भैरी भवानी मंदिर आणि परीसरात खूप छान निसर्ग सौंदर्य आहे पण बाकी तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण आमच्यासाठी पायी चालत एव्हढ्या दुरवर गेलात आम्हाला ही दर्शन घडविले धन्य आम्ही आम्हाला तुमच्या सारखे मित्र मिळाले
Mujhe marathi jyda likhna or padna aati nahi hai jyda lekin samjh me poori लेता हू। thank you bhai aap ne hame kuldevi ke darshan karye sach me aap ko bahoot bahoot dhanybad
मित्रा छान माहिती देतोस. आपण कोकणी आहोत.आपण आपल्या कोकणाची माहिती देतो ती पूर्णपणे मालवणी किंवा मराठीतून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपली कोकणी संस्कृती व गोड भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवाची आहे.
मी लातूरचा असून माझे दहावीपर्यंत शिक्षण कोळंबे गावात गुरुकुल वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले आहे पण शृंगारपूर या गावा बद्दल कधी मी ऐकले नव्हते. आज विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी वाचत असताना शृंगारपूर या गावाचा सारखा उल्लेख होत होता म्हणून सहज गुगल वर सर्च केले असता हे गाव म्हणजे कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील आहे हे कळाले तेव्हा खूप वाईट वाटले कारण आपण पण इतके वर्ष कोकणात राहून सुद्धा या गावाबद्दल माहित नव्हते याची खंत वाटत होते तसेच छत्रपती संभाजीराजे यांचे सासर म्हणजेच येसूबाई यांचे माहेर असल्याचे कळाले. धन्यवाद दादा आज तुमचा व्हिडिओ बघताना परत मला कोकणात गेल्यासारखे वाटले आणि या ऐतिहासिक ठिकाणाची खूप चांगली माहिती दिली.
थँक्स, ब्रो. आज माझ्या कुलदेवतेच दर्शन तुझ्या मुळे झालं.. कारण मला अजून तिथे जात नाही आलं. गेल्यावर्षी तिथे स्थापनेचा मोठा प्रोग्रॅम झाला पण नाही जाता आल. माझा दादा होता तिथे.रादर तो लास्ट मंथ मध्ये पण होता तिथे.( शैलेश सुर्वे) तो मंदिर कमिटी मेंबर आहे) .. पण मनापासून थँक्स भावा.. आज तुझ्या मूळे दर्शन झाले
गाडी न जाता चालत गेला ते बघायला खूप मस्त वाटले जंगलातुन मी पण गावाला गेलो की मुद्दामून वाडीमध्ये चालत जातो आमची पण वाडी अशीच खाली आहे पूर्ण जंगलाने वेढलेली
Avinash Bhava mi pan shrungar pur cha aahe pan Maja gav nivli aahe mi surve aahe me suddha prachit gad chi tracking krnar aahe jevha Sudha tracking kren Tula Maja sobat yayla lagnar tracking la
आमची श्री भैरीभवानी कुलदैवत आहे मला एक विचारायचं होतं मंदिर दररोज उघडे असते का? असल्यास टाईम कळवावा म्हणजे ओटी भरण्यासाठी विचारत आहे तुम्ही बोलल्याप्रमाणे मंदिराचा पुजारी समोरच राहतो परंतु ते दररोज असतात का तिथे गेल्यावर कोणाला कॉन्टॅक्ट करावे त्यांचा मोबाईल नंबर द्यावा माझा मोबाईल नंबर 9224213503
खूपच छान मंदिर आणि जंगलातून केलेला प्रवास मस्त कारण आमच पण असच तुमच्या सारख डोंगरावर गाव आहे आणि आम्ही सुद्धा दीड ते दोन तास चालत आमच्या गावी प्रवास करतो कधी गेला तर आमच्या गावच पण विडिओ बनवून पाठव
