#भजनस्पर्धा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- रामकृष्णहरी ... माउली
दिनांक १५/१२/२०२४, स्थळ : गायत्री चेतना केंद्र (सानपाडा) येथे नुकतीच नवविधा भक्ती सेवा समितीच्या वतीने भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली
तसेच नवविधा भक्ती सेवा सामितिचें कार्य या बद्दल जाणुन घेण्यासाठी हा विडिओ प्रदर्शित होत आहे . प्रत्येकाने हा विडिओ आवश्य पहा विडिओ आवडल्यास लाईक करा आणि चँनेल Subscribe करा.
विशेष आभार : नवविधा भक्ती सेवा समिती व सर्व कार्यकारिणी तसेच सर्व मान्यवर
संकल्पना, विडिओ एडिटिंग, बॅकग्राउंड आवाज : श्री निखिल दळवी
संपर्क क्रमांक ; ७७३८९६३५०३
धन्यवाद माउली
भक्तिमय जग.ND@