मंगळवार पेठ कोल्हापूर । Mangalwar Peth Kolhapur | Food Vlog Part 1 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 269

  • @madhukarjuvekar4667
    @madhukarjuvekar4667 3 года назад +16

    खूप चागलं दाखविणे मार्मिक विवेचन शब्द repeat नाहीत त्यामुळे ऐकणं आणि पाहणं आवडले इतर व्हिडिओ presenters nee यामधून शिकावे की कसा व्हिडिओ बनवायचा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +3

      वा ..धन्यवाद साहेब...शिकण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे... मलाच अजून खुप काही शिकायच आहे... पण तुमची कमेंट वाचून खुप आनंद झाला....😊🙏🙏

    • @rameshbuchade2945
      @rameshbuchade2945 3 года назад +3

      @@AbhijitNavare फुल मार्केट मधे पुर्वी तळं होतं तरुण भारतचा व्हिडीओ रिपोर्ट बघा "शिंगोशी मार्केटचा" व्हिडिओ आहे.
      सुधाकर काशीद...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +3

      @@rameshbuchade2945 हो बघितला मी तो व्हिडिओ... चांगला आहे.. .धन्यवाद...

    • @Rtiger85leo90
      @Rtiger85leo90 4 месяца назад +1

      Agdi khr aahe..halli itk ongalvaan boln,vichitr haavbhaav,aani kdhihi khayla milal nalyasarkhe jyast aahet..pn Abhi dada mstch vatt..mg video 10/15 minutes cha ka asena 👍👍👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏😊...हि कमेंट वाचून भारी वाटलं...

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663 2 года назад +1

    Khup chaan dada....khup khup chaan

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @tushara4842
    @tushara4842 2 года назад +1

    Khup chhan Anek Shubhhechha

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @ShivajiPatil-sm1sp
    @ShivajiPatil-sm1sp Год назад +1

    खूप छान. 1975 ते 1979 चे दिवस आठवले. आहार ची चविष्ठ मिसळ आठवली. सेवाभावी व्रुत्ती चे सद्गुणी, निष्णात आणि अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. विनोद घोटगे आठवले. मस्त. Part 2 पहातो.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      वा...खुप खुप धन्यवाद 🙏☺️

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 4 года назад +8

    खूप छान कमी वेळात जास्त चविचा अनुभव...😋😋😋

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +3

      धन्यवाद 🙏

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 года назад +4

      To video bgunch chav samjte...ani apl kolhapur chavicha babatit kyamch saras ahe...😋😋

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 года назад +4

      आता पण खर्डा चिकन ची रेसिपी बगत बसलो होतो ...तुमचा रिप्लाय आला तेंव्हा आज जरा बेत करायचा म्हणतोय बगु..😋😃

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 года назад +3

      Thanku..😃

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 года назад +2

      Ky ajari ahat tumhiii..? Ky zal

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 2 года назад +1

    Khup chan, video asa zala ahe ki jyani pahila tyana kolhapurat nakkich yave lagnar

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      खुप खुप आभार.. तुम्ही आला आहात का ?... तुमच स्वागत आहे...

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 года назад +1

      @@AbhijitNavare yeto pan kama nimitane changle kute milate mahiti naslyane kute kahi tari khayche ani yayche. Pan atta tumchya mule mahiti honar. Abhari ahe me sangli miraj yethe rahato dada

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      @@vishalthikane555 हो अलिकडे कामामुळे आणि अडचणींमुळे मी व्हिडीओ केलेले नाहीत पण पुढच्या महिन्यापासून अधिक चांगल्यापद्धतीने कोल्हापुरची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे....धन्यवाद

  • @swapniltayshete3960
    @swapniltayshete3960 3 года назад +4

    Ek Ch no...

  • @rakeshsutar3746
    @rakeshsutar3746 2 года назад +1

    All videos I like mast dada

  • @aaamp21
    @aaamp21 4 года назад +4

    मस्त व्हिडिओ . असेच अजून व्हिडिओ करा . छान कॉन्सेप्ट.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      धन्यवाद दादा... नक्कीच प्रयत्न करणार आहे....

