खुप मस्त निसर्ग,मला तर त्या ओळी,आठवल्या,हिरवा निसर्ग हा संगतीने,जिवन सफर करा मस्तीने,मनसरगम छेडा....रे....जिवनाचे गीत ...गा़...रे़........गीत गा....रे.....धुंद...व्हा़....रे.....!
व्हिडिओ खूपच सुंदर आहे आम्ही बावीस वर्षांपूर्वी या गावांमध्ये होळीनिमित्त आलो होतो. हे गाव आमचे पणजोळ आहे. म्हणजे आमच्या आईनचे आजेळ. आमच्या आईच्या आजोबां गायकवाड यांचा पूर्ण सागवानी चौसोपी वाडा होता. तो आता धरणाच्या पाण्यामध्ये आहे. गावा बदल माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏👌
Kokanat sarvatra...Shiv Parvati chi mandire ahet. Vegvegle rupe ani nave. Vaghjai nav kiti mast ahe Mandir pan , ani te ghar parisar , Datta prabhun cha Mandir sunder ahe Meditation sathi mast...surekh vatavaran ..mast video
खुप छान ,, अविनाश दादा ,, अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण ,, आसेच ,, नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत ,, तसेच ,, तुमचा कॅमेरा ,, 📷🎥 ,, जबरदस्त झुम होतो ,, एक ,, किलोमीटर अंतरावरील ,, सहज ,, दिसते ,, पांचाबे गाव छान होत तसेच ,, दत्त मंदिर आणि दुसरे मंदीर ही छान होते ,,🙏 धन्यवाद🙏 👌👌👍👍
अविनाश भाऊ .....पाचांबे गावची जुनी आठवणं करून दिली भाऊ त्या बद्दल तुझे खूप खूप आभार भाऊ..... पाचांबे गावचे ..... वाघजाई मंदिर.... दत्त मंदिर.... धरण...... यांची आठवण करून दिली भाऊ तू खूप मस्त वाटतं भाऊ...... तुझा नंबर सेंड कर....
तुम्हंचे गाव निर्सगाच्या सांनिध्यात नटलेले आहे आम्हांलाही तुझ्या बरोबर बघताना तेथे असल्याचा भास होतो मन मोहून जाते
खूप सुंदर आहेत मातीची घर, निसर्ग मस्त फुलला आहे छान वाटल विडिओ बघून
जुनी कौलारू घरं दिसायला खूप छान असतात, सुंदर निसर्ग, सुंदर सीन,
खूपच छान, तुला धन्यवाद
सुंदर पाचांबे गाव, तिथले मंदिर, धरण व निसर्ग अप्रतिम. 🤗🤗🌿🌿
Mi pachmbe ch aahe
पाचाबे गाव व वागजइ देवीचे दर्शन ,आजूबाजूचा नयनरम सह्याद्री रांगा अप्रतिम.
मी पण पाचांबे गाव चा आहे अमोल तांबे खुप सुंदर आहे गाव आमची जागा आहे तीथे धन्यवाध दादा गावची आठवण येते खुप 8655229918 नंबर आहे
@@amoltambe6697 भाऊ तुमचे गाव बघायला येऊ शकतो का
खुप छान अविनाश दादा ,, अप्रतिम ,, निसर्ग सौंदर्य ,, दादा ,, धरणाचा ,, व्हिडीओ ,, नक्की बनवा ,, मज्जा आली ,, व्हिडीओ पहायला ,, कोकणातील ,, घरे खुप छान आहेत ,, स्वर्गसुखाची ,, अनुभुती म्हणतात ना ती हीच ,, 👌👌👍👍🙏🙏
सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेले असे गाव 😍
भाऊ खुप छान 👌विडीओ आहे
मी रातांबी गावचा आहे
😘 नमस्ते अविनाश भाऊ.😘 अविनाश दाद हे जुंने घर किवा मंदिर खूप सुंदर आसतात. आणि हो अविनाश दादा खूप खूप छान परिसर आहे भावा तुमचा कढ... 🤗 good day 🤗
गाव छान सुंदर हिरवा निसर्ग
गाव निसर्गाची सफर छान
सुंदर व्हिडीओ
खुप मस्त निसर्ग,मला तर त्या ओळी,आठवल्या,हिरवा निसर्ग हा संगतीने,जिवन सफर करा मस्तीने,मनसरगम छेडा....रे....जिवनाचे गीत ...गा़...रे़........गीत गा....रे.....धुंद...व्हा़....रे.....!
