Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला हे शिलेदार लढत देतील | Maharashtra Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 19 июн 2024
- #sharadpawar #tutari #rashtrawadicongressparty #hellomaharashtra
लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… लोकसभेला ताकद दाखवून दिल्यानंतर आता वेळ आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची… शरद पवारांनी त्यासाठी विधानसभेच्या तयारीलाही जोर आणलाय… विधानसभेला अवघे काही महिनेच शिल्लक असताना.. जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसताना शरद पवार गटाच्या १६ मतदारसंघातील उमेदवार कन्फर्म समजले जातायत.. हे सोळा मतदारसंघ आणि तिथून पवारांची तुतारी फुंकणारे ते १६ शिलेदार कोण असतील? त्याचाच हा रिपोर्ट…
making a striking impact. The strike rate was an impressive 80%, with 8 out of 10 MPs elected, proving once again why Sharad Pawar is called the seasoned champion. Despite losing the party, symbol, and loyalists, Pawar, at the age of 85, has rebuilt everything from scratch with new symbols and renewed determination.
After showcasing his strength in the Lok Sabha, the time has now come to seize power in Maharashtra. Sharad Pawar has intensified preparations for the assembly elections. With just a few months left until the assembly elections and the seat allocation yet to be announced, 16 candidates from the Sharad Pawar faction are already confirmed. Who are these 16 warriors ready to blow the Tutari in these constituencies? Find out in this detailed report.
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Keywords -
maharashtra vidhan sabha
sharad pawar news today
sharad pawar news
sharad pawar latest new
sharad pawar vs ajit pawar
ncp chief sharad pawar
sharad pawar on ajit pawar
sharad pawar ncp
ajit pawar vs sharad pawar
sharad pawar speech
maharashtra politics
marathi news
maharashtra vidhan sabha
Tags:
#sharadpawar #maharashtraelections #assemblyelections2024 #maharashtrapolitics #ncp #sharadpawarfaction #politicalanalysis #loksabhaelections #tutari #voterturnout #confirmedcandidates #electionstrategy #politicalnews #
शरद पवार जिंदाबाद, 80% स्ट्राईक रेट परत एकदा रिपीट होणार 👍
सांगली जिल्हा शिराळा मतदार संघ मानसिंगराव नाईक फिक्स आमदार, सातारा जिल्हा कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील फिक्स निवडून येणार, सोलापूर जिल्हा माळशिरस मतदार संघ उत्तम जानकर फिक्स निवडून येणार आणि करमाळा मतदार संघ नारायण आबा पाटील फिक्स निवडून येणार
, एकदम बरोबर आहे
तासगांव कवठेमहांकाळ रोहित आर आर आबा पाटील
❤
100%❤
100% FIX , Best wishes from Ahmednagar Mahavikas Aghadi Supporters
100000% phix only Rohit dada
विधानसभेला तुतारी वाजणार व विजयी होणार.
परळी आमदार बबन गित्ते ❤
शरदचंद्र पवार यांना 84 व्या वर्षी 85 आमदार भेट देणार❤
व्हिडिओ बनवताना कोण जिवंत आहे तरी पाहत जा शिरूर चे बाबुराव पाचर्णे जाऊन 2वर्ष झाले आहेत
तुतरीला भेट महाराष्ट्र देणार साहेबांना 85 आमदार
तेल लावून आलेल्या पैलवान नांचे वस्ताद शरदचंद्र पवार साहेब आम्ही सांगली कर विश्वविशाल प्रेमी जंयत पाटील विरोधक पण सलाम पवार साहेब 🎉🎉
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ तुतारी मा. प्रसेनजीत दादा पाटील
इचलकरंजी :- मदन कारंडे
राधानगरी-भुदरगड-आजरा :- केपी पाटील
चंदगड नंदाताई बाभुळकर किंवा अप्पी पाटील
राहूरी प्राजक्त तनपुरे ✌️✌️✌️
जिंतूर-सेलू : विजय भाम्ब्ले
Nakkich
शिरूर मधील माजी आमदार बाबूराव पाचारणे साहेबांचे 2022 मधे निधन झाले आहे. कृपया व्हिडीओ बनवताना जबाबदारीने बनवावा.
Patan madun सत्यजित सिंह दादा पाटणकर
शिराळा मतदार संघ नाही सांगितलं. अभ्यास कमी पडला
कराड उत्तर बाळासाहेब पाटील नक्कीच निवडून येतील..🎉
. अहमदनगर - अकोले विधानसभा अमित थांगरे ऐवजी अनिता भागरे किवां अमित भांगरे १००% तुतारी वाजणार
करमाळा नारायण आबा पाटील तुतारी
Shrigonda rahul jagtap
Bol Bhidhu Thumbnail style...
