सफर स्वर्गाची Ep 8 : मालवणच्या कवडा बेटावर कोकणी YouTubers सोबत धमाल | JKV कोकण दौरा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • JKV Kokan Solo Bike Ride | Malvan - Kavda Rock Island - Gostha Kokanatli (Aniket Rasam) - Malvani Life (Lucky Kambli) - EP 8
    Open Your FREE DEMAT Account With JKV
    tinyurl.com/yyq...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    #MaharashtraTourism #JKVSoloRide #JKVKokanTrip
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jeevankadamvlogs
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

Комментарии • 440

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  3 года назад +133

    मालवणच्या खोल समुद्रातील कवडा बेट कसे वाटले आणि कशी वाटली आजच्या व्हिडिओ मधील युटुबर्स सोबतची धमाल ? नक्की सांगा मला कमेंट करून आणि व्हिडिओ लाईक करायला विसरु नका🙏❤️

    • @rohitnegivlogs7939
      @rohitnegivlogs7939 3 года назад

      ruclips.net/video/gevA4UmCy_s/видео.html

    • @sarthakchivelkar1409
      @sarthakchivelkar1409 3 года назад +1

      JABAAARRRDDDAASST
      #EEUUUUUUU🔥🔥🔥

    • @dhruvpankajgokhale
      @dhruvpankajgokhale 3 года назад +1

      Mast kadak

    • @suvarnamore7283
      @suvarnamore7283 3 года назад

      कवडा बेट केवळ अप्रतिम!! 👌👌
      माशाला सॉरी आतापर्यंत कोणी म्हटलं नसेल 😄

    • @nandakumargurav7981
      @nandakumargurav7981 3 года назад

      मला हा विडीयो खूप आवडला nice dada 👌👌❤👌👌🤘

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 3 года назад +26

    I was waiting for this perticular episode because of Gosht Kokanatali 😃😃
    JKV + Gosht Kokanatali = 🔥🔥🔥

  • @shreyashzoting473
    @shreyashzoting473 3 года назад +15

    MAHARASHTRA TOURISM NEEDS AMBASSADOR LIKE YOU JEEVAN DADA❤❤❤❤

  • @maheshwadekar4975
    @maheshwadekar4975 3 года назад +2

    अप्रतिम द्रोणाचार्य नजारे 😍...अप्रतिम विडिओ 😀...जेवढं बोलावं तेवढं कमी 😎 कोकण सिरीज बघून गोवाला जाण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रतील कोकणाला एकदा तरी नक्की भेट देण्याची ओढ सर्वांना लागली असणार. अशेच व्हिडिओस दादा बनवत राहा.एक दिवस नक्की आपला महाराष्ट्र राज्य पर्यटन या क्षेत्रात पुढे वाटचाल करेल.🤗❣️...खूप खूप प्रेम तुमच्या या कामाला आणि आपल्या jkv फॅमिली ला 💫♥️

  • @nandanshinde20
    @nandanshinde20 3 года назад +16

    I must say drone shots are like shot by professional cinematographers

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 3 года назад +13

    Really .....Lucky dada is king of Malvan,Watch all his videos on fishing....Subscriber of all three of you......Jeevankadam vlogs,Malvan life,and Goshat kokantil..!!!Good to see you all together.

  • @sohan.visuals
    @sohan.visuals 3 года назад +17

    पहिला व्हिडिओ वर लाईक, कॉमेंट आणि शेअर करायचं, मग व्हिडिओ बघायचा❤️

  • @SwapnilSalunkheVlogs
    @SwapnilSalunkheVlogs 3 года назад +20

    अप्रतिम निसर्ग आणि व्हिडिओ सुद्धा.

  • @pramilabichare18
    @pramilabichare18 3 года назад +1

    मला अभिमान वाटतो कि मी महाराष्ट्रात जन्माला आले.... किती निसर्ग सौंदर्य आहे आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात ...कधी जाण्याचा योग नाही आला.. पण तुमची कोकण सीरीज बघून खुपच भारी वाटत.... धन्यवाद दादा

  • @mayurhulke559
    @mayurhulke559 Год назад

    मालवणी लाईफ हा JKV नन्तर माझा favorite चॅनेल आहे दादा..

