहील ह्या साठी किती काम केली.

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 14 часов назад

      Right💯💯💯💯💯

  • @rrdeshpande478
    @rrdeshpande478 День назад +56

    जो जो स्वतःला हिंदू समजतो त्याने महाविकास आघाडीला मतदान करू नये जागेवर फिरायला जाऊ नका

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb День назад +4

      काही मतदार अजुन जागरूक झालेले नाहीत, त्यांना आजूबाजूला काय चाललंय तेही माहीत नसते.

  • @fearlessmind2
    @fearlessmind2 День назад +47

    इतकं गलिच्छ राजकारण आजपर्यंत पाहिलं नाही.

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 День назад +191

    अजिबात यायला नको मवाआ सरकार .देव सकल हिंदूंना सत् बुद्धी देवो

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День назад +15

      तथास्तु

    • @balkrushnawarkhede4346
      @balkrushnawarkhede4346 День назад +1

      अरे यांना नालायक भष्टाचारी हलकट लोक मतदान करतात आणि हे माजतात

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 День назад +2

      घरातून बाहेर पडून प्रबोधन करावे हिंदूंचे

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 День назад

      आणि शरद पवार आपले नाव शरफुद्दिन खान करणार.काय हा नेता.

    • @mkpoint5665
      @mkpoint5665 День назад

      7770😮p😢78

  • @JagdishPardhi47
    @JagdishPardhi47 День назад +68

    🚩सर, असेच बिनधास्त हिंदू जन जागृती करत राहा. आम्ही सदैव खारीच्या वाटया प्रमाणे तुमच्या पाठीशी आहोत.
    🚩गर्व से कहो हम हिंदू है 🚩

  • @patil1986___
    @patil1986___ День назад +27

    प्रभाकर जी नक्की गोविंद बागेत कोण होता संशोधनाचा विषय आहे धन्यवाद साहेब तुम्ही वेगळे आहात जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤❤❤

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc День назад +62

    साहेब त्या वकड्याच थोबाड नका दाखऊ

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 День назад +51

    मुस्लिम धारजीने मविआ

  • @vasantmore935
    @vasantmore935 День назад +43

    अत्यंत निच प्रवृत्तीचा फवार

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 День назад +49

    शरद पवार हे पिकल पान गळून पडणार पण पान गळून जाईल पण त्याने एक नवीन व्हार्जन पुढे केले आहे ते व्हर्जन रोहित पवार नावाचं व्हर्जन या बागायती शेतीत हे असाच कांड पेरून ठेवलं आहे ते ही बागायती शेतीचे माळरान करून सोडणार यात शंका नाही.

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 День назад +110

    सूर्यवंशी मामा तुम्ही खूप चांगले काम करत आहात हिंदू तुमच्या मुळे जागा होतोय हा जो आपला AKAR DIGI९ परिवार अजून मोठा होवो
    १० लाख subscribe झाले पाहिजे लवकर जय श्री राम

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm День назад

      🙏👌👌👌👌👌

    • @Vijayg76
      @Vijayg76 День назад +1

      प्रभाकरजी यांच्या हिंदू जनजागृती कार्यास सक्रिय पाठिंबा व शुभेच्छा .

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS День назад +29

    हे सत्तेत आलेत आम्हालापण धर्म बदलायला
    भाग पाडतील याना वेळीच धडा शिकवायला हवा

  • @sachinmali3458
    @sachinmali3458 День назад +53

    करून बघूदे की, इकडचा वाकडा जबडा तिकडं करणार. मरून देणार नाही....

    • @Mountainevruss
      @Mountainevruss День назад +5

      Right bhawa

    • @ajaymandekara1100
      @ajaymandekara1100 День назад +1

      मित्रा कोणाच्या vengawar जाऊ नको u b t चे नाही ना तुम्ही 😊

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 День назад +2

      ​@@ajaymandekara1100हे व्यंग नाही ही तर केलेल्या पापाची फळं आहेत

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 День назад +158

    जबरदस्त नामकरण सदरे हुसेन फवाद आलम 😂😂😂बारामती समर्थक कोमात 🎉🎉🎉

    • @bharatpawar5593
      @bharatpawar5593 День назад +12

      ही १२ मती जाणार कधी मती

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 День назад

      जातीवादी हिंदूंचं अवघड आहे.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 День назад +3

      @@jaibhavani8166 किती त्रास होतो ना...

