Ambejogai ते Majalgaon, बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय | Beed Lok Sabha
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2024
- #dhanajaymunde #beedvidhansabha #pankajamunde #hellomaharashtra
मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची झळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेच्या पराभवाचाही करावा लागेल… विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसा हा मराठा विरुद्ध ओबिसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं आपण पाहत आहोतच. पण जातीय अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव, केज, परळी, आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा निकाल नेंमका कसा लागेल? जिल्ह्यातल्या सहा विद्यमान आमदारांना यंदाही गुलाल लागणार का? की कोणते नवे चेहरे या आमदारकीच्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतील? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…
As the Assembly elections approach, the Maratha vs. Obisi community conflict intensifies, especially after Pankaja Munde's defeat in Beed. The political landscape in key constituencies such as Majalgaon, Kej, Parli, and Ashti is marked by sharp caste identities. This raises questions about the electoral outcomes in these hotspots. Will the district's six current MLAs retain their seats, or will new faces emerge in the legislative race? This analysis sheds light on the evolving dynamics and potential shifts in power within these contested areas.
Keywords :
ashti vidhan sabha
parli vidhan sabha
beed vidhan sabha
majalgav vidhan sabha
sandeep kshirsagar beed
pankaja munde beed
dhananjay munde news
beed lok sabha
beed news
beed lok sabha
baban gitte news
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
#beed #pankajamunde #dhanajaymunde #sandeepkshirsagar #beedloksabha #babangitte #bajrangsonwane #manojjarangepatil #namitamundada #sharadpawar #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #prakashambedkar #bjp #congress #tutari #beednews #bajarangbappavspankajamunde
एकच भैय्या संदीप भैय्या 👑💪🏻
😂😂
😂😂
आरे ताचे गर जाळले तुमी काय केले
@@shubhamjaybhay8054 एक ना तुला जास्त फड फड करायची गरज नाही चिवत्या 😂 आम्ही आमचा बघू
सद्यां तूला आम्ही मराठा लोक पाडनर
धस, सोळंके, पंडीत,धन्या, जयदत्त पडणार
Ka??
बबन भाऊ गित्ते 🔥🔥
वाल्मिकी यांना कराड ग***** गोळ्या घालून ते शांत बसावं
Only DM Boss
संपले गित्ते
@@SHT672 बर तु झोप घरी जाऊन आणि ते सतरंज्या उचलायचं काम कर🤣
कोण गित्ते
गेवराई मधुन No पवार
अरे बापू जरा ओबीसी बहुल गावातून बप्पा ला किती मतदान पडले हे बघ
कोणत्या गावात वंजारीच्या गावात या😂😂
मराठा आरक्षणाचा जर प्रश्न नाही सुटला तर आष्टी पाटोदा शिरूर मधून भाजपला धोका आहे आमचं नेतृत्व आदरणीय अण्णा अपक्ष जरी उभे राहिले खूप चांगले लेडीज होती
बजरंग बप्पा विधानसभा ला काम करतीलच.
सहा पैकी सहा आमदार तुतारी चे होणार 100%❤
😂😂😂
😂😂😂😂
🍌🍌🍌🍌
विसरा रे आता तुतारी
नविन चेहरा असावा
Suresh Dhas.. La उदधवस करा
Tyanna udhvas karnara janmychay aajun....tu tuz Ghar bgh yz....
Khari gundi ithe aahe
करा.. सगळे उद्वस्त करा
Are gamdu tujhya khandanani jevdha samaja sathi kela tya peksha jasta maratha samaja sathi kam kela ahe dhas sahebani
उद्धवस्त करा
बावळटा , हा जो उमेदवार आहे ना तो मोदीविरोधी लाटेत आला आहे आकलन कमी आहे काय?
धंनजय मूंढे सोडून बोला हो
ओबीसी च फक्त येणार 💪💪
महेश ( अण्णा ) दाभाडे , भावी आमदार गेवराई
धनंजय मुंडे पाडायचं एकदा
🔔🔔
😂😂😂
आष्टी मधुन फक्त obc
तुतारी वाजणार विधानसभेला 6ची साहा
क्षीरसागर आणी मुंदडा यांची खात्री आहे
कोण बजरंग या त्याला कुणी ओळखत नाही तो फक्त निवडून आला जरांगे पाटला मुळे
अबकी बार परळी माजलगाव आष्टी विधानसभा ठार 😅
माजलगावातून only माधव निर्मळ
Baban Bhau ❤
तुम्ही काय नवीन सांगता. लोकसभा वेगळी आणि विधानसभा वेगळी.