धन्यवाद ❣️ खर पाहिले तर कोणताही प्राणी किंवा साप स्वतःहून attack नाही करत. तो uncomfortable झाला तरच. आपण निसर्गात गेली की शांतपणे निसर्गाचा आनंद घ्यायचा. मग वन्यजीव त्यांच्या दुनियेत खुश आणि आपण आपल्या
मंदिराचा पायऱ्या चढताना जो पक्ष्यांचा आवाज आला ना तो अस वाटल गावी पोहोचलो.. खूप सुंदर मंदिर आहॆ आणि खास करून खारू ताई वाला टेक तर एकदम मस्त होता मण्यार होती वाटत ती.. मोठी आणि पिवळी
भैरी भवानी मंदिर बघण्यासाठी कुटून आणि कसे जायचे ते कृपया सांगणे तसेंच ते कुठल्या जिल्ह्यात आणि तालुक्यांत आहे ते कृपया सांगितले तर आम्हाला देवीच्या आशीर्वादासाठी जाता येईल
श्रृंगारपूर ➡येसूबाईंचे माहेर आणि छत्रपती शंभू राजांची सासूरवाडी. जय शंभू राजे🚩🕉
🙏|| 🕉श्री भैरीभवानि देवी प्रसन्न ||
दर्शन करून दिल्याबद्दल खुप खूप
धन्यवाद.🙏🌹🌹🌹🌹👌👌👌
मी आणि माझं कुटुंब आम्ही प्रत्येक वर्षी जावून दर्शन घेतो ..ओम चैतन्य भैरी देवाय नमः ओम चैतन्य भवानी माताये नमः ओम चैतन्य भैरी भवाने नमः 🙏🙏
भैरी भवानी मंदिर आणि परीसरात खूप छान निसर्ग सौंदर्य आहे पण बाकी तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण आमच्यासाठी पायी चालत एव्हढ्या दुरवर गेलात आम्हाला ही दर्शन घडविले धन्य आम्ही आम्हाला तुमच्या सारखे मित्र मिळाले
खूप सुंदर प्रवास.... भवानी माता मंदिर मस्त.... खारी ताईची सापाशी झुंज मस्त रेकॉर्ड केलीत.
धन्यवाद ❣️
Thanks bro tujyamule Maharani yesubaincha gava bagata ala❤️❤️❤️❤️ jay Shivaji Jay Bhavani 🚩🚩🚩🚩 Jay shanburaje 🚩🚩🚩🚩
धन्यवाद ❣️ जय शिवराय
कुळ दैवत श्री भैरी भवानी माता प्रसन्न 🌹 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹
खूप छान भावा आज तुझ्यामुळे आमच्या देवीचे दर्शन झाले धन्यवाद भावा
साप आणि खारु ताई च विडिओ तर अप्रतिम नैसर्गिक थरार पाहायला मिळाला डिस्कव्हर चॅनेल आपन पाहतो पण आज प्रत्यक्षात कोकणात हा थरार पाहायला मिळाला
खूपच छान कोकण दर्शन. खारुताईने सापाशी केलेले दोन हात तुम्ही छान टिपलेत. खरच इतकी छोटी खारुताई सुद्धा सापा बरोबर भांडून आपल्या घराच रक्षण करते.👍👍👍
धन्यवाद ❣️
मंदिर खूप छान आहे जय भैरी भवानी
अतिशय सुंदर मंदिर निसर्ग रम्य गाव आणि संभाजी महाराजांची सासुरवाडी दाखल्यावल्या बद्दल भाऊ तुला देवीचा फार मोठा आशीर्वाद मिळेल
खुप सुंदर भावा 👌🏻👌🏻 माझ गाव आहे..तू व्हिडिओ बनवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 👍🏼
Thank you
खूप मस्त आहे मंदिर आणि परिसर, त्यात भर म्हणून तू जे वर्णन ज्या उत्तम रीतीने करतोस त्यामुळे अधिकच छान वाटते.
धन्यवाद ❣️
जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र👍👍
जय शंभुराजे, जय शिवराय 🚩
Mast ahe video 👌🙌👍💪💪🙌👌🔥🔥
अविनाश, मी ह्याच गावातील आहे फौजदाराची पुतणी मला खूप अभिमान वाटतो तुझा की आम्हाला यु टुबवर शोशल मिडीया वर माझे गाव आले खूप खूप धन्यवाद माझ्या भावा👌,👌
धन्यवाद ताई ❣️ खूप छान गाव आहे आणि आपला कोकण
खूपच सुंदर चित्रीकरण करतोस.एतिहासीक स्धळाच दर्शन घडले.