    • @govindfatik606
      @govindfatik606 День назад +4

      @@babasahebgund413 थेरडा गेल्यानंतर कदाचित राजकारण स्वच्छ होईल, काय माहित किती दिवस छळणार हा पापग्रह महाराष्ट्राला

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 23 часа назад

      घडा भरला नाही अजुन 😂​@@govindfatik606

  • @ishanipawar-y8o
    @ishanipawar-y8o День назад +27

    कृपा करुन आता तरी सगळे जाती पाती मधून बाहेर निघू आणि हिंदू होऊन वोट करूया,मुसलमान लोकांकडून बाकी काही नाही पण त्यांच्या मधली एकता शिकूया🙏

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 День назад +22

    फक्त सत्ता आणि स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी एकगठ्ठा मतं देणाऱ्यांचे किती रिण स्वतः च्या डोक्यावर चढवणार फेडताना किती मुश्कील होईल विचारच नाही करत. ईश्वर सगळ्यांना सद्बुद्धी देओ

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 День назад +23

    देव देश आणि धर्म वाचवायचं असेल तर भाजप सरकार फुल बहुमताने आल्या शिवाय पर्याय नाही.नाहितर इस्लामी करनाला तयार रहा.

  • @govindfatik606
    @govindfatik606 День назад +50

    शरदुद्दिनमिया सदरे हुसेन ज्याचा नारा आहे मुद्दाम घुसेन

    • @vasudeosalunke6440
      @vasudeosalunke6440 День назад +9

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 День назад +3

      ​@@vasudeosalunke6440😂😂😂

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 День назад +2

      😂😅😊

    • @pradeeptalnikar779
      @pradeeptalnikar779 День назад +4

      बरोबर, आता फक्त स्वतःच धर्मांतर करण बाकी राहीलय 😢

    • @dhiraj_b
      @dhiraj_b День назад

      😂😂😂😂😂😂

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 День назад +6

    हिंदू जनजागृती करुन फक्त हिंदूंचं राज्य येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shamthorat7401
    @shamthorat7401 День назад +25

    महविकास बिगाडी सत्तेत नाही आली तर बरे होईल

  • @bhuvaneshraut6468
    @bhuvaneshraut6468 День назад +71

    मला आता संशय नाही तर पुर्ण खात्री आहे कि शरद पवारसुद्धा बाटलेला अथवा Convert झालेला अल्लाचा बंदा होय.

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 День назад

      हा सरडा सत्ता आली तर महाराष्ट्राची राज्यभाषा उर्दू घोषित करेल

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 14 часов назад

      Right💯😂

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 День назад +13

    म्हणूनच नगरच्या जनतेनी त्यांचे खासदार निवडून दिल्यात

  • @pareshwadkar7251
    @pareshwadkar7251 День назад +52

    जागे व्हा आता तरी

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 День назад +16

    प्रभाकर राव ते पिकलं पान नाही आता ते सुकलं पान आहे

  • @dinkar2550
    @dinkar2550 День назад +18

    प्रभकर्जी.धन्यवाद.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 День назад +30

    शरद पवार हेच करत आलं आहे

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 День назад +10

    जुलमी लोकांची नामे काढलीच पाहिजे. ये असले लिंब्रॅडू लवकरच संपो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 День назад +14

    घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @udaygadgil805
    @udaygadgil805 День назад +17

    शरद पवार चाच फाटा कापलेला आहे म्हणूनच असे विचार

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 День назад +8

    असली कामं युद्धपातळीवर करण्यात पटाईत आहेत "स्वयं घोषित जाणता राजा उर्फ बिन चिपळ्याचा नारदमुनी"!