👌👌
धन्यवाद ❣️
खूप छान, कोकणातील ग्रामीण भागातील जुन्या पद्धतीचे घरे,निसर्गाच्या सानिध्यात राहने, मला खूप खूप आवडते, दादा तुम्ही असेच छान छान विडिओ तयार करत रहा.👌👌👍
पूर्व जन्माची पुण्याई च म्हणावी असा निसर्गाचा सानिध्यात राहायला मिळते ...💕💕
अप्रतिम चित्रीकरण अविनाश घडशी
Aap ke sub hi villages ek dam beautiful hai 👌👌👌👌👌
छान वाटलं पाचांबे आणि
पाचांबे गावातील मंदिर.
धन्यवाद ❣️
तुला मनापासून धन्यवाद आहे
Mazhya Mavshicha gaav aahe sangmeshwar madavane
Khup sundar gaav aahe mala lahanpana pasun khup aavadte
Aani thank you Waghjai aai cha darshan dilya baddhal
Thanks again
धन्यवाद ❣️
Pachambe gavacha datamandir 🏰cha darsan zhala khup chan vatala ani gavacha parisar khup sunder ahe🌳🌳🌳🌲🌲best vlog avinsah 😊👍👍
धन्यवाद ❣️
खूपच छान निसर्ग रम्य वातावरणात गाव देवाचे दर्शन सकाळीच घडले मन प्रसन् झाले गावची छोटीशी सफर झाली खुप आवडले फारच छान 👍👍🙏
धन्यवाद ❣️
Yes, you are right
मस्त आहे पाचंबे गाव मातीची घरे आणि हिरवगार निसर्ग
तुझं गाव पण मस्त आहे
Apratim sundar nisarga aani Mandir suddha 👌👌 mastach...baki video avadla
Khup mast thanks for sharing
Chaan aahe Pachambe gaon , vatavaran pan chaan aahe, video pan changla zalay
धन्यवाद ❣️
अविनाश छान व्हिडीओ आहे ,तुझ्या बरोबर आलेल्या संदेश भाऊ, वहिनी, यांना नमस्कार ,आज आई वाघजाईचे दर्शन झाले ,देवलाजवळचा परिसर खूप सुरेख आहे
धन्यवाद ❣️
सुंदर आहे पाचंबे गाव आणि परिसर. असे निसर्गाचे वरदान लाभलेले जवळपासचे परिसर दाखव.
थँक्स अविनाश हे गाव दाखवल्या बद्दल 🙏 या गावा बाजूचे कुटगिरी हे गाव माझ्हे आहे तुझयामुळे माझ्या गावाचे दर्शन मला करता आले. तूझे खूप खूप आभार 🙏🙏🙏
Khup mahiti sangitli aahe.... nice video
खुप मस्त विडिओ दादा सुंदर निसर्ग
Khup chan watala pachambe gav baghun khup sunder hot mandi aani gav kokanchya sanidhyat shan thikani aslel ti jaga.👍👍👌👌
Dhanyawad..ghar baslya Shri Gurudev Dutta Maharaj, Aai Vaghjai, Shankar bappa, ani itar Devincha darshan ghadla🙏🙏🙏🙏 tya baddal abhari ahe..khup sundar video
Khup chan nisarg ani mandir 🙏🙏🙏
व्हिडिओ खूपच सुंदर आहे आम्ही बावीस वर्षांपूर्वी या गावांमध्ये होळीनिमित्त आलो होतो. हे गाव आमचे पणजोळ आहे. म्हणजे आमच्या आईनचे आजेळ. आमच्या आईच्या आजोबां गायकवाड यांचा पूर्ण सागवानी चौसोपी वाडा होता. तो आता धरणाच्या पाण्यामध्ये आहे. गावा बदल माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏👌
Kokanat sarvatra...Shiv Parvati chi mandire ahet. Vegvegle rupe ani nave. Vaghjai nav kiti mast ahe Mandir pan , ani te ghar parisar , Datta prabhun cha Mandir sunder ahe Meditation sathi mast...surekh vatavaran ..mast video
Very very beautiful village
Khup majja aali...khup sundar aahe
वाघजाई देवीच दर्शन घेऊन फार छान वाटल, आजूबाजूचा परिसर हिरव्या शाळूने नट लेला आहे.