महेश (अण्णा ) दाभाडे भावी आमदार गेवराई
विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे
कितीही देशमुख वाकडे येउदे लवड्यावर ठेवतो आम्ही😂😂😂 ओन्ली धनुभाऊ
नको रे जोक मारू 😂😂
ओन्ली वंजारी पॉवर
@@Democratic12346 जय भगवान बाबा जय ओबिसी
कितीही समोर येऊद्या त्यांना एकटा बास..only धनु भाऊ..
लोकसभेला काय झाले
केज विधानसभा आमदार साठेसाहेब फिक्स
आडसकर बी कामाचा नाही निवडून आल्या कुणीकडे बी जातात
DM Boss
बाळासाहेब आजबे
पिंकी पाडली आता डहाणू भाऊ ची बारी आहे.
Aati phatki chaddi badal bhurtya
100% संदीप येईल बाकी च काही खर नाही😂
तू शरद पवार चा पाळीव आहेस हे कळतय 💯👌👌👌
Aan tu
@@mahadevshabaji7334 tuza baap he
Kaka fix mla
Fakt dhanubhau
धन्या पडणार ❤
तूझ्या. ई बरोबर लूख्खा
पाटील मनले तर सगळेच पडतील
शरद पवार साहेब धंनजय ला आडवा करणारच
गेवराई मध्ये फक्त लक्ष्मण अण्णा पवार
धनंजय मुंडे यांचे कोणीही वाकडं करू शकत नाही
Only DM Boss
Gitt babanrao
Lai vakun taktil
@@SantoshAmale-t8k धनु भाऊ चे उपटा
गेवराई लक्ष्मण आण्णा पवार फिक्स ❤️💯
Kaij madhe sathe yet nahi😅😅😅
संदीप भैया व बबन गिते 100./.होनार
संपादक विनंती....महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल..........
महाराष्ट्राची राजधानी बारामती कधी होईल......सांग ....सांग......
मा.शरद पवार हे महाराष्ट्राला पवार राष्ट्र कधी करतील ....सांग ....सांग .....दादा
एल्गार सभा लावा नेरेटीव्ह सेट होईल रु1000 देऊन टांगे पलटी
हे दोघे बहिण भाऊ इथून पुढे जनतेतून कधीच निवडून जाणार नाही.मग ती परळी असो किंवा गंगाखेड असो.
आता जनतेतून गुलाल विसरा.
उपटा
Karuna.munde😮😮😮
गेवराई भावी आमदार महेश आन्ना दाभाडे
Only. D m boss
पराभव झाला तरी पंकजा मूंढे ्ला मंत्री पद द्या अशी मागणी सोनवणे आणि धंनजय मूंढे ची सेंटिग आहे
बबनं.गिते.आमदार
बीड MIM 100%
बबन गित्ते fix
जाती महत्त्वाची नाही. फक्तं भाजप वाला नको
संदिप काका पण पडणार
काही होत नाही
यातील 5 जन पडणार
Obc ne tokacha virodh kela tr tutari 6 out 6 marel ...maratha muslim sc voting ....obc peksa jast ahe pratek matdar sanghat
Prli bbnrav geete beed sndip saheb kinva mehbub bhya
परळी आमदार राजेसाहेब भाऊ देशमुख ✌️
Bjp. Danu dada. Nakki.
ओन्ली धनुभाऊ ❤❤❤
नो
No
बीड ज्योती ताई मेटे
आष्टी मध्ये ओबीसीचे आमदार होणार
Suresh Annach Ashti che amdar hotil ❤
Tula kalato la........da
सहा पैकी परळी आष्टी सोडता चार नामधारी होणार
आमच्या गेवराई मध्ये फक्त विजय राजे पंडित❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Bajrang baapa chkka aahe
परळी वैजनाथ फिक्स आमदार बबन भाऊ गिते सर्वसामान्य जनता बबन भाऊ यांच्या पाठीशी आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Tu sodun baki sagle dhanu bhau sobat ahe
Munde ahes ki re jyachya mule aja astitva ahe tyanchya virodat Kai bhau Jamal no.1
तू कोणाला मतदान केले रे ?
डी यम सबका बाप. बबन ला कोण ओळखतो
बीड मध्ये आवघड आहे
ऐक काणाखाली खाल्ली की खासदार
प्रो़ प्रा़ वाल्मिक आन्ना कराड
प्रकाश सोळंके पाडायचे आहे,फक्त.
