कोंकणात, संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे या गावाला खूप नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. गडनदी वरील धरण, चौफेर असलेल्या डोंगररांगा, मंदिरे, शाळा, इ. खूप छान आहे.
अतिशय सुंदर... निसर्गाने भरभरून दिले आहे आणि लोकांनी टिकवून ठेवले आहे... अप्रतिम... इथे जपानमध्ये बसून अशा गावाकडच्या गोष्टी बघण्यात वेगळीच मजा आहे. Thank you for sharing 🙏
नयन सुख म्हणतात ते हेच. इतकं निसर्गाने बहरलेलं गाव आहे वाह! ग्राम पंचायत शाळेच्या भिंतींवर रेखाटलेली शिवकालीन दृश्ये मुलांना थोडक्यात किती इतिहास शिकवतात. संपूर्ण कुचंबे गाव अतिशय प्रेक्षणीय. पुन्हा एकदा इतक्या सुंदर विडीयो साठी तुझे आभार !
अशा जिल्हापरिषदेच्या शाळा व्यवस्थित मेन्टेन केल्या तर खरोखरच मुलांना शाळेत जायचा उत्साह येईल. कुचांबे गावच्या शिक्षकांचे आणि गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. अशा शाळा दाखवल्यामुळे इतरांना त्यातून बोध घेता येईल 🙏🙏🙏🙏🙏👌👌
खूपच सुंदर गाव आहे. तुझ्यामुळे खूप गाव पाहायला मिळतात. माहिती नाही आयुष्यात कधी या गावांमधे जाऊ पण तू आम्हाला सर्वांना फिरवून आणतोय. थोड्या वेळा साठी तरी आम्ही गावी जाऊन पोचतो
Mala aajchya video made saglyat jast kay aavdala asel ter ti shala jya padhatine aaplya chatrapati shivaji maharajancha etihas dakhavla aahe to khupach apratim aahe asa etihas saglya Maharashtrat aani saglya bharat deshatlya shalanmade dakhwala gela pahije aaplya Chhatrapati shivaji maharajani ani aaplya maratha mavlyani Maharashtra kasa ghadwala tyachi aathavan ani shikwan gadkile kase bandhle jinkle he pratek Mula muli paryant ha etihas pohchala pahije . Jay Bhawani jay shivaji . Jay jijaumate ki jay .Har Har Mahadev.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
खरंतर जाणकार वयस्कर व्यक्तींकडुन संपूर्ण गावचा इतिहास कळला असता अविनाश गावातील खुप काही गोष्टी राहिल्या दाखवायच्या, असे गावचे व्हिडिओ बनवताना गावातील जाणकार व्यकी सोबत कर सखोल माहिती मिळते.आमच्या लहानपणी हे ग्रामदेवतेच्या मंदिराला दारे, खिडक्या, भिंती नव्हत्या त्यामुळे देवळात केव्हाही जाता येत होते शांत वातावरण गर्द झाडीत हे मंदिर होते त्याबाजुला काही कामानिमित्त कोणी गेले तरी पाच मिनिटे मंदिरात बसल्याशिवाय येत नव्हते मग ती लहान मुले असोत वयोवृध्द असोत किंवा महिला असोत पंचविसतीस वर्षांपूर्वीचे कुचांबे शंभर पटीने सुंदर होते.शेवरकोंड आता भकास झाली.मोठमोठी झाडे कितीतरी झाडे होती.खंत याचीच वाटते हल्ली जुने वैभव जपले जात नाही.माणुस प्रगती करुन अधोगतीकडे जातोय याची जराही जाणीव होत नाही म्हणून आज आपण वेगवेगळ्या संकटाना तोंड देतोय चुकलं असेल तर माफ करा पण "प्रगती की अधोगती" याचा निदान आपण कोकणकरांनी तरी विचार केला पाहिजे निसर्गाची हानी करुन वेगळ रुप देवुन आपण त्याला आपल्या मनासारखं रुप द्यायचा प्रयत्न केलाय खरा पण निसर्गाने त्याच खरं रुप दाखवलं तर त्यांच्यापुढे आपल्याला क्षमा नाही 🙏
Chan vatla video Chan aahe avi dada tuja small prayant asach kart raha prayant keep it up 😀👍👍kuchambe gav khup sunder aprtim aahe nisrgane netlele aahe school madhle shivaji maharaj che chal chirte khup Chan sunder aprtim aahe 😀👌👌👍👍 ani Radha Krishna che temple khup sunder aahe 😀🙏🙏🙏baki out rainy greenery nature khup sunder aprtim ekdam best 1number aahe dada ha praticha paus aahe to asach padt tahananr pan aata smok aahe 😀💨💨💭💭❄️❄️☃️⛄🌨️🌨️baki kalji ghya soine raha take care 😀🙏🙏🙏
Hello bro, I am happy your creations. My village very big. Your are missing so many beautiful places in my village. So i small suggestion , you are coming next time in my village, meet this place. I am proud of you. Best of luck bro next creations and don't Egnore any places.
