NarsinhaSaraswati Stavan | Abhishek Kale नरसिंहसरस्वती स्तवन | अभिषेक काळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • श्रीक्षेत्र नृसिंहवाडी जवळील कर्नाटक सीमेवरच्या "उगार" या गावी वास्तव्य केलेल्या प.पू.नारायणानंद सरस्वती तथा उगारस्वामी यतिमहाराज यांनी रचलेले हे श्रीनृसिंहसरस्वती स्वामींचे अद्वितीय स्तवन
    गायक : श्री.अभिषेक काळे
    नरसिंहसरस्वती दत्त पादुका कमली
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।धृ।।
    अज्ञानव्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी ।
    नच आश्रय कोठे दिसतो मज अंधारी।
    तव दर्शन होता चिन्ता सारी सरली ।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली।।१।।
    परमार्थ साधने अनन्त करुनी आले |
    सत्संग घडोनी ज्ञानाभ्यासी रमले।
    साफल्य तयाचे झाले दर्शन काली।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।२।।
    वेदान्त ज्ञान जरी शाब्दीक सारे झाले ।
    गुरुकृपेवीण ना अनुभवदायी ठरले ।
    जाणूनी गुरु तव चरणी भक्ती जडली ।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।३।।
    जरि प्रसन्न गुरु तरि साधन योग्यचि घडते ।
    ये कृतार्थता मग शाश्वत शान्ती मिळते ।
    पुरुषार्थ लाभहो विघ्ने आता नुरली ।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।४।।
    अतिबालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे ।
    नरसिंहसरस्वती यतिवर गुरुराजांचे ।
    त्यास्मरणे सात्विक वृत्ती बहु गहिवरली ।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।५।।
    हे दयानिधे गुरु चरणी आश्रय द्याहो ।
    भवसागरी तारा फेरा पुनरपि नाहो ।
    यतिनारायण श्री गुरुचरणाते कवळी ।
    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।६।।

Комментарии • 101

  • @nitinraghunathpawar878
    @nitinraghunathpawar878 5 месяцев назад +7

    काय बोलू सर तुम्हाला भेटायची आणि तुमच्या पाया पडायची इच्छा आहे.आपल्या सद्गुरूच नाम एवढ्या सुरेख आवजत अप्रतिम.

  • @murlidhardhamba9432
    @murlidhardhamba9432 2 месяца назад +2

    ऐकतच रहावेसे वाटावे इतके अप्रतिम सद्गुरू स्तवन !

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 4 месяца назад +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज 🙏🏻🌹🙏🏻

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar5052 2 дня назад +2

    Avadhoot Chintan Shri Gurudev Datta 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @ashishpatankar1404
    @ashishpatankar1404 Год назад +15

    आहाहा, खूपच छान, अप्रतिम, ऐकतच राहावे असे वाटते. ऐकून प्रसन्न वाटले. रोज सकाळी मी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची भजने ऐकतो, आता तुमचे हे स्तवन रोज सकाळी ऐकत जाईन.
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏

  • @drprasaddeshmukh1982
    @drprasaddeshmukh1982 Год назад +8

    सुंदर. "गायनी प्रीति बहु मज". श्री गुरूंचा वरद हस्त आहे आपल्यावर. अवीट गोडी आहे या स्तवनात 🙏

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Год назад +6

    खरच डोळ्यातून अश्रू ओघळले
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‌श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹

  • @vinaybhoj689
    @vinaybhoj689 Год назад +11

    किती सांगू किती कौतुक करू खूप सुंदर सतत श्रवण करावे सतत सतत श्रवण करावे असे वाटते.
    श्री गुरुदेव दत्त.

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 Год назад +5

    फारच सुंदर गायलं अतिशय गोड आवाज अतिशय भावभक्तीने!!

  • @VoyagerVlogs
    @VoyagerVlogs 2 месяца назад +2

    खूप च सुंदर ❤
    स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आपल्यावर आहेच याचा हा सूंदर नमुना
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @girishpatwardhan1653
    @girishpatwardhan1653 10 месяцев назад +5

    आर.एन.पराडकर यांनी अजरामर केलेली दत्तात्रयांवरील भक्तीगीते आपल्या आवाजात ऐकायला खूप आवडतील.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 Год назад +3

    अवीट गोडी काय ते ही निर्मिती ऐकून कळते 🥰🥰सद्गुरू माउलीचे स्मरण झाले 🥹🌸🌼🌸🌺🌸खूपच उत्कृष्ठ जाहले सारे ❣️