अविनाश..भाऊ..किती Detail मध्ये माहिती दिलित. अशी माहिती कोणत्याही चँनेलवर मिळत नाही. आसपासच्या गावांची सविस्तर माहिती. तूम्हाला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद ❣️
मनापासून धन्यवाद दादा आमच्या गावाबद्दल खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल🙏
Nice darshan of pachambe Gav v👌👌
Khup chan video ahe .he majha Gao ahe. Khup chan vatala pahun.
नमस्कार अविनाश! पाचांबे गाव परिसरातील निसर्ग व मंदिरे छान आहेत! धन्यवाद! 👌💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद।
खूप छान. पाषाणातील मूर्ती बघून खूप बरं वाटलं
खुप छान गाव आहे रे मस्तच व्हिडिओ
Khup chaan waghjai aai cha deool baghun khup prasanna vatla🙏
खुप छान विडिओ आहे रतांबे गाव दादा आपल कोकण खुप सुंदर आहे 🌴🌴🌾🌾🌧🌧
धन्यवाद ❣️
Khup chan hai mandir and gao
khup sundar Nisarg aani Gav sudha.... Dharan Nakki dakhav... Gavdevi mandir apratim. Moranchi painting mastch
खुप छान ,, अविनाश दादा ,, अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण ,, आसेच ,, नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत ,, तसेच ,, तुमचा कॅमेरा ,, 📷🎥 ,, जबरदस्त झुम होतो ,, एक ,, किलोमीटर अंतरावरील ,, सहज ,, दिसते ,, पांचाबे गाव छान होत तसेच ,, दत्त मंदिर आणि दुसरे मंदीर ही छान होते ,,🙏 धन्यवाद🙏 👌👌👍👍
धन्यवाद ❣️
कोकणाशी भाग्यवान आहात निसर्गाचा वरदान लाभलेल्या तुम्हा लोकांना यावा कोकण आपलाच असा मी नाशिककर
Khup chan.. Nisarg ani mandir.. 👌
kay mast scene hai mast bhava mi pan kokanatlach hai JAI KOKAN
Tumchya mule itka sundar gav,mandir n itkya devanche darshan jhale.nisarge tr Manala ved lavto itka apratim ahe.Tysm.
धन्यवाद ❣️
अविनाश भाऊ खूप मस्त वाटलं ..... आमच्या गावची मंदिर आणि धरण... जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या बद्दल धन्यवाद......भाऊ
वाघजाई ग्रुप
पाचांबे.....
अविनाश भाऊ .....पाचांबे गावची जुनी आठवणं करून दिली भाऊ त्या बद्दल तुझे खूप खूप आभार भाऊ.....
पाचांबे गावचे .....
वाघजाई मंदिर....
दत्त मंदिर....
धरण......
यांची आठवण करून दिली भाऊ तू
खूप मस्त वाटतं भाऊ......
तुझा नंबर सेंड कर....
छान निसर्ग दर्शन, ग्रामदेवता 🙏, कोकण.... स्वर्गाहून सुंदर
Swargahunahi sundar mandiracha Nisarg baghun man prasannnn zal thank you avinash da
धन्यवाद ❣️
वाह वाह पांचाब, कुचांब क्या बात है
मित्रा असेच ब्लॉग बनवत रहा
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे
धन्यवाद ❣️
फार छान वाटल आपल्या कोकणातील निसर्ग रमणीय देखावा. कारण याच मातीतलं माझ गाव राजिवली. मी संदीप रघुनाथ कदम माजी पोलीस पाटील राजिवली.