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 День назад +11

    प्रत्येक राज्यात एक दोन हिंदु विरोधी नेते जन्माला आले आहेत.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 День назад +12

    तुम्हाला देखील शारदीय नवरात्रौत्सवच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩

  • @manoorao5583
    @manoorao5583 День назад +11

    उत्तम विश्लेषण....
    जय हिंद

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 День назад +16

    युती सरकारने हा मुद्दा प्रखरतेने प्रचारात मांडायला हवा
    स्व बाळासाहेब याचे शब्दात टीका करायला हवी

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 День назад +11

    प्रभाकरराव तथाकथित पुरोगामी
    जाणत्याचे सांगाती वाढत चाललेत
    हर्षवर्धन पाटील यांना फक्त लाल
    दिव्याशी मतलब असतो तुमच्या सारखे
    धर्माभिमानी अल्प प्रमाणात असुनही
    जनजागृती उत्तम करता धन्यवाद

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 День назад +10

    नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा❤

  • @sansan8738
    @sansan8738 День назад +31

    आईनी खाल्लं अरबी केळ
    मुलगा जन्माला मुगल प्रेमी

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm День назад

      😂😂😂😂

    • @jayshrithakare6297
      @jayshrithakare6297 17 часов назад

      Tuzya aai sathi pan same gosht bol.. yachi tyachi aai che character assassination karaycha adhikar Tumhi so called wichari lokana nahi. sorry but u deserve such comment

    • @sanjaynagpure6320
      @sanjaynagpure6320 14 часов назад

      Right💯😂😂😂😂😂

  • @prakashligade435
    @prakashligade435 День назад +6

    रामराम प्रभाकरजी, शारदीय नवरात्राचा मुहुर्त साधून "नामकरण"😂😂लय भारी

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 День назад +32

    शप महाराष्ट्राला लागलेली पनौती...

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 День назад +6

    प्रभाकरजी नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @SandipMandare-ph3kb
    @SandipMandare-ph3kb День назад +49

    शरद पवारांचा हिंदू राग,दिसून आला

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 День назад +7

      To swata tari hindu ahe ka

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 23 часа назад

      @@shalakavayuvegla7229 हो ना सर्व शंकास्पद

  • @SandipMandare-ph3kb
    @SandipMandare-ph3kb День назад +4

    शरद पवार यांना निवडून कशामुळे द्यायचे नामकरण करायला हिंदूच्या भावना दुखवायला

  • @rajendragarud3753
    @rajendragarud3753 День назад +11

    विनाश कालीन विपरत बुध्दी

  • @vinayaknikam5006
    @vinayaknikam5006 День назад +7

    माविआ सरकार सत्तेवर आली नाय पायजे

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 День назад +5

    नंबंरवनवजानतेराजेआलेकिपुन्हाऔरंगाबादःधाराशिवहोणारचहो

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 День назад +2

    सर्व हिंदू बांधवांनी एकजुटीने उभे राहून हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 День назад +4

    उत्कृष्ट विश्लेषण. लिब्रांडु च नविन नामकरण येत्या निवडणुकीत भाजप ++ सत्तेवर आल्यावर निश्चयाने कर तिल च

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 День назад

    प्रभाकर्जी सुंदर सडेतोड वेसलेशन. धन्यवाद!!

  • @pramodkatke1011
    @pramodkatke1011 День назад +6

    दलिंदर ए दास्तान खुद्द प्वारेखां 😂😂😂

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 День назад +6

    सरकार बनत ते मराठा(हिंदू)मतदारामुळे हेच मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही म वि आ ला मत देऊ शकतात् तेव्हा मुस्लिमा पेक्षा हिंदू धोकेदायक ठरवू शकतात

  • @sudamgaikwad1340
    @sudamgaikwad1340 День назад +2

    आपल्याला दीर्घकाळ आयुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @SureshChavan1985
    @SureshChavan1985 День назад +6

    शारदीय नवरात्रौत्सव हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🙏🚩🚩🚩

  • @sachinkhade103
    @sachinkhade103 День назад +5

    Prabhakarji vidio jyada vel katat ja please .tumhala ऐकायला कंटाळा कधीच येत नाही.🙏🙏

  • @harrysutar3810
    @harrysutar3810 День назад +2

    जबर दस्त स्पीच👌👌

  • @shivajipawar6899
    @shivajipawar6899 День назад +3

    महा विकास आघाडी प्रत्येक पक्ष मुसलमानांना प्रत्येकी 9-10 सीट देणार आहेत निवडणुकीत.