Hi Avinash khup chaan video mala ek sang bakrya chartana distayt tya konachya aahet tula mahit aahe ka tyanche nav aadress mahit asel tar please replay kar
मंडळी गाव म्हटले तर खूप गोष्टी आहेत. सर्च गोष्टी आपल्यापर्यंत आणणे शक्य नाही, जेवढे जमले आहे तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तुझे प्रयत्न खूप चांगले आहेत👌👌
khup chan aahe kuchambe gaav....chohikade hirava gaalicha pasaralela......nice vlog....👌👌👍👍
कोंकणात, संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे या गावाला खूप नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. गडनदी वरील धरण, चौफेर असलेल्या डोंगररांगा, मंदिरे, शाळा, इ. खूप छान आहे.
❤️❤️❤️
Mast sunder. असेच वीडियो दाखवत रहा...
👌👌
खुप छान वाटले मस्त आहे हा विडीओ अभिनंदन भावा
भावा तुझे प्रत्येक व्हिडिओ बघितल्यावर गावी गेलो आहे असा भास होतो.
खुप छान व्हिडिओ 🙏
Khuup Sundar🌳🌳🍀🍀
खुप छान आहे शाळा.
मी कुंभारखानी-हुंब्रटकोंड इथे राहतो
आता मी ठाणा येथे राहतो.
👉🙏👈❤👉🌹
खुप छान .
Khup sundar video.. 🙏💐💐
Mazhya Attya cha gaav❤️👌 kuchambe
Khup chan
गावे आल्यासारखं वाटत मन प्रसन्न वाटत
शाळा खूपच आवडली
माझं माहेर कुचांबे
Khup chhan khup sundar aahe aapla kokan 👍👌👌👌👌👌
Chhan gaav ahe Kuchambe❤❤
तुमच्या गावातली शाळा खूप सुंदर आहे मंदिर पण खूप छान आहेत 🙏
Good one
Shala khup changli ahe
सुंदर आहे व्हिडीओ राधा कृष्ण मंदिर व शाळेचा चित्रप्रदर्शन एकदम मस्त आहे
mi maherchi kuchambechi kuchambe baghitale navte aaj baghitale khup chan Dr surve Devkar kolhapur
👌 पद्धतीने माहिती सांगीतली दादा तुम्ही
Khupach Chan ahe gaav,mast 👍
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
Avinashbahu aple video 👌👍
अतिशय सुंदर... निसर्गाने भरभरून दिले आहे आणि लोकांनी टिकवून ठेवले आहे... अप्रतिम...
इथे जपानमध्ये बसून अशा गावाकडच्या गोष्टी बघण्यात वेगळीच मजा आहे. Thank you for sharing 🙏
👍👍
नयन सुख म्हणतात ते हेच. इतकं निसर्गाने बहरलेलं गाव आहे वाह! ग्राम पंचायत शाळेच्या भिंतींवर रेखाटलेली शिवकालीन दृश्ये मुलांना थोडक्यात किती इतिहास शिकवतात. संपूर्ण कुचंबे गाव अतिशय प्रेक्षणीय.
पुन्हा एकदा इतक्या सुंदर विडीयो साठी तुझे आभार !
धन्यवाद ❣️
खूपच अप्रतिम गाव आणि मंदिर आहे👌👌👌👌👌
अव्या...... सुंदर गाव, सुंदर शाळा 👌👌👌👌
सुंदर विडीओ मित्रा अप्रतिम......... मारूतीरायाचे व साईबाबाचे मस्त दर्शन झाले.
Sundar.....he mazya atyache gav ahe.....kherade wadi...khup varshyapurvi ale hote tikde...chan watle pahun sagle....specially shala....
Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash yaaa 5 Konkan RUclipsr che shoots 📸khup bhari aastata....aani famous
📷》RUclipsrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe karaa.... 👌👌👍👍...from Pune city...
सुंदर.केवळ अप्रतिम कला व वर्णन.
खुप छान व आदर्श जिल्हा परिषदेची शाळा . याचे श्रेय गावकरी व शिक्षकांना जाते . मस्त माहिती व व्हि.डी.ओ.
