Sangali MVA Rally | सांगलीच्या सभेत Vishwajeet Kadam, Uddhav Thackeray, Jayant Patil यांची टोलेबाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #vishwajeetkadam #jayantpatil #uddhavthackeray #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    सांगलीतील मविआची सभा काल अनेक अर्थांनी गाजली. सभेत विश्वजीत कदम, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंनी भाषणात चांगलीच टोलेबाजी केली. तुम्ही देशातले आणि राज्यातले वाघ असाल, आम्हीदेखील सांगलीतील वाघ आहोत असं विश्वजीत कदमांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वक्तव्य केलं. तर स्टेजवर एक आणि खाली एक भाषा करू नका,नाही तर पंचाईत होईल असा टोला जयंत पाटलांनी लगावला तर
    सांगलीची जागा विश्वजीत कदम लढणार असं सांगितलं असतं तर ही जागा त्याचवेळी सोडली असती, पण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. उद्या शिवसेना कुणाच्या आड येणार नाही असा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला.
    Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
    Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 amrithnoni.com...
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 30

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 4 месяца назад +24

    जयंत पाटील शकुनी मामा ह्यांच्या मुळेच हा वाद आहे

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 4 месяца назад +2

      ते सुद्धा काका च काम करणार😂

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 4 месяца назад +14

    सांगलीतील हिसकाऊन भाजपाने जागा घेतली ति परत घ्यायला विश्वजीत कदम खंबीर आहेत तिथे उद्धव साहेब तुमची गरज नव्हती हा माझं तुमचा तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहे

    • @Mahendranathprabhu
      @Mahendranathprabhu 4 месяца назад +4

      सांगली तुमचा बालेकिल्ला आहे तर मागच्या
      दोन वेळा का हरले ? आणि आता तेच करत
      आहात विलास पाटील ला अप्रत्यक्ष तुम्ही
      भाजपा ला मदत करत आहात. हे कळत कसं
      नाही तुम्हाला ? पुन्हा पाच वर्षे वाट पाहायची आहे का ?

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 4 месяца назад

      ​@@Mahendranathprabhuदादा हे 4 जून ला कॉमेंट्स करा, बी जे पी साथ द्यायला ते काय जयंत पाटील आहेत काय वसंतदादा घराणे आहे. चंद्रहार दादा ना 50 हजार मतदान होईल. खरी लढत ही विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्यात होणार अहो दादा जयंत पाटील आणि फडणवीस यांनी मिळून ही खेळी केली आहे आणि बकरा केला चंद्रहार दादा ना. हे तुम्हाला लवकरच समजेल.

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 4 месяца назад +7

    जयंत पाटलांनी ही घान केली. तुम्हाला आत्ता सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत स्थान नाही.

  • @dipakchandane8608
    @dipakchandane8608 4 месяца назад +7

    खलनायक जयंतराव पाटील यांनी 1995 पासून पक्षविरोधी काम केलेले आहेत त्यामुळे स्वतः आत्मपरीक्षण करावे मग दुसऱ्याला शहाणपणाशिकवावा

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be 4 месяца назад +4

    जयंत पाटील च संजय पाटील यांना सरळ मदत करत आहेत या तासगाव कवठेमहांकाळ ला बघा उद्धव ठाकरे साहेब

  • @Telesatish
    @Telesatish 3 месяца назад

    ANCHOR sadit❤

  • @ashokkamble2360
    @ashokkamble2360 4 месяца назад +8

    नारद मुनी ने सावध असावे

  • @user-ramkashid
    @user-ramkashid 4 месяца назад +1

    1:24 लोक काय म्हणतील हे महत्वाचे नाही जयंतराव ही लोकचं तुमचा येणाऱ्या काळात करेक्ट कार्यक्रम करतील

  • @indrajitshinde1392
    @indrajitshinde1392 4 месяца назад +4

    विशाल पाटील

  • @user-xx5cl5sc2i
    @user-xx5cl5sc2i 3 месяца назад

    Sanglicha wagh

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 4 месяца назад +4

    Padnaar 💯

  • @shahidmulla7056
    @shahidmulla7056 4 месяца назад

    तुम्हाला पण शेवटचा नमस्कार करण्याची वेळ आली आहे

  • @user-rc2ps3sz1b
    @user-rc2ps3sz1b 3 месяца назад

    जयंतराव पाटील साहेब खाली एक स्टेजवर एक हे तुमचे राजकारण बंद करून जुने कार्यकर्ते सांभाळा ही विनंती
    तुमचा कार्यकर्ता

  • @krishnakadam-wz8ri
    @krishnakadam-wz8ri 4 месяца назад +1

    Only Vishal dada

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 4 месяца назад +1

    जयंत राव इतक पण कुणाच वाईट करू नका

  • @gssongs7150
    @gssongs7150 4 месяца назад

    कुणी काय भाषण करायचे ते करा. काय एकमेकांना टोले लावायचे ते लावा. काय कुरघोड्या करायचे ते करा. सांगलीत निवडून येणार तो विशाल पाटीलच....

  • @AmbadasAnnappa
    @AmbadasAnnappa 4 месяца назад

    Sanglicha vagh Vishal dada cha/vishwajeet saheb
    Apl matdan zal aj only Vishal dada patil

  • @SwapnajaJadhav-e5f
    @SwapnajaJadhav-e5f 4 месяца назад

    Mandatory Overs ,Bumper by Guru As usual One final test of Krish drinking water Shri Nala plus Accredited Djfferent shade

  • @malakappanatekar4781
    @malakappanatekar4781 4 месяца назад

    Vishal patil 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-xx5cl5sc2i
    @user-xx5cl5sc2i 3 месяца назад

    Vishvajit kadam

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 4 месяца назад +2

    फक्त उध्दव साहेब जिंदाबाद

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 4 месяца назад +2

    Uddav thakare saheb

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 4 месяца назад

    😂😂😂😂

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 4 месяца назад

    ठाकरे🚩💪🔥💯🔥🚩

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 4 месяца назад +1

    Udhav kai boloto . Samjat nahi