  • @mu9974
    @mu9974 3 года назад +3

    Khoop Chan mahiti aahe.👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद साहेब 🙏

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 2 года назад +1

    नमस्कार, जुना विडीयो पुन्हा एकदा पाहून छान वाटले धन्यवाद अभिजीत जी🌺💐🌺💐 टाकळकर परिवार औरंगाबाद

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 3 года назад +5

    नमस्कार मी डोंबिवली जोशी गुरुजी खुपच छान दाखवले मला कोल्हापूर ला गेल्या सारखे वाटले धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      वा...हे ऐकून खुपच छान वाटलं... धन्यवाद 🙏

  • @LoukitAgarwal
    @LoukitAgarwal 3 года назад +4

    Khoopach chan sir👍👍👌👌

  • @9371361022
    @9371361022 3 года назад +6

    खूप छान, सुंदर वर्णन केले आहे.एकदम माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.माझे बालपण मंगळवार पेठ आहार हॉटेल शेजारीच. १९५५ साल पासून १९८४ पर्यंत आम्ही राहत होतो. प्रकाश जगताप व मी दोघेही लंगोटी यार मित्र व एकाच वयाचे.१९७५ नंतर नोकरी निमित्त पुण्यात आलो.पण जुन्या आठवणी परत एकदा तुमच्या व्हिडिओ पाहून मन परत अलगत कोल्हापूर मध्ये गेले. खूप छान. परत एकदा तुमचे अभिनंदन व पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा. भरत दळवी.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      धन्यवाद साहेब इतक्या चांगल्या प्रतिक्रियेबद्दल... आपण जिथे राहिलो, तो परिसर बघितल्यावर नक्कीच भारी वाटत...

    • @nanyamanya
      @nanyamanya 3 года назад +2

      आपण सुवर्णयुगाचे। साक्षीदार आहात

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 4 года назад +5

    Next part kadi enar...??

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +1

      एक आठवड्यात अपलोड करण्याचा प्रयत्न असेल... पूर्णवेळ RUclipsr नसल्याने लवकर जमत नाही... धन्यवाद

  • @milinddixit4627
    @milinddixit4627 3 года назад +2

    खूपच छान माहिती नवीन लोकांना अतिशय उपयुक्त

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      हो... तसा प्रयत्न केला आहे...धन्यवाद

  • @raj-tl9yq
    @raj-tl9yq 3 года назад +3

    खुप छान माहिती मिळाली ....
    धन्यवाद .

  • @deepaghag5510
    @deepaghag5510 3 года назад +3

    Chhan aahe vlog

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 года назад +5

    लय भारी 👌👍

  • @aparnadeshpande1266
    @aparnadeshpande1266 3 года назад +2

    अभिजित भाऊ ,तुमचा व्हिडिओ पाहून आगदी कोल्हापूर ला आल्यासारखे वाटले.कोरोनाच्या परिस्थिती मूळे माहेरपणाला येता आले नाही.पण पुण्यामध्ये राहून आगदी आई कडे आल्यासारखे वाटले.
    Thank you so much!
    पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      वा.. हे ऐकून छान वाटलं... धन्यवाद 🙏😊

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 2 года назад +1

    👌👍😃मिळाला 1 भाग 🙏

  • @ishwarisanskruti4353
    @ishwarisanskruti4353 3 года назад +3

    Khup chan saheb seen by dnyaneshwar

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @jagdishdivekar2453
    @jagdishdivekar2453 4 года назад +4

    खूप छान माहिती दिलीत.

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 3 года назад +3

    छान आहे व्हिडिओ अभिजीत..

  • @SiddharamBirajdarVlogs
    @SiddharamBirajdarVlogs 4 года назад +3

    सगळच भारी, अप्रतिम व्हिडीओ👌👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      धन्यवाद 🙏...