  • @deepakmhatre5052
    @deepakmhatre5052 День назад +1

    मला अशा हिंदूंचा प्रचंड राग येतो जे हिंदू विरोधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मतदान करतात... कधी सुधारणार हिंदू... 😢

  • @sachinnalawade9545
    @sachinnalawade9545 День назад +6

    महाराष्ट्र ला लागलेला कॅन्सर कधी मरेल हे देवा

  • @dilipmore4304
    @dilipmore4304 День назад +1

    आता एकच गरज आहे महाराष्टाला
    शिंदे ची शिवसेना आणी मनसे एकत्र येऊन विधानसभा लढावावी

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 День назад +3

    दुसरे काय करणार जानी कायम हिंदू विरोध केला आहे

  • @pramilamelekar1009
    @pramilamelekar1009 День назад +2

    शरद पवारांनीच धर्मांतर करून स्वतःचे नामकरण पण बदलून का घेत नाही.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 День назад

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.किल्ले, राजवाडे,शहरे जर मुस्लिमांनी निर्माण केली तर येथील हिंदू काय जंगलात व झोपडीत राहत होते?आमचा "घात"आमच्याच लोकांनी केला व करीत आहेत, धन्यवाद.

  • @nitinpatil244
    @nitinpatil244 День назад +9

    Sir perfect!!!!!!!

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 День назад

    अशा महान विचाराच्या कांडीबाज नेत्यांना आणि त्यांच्या चमच्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @nitinpatil244
    @nitinpatil244 День назад +6

    maratha converted to musalman without converting names

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 День назад +1

    सकळ हिंदुंना सद्बुद्धी देवो,मतदान करण्यासाठी १००% उतरुन सरकार हिंदुच आणण्यासाठी

  • @sudheer091
    @sudheer091 День назад +2

    अहो, आपल्या हिंदूंना कुठे आलाय स्वाभिमान आणि अभिमान. पवार आणि काँग्रेसने कितीही हिंदुचे वाटोळे केले तरी हे यांनाच मत देणार आणि सर्व धर्म समभाव चा गोडवा गाणार आणि आपल्याच माणसाचं आणि धर्माचे वाटोळे karnar

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 День назад +1

    स्वातंत्र्य मिळालं त्याचं दिवशी ही सगळी नावं एका रात्रीत बदलायला हवी होती....

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 День назад +3

    तुमचे आणि जोगळेकर यांचे भांडण कोण मिटवणार
    कुलकर्णी का?

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 День назад +5

    Ya Sharad yani Maharashtra che vatole kele 😡😡😡

  • @VarinderKaur-i6r
    @VarinderKaur-i6r День назад +6

    Only Hindu.mahayouthi

  • @balataral2607
    @balataral2607 День назад +7

    saheb kup kadak bollat

  • @s.m.shinde265
    @s.m.shinde265 День назад

    जरांगै साहेब......
    हे काय चाललंय.....!!!!
    आता स्वाभिमानी बना....!!
    आणि.... पहिल्या प्रथम. .... विरोध करा.. ...!!
    .. आगे बढो.... हम तुम्हारे साथ.... है...!!

  • @manojkakad141
    @manojkakad141 20 часов назад +1

    स्पष्ट वक्ता आहे तुम्ही दादा जय श्रीराम

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 17 часов назад +1

    0:09 केंद्र सरकारने आहील्यानगर आणि छ्त्रपती संभाजीनगर या नावाला मान्यता दिली आहे.