मंदिर दर्शन घेतले आहे. 👉👌👍🙏
Mujhe marathi jyda likhna or padna aati nahi hai jyda lekin samjh me poori लेता हू। thank you bhai aap ne hame kuldevi ke darshan karye sach me aap ko bahoot bahoot dhanybad
खूपच छान माहिती दिली आहे हा विडीओ खूप छान वाटला
भावा आज तुझ्यामुळे आमच्या देवीचे दर्शन झाले धन्यवाद
मित्रा छान माहिती देतोस. आपण कोकणी आहोत.आपण आपल्या कोकणाची माहिती देतो ती पूर्णपणे मालवणी किंवा मराठीतून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपली कोकणी संस्कृती व गोड भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवाची आहे.
अरे भावा ती संगमेश्र्वरी बोली आहे
Apratim. Khoop. Sundar....konkan.
सुंदर आहे दोन्ही मंदिर 👌👌🥰 आणि गाव पण छान आहे
धन्यवाद ❣️
खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत आहे, खूपच बर वाटल सर्व पाहून, सर्व देव दर्शन घडून आणलत, अगदी मनापासून सलाम करतो तुम्हाला, खूप खूप आभार मानतो धन्यवाद
धन्यवाद ❣️
khup changli mahiti milali.
dhnywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद ❣️
मंदिर पण खूपच सुंदर आहे धन्यवाद
धन्यवाद ❣️
खुप छान! मला व्यक्तिशः तिथे येऊन तो परिसर पाहायला आवडेल. मी देवरुखला बर्याच वेळा येतो.
धन्यवाद ❣️ नक्किच या. संगमेश्वर पासून 18Km आहे.
खूप छान वाटले , दादा तुमची मी खूप आभार मानते 🙏तुमच्या ह्या माहिती मुले आज मला खूप प्रसन्न वाटल. श्री bhayrri
भवानी माते की जय🙏💐
Hi Dada श्री भैरीभवानी aamhch kuldaivatach mandir aahe . Darshan jhal 🙏🙏🙏
धन्यवाद ❣️
हो दादा आमचं पण कुलदैवत आहे
Khupch Chan aahe Sarv khup nashibwan aahes tu Evdhya sunder gavi janm ghetla
धन्यवाद ❣️
छान आहे मंदीर मि आलो जाऊन
भैरिभवणीचे darshan zale खूपच समाधान झाले आणि इतर मारुती मंदिर v gaondrvimandir पाहण्याचे भाग्य मिळाले chyan
खूप च छान 👌
खूप छान भावा तुझ्या व्हिडिओ मूळे आम्हाला आमच्या कुलदेवतेच्या मंदिरच दर्शन झाल
!! श्री भैरी भवानी प्रसन्न !!
धन्यवाद ❣️
जय कुलस्वामिनी माते की जय
खूप छान आहे सर्व परिसर 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
Khup Chaan Dhanyavaad🙏
Nice Darsan nice vedio
मी लातूरचा असून माझे दहावीपर्यंत शिक्षण कोळंबे गावात गुरुकुल वसतिगृहामध्ये राहून पूर्ण केले आहे पण शृंगारपूर या गावा बद्दल कधी मी ऐकले नव्हते. आज विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी वाचत असताना शृंगारपूर या गावाचा सारखा उल्लेख होत होता म्हणून सहज गुगल वर सर्च केले असता हे गाव म्हणजे कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील आहे हे कळाले तेव्हा खूप वाईट वाटले कारण आपण पण इतके वर्ष कोकणात राहून सुद्धा या गावाबद्दल माहित नव्हते याची खंत वाटत होते तसेच छत्रपती संभाजीराजे यांचे सासर म्हणजेच येसूबाई यांचे माहेर असल्याचे कळाले. धन्यवाद दादा आज तुमचा व्हिडिओ बघताना परत मला कोकणात गेल्यासारखे वाटले आणि या ऐतिहासिक ठिकाणाची खूप चांगली माहिती दिली.
धन्यवाद ❣️
khupach chan
Khup Chan video mandir pan khup Chan ahe janglatun chalt jaun darshn getlat khup Chan 👍 gav khup sunder ahe
धन्यवाद ❣️
खूप सुंदर मस्तच
धन्यवाद ❣️
Mastach aahe video chhan ...👌👍
Baajibawa rasantacha Dhani
Nivliche santosh kuwlekar, bharat ghadshi majhe mitr ahet video mast ahe
धन्यवाद ❣️ हो. आणि भरत घडशी म्हणजे आमचा सर्वांचा लाडका आप्पा.
