25 वर्षापूर्वी धरणात बुडालेले गाव आज कसे आहे | Nira Devghar Dam | हिर्डोशी Village | Pune Village

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 25

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +2

    खूप छान माहिती मिळाली 🤝

  • @samirbhor6664
    @samirbhor6664 3 месяца назад +2

    खुप छान व्हिडिओ 👍 👍👍

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 3 месяца назад +1

    Nice 🎉❤

  • @sandhyamalawade7749
    @sandhyamalawade7749 3 месяца назад +1

    Hey mazh gav ahe nd ti amchi vihir..hoti ata tyat dharanacha gal asto....khup sundar hot amch gav nd ahe...❤

  • @anilraje3245
    @anilraje3245 3 месяца назад +1

    Nice video❤❤😊

  • @yogidhamunse4996
    @yogidhamunse4996 3 месяца назад +1

    Nice❤

  • @beerubatham6444
    @beerubatham6444 3 месяца назад +1

    This village guys are very hardworking for survival ❤
    Thanks for your pregent this video in knowledge of life in villages

  • @AmitLekavle
    @AmitLekavle 3 месяца назад +1

    माझे आजोळ आहे 😢😢 खुप छान माहिती दिलीत दादा तुम्ही

  • @धाडस-एक-आव्हान
    @धाडस-एक-आव्हान 3 месяца назад

    👌🏻👌🏻

  • @sunillande5547
    @sunillande5547 3 месяца назад +1

    धरण होण्यापूर्वी व नंतरही मी कित्येकदा या मार्गे मोटरसायकलवर प्रवास केला आहे. जुने गाव पाहिलेले आहे. नदीच्या काठाकाठाने फारच छान सुंदर रस्ता होता. या जुन्या आठवणी अगदी ताज्या आहेत. आता वरंध घाटाकडे जाताना अंतर २०-२२ किलोमीटर्सने तर वाढलेच पण शार्प वळणे वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ जास्तच वाढलाय.
    परवाच या रस्त्याने मुलासोबत पावसाळी पर्यटन म्हणून घाटातील खिंडीपर्यंत जाऊन आलो तेव्हा त्याला या सर्व गोष्टी संपूर्ण प्रवासात सांगत होतो.

  • @rajendrajagtap7711
    @rajendrajagtap7711 3 месяца назад +2

    😢😢

  • @anilkharuse6966
    @anilkharuse6966 3 месяца назад +1

    😢😢😢

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 3 месяца назад +1

    Address with nearest town pl.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  3 месяца назад +1

      भोर ते महाड रस्त्यावर हिर्डोशी गाव ता. भोर

    • @mygrandmothersrecipes4786
      @mygrandmothersrecipes4786 3 месяца назад +2

      या गावात मी १९७६साली राहिलो आहे.जे हॉटेल दाखवलं आहे ते बहुतेक धुमाळ यांचे असावे.त्यावेळी ती साधी पत्र्याची टपरी होती.त्याच्या बाजूनेच कच्चा रस्ता खाली नदीकडे उताराने जायचा.तिथे एक खाली घर होते तिथे मी जायचो.बहुतेक त्यांचं नाव राम पाटील अस होत.

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  3 месяца назад +2

      Video मधील माहीती तुम्हाला आवडली का ?

    • @SangitaDhumal-vj8zo
      @SangitaDhumal-vj8zo 2 месяца назад

      ​😮😮😮😮😮

    • @SangitaDhumal-vj8zo
      @SangitaDhumal-vj8zo 2 месяца назад

      ​😮😮😮😮😮

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 месяца назад +1

    छान माहिती मिळाली 👍🏻