  • @dnyaneshwarmande4555
    @dnyaneshwarmande4555 Год назад +4

    श्री गुरुदेव दत्त नुसह सरस्वती महाराज की जय काळेसाहेब खूप सुंदर गीत ऐकल्यावर ती मन प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती नमो नमः

  • @oviphadnis6846
    @oviphadnis6846 29 дней назад +1

    Khup sundar......shree gurudev datt

  • @rameshjape2903
    @rameshjape2903 Год назад +4

    प.प. यतिना
    रायणानंद सरस्वती (श्री यति महाराज) यांची एक सुश्राव्य निर्मिती

  • @prasadnaik1994
    @prasadnaik1994 2 года назад +11

    खूप खूप खूपच मस्त....पुन्हा पुन्हा ऐकत रहावसं वाटतं....😍😍😍🙏👌

  • @nitinraghunathpawar878
    @nitinraghunathpawar878 5 месяцев назад

    साक्षात दत्तगुरु तुमच्या मुखातून गायले आहेत.

  • @ravinimbekar9367
    @ravinimbekar9367 6 месяцев назад +2

    एकांत.. हे स्तवन .. हा आवाज..
    आणि सद्गुरु स्मरणात डोळ्यात अश्रू.. ❤❤

  • @vilasshedge1838
    @vilasshedge1838 3 месяца назад +1

    Wa wa

  • @dnyanashwardhumal3585
    @dnyanashwardhumal3585 7 месяцев назад +1

    Om gurudev datta

  • @rohinipathak9184
    @rohinipathak9184 7 месяцев назад +1

    Awesome ....talented artist 🎉

  • @sandhyasatavalekar7954
    @sandhyasatavalekar7954 4 месяца назад +2

    अतिशय सुरेल भावपूर्ण गायन, आपले कौतुक करावे तेवढे थोडेच ऐकताना प्रत्येक वेळेस डोळे भरुन येतात.धन्यवाद

  • @user-fk8mt3gt1z
    @user-fk8mt3gt1z Год назад +2

    नृसिंहसरस्वती दत्त पादुका कमलीपादुका कमली नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।धृ।।
    अज्ञानव्याप्त मी भ्रमलो श्रमलो भारी ।नच आश्रय कोठे दिसता मज अंधारी।
    तव दर्शन होता चिन्ता सारी सरली ।नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली।।१।।
    परमार्थ साधने अनन्त करुनी आलो। सत्संग तसा की ज्ञानाभ्यासी रमलो।
    साफल्य तयाचे झाले दर्शन काली। नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।२।।
    जरि प्रसन्न गुरु तरि साधन योग्यचि घडते । ये कृतार्थता मग शाश्वत शान्ती मिळते ।
    पुरुषार्थ लाभहो विघ्ने आता नुरली । नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।३।
    वेदान्त ज्ञान जरी शाब्दीक सारे झाले । गुरुकृपेवीण ना अनुभवदायी ठरले ।
    जाणून गुरो तवचरणी भक्ती जडली । नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।४।।
    अतिबालपणी जे ध्यान मनी प्रीतीचे । नृसिंहसरस्वती यतिवर गुरुराजांचे ।
    त्यास्मरणे सात्विक वृत्ती बहु गहिवरली । नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।५।।
    हे दयानिधे गुरु चरणी आश्रय द्याहो ।भवसागरी तारा फेरा पुनरपि नाहो ।
    यतिनारायण श्री गुरुचरणाते कवळी । नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली ।।६।।
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🙏🙏🙏🙏

  • @rohinipathak9184
    @rohinipathak9184 7 месяцев назад +1

    Truly beautiful...peaceful feeling. Keep listening.

  • @sushantk_18
    @sushantk_18 5 месяцев назад +2

    Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Shripad Rajam Sharnam Prapadhe

  • @ketakighate13
    @ketakighate13 7 месяцев назад +1

    सुंदर

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 10 месяцев назад +1

    सुंदर keep it up..🎉श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेव दत्त गोड आवाज..शुभ मंगलमय दिवस..

  • @vinodthakurdesai1492
    @vinodthakurdesai1492 Месяц назад +1

    अप्रतिम!

  • @ramchandratilak896
    @ramchandratilak896 7 месяцев назад +3

    करावीरपीठाधीश्वर शंकराचार्य विद्यानृसिंहसरस्वती स्वामी महाराजांकडे यतीमहाराजांची अनेक स्तोत्र मिळतील

  • @dr.anaghadeshmukh3964
    @dr.anaghadeshmukh3964 Год назад +2

    Wahh...khup khup chan...
    Bhav bhaktine dole bharun aale
    Dhanyawad

  • @vibhavkhandolkar9984
    @vibhavkhandolkar9984 2 года назад +4

    श्री दत्त
    खूप छान

  • @vidyamahadik4312
    @vidyamahadik4312 Год назад

    🌷🌸Shree Gurudev datta🌸🌷

  • @sandhyasatavalekar7954
    @sandhyasatavalekar7954 11 месяцев назад +2

    अतिशय सुरेल, भावपूर्ण गायन
    डोळे भरुन आले..