अव्या खुप सुंदर
खुप छान...
धन्यवाद ❣️
Khup chhan ahet mandir
धन्यवाद ❣️
खूपच छान दादा माज गाव आहे शृंगारपूर मस्त वाटल दादा 💗
धन्यवाद ❣️
Tumcha mala phone number milu sakto ka suraj dada
थँक्स, ब्रो. आज माझ्या कुलदेवतेच दर्शन तुझ्या मुळे झालं.. कारण मला अजून तिथे जात नाही आलं. गेल्यावर्षी तिथे स्थापनेचा मोठा प्रोग्रॅम झाला पण नाही जाता आल. माझा दादा होता तिथे.रादर तो लास्ट मंथ मध्ये पण होता तिथे.( शैलेश सुर्वे) तो मंदिर कमिटी मेंबर आहे) .. पण मनापासून थँक्स भावा.. आज तुझ्या मूळे दर्शन झाले
धन्यवाद ❣️
Chan mandir ahe
धन्यवाद ❣️
खरा इतिहास तसा आहे पण शोधून काढले पाहिजे. संभाजी महाराज घोडा घेऊन फिरत
असे म्हणत होते. 👉👌👍👍🙏
खूप छान वाटलं
धन्यवाद ❣️
Bhava maz gavach shrungarpur aahe
मस्तच रे
धन्यवाद ❣️
Mandir khup masta aahe me pan jaun aaloy ❤️🚩
खूप छान माहिती दिलीत आम्ही लांजा पाली रत्नागिरी चे आहोत
Nice information
खूपच छान आहे एकदा तरी कोकणात
जाऊया कसे ? आहे आपल पहा तरी !
🌺🙏🌺💓🍎👈
मित्रा आपले खूप खूप आभार...तुमच्या ह्या व्हिडिओ मूळे खूप सारे समजल... 🙏🙏
धन्यवाद
Shat is distans between Daholi to Singapur pls Inform why we say Bhairi Bhavani .
Beautiful
छानच 👍
धन्यवाद ❣️
खूप छान video मित्रा... सापाचे दृश्य पाहून खूप मस्त वाटले. आपला निसर्ग आहेच सुंदर
धन्यवाद ❣️
गाडी न जाता चालत गेला ते बघायला खूप मस्त वाटले जंगलातुन मी पण गावाला गेलो की मुद्दामून वाडीमध्ये चालत जातो आमची पण वाडी अशीच खाली आहे पूर्ण जंगलाने वेढलेली
हो जंगल प्रवासात खूप मज्जा येते
Avinash Bhava mi pan shrungar pur cha aahe pan Maja gav nivli aahe mi surve aahe me suddha prachit gad chi tracking krnar aahe jevha Sudha tracking kren Tula Maja sobat yayla lagnar tracking la
मस्त आहे भावा तुझ गाव
धन्यवाद ❣️
Khup chhan
धन्यवाद ❣️
खूप छान आहे व्हिडिओ. तुझी कॉमेन्ट्री पण मस्त आहे.कोकण छान च आहे आणि माणसे पण
Very nice
अप्रतिम 🙏
धन्यवाद ❣️
Verry.nice.video.i.am.proud.of.you
धन्यवाद ❣️
आमची कुलस्वामिनी आहे
पण आम्ही कधीच गेलो नाही
पण आत्ता गावी गेल्यावर नक्की जाऊ
धन्यवाद 🙏
श्रृंगार पुरला कसे यायचे त्याची माहिती द्या आणि कुठे राहावयाचे घरगुती जेवण कुठे मिळेल कुटुंबाला घेऊन यायचं देवीच्या दर्शनाला धन्यवाद कोकणकर अविनाश
संगमेश्वर डेपो मधून Direct बस आहेत श्रृंगारपुर गावात यायला. 18Km Distance आहे. तिथे वामनराव म्हस्के यांना भेटा. जेवणाची सोय होईल
आमची श्री भैरीभवानी कुलदैवत आहे मला एक विचारायचं होतं मंदिर दररोज उघडे असते का? असल्यास टाईम कळवावा म्हणजे ओटी भरण्यासाठी विचारत आहे
तुम्ही बोलल्याप्रमाणे मंदिराचा पुजारी समोरच राहतो परंतु ते दररोज असतात का
तिथे गेल्यावर कोणाला कॉन्टॅक्ट करावे त्यांचा मोबाईल नंबर द्यावा माझा मोबाईल नंबर 9224213503
हो रोज open असते
Panchal wadi ahe ky
जय शिवराय.. जय शंभूराजे...
