साक्षात प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची भावोत्कट रचना तितक्याच भक्तीभावाने गायलीत याबद्दल खूप आभारी आहे. कायम ऐकत रहावी अशी ही तुमच्या आवाजातली रचना आहे, शेवटचा गजर अप्रतीम!! श्री गुरुदेव दत्त 😊🙏
वा किती गोड आवाज आहे आगदी भरून आले दादा खरच खूप गोड आवाज आहे 👌👌👌👌वाडी मध्ये कीर्तन वगैरे आसेल तर सर्वात पहिला अभंग हा म्हणटला जातो खूप सुंदर दादा 🙏 🙇♂️🙇♂️🙇♂️
मला माहिती नाही मी हे पद किती वेळा ऐकलं, तरी मन तृप्त होत नाही. अभिषेकजी आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. अशीच आम्हाला आपल्या सुमधुर आवाजातील गाणी ऐकायला मिळोत.🙏
@@avinashpowar3678 सर्व काही दत्तगुरूंनी करून घेतले आहे , गाणारा जरी मी असलो तरी त्या वेळी गाऊन घेणारे सुद्धा तेच आहेत. त्यांचे आणि तुम्हा रसिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असोत 🙏🙏😊💐
साक्षात प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची भावोत्कट रचना तितक्याच भक्तीभावाने गायलीत याबद्दल खूप आभारी आहे. कायम ऐकत रहावी अशी ही तुमच्या आवाजातली रचना आहे, शेवटचा गजर अप्रतीम!! श्री गुरुदेव दत्त 😊🙏
मनःपूर्वक धन्यवाद.. जय गिरनारी.. जय गुरुदत्त..🙏
व्वा अप्रतिम गायलेय. दत्त महाराजांची कृपा आहे हे जाणवत ऐकताना.
घाग बुवांची आठवण येते ही रचना ऐकताना.
खूपच गोड आवाज आहे sir..... ऐकतच राहावे अस वाटतंय ....
Ahhhhhhh......!!!!!!!!
पद:- " ये रे कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या "
ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या ।
ये रे औदुंबरी बसणाऱ्या ।।धृ।।
काषायांबर घेणाऱ्या
पायी खडावा घालणाऱ्या
भस्मोद्धूलन करणाऱ्या
दंड-कमंडलू घेणाऱ्या ।।१।।
स्वभक्त संगे असणाऱ्या
भक्ताभीप्सित (दासाभीप्सित) करणाऱ्या
स्मरता दर्शन देणाऱ्या
वासुदेवाच्या कैवाऱ्या ।।२।।
Atishay sunder aawaj pan sunder chhan
वा किती गोड आवाज आहे आगदी भरून आले दादा खरच खूप गोड आवाज आहे 👌👌👌👌वाडी मध्ये कीर्तन वगैरे आसेल तर सर्वात पहिला अभंग हा म्हणटला जातो खूप सुंदर दादा 🙏 🙇♂️🙇♂️🙇♂️
Dattdas Ghag Buvanchi athavan hote ahe.....!!!!!!!!! Keval Uttam
Atishay sunder mastach aawaj pan ati sunder
🙏🙏🙏 Sakshat Bhagwan Dattatrey Antahkarnat Pragtale
अतिशय सुरेख आवज
Wha khup Sunder 🙏🏼
Why this content has very less likes? It deserves more than a million...
ruclips.net/video/QoChngwsnRE/видео.html हे आज केले आहे जरूर ऐका
Very nice sir ❤
!! श्री गुरुदेव दत्त !!
Wahh. Apratim श्री गुरुदेव दत्त
खूपच छान
Pharach Chhan
Khup chan aahy
अप्रतिम
Amazing 👏👏👏👏👏👏
अतिशय सुंदर 👌🙏👍
माझ्या लहानपणी साधारण 58 ते 60 वर्षा पुर्वी रामेस्वर मंदिर वेंगुर्ले येथे दत्तदास आणि त्यांची बहिण शर्मिष्ठा यांच्या कीर्तनात ऐकलेले आहे.
हेच भजन श्री शरद घाग बुवा सुध्धा म्हणतात.. waa waa मंत्र मुग्ध करणारे भजन 🙏
खूप छान सुर लागले आहेत, दत्त कृपा 🙏👍
Wahhhh...... Apratim...... Ghag buvanchi aaj punha akda aathvan aali...
Thanks
Shre gurudev datt
Mast Abhishek.... Khup sundar... Ekun prasanna watala.. Ur voice is amazing...
Shree gurudev datta
Kyaa baat ❤️🎶 Abhishek ji
फार सुंदर ...
श्री गुरुदेव दत्त...
Apratim
अप्रतिम गायलं आहे 😍
अप्रतिम. पद वारंवार ऐकावं वाटत.
सुंदर कलाकृती शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद..🙏💐
मला माहिती नाही मी हे पद किती वेळा ऐकलं, तरी मन तृप्त होत नाही.
अभिषेकजी आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. अशीच आम्हाला आपल्या सुमधुर आवाजातील गाणी ऐकायला मिळोत.🙏
@@avinashpowar3678 सर्व काही दत्तगुरूंनी करून घेतले आहे , गाणारा जरी मी असलो तरी त्या वेळी गाऊन घेणारे सुद्धा तेच आहेत. त्यांचे आणि तुम्हा रसिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असोत 🙏🙏😊💐
खरंय
अप्रतिम अभिषेक जी👌🏻👌🏻👌🏻
ATI god shree gurudev datta
फार छान अप्रतिम उत्कट भाव प्रेमळ आवाज 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Waah khupach sundar !!! 😍😍❤️
Waahhh.. Shri Gurudev Datta ❤️❤️🙏🙏
मस्त 👌🏻🙏🏻
अप्रतिम.✌️✌️✌️✌️
खूप सुंदर
अप्रतिम!!
खुपच सुंदर पद. बुवा, राग कुठला आहे. धन्यवाद.
वाह !! सुंदर 🙏🏻😊 श्री गुरूदेव दत्त
वाह अप्रतिम
कमाल...
Chan khup sundar❤️
Laajabaab. Abhijitcha aatvishwas daandgaa disto.Tabla aani pakwaj apratim
Waaa
सुंदर आणि सात्विक
धन्यवाद 🙏 गुरुदेव दत्त
अप्रतिम.भक्तीरसाने भारावून गेलो 🙏
मनपूर्वक धन्यवाद . आशीर्वाद असूदेत
सर सदरील पदाचा राग सांगा plz
Atishay Sundar
Mayur Thank You So Much Dear..🙏💐😊
Abhinandan 🙏After hearing your song I simply got mad .....keep it up 👍👍 Your voice is very pleasant..All the Blessings to u Abhishek
Thank you so much
Dutta maharajanchi krupa
tyani amchyakadun seva karun ghetli..🙏
अप्रतिम 🙏🙏🙏
Thank you
Dhayavaad abhijeet ji
धन्यवाद
सुंदर
Thanks
🙏🙏🙏
Can we get a lyrics ??
कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ।। धृ ।।
काष।यांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या ।। १ ।।
भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।। २ ।।
स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त।भिप्सीत करणाऱ्या ।। ३ ।।
स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।। ४ ।।
@@ravindrajoshi78 thankxxx
@@pravinparab9680 श्री गुरुदेव दत्त 🙏
अप्रतिम