Sunder Gave hay
खुप सुदंर गाव वागजई देवी दर्शन दिले धन्यवाद
बरं वाटलं...
कमसेकम रत्नागिरी जिल्हातील गाव तरी पाहिलं...
खूपच सुंदर व्हिडीओ होता
gawawale asech video gaw ani mandiranche banwat raha and junya lokanchya athawani junya hi wicharat raha old memories shree gurudew
किती सुंदर फोटो.निसर्ग.छान वाटलं चित्रण व माहिती.
धन्यवाद ❣️
Kya surekh nisarga ahe.apratim
Nature beautiful nice video 👍
हाच vblog ड्रोन शुट कर अति सुंदर होईल 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
khup sundar aahe pachambe gaav....mast vlog
Very nice, thanks because of you we are able explore a village.
धन्यवाद ❣️
मस्त व्हिडिओ अवि....पाचंबे खरंच खूप सुंदर गाव आहे....सर्वकडे हिरवळ...🙏👌☺️
खूप सुंदर गाव आहे. धरण नक्की दाखवा.
खुप सुंदर विडिओ आहे दादा 🌳👌👌माझ गाव आरवली आहे
आरवली म्हणजे नितांत सुंदर गाव, वेतोबाचे मंदिर 🙏🙏
खूप छान निसर्ग
Khup chan nisarrg
Khub Chan ani sunder pachanbe gav aahe mala khup avdle aahe hey gav 😀👍👌🙏🙏
व्हिडीओ नेहमी प्रमाणे सुंदर आहे .
अव्या निसर्ग सौंदर्य अप्रतिम. वाघजाई देवीला साष्टांग दंडवत.
Phar chhan shakya zalyas Nandgaon Someshear Mandir video plz share karava,very nice keep it up
धन्यवाद ❣️ हो नक्किच
Keep. It up. Mast
Kumbharkhani maze maher.kiti varshe me maze gav pahile nahi.please Avinash jamle tar kumbharkhani gavacha video dakhav.
MAY I REQUEST YOU TO TYPE YOUR THOUGHTS IN A LANGUAGE YOU THINK.
🙏🙏🙏🙏🙏
छान..मित्रा व्हिडीओ.. आहे.. 👌👍पण आरवली पासून तूझ गाव जवळ असल तरी तेवढी गाड्यांची वर्दळ नाही आहे.. जेवढी संगमेश्वर येतुन आहे...
हो हे नक्किच. Private गाडी असेल तर option आहे
खुप छान आहे गाव मस्त वाटलं
Nice to see the beautiful nature
Lovely
खुप मस्त ब्लाँग आहे आजचा तस म्हटल तुम्ही आमच्या गावच्या जवलच आल हाेतात कुंचबे नंतरच गाव कुंभारखाणि माझ गाव काेणत्याही गावच्या देवीच्या दरर्शन मन प्रसन्र हाेत धन्यवाद आमच्या गावाचा ऊलेक केल्या बद्दल बाकी देव बरे कराे
Hi satish .maze maher kumbharkhani.varchivadi.
नयनरम्य कोकण . मस्त
Video chya last la 11.42 min var je ajoba ahet te mazya Aai Che Baba ahet.... Thank you for showing him😆
Khup Chan 👌 ghav hai vedio pan mast hai ☝️☝️☝️☝️
जयवंत जाधचव कापाचीवाडी फार आवडला आजचा, video
चाळीस वर्षे पूवी मी कापाचीवाडी ते नीवळी पाचांबे ते राजीवली चालत जायचो जिथे धरण आहे
धन्यवाद ❣️
मस्त....😊
CHAAN
1 Number
खूप छान आहे गाव, एकदम निःसर्ग संपन्न. एकदा धरणाचा पूर्ण व्हिडिओ बनवा, पाहायला आवडेल
धन्यवाद ❣️ हो नक्किच
खूप छान video...
खूप मस्त वाटलं...👍
Nature beautiful village
Khup sundar 👌
Khup Sundar👍 🙏
nyc place
Khup chhan
Beautiful video
Beautiful