प्रकाश दादा सोळंके तुतारी गटात जाणार आहेत मगं आमदारकी सोपी आहे
प्रकाश च्या विरोधात कोणीही साधारण उमेदवार उभा राहिला तरी सोंळकेची डिपॉझिट जप्त होणार
शक्य नाही
मनोज जगताप फिक्स आमदार
Gole patil
Nirmal
नमिता येणार फिक्स ❤
Sandip आला तरी तो obc च आहे... संदिप obc power
चालेल आम्हाला आम्ही मराठे जातिवादी नाही त्यामुळे संदीप क्षीरसागर आणि बबन गित्ते फिक्स
@@akashkartule7780 khar ahe te pawar chi chattat na manun bjp che aana br nivdun ase
@@akashkartule7780 तुम्ही नाहीत देत त्याला मत पहा
परळी आमदार धनंजय मुंडे साहेब
Only baban bhau💯
संदिप क्षिरसागर पाडायचा आहे
@@hotshighlights4349 ओन्ली धनुभाऊ
अगदी बरोबर जय भगवान जय ओबीसी
बाकि काहीही होवो बीड मधून यावेळी अमच्या ज्योती ताई मेटे आमदार होणार.
मंडल आयोगाच्या शिफारशी 1931 च्या लोकसंख्येनुसार होत्या. त्यावेळी भारतात 365 संस्थाने विलीन नव्हती. निजाम हैद्राबाद संस्थान, जम्मू काश्मीर, सिक्कीम इत्यादि भाग तर भारतात नव्हता. मग ओबीसी 52 टक्के हा आकडा कुठून आला.
आता निवडणुका झाल्या की कळणार
@@v.r.gaming9959लोकसभा निवडणुकीत जे जाहले तसेच होनार
गेवराई संघर्षकन्या पुजाताई मोरे ✌🏻✌🏻
Gevrai fakt vijaysinh pandit
ॲड माधव आप्पा जाधव भावी आमदार
आपला माणूस.... हक्काचा माणूस
सदैव संपर्कात असलेला..... आपला हक्काचा माणूस
परळी आष्टी आणि माजलगाव, only obc
माजलगाव तालुक्यात कधीच इतिहासात मराठा सोडुन कुणी निवडून आला नाही. कारण मराठा समाजाचे मत जास्त आहेत ते तुम्हाला पडणार नाहीत म्हणून शांत डोक्याने निर्णय घ्या
😂😂😂 maratha kiti matdan aahet te pahun ghe pahile kuthech obc matdan nahi maratha chya barobarine , ashya galatfaimit rahu naka , maratha virodh kartana. Laksha Theva ki matdan kiti konacha
आरक्षणाचा प्रश्न सुटला तर आम्ही परळीचे नाही सांगू शकत पण माजलगाव गेवराई बीड आणि आष्टी ओन्ली वन जरांगे फॅक्टर
Suresh anna plus ahet Ashti matdar sangat
फक्त भावी आमदार जयदत्त क्षीरसागर
बीड-मुस्लीम,परळी -वंजारी,आष्टी -माळी, माजलगाव -वंजारी गेवराई -बंजारा आमदार होतील
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
Only OBC
इतका कसा काय डोक्यावर पडलेला रे
😂😂😂😂😂
आष्टी आजबे
Gite🚩
MVA che Amdar
गेवराई मध्ये फक्त कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार हेच आमदार होणार
Banan gitte parali fix amdar🎉🎉🎉🎉🎉
Only DM Boss
Only baban gitte
ओबीसी नाही माळी वंजारी म्हणा
Georai only laxman pawar 2024
बीडला आता डॉक्टर योगेशभैय्यांसारख्या विकासाचे व्हिजन असणाऱ्या आमदाराची गरज आहे.
Chikki
विधानसभा निवडणुकीत मिशन २८८
चुलीत गेले ते नेते अन् पक्ष मराठा आरक्षण हेच आमच लक्ष
माजलगाव मध्ये मनोज जगताप फिक्स आमदार
आष्टी कृष्णा shekade
Ashti fakt shelke parmeshwar kaka he amdar honar kattar shard pawar saheb
विधानसभेला मराठा समाजाचा उमेदवार सुपडा साफ होणार आहे 100% लिहून घ्या
😮😮😮😮 केल गे
या विधानसभेत मराठा उमेदवार सुपडा सफ होणार आहे हे शंभर टक्के खरं आहे
अगदी बरोबर जय भगवान
लोकसभेला मुतारी (तुतारी) चे खासदार निवडून आले म्हणजे विधानसभेला असेच होईल हा भ्रम चमच्यांनी मनातून काढून टाका..... जय श्रीराम🚩✌