    • @SiddharamBirajdarVlogs
      @SiddharamBirajdarVlogs 3 года назад +1

      @@AbhijitNavare 16 फेब्रुवारी उद्या दिवभर कोल्हापूर मध्ये असेन.भेटुयात. vlogs shoot krtoy

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      @@SiddharamBirajdarVlogs मी जवळच्या गावी जाणार आहे... तुमचा नंबर द्या...आल्यावर फोन करतो आणि भेटुया...

  • @maheshghatage5219
    @maheshghatage5219 4 года назад +2

    नवरे साहेब मस्तच video झाला आहे...तुम्ही अशी वेगवेगळी ठिकाणे दाखवून आमच्या खिशाला चाटके बसवता..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +1

      धन्यवाद साहेब... तुम्ही पैशे खर्च करू नका... तुम्हाला किमान एमपटी थाळीची सोय करूया....

  • @chandramohanganap1051
    @chandramohanganap1051 4 года назад +4

    छान माहिती दिली आहे, पुढील भागाची वाट पाहत आहे !
    🙏

  • @nandakarmarkar8071
    @nandakarmarkar8071 4 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @rajjamkhandikar1435
    @rajjamkhandikar1435 4 года назад +4

    खूपच छान माहिती ....कोल्हापुरची खाद्यभ्रमंती अशीच पुढे चालू ठेवा....🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      हो नक्कीच... धन्यवाद 🙏

  • @revamane401
    @revamane401 4 года назад +5

    खुप छान ताबडा पाढरा आपलं कोल्हापूर

  • @rameshbuchade2945
    @rameshbuchade2945 3 года назад +6

    एकच नंबर भावा 👍
    मी पुण्यात असलो तरी कोष्टी गल्लीत लहानपण गेलय 🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      धन्यवाद 🙏.... वा...मस्त

  • @vijaymanoharlokale4351
    @vijaymanoharlokale4351 2 года назад +1

    खूप छान शूट, माझ्या भावाच्या मित्राचे हॉटेल कवर केल्याबद्दल धन्यवाद, योगेश डायनिंग, आइस्क्रीम शॉप ला नक्की भेट देईन

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      खुप खुप आभार 🙏🙏🙏

  • @AkshayRaj017
    @AkshayRaj017 3 года назад +6

    खूप च छान अभि दादा 👌
    यापैकी सुगंधा कोल्ड्रिंक्स, आहार हॉटेल ची मिसळ तसेच आपली आवड, अनेगा वडा, मुंबई वडा हे सगळं टेस्ट केलं आहे. खूप च भारी आहे सगळं.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद साहेब...हो खरच चांगल आहे... आणि सगळ जवळजवळ....

  • @rameshkushte2032
    @rameshkushte2032 2 года назад +1

    मस्त.👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @sudhirmore9708
    @sudhirmore9708 4 года назад +5

    खूपच छान, असं वाटतयं की, नासिक सोडून, कोल्हापूरातंच स्थायिक व्हावं, लयं म्हणजे लयं भारी..!!!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +3

      वा..नक्कीच कोल्हापुर चांगलच आहे... कायम राहण्यासाठी चांगलचआहे पण नाशिकबद्दलही खुप काही चांगल ऐकलय आणि पाहिलय...धन्यवाद साहेब

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog 4 года назад +3

    खुप छान माहिती दिली दादा

  • @Gladiator_88888
    @Gladiator_88888 3 года назад +5

    I wanted to see kohlapur, I watch your videos to explore this city. Thanks for bringing videos.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      Thank you very much... this is just small beginning... there are many aspects of kolhapur, yet to be covered..will try my best....

  • @rajendramane932
    @rajendramane932 3 года назад +4

    अभिजित नवरेजी, अत्यंत उत्तम सादरी
    करण. कसलाही बदल न करता अशाच
    पद्धतीने माहिती देत चला. आपले
    हार्दिक अभिनंदन.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद साहेब... नक्की प्रयत्न करीन...

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 4 года назад +6

    Yes Abhijit it was long wait. Nice new concept of taking us around through Kolhapur’s famous food joints.