येसूबाईंच्या वाड्याचे काही अवशेष आहेत का..असल्यास कृपया सांगावे
Avinash tuzya mule Bhairi Bhavani mateche mandir gharat basun bagyala milale. Mandir sundar ahe. Thanks.
खुप सुंदर विडिओ भावा
धन्यवाद ❣️
शिर्के घराण्याचे वंशज कोणी नाही का तिकडे असेल तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनव
शिर्के चे वंशज भवानी गड चा पायथ्याशी आहेत राजवाडी गावात
खूपच छान मंदिर आणि जंगलातून केलेला प्रवास मस्त कारण आमच पण असच तुमच्या सारख डोंगरावर गाव आहे आणि आम्ही सुद्धा दीड ते दोन तास चालत आमच्या गावी प्रवास करतो कधी गेला तर आमच्या गावच पण विडिओ बनवून पाठव
धन्यवाद ❣️ हो नक्किच. कोणते गाव आपले
@@KokankarAvinash खेड मध्ये दिवाण खवटी
खूप छान मित्रा
धन्यवाद ❣️
Thanks Avinash
खूप मस्त. म्हणजे पाखरांचा आवाज येत होता ना कानावर खूप छान. आणि ती मन्यार होती वाटे. कसे समोर राहिलात. मी तर घाबरली असती
धन्यवाद ❣️ खर पाहिले तर कोणताही प्राणी किंवा साप स्वतःहून attack नाही करत. तो uncomfortable झाला तरच. आपण निसर्गात गेली की शांतपणे निसर्गाचा आनंद घ्यायचा. मग वन्यजीव त्यांच्या दुनियेत खुश आणि आपण आपल्या
Amchi kuldevta ahe shree bhairibhavani devi pan mandir kuthe ahe he mahit navate mahiti dilyabaddal khup khup dhanyavad
धन्यवाद ❣️ हो नक्किच भेट द्या
bhava devlat kaul ghetat ka ....mala kahi gosthi sathi kaul ghyayche hote
kahi madat hoil ka
मंदिराचा पायऱ्या चढताना जो पक्ष्यांचा आवाज आला ना तो अस वाटल गावी पोहोचलो.. खूप सुंदर मंदिर आहॆ आणि खास करून खारू ताई वाला टेक तर एकदम मस्त होता मण्यार होती वाटत ती.. मोठी आणि पिवळी
धन्यवाद ❣️ हो खूप मोठा होता. कदाचित मण्यार होती असेल पण खूप मोठी होती
अरे भावा ती धामण जातीचा साप होता
Ohhhhhh. धन्यवाद 😊 माहिती बद्दल
Thank you
🙏🏼🙏🏼
भैरी भवानी मंदिर बघण्यासाठी कुटून आणि कसे जायचे ते कृपया सांगणे तसेंच ते कुठल्या जिल्ह्यात आणि तालुक्यांत आहे ते कृपया सांगितले तर आम्हाला देवीच्या आशीर्वादासाठी जाता येईल
दादा मस्त अशे व्हिएडो काड
👍माथेरान सनगरे
Ratnagiri madhe Aai Bhairi Bhavani cha mandir kuthe ahe
श्रुंगारपुर, संगमेश्वर
Pan te ratnagiri madhe yeta ka
Devi cha var kalel ka
Plz
Tuesday
कुलस्वामीनीला माझ्याकडुन नमस्कार🙏🌺
Shambhu Raje 2 Warsha jya wadyat rahile te aata kashya sthitit aahe te baghaya maza aali asti.
Try Kara pls.
हो नक्किच. इथे खूप कमी अवशेष राहिलेत पण नक्की ट्राय करेन
@@KokankarAvinash thank's
Thanku very much avinash mazi eisha purna kelis tu aani tuza vlog aaj 10tarkhela aala aani aaj jatra aste bhavani matechi so manapasun thanku
धन्यवाद ❣️
Maharani yesu baiche ghar kuthe ahe
Rahayla jaga ahe ka
🙏🙏👍
aamche kuldyvat ahe devche Mandir aamhi Baruch.vela jato