  • @sujaybelhekar2533
    @sujaybelhekar2533 3 года назад +3

    जीवन दादा.....काय रे ती तुझी जिद्द, मानलं राव😘❤️ काम करता करता vloging भन्नाट ..!!👍🏻

  • @aamhikokankar571
    @aamhikokankar571 3 года назад +10

    हेचि मज दान द्यावे,
    मागूती फिरुनी कोकणात जन्मावे,
    ऐसे हे भूवरी स्वर्ग भासावे,
    कसले सायास? प्रश्न 84 लक्ष भोगावे,
    रूप जरी नर नारी,
    वा असो किन्नर वा श्वापदापरी,
    मुकले देव ज्या सुखा,
    ऐसी माझी कोकण नगरी,
    ऐसी माझी कोकण नगरी❤️❤️😍😘

  • @RajuRaju-kz8ib
    @RajuRaju-kz8ib 3 года назад +1

    दादा अप्रतिम सादरीकरन .

  • @mayureshjadhav8756
    @mayureshjadhav8756 3 года назад +4

    😍😍तुमच्या मुळे आज आम्हाला कळाले की निसर्ग किती सुंदर आहे !! खूप मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 3 года назад

    आपले कोकण निसर्ग सौंदर्याचे आगार आहे. खुपच सुंदर vedeo. तुमच्या मेहनती मुळे हे सगळं घरबसल्या अनुभवता येते. Lockdown मध्ये खुपच आनंद घेऊन येतात तुमचे सर्वांचे vedeos. धन्यवाद 🙏

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 года назад

    मालवणी लाईफ चे सर्वेसर्वा लकी भाई आणी गोष्ट कोकणातली चो अनिकेत रासम ... सिंधुदुर्ग चे youtube स्टार्स आहेत. मस्त combination. ड्रोन शॉट्स तर अफलातून. JKV rocks!!

  • @ravikantsuryawanshi3752
    @ravikantsuryawanshi3752 3 года назад

    सकाळ आणि जीवन दादा व्हीडीओ.. म्हणजे जाम टणक .. नुस्ता ईउऊ🔥🔥🔥❤️😍😍 Drone shot..kawada beach .. जबरदस्त..

  • @suyaghadigaonkar24
    @suyaghadigaonkar24 3 года назад +1

    Finally Malvan cha video ala.. te on majhe sarvat fav youtubers ekatra... 👍❤️ JkV Vlogs, Goshta Konkanatali Ani Malvani Life

  • @prachipawar559
    @prachipawar559 3 года назад +1

    😍😍Very Beuatiful Neture Dada.. Kavda beech Apratim ahe..👌👌Thanks dada🙏🙏🙏
    Malvani RUclipsrs mastch ahet..😍👍👍

  • @surekhapataskar96
    @surekhapataskar96 3 года назад

    मस्तच , जीवन दा , तुझ्या कॅमेऱ्यातून आमच्या कोकण चं सौन्दर्य अजुन खुललं👍👍👍

  • @SahilKolambkar
    @SahilKolambkar 3 года назад +2

    अनिकेत ने सुरुवातीला रस्ता चुकवला 😜, डायरेक्ट बाजारातून जायला पाहिजे होतं. तीन फेवरेट RUclipsr एकत्र 👍 JKV, Malvani life, Goshta kokanatli.

  • @pkdikle1972
    @pkdikle1972 3 года назад

    अहाहा एवढा सुंदर मालवण आणि उत्कृष्ट ड्रोन शूट लाजवाब फोटोग्राफी .... वर मासे मरीची माहिती ..खूप छान
    👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 года назад +2

    Lucky Dada BESTEST vloger of Malvan best persona

  • @anupamanivangune8006
    @anupamanivangune8006 3 года назад

    खुपचं सुंदर दादा मासेमारी तर उत्तमच केली तुम्ही मालवण कोकण तुम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत दाखवता व ते पाहताना असे वाटले की आम्ही पण तुमच्या डोळ्यांनी कोकण पहातोय खरंच तुमचे खुप खुप आभार आणि आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @AkshayKarne2622
    @AkshayKarne2622 3 года назад

    Tujya mulya aaj theory + practical knowledge mila tey hi agadi ghar baslya khup mast video dada 👍👍👍👍