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 3 года назад +4

    Sir me pune cha ahe. Tirupati un alywar fup aswad geta yeil. Lokdwon zalyawar. Nakki try karu sir. Jilebi malwalkar 1ch no

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      हो नक्कीच... माळकर जिलेबी... महानगरपालिकेजवळ ...छान असते...धन्यवाद

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog 4 года назад +3

    Dada video khup chan ahe.....

  • @dilippatki1492
    @dilippatki1492 3 года назад +3

    आहार हॉटेल मधील मिसळ खूपच छान असते.मी १९७० मध्ये खाल्ली होती.तसेच कट वडा भाजी पण कुपाच छान होती.मी दिलीप पत्की चिंचवड पुणे येथे राहतो आहे.कधीतरी कोल्हापुरात आलो की येथे मिसळ नक्की खातो.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      वा... हे वाचून खुप आनंद झाला...खुप जुन ठिकाण...आणि दोन तिन पिढ्यांच्या आठवणी...धन्यवाद

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 3 года назад +3

    Very nice.... keep going

  • @akshaykulkarni2573
    @akshaykulkarni2573 2 года назад +1

    1998 te 2002 paryant Kolhapurat Kalaniketan Mahavidyalaya madhe shikat hoto... june pan soneri diwas athavle... dhanyavad bhau... khup maja yetiye tumche video pahun... sungandha lassi chi pan khup athvan yete... kolhapurat alo ki mi yethe hamkhas yetoch... _/\_

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      तुमची कमेंट वाचून आनंद झाला... तुमच मुळ गाव कोणत?..सध्या तुम्ही कुठे असता?..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      खुप खुप धन्यवाद

    • @akshaykulkarni2573
      @akshaykulkarni2573 2 года назад +1

      @@AbhijitNavare mi Punyat Asto... Education karta Kolhapurat 5 varshe hoto...

  • @ashokankushrao8884
    @ashokankushrao8884 3 года назад +3

    Good video...

  • @amolbiranje1685
    @amolbiranje1685 3 года назад +4

    मस्त दादा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @abhijeetbhosale5750
    @abhijeetbhosale5750 3 года назад +4

    I LOVE KOLHAPUR👌👍✌

  • @dattatraykeluskar9278
    @dattatraykeluskar9278 4 года назад +3

    एकदम.भारी

  • @bhaujarande6212
    @bhaujarande6212 3 года назад +4

    छाननननन भावा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @aaryanambeskarofficial3916
    @aaryanambeskarofficial3916 4 года назад +3

    👌👌. Nice presentation Navare Kaka

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      Thank you... happy to see your message....

  • @rajuprabhune2380
    @rajuprabhune2380 3 года назад +5

    मुनिश्वर सर म्हणजे न्यु हायस्कूलचे काय?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      नाही... तवनाप्पा पाटणे हायस्कूलचे...

  • @ashokraonikam737
    @ashokraonikam737 3 года назад +1

    KHUP CHAAN VIDEO. AAPAN S. M. LOHIYA CHE MAJI VIDYARTHI AAHAT KA ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      धन्यवाद... मी तवनाप्पा पाटणे हायस्कूलला होतो...

    • @ashokraonikam737
      @ashokraonikam737 3 года назад +2

      S.M. madhye hi aamhala Munishwar sir hote.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      @@ashokraonikam737 Ok..asa mala ajun eka subscriber ni sangitla hota...

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 2 года назад +1

    nice ! what is meaning of tikety in kolekar tikety ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад +1

      धन्यवाद..माझ्या माहितीनुसार...तिन रस्ते जिथे मिळतात त्याला तिकटी म्हणतात...