खूप छान गाव आहे शाळा खूप सुंदर आहे सगळे खूप सुंदर आहे
खुपच सुंदर आहे आपले कोकन माझे गाव कुचांबे आहे सयाद्रीचा पायत्याला खूप छांन विडीयो
👌🎪😍🙏
Mandir gaav shala ek dum zabardast 🙏🙏❤️❤️
शाळा व त्यावरील कलाकुसर अतिशय सुरेख आहे. गाव सुंदर आहे. 👌
खूप सुंदर शाळा आणि कोकणातील निसर्ग 🙏👍
Khup chan avi dada mastch👌👌👌👌
🚩 जय शिवराय 🚩
खुप छान ,, अविनाश दादा ,, अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ............... 🙏 धन्यवाद 🙏
असच kuchambe गावचा प्रशासकीय आरोग्य केंद्र (दवाखाना) दाखवावा.... 🚩🚩
maze gao aahe mi aamhi kadhi gelo nahi tumche mule baghitale khup chan aahe yenachi iccha.aahe , Dr surve devkar charulata sevanivrut medikal officer zp kolhapur
नक्किच या कधीतरी जमेल तसे
अविनाश ,छान विडीओ आहे, आलेल्या सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे
खरच कोकण कोकण आहे त्यात आपलं संगमेश्वर भारी खूप
Chatrapati Shivaji Maharaj yanchi history far mast dakhavli ahe ........shaleni. Farch sundar ....blog
शाळा खूपच आवडली.........
अशा जिल्हापरिषदेच्या शाळा व्यवस्थित मेन्टेन केल्या तर खरोखरच मुलांना शाळेत जायचा उत्साह येईल. कुचांबे गावच्या शिक्षकांचे आणि गावकऱ्यांचे मी अभिनंदन करतो. अशा शाळा दाखवल्यामुळे इतरांना त्यातून बोध घेता येईल 🙏🙏🙏🙏🙏👌👌
अतिशय सुंदर निसर्ग आणि सुंदर गाव.
Sundar gaonvcha scene
खूप मस्त दादा हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आणि मंदिरे 👌✌️❤️
व्हिडिओ खूप छान आहे कुचांबे गावातली शाळा खूपच आवडली
कुचांबे गाव खूप सुंदर आहे. मंदिराची खूप छान माहिती दिली. शाळेची माहितीपूर्ण चित्रसंकल्पना खूपच मस्त आहे. 🤗👌
सुंदर माहिती दिली छान व्हिडीओ होता👍👍👍👍👍👍
नमस्कार भाव खूप मस्त निसर्ग आहे भाव👍👍👍👍👍👍👍
खूपच सुंदर गाव आहे. तुझ्यामुळे खूप गाव पाहायला मिळतात. माहिती नाही आयुष्यात कधी या गावांमधे जाऊ पण तू आम्हाला सर्वांना फिरवून आणतोय. थोड्या वेळा साठी तरी आम्ही गावी जाऊन पोचतो
Koknant chalte janeacha aanand kup vegla aahe Chan😊😊😊😊😊😊😊
Mala aajchya video made saglyat jast kay aavdala asel ter ti shala jya padhatine aaplya chatrapati shivaji maharajancha etihas dakhavla aahe to khupach apratim aahe asa etihas saglya Maharashtrat aani saglya bharat deshatlya shalanmade dakhwala gela pahije aaplya Chhatrapati shivaji maharajani ani aaplya maratha mavlyani Maharashtra kasa ghadwala tyachi aathavan ani shikwan gadkile kase bandhle jinkle he pratek Mula muli paryant ha etihas pohchala pahije . Jay Bhawani jay shivaji . Jay jijaumate ki jay .Har Har Mahadev.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
जय शिवराय 🚩
❤️❤️❤️ wonderful info❤️❤️❤️❤️❤️
#DipeshPujareVlogs
खरंतर जाणकार वयस्कर व्यक्तींकडुन संपूर्ण गावचा इतिहास कळला असता अविनाश गावातील खुप काही गोष्टी राहिल्या दाखवायच्या, असे गावचे व्हिडिओ बनवताना गावातील जाणकार व्यकी सोबत कर सखोल माहिती मिळते.आमच्या लहानपणी हे ग्रामदेवतेच्या मंदिराला दारे, खिडक्या, भिंती नव्हत्या त्यामुळे देवळात केव्हाही जाता येत होते शांत वातावरण गर्द झाडीत हे मंदिर होते त्याबाजुला काही कामानिमित्त कोणी गेले तरी पाच मिनिटे मंदिरात बसल्याशिवाय येत नव्हते मग ती लहान मुले असोत वयोवृध्द असोत किंवा महिला असोत पंचविसतीस वर्षांपूर्वीचे कुचांबे शंभर पटीने सुंदर होते.शेवरकोंड आता भकास झाली.मोठमोठी झाडे कितीतरी झाडे होती.खंत याचीच वाटते हल्ली जुने वैभव जपले जात नाही.माणुस प्रगती करुन अधोगतीकडे जातोय याची जराही जाणीव होत नाही म्हणून आज आपण वेगवेगळ्या संकटाना तोंड देतोय चुकलं असेल तर माफ करा पण "प्रगती की अधोगती" याचा निदान आपण कोकणकरांनी तरी विचार केला पाहिजे निसर्गाची हानी करुन वेगळ रुप देवुन आपण त्याला आपल्या मनासारखं रुप द्यायचा प्रयत्न केलाय खरा पण निसर्गाने त्याच खरं रुप दाखवलं तर त्यांच्यापुढे आपल्याला क्षमा नाही 🙏