  • @ganeshjambhale3814
    @ganeshjambhale3814 3 года назад

    ज्याने कुणी हे ड्रोन शॉट घेतले आहेत, त्यांना मानाचा मुजरा🙌🙌🙌🙏🙏👌👌👌

  • @ruturajdharme
    @ruturajdharme 2 года назад

    एकदम मस्त..!! तुम्ही घेतलेला अनुभव आमच्यापर्यंत पोहोचला. अरे हो, तो पकडलेला मासा तू खाल्लाच नाहीस, त्याची चव कशी होती कळलं असतं तर आम्ही पण गेलो असतो की पकडायला..!! पुढच्या वेळी रापण ह्या पारंपारिक मासेमारीबद्दल माहितीसाठी अवश्य एक व्हिडिओ बनव. शक्य तेवढी माहिती जशी तू मराठी मधून देतोस तशी रापणीबद्दल पण दे. प्रामुख्याने ग्रुपने जाणारे लोक किंवा फॅमिली आणखी एक महत्वाची गोष्ट शोधत असतात ते म्हणजे आपण घेतलेले मासे वा तत्सम पदार्थ बनवून देणारे. ह्याबद्दल शक्यतो कुठे जास्त उल्लेख नसतो. ती माहिती आपल्या व्हिडीओ मध्ये घेण्याचा प्रयत्न कर म्हणजे जर का कोणी जाणार असेल तर ते बनवणाऱ्याना आधीच कल्पना देऊ शकतात. सोबत करणावळ किती घेतात ते पण सांग (ह्यासाठी तुला तुझे सहकारी मदत करतीलच) हे सजेशन आहे #सफर_स्वर्गाची_2.0 साठी

  • @sayaligavde96
    @sayaligavde96 3 года назад

    अप्रतिम सौंदर्य आणि बेट खूपच छान आहे 🤩🤩😍

  • @vivekkhadpekar4227
    @vivekkhadpekar4227 3 года назад

    Kokan series full super hit aahe🔥🔥🔥

  • @prodevidas
    @prodevidas 3 года назад

    JKV... मस्त्त भन्नाट व्हिडिओ... भावा तुमचे व्हिडीओ मस्त्त असतात

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 года назад

    खूप छान व्हिडीओ आणि आपलो कोकण ......👌👌द्रोणाचार्यच खूप छान काम आहे....सूंदर असो कोकण दाखवतायेत...👌👌💐💐👍

  • @sujatatelange9578
    @sujatatelange9578 3 года назад +1

    अप्रतिम विडियो दादा

  • @pritamnalawade565
    @pritamnalawade565 3 года назад

    12:10 ,12:50 स्वर्गा पेक्षा सुंदर

  • @swapnilsawle3735
    @swapnilsawle3735 3 года назад

    Super super ani super 😍😍i love Kokan❤nice video jkv

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 года назад

    कवडा बेट मस्तच. खूपच छान वाटला विडियो पहायला.

  • @supriyajadhav5036
    @supriyajadhav5036 3 года назад +1

    Apratim video dada.tuzyamule aaj ahmala etaki chhan information .hats off to your hardwork dada .thank you for this lovely video.

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 3 года назад +1

    अशा कोकण दौर्यात मस्त कोकणी गाणं ऐकावंसं वाटलं...'ओ गोमू माहेरला जाते हो नाखवा.. हिच्या घोवा ला कोकण दाखवा!!'

  • @jiteshsamant2171
    @jiteshsamant2171 3 года назад

    malvani life lucky dada ne mast information dili

  • @kartikdakhave2705
    @kartikdakhave2705 3 года назад +1

    एक नंबर विडिओ आहे दादा

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 3 года назад

    व्हिडिओग्राफी अप्रतिम आहे. ...👌👌👌

  • @virajtawde4153
    @virajtawde4153 3 года назад

    Drone shots खूप छान 👌🏻आहेत दादा ,अनिकेत रासम (गोष्ट कोकणातली) बरोबर खूप मज्जा केली असणार तुम्ही पुढचा (scuba diving) चा व्हिडिओ लवकर अपलोड कर दादा आम्ही व वाट बघतोय.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Год назад