  • @tusharkulkarni752
    @tusharkulkarni752 2 года назад +2

    खूप खूप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं....

  • @kreeshived
    @kreeshived Год назад +1

    ll कृपामुर्ती श्री नृसिंहसरस्वती ll

  • @dineshkulkarni7388
    @dineshkulkarni7388 2 года назад +2

    नतमस्तक होता वृत्ती सुखमय झाली🙏

  • @vijaykhedekar1964
    @vijaykhedekar1964 Год назад +1

    खूप छान श्रवणीय सतत एकसारखे ऐकावं असे वाटते 🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @Vaibhav_Raut12
    @Vaibhav_Raut12 Год назад +4

    भावपूर्ण...डोळ्यात पाणी येते ऐकताना...दत्तकृपा सर्वांवर होवो.... ❤

  • @soni5775
    @soni5775 Год назад +1

    🙏💐🙏💐🙏💐

  • @bhavanakulkarni1288
    @bhavanakulkarni1288 2 года назад +2

    खूप सुंदर....

  • @gauridesai5654
    @gauridesai5654 Год назад +2

    खूपच सुंदर आणि गोड आवाज आहे पुन्हा पुन्हा ऐकवासा वाटणारा ❤

  • @sumanbaviskar2904
    @sumanbaviskar2904 9 месяцев назад +2

    😌😌

  • @someshwar.v.sawant2069
    @someshwar.v.sawant2069 7 дней назад +1

    ❤❤💐🙏💕

  • @poojajoshi6169
    @poojajoshi6169 2 года назад +2

    खूपच प्रसन्न वाटत आहे ऐकायला अभिषेक.. केवळ अप्रतिम

  • @ammabhagwan9536
    @ammabhagwan9536 Месяц назад

    Parmartha sadhna

  • @siddhijoshi3328
    @siddhijoshi3328 2 года назад +2

    खूप मस्त🙏

  • @vasantishandilya1703
    @vasantishandilya1703 2 года назад +3

    वाह खूप सुंदर अप्रतिम...श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @nehashobhane9771
    @nehashobhane9771 2 года назад +2

    अतिशय सुंदर आणि आर्त भाव

  • @lekhakathale8548
    @lekhakathale8548 Год назад +1

    अप्रतिमच खूप सुंदर भावपूर्ण वृत्ती सुखमय झाली

  • @milindkathalay8437
    @milindkathalay8437 Год назад +1

    श्री अभिषेक काळे जी,
    खूप छान गाऊन व सोबत त्याची शब्दरचना देऊन, तुम्ही फारच उत्तम काम केलेत.
    धन्यवाद, जय गुरुदेव.
    मिलिंद कठाळे, डोंबिवली.

  • @pradeepmagdum4471
    @pradeepmagdum4471 2 года назад +3

    खूपच भक्तिमय आणि श्रवणीय झाले आहे,सर

  • @aasthaogale2004
    @aasthaogale2004 2 года назад +3

    khup sunder 🙏

  • @swatikulkarni8163
    @swatikulkarni8163 2 месяца назад

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️

  • @ammabhagwan9536
    @ammabhagwan9536 Месяц назад +1

    Shri abhishek sir wa adnan wyapt mi

  • @purnimaparkhi5873
    @purnimaparkhi5873 Год назад +1

    अप्रतिम ! पुन्हा ऐकावंसे वाटते

  • @pratibhakanitkar3991
    @pratibhakanitkar3991 4 месяца назад

    👌🙏🙏🙏

  • @narendrapatankar5286
    @narendrapatankar5286 2 года назад +4

    वाह 🙏🏻
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🌷✨

  • @SudhirGurjarIn
    @SudhirGurjarIn 2 года назад +2

    भाव आणि माधुर्य भरित स्तवन! 🙏🙏

  • @ddghumare
    @ddghumare Год назад +1

    खुप सुंदर गायन. अप्रतिम.

  • @omkarnaik7554
    @omkarnaik7554 2 года назад +3

    खूप सुंदर 👌👌

  • @ambeshtalwadkar4902
    @ambeshtalwadkar4902 Год назад +1

    खूप खूप सुंदर..