Atishay Sundar
Khup sunder gaav khup sunder vlog
Chan vatla video Chan aahe avi dada tuja small prayant asach kart raha prayant keep it up 😀👍👍kuchambe gav khup sunder aprtim aahe nisrgane netlele aahe school madhle shivaji maharaj che chal chirte khup Chan sunder aprtim aahe 😀👌👌👍👍 ani Radha Krishna che temple khup sunder aahe 😀🙏🙏🙏baki out rainy greenery nature khup sunder aprtim ekdam best 1number aahe dada ha praticha paus aahe to asach padt tahananr pan aata smok aahe 😀💨💨💭💭❄️❄️☃️⛄🌨️🌨️baki kalji ghya soine raha take care 😀🙏🙏🙏
धन्यवाद ❣️
खूप छान माहिती दिली आहे भाई
खुप छान माझे गाव माझ्या गावची माहीती दिल्या बद्दल आभारी आहोत
Mast re bhawa video
Hello bro, I am happy your creations. My village very big. Your are missing so many beautiful places in my village. So i small suggestion , you are coming next time in my village, meet this place. I am proud of you. Best of luck bro next creations and don't Egnore any places.
कुचांबे बुध्द विहार दाखवल नाही विडीओ मध्ये यांची खंत वाटते.
आपल्या लोकांची ऍलर्जी आहे ह्या आपल्या देशातील लोकांना अजून
Hi Avinash khup chaan video mala ek sang bakrya chartana distayt tya konachya aahet tula mahit aahe ka tyanche nav aadress mahit asel tar please replay kar
रिप्लाय नाही दिलास भावा
कोणाच्या त्या नाही माहिती
@@KokankarAvinash ok thanks
Maji mavshi rahte ethe . Khup chan video jhala ahe 🥰👌👌👌👌
Video chhan aahe aavadla shala hi chhanach aahe mast 👌👌
बंधू कुचांबे गावातील बुद्ध विहार दाखवाचे राहून गेले हे कुठेतरी मनाला पटले नाही मित्रा
Khup Sundar👍👌 🙏
Mast avinash
Sangameshwar madhe garam panache zare pn ahet na....to video kar ekda
khup sundar video pramanik kokan aani paramanik aamcha mitra kokankar avi ❤❤❤
छान वीडियो आहे.👍
👌👍
khupach chan video vatali bhava nisarag apratim
"सान" म्हणजे काय?
होळी मधून जिथे पालखी ठेवण्यात येते ती जागा
@@KokankarAvinash thank u, अविनाश
@@satyajeetpatil9422 सहाण येथे शिमगा उत्सव केला जातो ति मोठ वडाचे झाड आणि जांभळाचे झाड आहे
व्हिडिओ सुदंर आहे गाव भरपुर सुंदर आहे
Dada tuja pudhchya vatchalila khup khup subhecha asech video karat raha 😀👍god bless you 😀😀🙏🙏
खुप सुंदर
👌👌👌👍
खूप मस्त दादा गाव 👌✌️❤️
माझी शाळा
खुप मस्त ब्लाँग आजचा तुम्ही जवळ जवळ आमच्या गावा जवळ आलात हाेतात त्या बद्दल तिवार धन्यवाद
कुंभरखाणी
Khup sunder shala ahe avi khrcc ani khup sunder gaav ahee he nakky bhet denar me ya gavala
Khup chhan gaon ahe 👌👌👌👌🌹
Khup chan bhava👌👌👌👍👍👍⛳♥️🌴
Hii me ratambi gavacha aahe
Ratambi gavachi video kar na ple
chan video mitra .
pan tuza mitra bolat hota tevha clear aawaj yet navhata
pl next time proper shoot kar .
Baki maahiti masta
Kdk
Hi dada khub Sundar Gav
आमी घडलो ह्या शाळेत
Gavkar vegle ahe bhau
Maze gav ahe he