    खूपच छान ब्लॉग जीवन भाऊ खूपच धम्माल असा ब्लॉग होता 👍👌

  • @shashibhushandesale5065
    @shashibhushandesale5065 3 года назад

    Nice video thanks for Malvan explore nice video thanks

  • @pankajkaranje9880
    @pankajkaranje9880 3 года назад

    मस्त व्हिडिओ भारी आहे कोकण सफर आवडली

  • @dp9500
    @dp9500 3 года назад

    एकच नंबर भावा🙏🙏
    फिशिंग ची पध्दत आवडली मला खुप 💐💐👌👌👌👌
    Waiting for next vlog 🤓👏👏✌

  • @amitshinde2327
    @amitshinde2327 3 года назад

    जबरदस्त ड्रोन शॉट्स एक नंबर

  • @sakshigovardhane14
    @sakshigovardhane14 3 года назад

    सगळ्यात भारी हा विडीओ होता दादा

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 года назад +2

    जिवन दादा.... १ नंबर... Vlog... 👌👌👌👌👌
    नाद खुळा... ड्रोन शॉट्स.. 👍👍👍👍👍
    लकी दादा आणि अनिकेत... Let's Rock

  • @prasaddhumal8975
    @prasaddhumal8975 3 года назад

    खुप छान दादा तुझे सगळे व्हिडिओ छान असतात प्रसाद धुमाळ सातारा

  • @imrantarate8605
    @imrantarate8605 3 года назад

    Mashaallha dada nice video i am Imran from Riyadh Saudi Arabia

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 3 года назад

    कदम कदम बढाए जा . नया जीवन पाए जा

  • @pawarpratish38
    @pawarpratish38 3 года назад +2

    Khup chan vlog + Drone shots khupch chan👍👍✔✔❤❤

  • @siddheshlondhe6331
    @siddheshlondhe6331 3 года назад

    JKV + Gosht Kokanatali = 🔥🔥🔥 naad khula

  • @ganeshchavan4015
    @ganeshchavan4015 3 года назад

    क्या बात. द्रोणाचार्य शॉट्स ❤

  • @SantoshmkVideoA1
    @SantoshmkVideoA1 3 года назад

    Ek no . Bhawa
    Jkv vvvvvvvvv v

  • @imvijay8776
    @imvijay8776 3 года назад

    love from गोष्ट कोकणातील 😘😘😘

  • @MohitJawalkar_
    @MohitJawalkar_ 3 года назад

    Kay bhaari drone shoots

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 3 года назад +1

    अप्रतिम व्हीडिओ येतायत कोकण सिरिज चे♥️
    Music
    Drone shots
    सगळं काही दर्जा...
    तुझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून आम्हाला स्वर्गीय कोकण पाहायला मिळतोय हेच मोठं सुख आहे 😇

  • @ranjitphotography3472
    @ranjitphotography3472 3 года назад +1

    Kawada beach varche drone shots mast 💥💥💥

  • @pradeepvarude.3595
    @pradeepvarude.3595 3 года назад +1

    दादा तुझी स्कुबा डाविंग पहिली मीने. 👌👌👌👌👌
    Goshti Koknatli ya channel war. ✌️🤭😉😉😉😘

  • @namooshelar3731
    @namooshelar3731 3 года назад +1

    Great work video lots of love from gosht koknatali ❤❤

  • @sanjaysable820
    @sanjaysable820 3 года назад +3

    Video pan ek number hota ❤️😍🌊

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 года назад

    Drone shot beautiful

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 года назад +1

    खूपच छान

  • @ishroopvlog
    @ishroopvlog 3 года назад +4

    अप्रतिम एडिटिंग आणि निसर्ग,🤘☝️

  • @NiwantGadgil
    @NiwantGadgil 3 года назад

    Kay apratim videos shoots karto Dada. Maja yeun jato

  • @jyotijadhav3165
    @jyotijadhav3165 3 года назад

    खुप अप्रतिम सौंदर्य

  • @nilambhosale9561
    @nilambhosale9561 3 года назад

    मला खूप फिरायला आवडते.पण खूप ठिकाणी जाता येत नाही.पण तुझा video बघताना मीच फिरून आले असे वाटते.रंगपंचमीला वाईला ये.माझी नातवंडेही खूश होतील.त्यांनाही मी तुझे vedio दाखवते.