    • @rd-tk6js
      @rd-tk6js 2 года назад

      @@AbhijitNavare
      धन्यवाद

  • @ajitjadhav6752
    @ajitjadhav6752 4 года назад +3

    I like it keep it up

  • @Sourabh_Patil
    @Sourabh_Patil 3 года назад +3

    Amazing 👏

  • @girishjambhale6286
    @girishjambhale6286 3 года назад +4

    Very nice

  • @hrrishirushi5954
    @hrrishirushi5954 3 года назад +4

    चला कोल्हापुर ला thanks सर

  • @deepaknikam11
    @deepaknikam11 3 года назад +4

    GREAT JOB...
    HEARTIEST CONGRATULATIONS DEAR ABHIJIT...
    MY SISTER LIVES HERE...SO WE ARE ACCUSTOMED TO THIS AREA VERY WELL...
    KEEP IT UP...
    COVERING THE FOODY CITY LIKE KOLHAPUR IS REALLY A GREAT CHALLENGE...
    I AM SURE YOU SHALL DO TOTAL JUSTICE TO THE CAUSE...
    GOD BLESS YOU AND YOUR FAMILY WITH THE BEST OF LIFE...
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      Thank you very much Sir... trying my best..and still learning...🙏🙏🙏

  • @Humanx108
    @Humanx108 3 года назад +3

    नमस्कार साहेब. आपली भेट झाली होती ...तुमच्या दुकानं मध्ये...आपले vdo आणि आपली सुदंर विवेचन पद्धत खूप छान आहे...तुम्हाला शुभेच्छा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद साहेब... हो मला आठवतय....

  • @sagarparab3220
    @sagarparab3220 3 года назад +4

    Beautiful vlog. 👍🏻👍🏻 I hope to visit Kolhapur soon... It's been years since I have been there..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      धन्यवाद 🙏... आणि आरके नगरला परब नावाच पण हाॅटेल सुरू झालय 😀... खरच चांगल आहे....तिथेही जा...

  • @aparnagulavani836
    @aparnagulavani836 4 года назад +4

    परवाच कोल्हापूरला सहपरीवार येण झाल. सुगंधाचे dudh..लस्सी कधीच मिस नाही करत..राजदूत मध्ये पूर्वी khup वेळा जेवण केलय..तुम्ही दाखवलेली सर्वच ठिकाण मस्त..खूप दिवसांनी vdo आला

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +1

      हो...धन्यवाद.... कामामुळे आणि काही इतर कारणांनी नाही जमल...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +2

      ज्या लोकांना माहिती नाही त्यांना माहिती व्हावी हा उद्देश.. आणि मुळच्या कोल्हापुरकरांना कोल्हापुर दर्शन....

  • @NLtrader12345
    @NLtrader12345 4 года назад +2

    Hotel daulat is closed now?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +1

      No... it will be covered in next part...

  • @shwetamodi4642
    @shwetamodi4642 3 года назад +4

    Khup chan dada... Maherchi athavan ali... ☺

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      हे ऐकून खुपच छान वाटलं... व्हिडिओच्या श्रमाच सार्थक झाल्यासारखं वाटलं... धन्यवाद ताई 🙏

  • @shirishhuparikar4399
    @shirishhuparikar4399 3 года назад +4

    अभिजीत, खूप छान व्हिडीओ.
    शाळेत असताना एकांकिकेच्या दिवशी पी. एम. जोशी सरांसोबत नूमवि जवळच्या स्टेप इन हॉटेल आणि पहिल्यांदा 'सुगंधा' मध्ये गेल्याचं आठवतंय. तू पण होतास बहुतेक. आता 'स्टेप इन हॉटेल' नाहीये पण तेव्हापासून माझी 'सुगंधा' वारी मात्र नियमितपणे सुरू आहे.
    पुढच्या व्हिडीओ ची वाट बघतोय.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +2

      धन्यवाद शिरीष.. तेंव्हाच मला आठवत नाही पण आत्ता आपण नक्की सुंगधा वारीला पुन्हा जाऊ शकतो... भेटुया एकदा...

    • @shirishhuparikar4399
      @shirishhuparikar4399 3 года назад +1

      @@AbhijitNavare नक्की भेटूया.👍

  • @arvindpatil7214
    @arvindpatil7214 3 года назад +2

    Hi Abhijit when is the next video coming ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +2

      साहेब काम सुरू आहे... घरात दोन तिन कार्यक्रम असल्याने नाही जमणार लवकर आणि नेहमीचा व्याप आहेच...साधारण पाच सहा दिवसात...

