खुप सुंदर खेळणी बासरी थोडी वाजवून दाखवली असती तर छान वाटलं असतं मला ती खुप आवडते योगेंद्र मी दिव्यांग व्यक्ती आहे कुठे जाऊ शकत नाही पण तुमचे व्हिडिओ बघून आनंद मिळतो.
खूप छान माहिती शेअर केली त्याबद्दल खूप खूप आभार 🌹. पेट्रोमेक्सचे दिवे आणि त्यांच्या प्रकाशात चालणा-या दशावतारी नाटकाविषयी ऐकून आश्चर्य वाटल. Home Stay , राहण्याची सोय यासाठी भिसे काकांचा नंबर दिलात. याचा खूप उपयोग होईल. तसेच लाकडी खेळणींविषयी माहिती मिळाली.
👌👌...सुंदर लाकडी खेळणी.👍👍
भिसे नावाच्या चांगल्या व्यक्तीसह सुंदर आणि आनंददायक खेळण्यांचे दुकान...🙏
खुप सुंदर खेळणी बासरी थोडी वाजवून दाखवली असती तर छान वाटलं असतं मला ती खुप आवडते योगेंद्र मी दिव्यांग व्यक्ती आहे कुठे जाऊ शकत नाही पण तुमचे व्हिडिओ बघून आनंद मिळतो.
धन्यवाद !! मला बासरी वाजवता येत नाही पण कधी कोणी बासरी वादकाशी भेट झाली तर तुमच्यासाठी मी एक विडिओ नक्की बनविण♥️🙏🏽🤗
अती सुंदर .
शुभ रात्री .
किती आनंदी व हसरे आहेत भिसे भाऊ.
Subscribed ☀️
खुप छान video भावा 👌👌
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
I love ladki khelni
Great video. Nice to meet Mr. Bhise ... his is a dying breed ... nature respectors. Take care.
Nice👍
Nice
Aamchya kade aahe Yogendra aamhi ganpati decoration sathi vaparla hota
Khup lucky ahat tumhi, japun theva te 😃👌🏼
@@YogendraSatam tumchya insta account la photo send kela aahe
खूप छान माहिती शेअर केली त्याबद्दल खूप खूप आभार 🌹. पेट्रोमेक्सचे दिवे आणि त्यांच्या प्रकाशात चालणा-या दशावतारी नाटकाविषयी ऐकून आश्चर्य वाटल. Home Stay , राहण्याची सोय यासाठी भिसे काकांचा नंबर दिलात. याचा खूप उपयोग होईल.
तसेच लाकडी खेळणींविषयी माहिती मिळाली.
Dada🤩🤩🤩💯💯💯
Nice shop, put some protective stuff like dattya head as arrow head so that bunnu doesn't hurt someone's eye accidentally.
खूपच छान खेळणी आहेत होआपली
9595834488 shreeyesh katkar
Bhatuklicha set mala mumbait pahije , kase order karayche
Description madhe number dila ahe tyana call kara
कसा मागवायचे
balu mamacha serial madhey and anna naik cha ratris khel chale madhey me pahila petro max light
माझ्या साठी काय घेतलं
तिथे तुझ्या खेळण्यातले Toys नव्हते 😄😂
ग्लास होता ना
आमच्या कडे आहे पेट्रोमॅक्स आहे.
Lucky ahat tumhi, japun thevha
ग्लास पाहिजे
Online selling chalu kra manje wikat gheta yeil
दादा त्या काकांचा नंबर भेटेल का
Description box madhe dila ahe
खूप छान माहिती, आणि व्हिडीओ
तो साप कोणता होता चाप डा
चापडा सारखाच असतो पण चापडा नाही
@@YogendraSatam मग काय असतो
No sand
तो ग्लास पाहिजे मला
Ata tula sawad rahava lagel bunnu te gun use krnr ata 😂😂😂😂
Ho na 😅
glaass navhe thop aahe.