कराड उत्तर विसरला काय आमदार बाळासाहेब पाटील
प्राजक्त दादा हे रहुरीचे आमदार खूप लीड घेऊन होणार❤🎉
तासगांव कवठेमहांकाळ रोहित पाटील विश्वविशाल प्रेमी आम्ही सांगली कर
बीड जिल्हा आष्टी तालुका मा बाळासाहेब मिसाळ पाटील:- प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
शिरूर लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 6 विधानसभेत तुतारी वाजणार.❤❤❤
Jara Survey Nit kAra Shirur Che Maji Amdar Baburao Pacharne Yanche 2 Warshapurvi Nidhan Jhale Aahe
पवार साहेब आज गाव आणि गाव पिंजूण काढत आहेत तरूण उमेवाराना संधी दिल्या मुळे आज संपूर्ण तरूणाई तरूण कार्यकरते पवार साहिबाणच्या पाठीशी राहात आहेत
त्या मुळे बारामती सह तरूण उमेदवार 100% निवडून येतील आसे चित्र सध्या दिसत आहे युगेंद्रचे आजोबा आता महाष्ट्राचे तरूण पिडीला आजोबाणची ओढ लागली आहे त्या आज पवार साहेब तरूण पिढिच्या
गळ्याती ताईद बनले आहेत आज संपूर्ण तरूण पिढी पवार साहिबानच्या पाठिशी दिसत आहे लोकसभेला 80% तर विधानसभेला 100% जागा येतील सध्या आसे चित्र दिसत आहे
पवार साहिबान येवढी धमक आणि आत्मविश्वास आजून तरी कोणा मध्ये पाहिला मिळालेला नाही
शेवगाव पाथर्डी मधुन प्रताप काका ढाकणे १००टक्के निवडुन येतील
Chichwad Nana Kate 🎷
बीड परळी विधानसभा मतदारसंघ बबन गीत्ते तुतारी घेऊन निवडून येणार
Good analysis
Rohit R patil आमदार
Dada r❤
मित्रा बाबुराव पाचर्णे यांचा निधन झालाय.
कर्जत जामखेड आमदार होणार रोहित पवार
काटोल आहे मित्रा ते
सर्व निवडून आले समजा1००:/
अहिल्यानगर भावी आमदार कळमकर
राजेश टोपे घनसांगवी 💯 फिक्स
Pathardi shevgaon -Pratap kaka dhakne
विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा सोडून कोणता पण उमेदवार द्या . साहेब निवडून येईल . पण सुनील भुसरा ल देवू नका . त्याला 10 hjar मतदान नहीं होणारं
सातारा मधून कोणाला उभं करणार
पारनेर तालुका फिक्स आमदार राणी ताई लके
Rohit Patil 🎉🎉🎉🎉🎉
❤
Malshiras....utamrao jankar
पारनेर राणी ताई लंके फिक्स आमदार
Tula mahit aahe ka Baburao pacharne kuthe aahe...
Time pass vedio nako takus.
Jhepel tewdhach kar dada..🙏
माळशिरस च्या सांग की काय तरी
खडकवासला विधानसभा मतदारसंघ संतोष चाकणकर फिक्स आमदार
शिवजल्म भूमी जुन्नर शरद राव लेंडे साहेब
Pawar sahebanche he 16 hi umedwar jinknar
तासगांव कवठेमहांकाळ रोहित दादा फिक्स आमदार❤
16 piki 16 100/- nivadun yenar
Jalgaon gramin gulabrao devkar
कराड उत्तर आमदार बाळासाहेब पाटील
Malashiras
राहुरीतुन शिवाजीराव कर्डिले निवडुन येतील
Fadtus cha gulam
Sagta ye nahi
Tel lawlelya paillwan n virodhi pailwawanale Bina panyana dhutal
Daund 😅
शेवगाव पाथर्डीतुन प्रतापकाका ढाकणे 2024 आमदार
(नगर शहर) अभिषेक कळमकर fix आमदार ❤👑
No
हे सर्व आमदार निवडून येणार,फक्त त्यांनी मराठा आरक्षण मुद्दा लक्षात घेऊन मैदानात उतराव.
जातीच कार्ड
Jintur विजय bhamle
रोहित दादा पाटील
100पण लढवनार नाही भावा मविआ आहे वाटया ला किती येतील
😄😄😆
All sixteen feet and fine 👌🙏
महाराष्ट्रात 288 जागा पवाराच्या येणार
पाथर्डी फक्त मोनिकताई काळजी नको करू
प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत.
Jayant patil pdel hyaveli
Mast joke
@@SanatkumarBhosale
Joke tr ha ahe talukyatli por punyala nokri la la jatat midc ka vadhli nahi raste bjp ne kele 105 rupaych bill ch Kay zal ani ATA chi loksabha mat dhairshil mane ani Raju shetty chi ektea keli tr vishay goal 🤣 tyamul vikas abhavi isalampur rahil ha joke nahi lokana vichara lok chidun ahet swarthi jayant
राहुरी त आता ठरलंय आमदार फक्त शिवाजीराव कर्डिले साहेब ✌️🧡👑🙏
इंदापूर अप्पासाहेब जगदाळे
अकोले तालुका शरद पवार साहेबांच्या विचाराचा..
हडपसर प्रशांत जगताप
चिंचवड नाना काटे
Only pawar saheb
Jintur विजय bhamle