    • @arvindpatil7214
      @arvindpatil7214 3 года назад +2

      Abhijit pl make a video on Traditional Kolhapuri Chatni using Dunk especially home made🙏🏻. Plus also share the names of places where you can get this home made traditional Chatni

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      पुढच्या व्हिडिओमधे त्यातील एक ठिकाण दाखवणार आहे...अजूनही काही ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे... धन्यवाद

  • @rajendrakadam720
    @rajendrakadam720 3 года назад +3

    Thanks 🙏

  • @swapnilbongarde304
    @swapnilbongarde304 3 года назад +4

    दादा तुम्ही कोल्हापुरातील ऐतिहासिक मोतीबाग तालमीवर विडिओ बनवा लोकांना तो खूप आवडेल

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद

  • @sagarshintre8496
    @sagarshintre8496 3 года назад +3

    Superb Superb Superb Superb Superb Superb Superb Superb Superb Superb Superb videos , Sir ji.......

  • @narenbagawade1285
    @narenbagawade1285 3 года назад +3

    👍👍❤️❤️

  • @dr.anuphendre4099
    @dr.anuphendre4099 3 года назад +2

    Mast

  • @pradeepnpawar2642
    @pradeepnpawar2642 3 года назад +3

    😇😇खुप छान...अस वाटले की मी नाशिक च्या गली फिरत आहे..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +2

      अरे वा.. मी एकदा नाशिकमध्ये फिरेन तेंव्हा मला लक्षात येईल ... धन्यवाद

    • @radhikarathor7464
      @radhikarathor7464 3 года назад +3

      @@AbhijitNavare 😂😂👍🤣🤣🤣🤣🤣

  • @aravindpathak3162
    @aravindpathak3162 2 года назад +1

    खासबाग मैदानाजवळ चे खासबाग रेस्टॉरंट अद्याप आहे का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      हो.. अजूनही आहे...

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 2 года назад +1

    Namaskar Abhijit bhau. Please show Hotel Padma near Padma Talkies and their various thalis. Its really rare on youtube. worth making video. Best wishes. Good work. Mumbai👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      Nice to hear from you...
      I have decided to make a series on kolhapuri thalis from December....i know this place very old...will try to cover it in my series....thank you very much

    • @ShivajiPatil-sm1sp
      @ShivajiPatil-sm1sp Год назад

      1975 ते 1979 पद्मा गेस्ट हाऊसमध्ये अतिशय चविष्ट अशी चिकन/ मटन थाळी मिळत असे.

  • @connectsourabh
    @connectsourabh 4 года назад +4

    मस्त ❤️❤️

  • @ankushambrdekar243
    @ankushambrdekar243 4 года назад +3

    पुढील भाग कधी येणार

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      अजून साधारण एक आठवड्यानी...

  • @lalitshinde6156
    @lalitshinde6156 2 года назад +1

    Rajdut hotel cha address dya

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ....

  • @suhasrashiwadekar9181
    @suhasrashiwadekar9181 2 года назад +1

    खूप चांगली खाद्य भ्रमंती. आहार हाँटेलला भेट दिली आहे. कोल्हापूर खूप बदलय.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      धन्यवाद सर... आपण सध्या कुठे राहता?

  • @pk9586
    @pk9586 3 года назад +1

    Sir tomahawk number milel Kay?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      कृपया मला तुम्ही फेसबुकवर किंवा Instagram वर मेसेज करा... @, abhijitnavare वर

  • @samadhanchavan3097
    @samadhanchavan3097 3 года назад +1

    पन्हाळगडाचा एक व्हिडिओ बनवा सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      हो.. नक्कीच भविष्यात चांगला व्हिडीओ करण्याचा प्रयत्न असणार आहे....