  • @sanjay.zore.1018
    @sanjay.zore.1018 День назад +3

    सर तुम्हाला शारदीय नवरात्री क्या हार्दिक शुभेच्छा...

  • @555Covid
    @555Covid День назад +4

    🙏🙏🚩 @thaksen

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 День назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 День назад

    कोणाचे मत होणार नाही नामकरण बदलायची संभाजीनगरचा राहणार अहिल्या नगरच राहणार कोणत्याही हिंदूला पटणार नाही नाव हेच राहणार ये मुसलमान आवडतीचे ते करू शकतील आम्हाला हिंदुत्व हव आहे बाळासाहेबांचे बोल आजही आठवणीत आहेत जय श्रीराम

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 День назад +1

    हिंदु बंधुंनो जागे व्हा मतदान चुकवु नका महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करा व आपल्या मित्रांकडुन संबंधिताकडुन करून घ्या

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 День назад +2

    ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूंचा अपमान करणारी आहे दिसून येते. वास्तवाला लपवून सोय पाहणयातला हा प्रकार आहे.

  • @Leo-vy1yq
    @Leo-vy1yq День назад +1

    शिक्षक देव करो लवकरात लवकर औरंग्याच्या कबरी जवळ अजून एक कबर खोदली जाईल सध्याच्या औरंग्या साठी

  • @rameshkhanvilkar3348
    @rameshkhanvilkar3348 День назад

    मराठी माणसाला जागं करण्याचा हा प्रयत्न वाखान्यजोगा 🚩

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 День назад

    सर महाराष्ट्राला मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्याविषयी थोडं बोला धन्यवाद राजसाहेब

  • @kalyansatpute9645
    @kalyansatpute9645 День назад +1

    हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि राहायला हवा, चीन ने बघा स्वतः ची भाषा international level ला नेली पण महाराष्ट्रीयन मात्र, आपली अस्मिता कोणालाही कधीही कुठेही कशीही तुडवू देवो, अरे काही समाज ऋण, धर्म ऋण आहे की नाही, निषेध करायला हवा अश्या राजकारण्यांचा

  • @Ichalkaranji8067
    @Ichalkaranji8067 21 час назад

    कितीही आपटलं तरी येणार शिवसेना 🚩🚩🚩🏹🏹🏹❤❤❤

  • @amitgurav4283
    @amitgurav4283 День назад +1

    जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @PallaviGarad-e8c
    @PallaviGarad-e8c День назад +1

    Jay Bhawani Jay Shivaji Jay Shivsena Jay Maharashtra

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 День назад

    सर नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अंबाबाई तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करू देत. आकार परिवार वाढू दे. हिंदू धर्म वाढीसाठी तुम्ही जे काही करताय त्याच्यासाठी शुभेच्छा. भरपूर यश मिळू दे. आजच पण सटीक विश्लेषण 🙏🙏🙏

  • @girish5856
    @girish5856 День назад +1

    औरंगाबाद नव्हे तर अहमदनगर येथे औरंगजेबचा मृत्यू झाला. खुलताबाद येथे त्यांची मकबरा आहे.

  • @dilipgj
    @dilipgj День назад +5

    kahinahi..... Fakt Satta aani muslim mate...

  • @aadi1143
    @aadi1143 День назад +1

    सदरे हुसैन फवाद आलम ला डोक्यावर उभा करा.... याने नासवल सगळ......

  • @pkcreation124
    @pkcreation124 День назад

    लोकसभेला याना मत देऊन चूक केली आता नाय करणार
    छत्रपति संभाजी महाराज की जय🚩🚩🚩

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 День назад

    स्वतः शहाबुद्दीन होणारं

  • @sunitacharkha783
    @sunitacharkha783 День назад

    यदि महा विकास आघाडी जीतकर आई तो उनके इरादे जरुर सफल होंगे जागोहिंदू जागो

  • @prafullbhoir5813
    @prafullbhoir5813 23 часа назад

    अशि नासलेलि माणस मेलया नंतर त्याना वाटते की आमचा आत्मा अमर होइल