प्रणितसर खूप सुंदर मासेमारी दाखवलीत आपण स्वता जाऊन कोळीलोकांशी बातचित करून त्यांच्या अडचणी देखील विचारण्याचा आपण प्रयत्न केलेचे दिसुन आले खुप छान तसेच आपणास व आपल्या कोळी बांधवांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
प्रणित दादा अभिवादन...!! 🙏 ❤️प्रणित दादा कोळी यांच्या उरण करंजेकर चॅनेलनी अप्रतिमरित्या, महतप्रयासाने , जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, कर्तव्य तत्परता, सदर Vblogging मधील प्राकृत पांडित्य, दर्जेदार चित्रफिती, आणि सर्वोत्तम निवेदन भाष्य यांच्या जोरावर अतिशय भन्नाट आणि अफलातून आकर्षक वेधक असे चाळीस हजारवर दर्शक संख्या संपादित करून संपूर्ण असा यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर आपल्या मासेमारी युक्त चित्रण आणि चॅनेलनी झळाळी आणून अवघे क्षितिज तेजोमय केले आहे असेच म्हणणे भाग आहे. 👍सदर चॅनेल चे आगामी उपक्रमासाठी हार्दिक आणि अतिशय यशदायी शुभेच्छा...!!✌️🌹💃💃📽️💯💐💐📽️🎉🎉💃💃💪👌👌🤛👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
प्रणीत, चांगला प्रश्न विचारला आहेस कि डिझेल वर सबसिडी मिळते का? उत्तर नाही असे आले. तेव्हा अखील कोळी समाजाने प्रत्येक कोळी बांधवांना सबसिडी मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुंदर व्हिडिओ 40k 👍.
खरंच ,खूप मेहनत आहे या मासेमारीत .सलाम आहे या जिगरबाज कोळ्यांना .
खरंच fisherman चे खूप कष्ट आहेत. अक्षरशःहा जीवावर उदार होऊन मासेमारी करतात. तो उधाण वारा खवळलेला समुद्र बघून छातीत धडकीच भरली. 👌👌👍👍👍🙏🙏
आपली कोळी लोक खूप मेहनत करत असतात त्यांना माझा सलाम
मस्त विडिओ👍
माझया कोळी बांधवांसाठी त्यांच्या मेहनतीसाठी कष्टासाठी एक सॅल्युट🙏
आणि मित्रा तुझी माहिती देण्याची पद्धत आणि सादरीकरण 1 नं 👍
वातावरण तर खूपच मस्त आहे
दादा फार मज्जा येत असेल तुम्हाला 👌👌
Khup छान दादा आम्ही कोळी लोक किती मेहनत करतो हे तुम्ही दाखवलात
प्रणितसर खूप सुंदर मासेमारी दाखवलीत आपण स्वता जाऊन कोळीलोकांशी बातचित करून त्यांच्या अडचणी देखील विचारण्याचा आपण प्रयत्न केलेचे दिसुन आले खुप छान तसेच आपणास व आपल्या कोळी बांधवांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
मस्तच great कोळी बांधवांना सलाम 👍👍🌹🌹
Lai bhari mitra ek no1 videobanvat aahes asech navnavin videobanvat raha
प्रणित दादा अभिवादन...!! 🙏
❤️प्रणित दादा कोळी यांच्या उरण करंजेकर चॅनेलनी अप्रतिमरित्या, महतप्रयासाने , जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, कर्तव्य तत्परता, सदर Vblogging मधील प्राकृत पांडित्य, दर्जेदार चित्रफिती, आणि सर्वोत्तम निवेदन भाष्य यांच्या जोरावर अतिशय भन्नाट आणि अफलातून आकर्षक वेधक
असे चाळीस हजारवर दर्शक संख्या संपादित करून संपूर्ण असा यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर आपल्या मासेमारी युक्त चित्रण आणि चॅनेलनी झळाळी आणून अवघे क्षितिज तेजोमय केले आहे असेच म्हणणे भाग आहे. 👍सदर चॅनेल चे आगामी उपक्रमासाठी हार्दिक आणि अतिशय यशदायी शुभेच्छा...!!✌️🌹💃💃📽️💯💐💐📽️🎉🎉💃💃💪👌👌🤛👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
आपलं कोली बांध व मेंहनती अस देव त्याले सुखी ठेव.💐💐💐💐🙏
खूप छान होता व्हिडिओ अजून असे videos टाकत रहा
भावा खूपच सुंदर ताजे बोंबील बघायला मिळत हाय
सलाम तुमच्या कामाला. कष्टमय जीवन आहे.
खूप मेहेनत करतात कोळी लोक छान विडिओ बनवता तुम्ही
Weldan good mastch jivant Bombil kolambi pahavyas milali Thankyou
आपली कोळी लोक खूप मेहनत करत असतात Nice dada
हाय दादा खूप मोठा थँक्स तुला तुझ्यामुळे आज जिवंत बोंबील बघायला भेटला जाम भारी व्हिडिओ होता🦐🐟🦐🛶👌👌
Khup mast watala video taaji dolichi machi 1 no test.
आपली मेंहनत जाम आसते भावा जय कोळी सुपर विडियो आहे एकदम भारी विडियो 👌👍
एक नंबर विडिओ मी प्रत्येक विडिओ आपली आवडीने बघतो 👍
My fevrate bobil 😋👍🏻 kup chan video Dada
लयभारी प्राणित कोळी दादा
जाम भारी 👌👌जय आगरी कोळी 👌👌
प्रणीत, चांगला प्रश्न विचारला आहेस कि डिझेल वर सबसिडी मिळते का? उत्तर नाही असे आले. तेव्हा अखील कोळी समाजाने प्रत्येक कोळी बांधवांना सबसिडी मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुंदर व्हिडिओ 40k 👍.
खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद
Must maja aali video baghayla 👍
Ek noo dada and thanks yoy for sharing Bombay duck fishing he weglach hota bhaari idea hoti
पहिल्यांदा जिवंत बोंबिल पहिला ❤️👍🏻
भाई खास क व्हिडिओ👌
pranit dada Video mst ek 01 hota.👌👌👌👍👍
Ek number 👍👍👍 my favourite Bombay Duck 😋😋😋
Koli lok khoop dildar premal astat khoop
Kharach khup mehanticha kam ahe great jay Koli 👌👌👌👏👏🥰🥰
Salute to the fisherman. 💐💐
Khup chan mast vatla bagun
Khup mast video dada aani khup mast Navin Navin macchi bagayla milate 👌
Khup chhan video dada
Wow ekdam kadak 👌👌👌👌
Khup chan video..
मासेमारी मस्तच विडिओ,
जबरदस्त मासेमारी कोकण वासी यां चे
कसरत असते मासेमारी करताना
फ्रेश मासे फक्त कोकणात
👌👌🙏🏻
Eakdam masta.. Lai bhari..
Mast ahet videos sagle videos baghto me good job. 👍👍👍
Dada bhari video hota....mast
बोटीवरचं जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं.फार मेहनत आहे कोळी बांधवांची
लय भारी व्हिडीओ
Pranit dada jam bhari tuzhi khup mehanat salam tula
Ek number bhau 👌👌
Ek number video
Woww.... live bombil😍, nice video 👌👍👍
Ek number dada
Bhai mast mast video banate ho 👌👌👌👌🐋🐬🐠🦈
Jaam bhari video Dada.
Botiwar koli lokanchi mehnat, tyanchya sobat jevan aani saglyat mahtvacha khup masali.
Evhada sagla ekach video madhe!!!
He fakta tulach jamu shakata.
Thanks alot.
Keep it up.
Best luck 👍
Khup mast video aplya Koli lokanchi mehnat vakhnyajogi 👍
Doli cha mavra tajata 😻😍😍😍😋😋🍻
Khup motha fan Ahe tumcha sarv video baghto tumche
Khup Bhari video dada👌👌
Ek number jaam bhari bhai me gujarat valsad se hu apake vedeo muje bahot ache lagate he🙏
Khup chhan vdo.
I used to feel fish is costly but watching your videos i came to know how much efforts they are putting in.
Khup bhari video hoti dada 👍👍 evda hardwork kartat koli loka pausat Sudha evda kam kartat panyat 👍👍 ani khup machi ali ahe botila khup mst 😊👍👍
Excellent well done 👍👍👍
Wow beautiful Fishing video 👌, first time seeing live Bombil 👌👌
साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र आई लायक ईट nice video thanks
Khup chan .
Mandelicha rassa😍
Ak nambar dada
दादूस जाम फास बोलतस भारी वाटता एकदम
Bhari mast Congrats 40k. Lage raho
बंधू खूप भारी व्हिडिओ झाला, 👌🙏
Tunda la pani ala raja bhakri chawla chi destu ani machi 😁😋😋🌷🌷
एकदम भारी....👌👌👌
Ekvira Mate ki Jay🙏
the most authentic breakfast ever 😁😁.
amazing vlog
🙏 perfect information sea
Khoob mehnat karatat
Salam karto
Hard Work🙏🙏🙏🙏Nice Vdo
Mast bhari aahe
1 no. Koli loke
मस्त विडिओ👌👌👌
विडिओ मस्त होता
Awesome video. I enjoyed fishing video. The way u talk is nice👏 good luck
Bhariiiii Bombil fishing
व्हिडिओ मस्तच होता.👍
मस्त भावा👍
भारी विडिओ,
Khup mehnat aahe fishing madhye..bharpur machhi milali 👍 pn darveli milat nahi ..It's a game of luck.. Nice vlog... 👍
Bro i am Muslim but I love koli language and koli people
Jabardast 👍
Khup 👌 bro
Khup mehnat ahe kharach ya kamat......,,,✌️👌
मस्त व्हिडिओ दादा 👌👌👌
छान झाला वीडियो 👌 👍
Khupach mast
Khup bhari brother
खोल समुद्रात जाऊन मेहनतीने बनवलेला मासेमारी चा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
great bhau
EK number
दादा बोटीमध्ये जेवण बनवून, तिथे जेवायची मजाच काही वेगली असते.. 😋Fishing lover 😍🤟
Khup bhari jhala vlog ❤️
साहेब, छान व्हिडिओ आहे!