  • @pratapgurav2587
    @pratapgurav2587 3 года назад +3

    होटेल मसुरा हाऊस...अख्खामसूर स्पेशल..नक्कीच भेट द्या👌मिरजकर तिकटी

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      नक्की..धन्यवाद 🙏

  • @somnathdevalekar5116
    @somnathdevalekar5116 4 года назад +3

    Anchohiring changala aahe apala

  • @milinddixit4627
    @milinddixit4627 3 года назад +2

    संपूर्ण मंगळवार पेठ कव्हर करा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      नक्की प्रयत्न करीन...धन्यवाद

  • @neetaphnx
    @neetaphnx 3 года назад +3

    भारी वी ब्लॉग अभिजित साहेब , मस्तच. पण शिंगोशी मार्केट मधलं एक माझ्या मित्राचे हॉटेल चुकून मिस झाले हो.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      धन्यवाद साहेब... मला त्या हाॅटेलच नाव सांगा...भविष्यात नक्की प्रयत्न करीन... आत्ता मी माझ्या माहितीचीच ठिकाण दाखवत आहे...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      आणि जस मी सुरूवातीला सांगितल आहे की बरीच चांगली ठिकाण राहून जाणार आहेत....

    • @neetaphnx
      @neetaphnx 3 года назад +2

      @@AbhijitNavare श्री गुरुदत्त फुड्स , येथील पाव वडा आणि भडंग छान आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      @@neetaphnx नक्की भेट देईन... धन्यवाद

  • @gajananrao6718
    @gajananrao6718 4 года назад +4

    Once more a very good video, especially for people visiting Kolhapur. Please mention if the restaurant is closed on a certain day and timings. Thanks. I will have to make one more trip to Kolhapur :-)

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      Thank you very much... i forgot to mention timings... very good suggestion... i will try to add this info in description box...

  • @lalitshinde6156
    @lalitshinde6156 2 года назад

    तिकटी म्हणजे काय असतं सर

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 года назад

      तिन मुख्य रस्ते जेथे मिळतात ती जागा...तिठ्ठा...

  • @sanjaykulkarni5531
    @sanjaykulkarni5531 3 года назад +3

    👍👍

  • @AH-mm7rq
    @AH-mm7rq 3 года назад +4

    Please part2 banawa 🙏🙏

  • @MrRohitatutube
    @MrRohitatutube 4 года назад +4

    hotel Matoshri 1no. mutton ahe, awashya bhet dya

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад

      या व्हिडिओमधे ते हाॅटेल दाखवल आहे... नक्की बघा...

  • @arvindbote8060
    @arvindbote8060 3 года назад +3

    साईराज टि स्टॉल वरती चहा खूप छान मिळतो

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      हो... पुढच्या भागात ते ठिकाण असणार आहे...धन्यवाद

  • @shilpajadhav4629
    @shilpajadhav4629 2 месяца назад +1

    दादा मंगळवार पेठ मध्ये आनंद अनाथ आश्रम आहे का plz सांगा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 месяца назад

      माफ करा ताई...मला ह्याबद्दल काही माहिती नाही...पण काही समजल‌ तर नक्की कळवतो...

    • @shilpajadhav4629
      @shilpajadhav4629 2 месяца назад +1

      Ok वीच्यारा आणि सांगा मंगळवार पेठ मध्ये आहे तो बंद आहे आणि गुलमोहर कॉम्प्लेक्स एमआयडीसी याठिकाणी त्याच्या रीनिवेयेशन चालू आहे plz कोणाला माहिती विचारून सांगा

  • @aaamp21
    @aaamp21 4 года назад +7

    पाण्याच्या खजिण्या जवळ महादेव प्रसाद हॉटेल अजून आहे का ? साधारण १९९९ चा दरम्यान नवीन सुरू झाले होते त्यावेळी खूपदा जेवलो आहे मस्त चव होती.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 года назад +1

      अजूनही सुरू आहे... चांगल आहे.... पुढच्या भागांमधे दाखवणार आहे... धन्यवाद

  • @pradeepnandagauri7367
    @pradeepnandagauri7367 Год назад +1

    मला कोल्हापूर मध्ये राहण्याबाबत माहिती मिळू शकेल का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      कोल्हापूरात राहण्याचे अनेक पर्याय आहेत..तुम्ही internet वर तुमच्या बजेटनुसार आणि कामाच्या जवळपास शोधा...मी तुम्हाला ते ठिकाण कस आहे ते सांगीन...