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 11 месяцев назад

    🌷🌺🌹🙏🙏🙏🙏🙏 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 Год назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @prasadnaik1994
    @prasadnaik1994 2 года назад +4

    👌👌👌👌👌

  • @vithalshetye5139
    @vithalshetye5139 2 года назад +3

    Apratim ❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @pallavipaithankar6555
    @pallavipaithankar6555 2 года назад +3

    मधुर स्वरात करुणामयी स्तवन.. अप्रतिम!!
    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌷

  • @abhijeetbelvelkar263
    @abhijeetbelvelkar263 2 года назад +3

    🙏जय सद्गुरू

  • @swatirailkar6907
    @swatirailkar6907 Год назад +1

    Apratim aavaj aani guru stuti surekh

  • @samadhannikam6411
    @samadhannikam6411 Год назад +1

    ‼️🌹श्री स्वामी समर्थ🌹‼️

  • @shrikantpujari4147
    @shrikantpujari4147 Год назад +1

    आज यती महाराजांची आठवण आली 🙏🏻

  • @dhananjayjoshi8401
    @dhananjayjoshi8401 2 года назад +2

    खूप सुंदर

  • @swarswati1205
    @swarswati1205 2 года назад +2

    अप्रतीम🙏 श्रवणीय 🙏

  • @Atul_Khandekar
    @Atul_Khandekar 2 года назад +2

    फारच छान

    • @abhishekkaleofficial.
      @abhishekkaleofficial.  2 года назад

      अतुल दादा तुमचे ऐकून आम्ही म्हणतो. तुमचा भाव फारच उत्कट आहे आम्ही फक्त प्रयत्न केला आहे.
      तुमचे गुरुआशीर्वाद माझ्यापाठी कायम असोत.🙏🙏

  • @sujatajapatil8951
    @sujatajapatil8951 2 года назад +2

    Khup chan watl

  • @prasadshevade8547
    @prasadshevade8547 Год назад +1

    खूपच सुंदर, अप्रतिम स्तवन

  • @vishwajeetdeshmukh9485
    @vishwajeetdeshmukh9485 Год назад +1

    🙏💐 Shree Gurudev Datta 💐🙏

  • @nileshruperi457
    @nileshruperi457 Год назад +1

    श्री गुरुदेव दत्त🙏

  • @dishalisawant9412
    @dishalisawant9412 Год назад +1

    Jay sadguru adbhut 🙏🙏🙏🙏

  • @parashar_jagtap
    @parashar_jagtap Год назад +1

    अनंत सुख गुरुपदी ❤️

  • @sandipkadam4812
    @sandipkadam4812 Год назад +2

    लय भारी व्हा खूप छान

  • @sunitajoshi8452
    @sunitajoshi8452 Год назад +1

    श्रीगुरुदेवदत्त

  • @rakshithaccbipian
    @rakshithaccbipian Год назад +3

    I'm blessed to listen this ❤

  • @gauravbotre2046
    @gauravbotre2046 Год назад +1

    Gurudev Datta 💐🌹

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 2 года назад +2

    खूप छान,👌🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ammabhagwan9536
    @ammabhagwan9536 Месяц назад

    Yetivar

  • @sushantabnave2802
    @sushantabnave2802 Год назад +1

    Sundar apratim

  • @ajitpawar6570
    @ajitpawar6570 10 месяцев назад +1

    स्वर्गीय ❤

  • @vishalm9212
    @vishalm9212 Год назад +1

    🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @chanderpradhan7385
    @chanderpradhan7385 Год назад +1

    🙏💐🙏🌺🙏💐🙏💐

  • @nikhilmangeshkar9883
    @nikhilmangeshkar9883 Год назад +1

    GuruMauli

  • @nitinpatil7936
    @nitinpatil7936 Год назад +1

    👌👌👌👌👌🙏📿📿📿

  • @rupaliphadake2337
    @rupaliphadake2337 Год назад +1

    मन प्रसन्न झाले 🙏🙏

  • @tanajikalamkar9187
    @tanajikalamkar9187 2 года назад +2

    🙏🌹🌹🎉🎉🎉

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 10 месяцев назад +1

    🙏🙏🙏👌

  • @mugdhakhole-joshi8370
    @mugdhakhole-joshi8370 Год назад +1

    Dolyat pani aale aikata aikata....

  • @subrahmanyamchekuri1802
    @subrahmanyamchekuri1802 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @shrinivasnaik1843
    @shrinivasnaik1843 Год назад +1

    गाण ऐकल्यावर नतमस्तकच होते

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 5 месяцев назад +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज 🙏🏻🌹🙏🏻