  • @Aditya_Tambe1909
    @Aditya_Tambe1909 3 года назад +1

    Hyachich tr vaat bghychi hoti😍😍...aani hya pudche 2 episodes tr bhayanak asnar 💥💥🔥

  • @devyaniscreativity7259
    @devyaniscreativity7259 3 года назад

    खूपच सुंदर, अप्रतिम व्हिडीओ👍

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 3 года назад

    जीवन दादा खुप छान विडिओ 👌👌👌👌 कोकण दउरा केला बद्दल धन्यवाद

  • @Dhepsemadhavi1986
    @Dhepsemadhavi1986 3 года назад

    दादा व्हिडिओ छान
    तुम्ही सर्वांनी छान माहिती दिली

  • @ashvinikasurde3949
    @ashvinikasurde3949 3 года назад +1

    Mast dada video drones sohts amezges👍👍👍

  • @sareekakolhatkar3750
    @sareekakolhatkar3750 3 года назад

    Drone shots jabardast..👌👌

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 года назад

    Ekdam mast mazza aali pahayla.

  • @shraddharumade
    @shraddharumade 3 года назад +1

    Good to see lucky da wid u @malvani life. Very well explained abt fishing & beautiful video captured by u.. ❤👌👌👍

  • @jayeshjadhav6059
    @jayeshjadhav6059 3 года назад

    1no...Drone Shots👌👌👌

  • @thefilmythings
    @thefilmythings 3 года назад

    Kokan Series madhil best vedio

  • @prasadsawant4225
    @prasadsawant4225 3 года назад +1

    Dada finally tujhyakadun aplya gavacha darshan jhala❤️❤️😍😍

  • @haridasjitambe1703
    @haridasjitambe1703 3 года назад

    एकच नंबर विडियो 😍😍😍😍😍😍

  • @AtharvKulsange
    @AtharvKulsange 3 года назад

    Dada tujhe drone shots khup bhari astat 💥🔥👍🏻

  • @djcreation9517
    @djcreation9517 3 года назад

    लई आवडला vdo मना पासून ❤️❤️

  • @pradeepshingan4102
    @pradeepshingan4102 3 года назад

    Ekdam kadak jeevan dada 👌👌👌

  • @GANESH.KSHIRSAGAR
    @GANESH.KSHIRSAGAR 3 года назад +2

    एकदम भारी सफर स्वर्गाची
    जेके व्ही मराठी vlog
    जीवन दादा

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 3 года назад

    Bhava 1 dam जबरदस्त

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 3 года назад

    Dorone shots are awesome youtubers of kokan Lai Bhari

  • @prdeeppatil463
    @prdeeppatil463 3 года назад

    अप्रतिम निसर्ग

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 3 года назад

    Sundar ch

  • @rajnirmale1378
    @rajnirmale1378 3 года назад

    Khup chyaan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 года назад

    खूपच सुंदर व्हिडीओ, ड्रोन शॉट्स मस्त👌👌👌👍👍 तुम्हाला सर्वांना एकत्र पाहून छान वाटले,अजून थोडा मोठा व्हिडिओ हवा होता,आता पुढचा एपिसोड येइपर्यंत वाट पहात आहे👍👍👍👍

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад

    Khup Khup Sundar👌 👍🙏

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 года назад

    लय भारी व्हिडिओ दादूस

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 2 года назад

    Rod chi mahite chan sangitli👍

  • @vikaspise9433
    @vikaspise9433 3 года назад

    Best series

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад

    मस्त वीडियो लकी दादा 1no

  • @priyankachavan7707
    @priyankachavan7707 3 года назад +1

    Khup Mast 👌👌👌🔥🔥🔥

  • @omkarkulkarnivlog
    @omkarkulkarnivlog 3 года назад

    superb vlog

  • @sanikanigade8251
    @sanikanigade8251 3 года назад +1

    मनोरंजक ........ आणि माहितीपूर्ण ❤️❤️❤️❤️#thebest

  • @prasaddhumal8975
    @prasaddhumal8975 3 года назад

    दादा तु अता असली नाखवा वाटतोस रे खुप छान

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 3 года назад

    अप्रतिम, माहिती पण छान