    • @pradeepnandagauri7367
      @pradeepnandagauri7367 Год назад

      @@AbhijitNavare दादा मी चंद्रपूरला राहतो, माझ्या कुटुंब बरोबर अंबाबाई चे दर्शन घ्यायचे होते

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      @@pradeepnandagauri7367 अंबाबाई मंदिराजवळ खुप चांगले भक्तनिवास आणि हाॅटेल आहेत...खरतर सगळ्यांच वर्णन करता येणार नाही.....मी instagram आणि Facebook वर active असतो... मला काही शंका आलीतर मेसेज करा....

    • @pradeepnandagauri7367
      @pradeepnandagauri7367 Год назад

      @@AbhijitNavare मला एक महालक्ष्मी भक्तनिवास आहे मंदिर जवळ , तिथे राहिलो पण मला झोपण्याची व्यवस्था चांगली नाही, दुसरे चांगले मंदिर जवळ एक दोन भक्तिनिवास चे नाव आणि एक दोन हॉटेल चे नाव सांगाल तर बरं होईल कारण उद्या मी आणि माझी कुटूंब कोल्हापूर ला पोहचत आहे म्हणुन

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  Год назад

      Hotel Raama grand, adarsha deluxe दोन्ही bhausinghji road वर आहेत....hotel prakash lodge मंदिराजवळच, रंकाळा स्टॅण्ड जवळपण बरेच पर्याय आहेत....ताराबाई रोडवरपण आहेत...

  • @ajinkyaghumatkar1897
    @ajinkyaghumatkar1897 3 года назад +3

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद ,माझं कोल्हापूरला नेहमी जाण असत तुम्ही सुचवलेली ठिकानाना अवश्य भेट देईन
    गिरीश घुमटकर सिंहगड रोड पुणे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      नक्की... धन्यवाद साहेब 🙏

  • @vikramldeshmukh3451
    @vikramldeshmukh3451 3 года назад +3

    Bharat beekry

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      पुढच्या भागात दाखवण्याचा प्रयत्न करतो...

  • @ashokraonikam737
    @ashokraonikam737 3 года назад +1

    Navare saheb subscribe kele bare ka.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +1

      खुप खुप आभार...

  • @udaymodak4313
    @udaymodak4313 3 года назад +4

    नमस्कार कोठे कोठे काय काय मिळते ह्याची सविस्तर माहिती दिलीत फक्त निवड आमची ही माहीती मुद्रित रुपात मिळाली असती तर जास्त चांगले झाले असते तरीही आपणास धन्यवाद

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 3 года назад +5

    O dada aana ki lavkar 2nd part....🙄🙄🙄🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +3

      😀🙏 दादा माफ करा...मी पूर्ण वेळ RUclipsr नसल्याने मला इतक फास्ट जमत नाही... पण नक्कीच frequency वाढली पाहिजे... आणि घरातील लग्नकार्यामुळे पण दोन तिन दिवस वेळ गेला... लवकरच प्रयत्न करतो... धन्यवाद

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 3 года назад +4

    Kolhapur,Kolhapur Kolhapur♥️♥️♥️♥️♥️

  • @psk5454
    @psk5454 3 года назад +3

    2009 te 2014 commerce college che hostel che divas aathvle....
    Dhanyawaad dada😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад

      वा.. खुप खुप आभार....आता कुठे असता तुम्ही?....

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 3 года назад +4

    मस्त video ! मला कोल्हापूरची प्रसिद्ध कांदा लसूण चटणी कोठे मिळेल?
    Please १-२ दुकाने suggest करू शकाल का?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 года назад +2

      धन्यवाद 🙏... खुपच दुकान आहेत... पण दोन तीन सुचवतो... शाहूपुरी पहिल्या गल्लीमधे गृहिणी, तिथेच वामन गेस्ट हाऊसला लागून चव्हाण, राजारामपुरी तेरावी गल्लीमधे देसाई जनरल स्टोअर्स....अजून अगणित😀

    • @jyotiadhav1126
      @jyotiadhav1126 3 года назад +2

      मन:पूर्वक धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏🙏