आपल्या व्हीडिओ मधून खुप सुंदर व उपयुक्त माहिती समजली. माझे आजोळ पाहायची खुप दिवसाची इच्छा आहे. नक्कीच येणार. भोगटे सरांनी खुप छान व्यवस्था ठेवली आहे. सरांना धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती दिली आहे. तुमचे सर्व व्हिडिओ पाहून आम्ही नुकतेच तिथे राहून आलो. अतिशय छान अनुभव आहे. उत्तम व्यवस्था, जेवण, आपुलकीने विचारणा करून हवं नको विचारपूस करणारी माणसे.... आजोळी रहायला गेल्यासारखे वाटले. आजकालच्या इतक्या महागाईत इतक्या कमी किंमतीत ते ही सर्व सोय उपलब्ध करून देतात हे कौतुकास्पद आहे.
@@medhapathare1083 खूप धन्यवाद मेधा ताई ! बरे वाटले आपला अभिप्राय वाचून. खरंच चांगल्या पद्धतीने माझे आजोळ चालवत आहेत आणि सर्व व्यवस्था सुद्धा छान आहे. ,🙏👍
Video जर नीट बघितलं तर भारत साहेबांच्या बरोबर बोलताना त्यांनी बराच काही सांगितले आहे आणि ज्याला खरंच जायचे आहे त्यासाठी contact number सुद्धा दिले आहेत
बरोबर लक्ष्यात आहे सर 😀 बरे वाटले प्रतिक्रिया वाचून. आमचा आजोळ मधला अनुभव आपल्याला आलेल्या अनुभव सारखाच खूपच चांगला होता. माझे पाच एपिसोड्स आजोळ वर केले आहेत सर्व एपिसोड्स जरूर नक्की बघा. Thank you Sir !
@@ashokachrekar5319 सर, दाखवले आहे. ऐक चार बेड ची आणि दुसरी दोन बेड ची रूम दाखवली आहे आणि तिथलं टॉयलेट सुद्धा. पण तरी सुद्धा सांगतो की सर्व रूम आणि टॉयलेट अतिशय स्वच्छ आहेत.
नाही कारण त्यांच्या देखभालीसाठी जी कामगार शक्ती लागेल ती उपलब्ध नाही. परंतु वैद्यकीय सेवा फोन करून उपलब्ध होते आणि ती व्यवस्था तेथील भरत साहेब पोतदार साहेब करतात
भरत साहेबाना फोन करा. ७०० रुपये ऐका दिवसांसाठी आणि त्यात सकाळ चा चहा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचे जेवण. जेवण वेग आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार नॉन वेज त्यासाठी १५० जास्त
त्या तिसर्या ज्या महिला होत्या त्यांचं नाव का नाही विचारलत???? तुम्हाला दोन संधी होत्या! एकदा जेव्हां त्या veg kitchen मध्ये होत्या आणि दुसर्यांदा जेव्हां त्या non-veg kitchen मध्ये होत्या!! त्यांना ignore केल्यामुळे वाईट वाटेल असा विचार नाही का आल????
आपल्या व्हीडिओ मधून खुप सुंदर व उपयुक्त माहिती समजली. माझे आजोळ पाहायची खुप दिवसाची इच्छा आहे. नक्कीच येणार. भोगटे सरांनी खुप छान व्यवस्था ठेवली आहे. सरांना धन्यवाद 🙏
Namrata ताई..आपण नक्की जा..खूप चांगली जागा आहे...
खूप सुंदर माहिती दिली आहे. तुमचे सर्व व्हिडिओ पाहून आम्ही नुकतेच तिथे राहून आलो. अतिशय छान अनुभव आहे. उत्तम व्यवस्था, जेवण, आपुलकीने विचारणा करून हवं नको विचारपूस करणारी माणसे.... आजोळी रहायला गेल्यासारखे वाटले. आजकालच्या इतक्या महागाईत इतक्या कमी किंमतीत ते ही सर्व सोय उपलब्ध करून देतात हे कौतुकास्पद आहे.
@@medhapathare1083 खूप धन्यवाद मेधा ताई ! बरे वाटले आपला अभिप्राय वाचून. खरंच चांगल्या पद्धतीने माझे आजोळ चालवत आहेत आणि सर्व व्यवस्था सुद्धा छान आहे. ,🙏👍
खुप छान याची गरज आहे
भरपूर पाल्हाळ, मुख्य माहीती रेट, नियम अटी, याचा पत्ताच नाही, जी खरी लोकांना हवी असते.
Video जर नीट बघितलं तर भारत साहेबांच्या बरोबर बोलताना त्यांनी बराच काही सांगितले आहे आणि ज्याला खरंच जायचे आहे त्यासाठी contact number सुद्धा दिले आहेत
👌👌🙏🙏
आमचा अनुभव अतिशय निराशाजनक होता. वृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा व वाहन व्यवस्था नाही
Khoopach Chan maze ajol Yayacha vichar ahe
खूप सुंदर माहिती.
Very good video ❤❤❤
आपण मला तुम्ही माझे आजोळला जातांना तुतारी गाडीत भेटला होता माझे नांव नागेश बांदेकर आपला व्हीडिओ फारच सुंदर आहे धन्यवाद ❤
बरोबर लक्ष्यात आहे सर 😀 बरे वाटले प्रतिक्रिया वाचून. आमचा आजोळ मधला अनुभव आपल्याला आलेल्या अनुभव सारखाच खूपच चांगला होता. माझे पाच एपिसोड्स आजोळ वर केले आहेत सर्व एपिसोड्स जरूर नक्की बघा. Thank you Sir !
Khup khup masttttt aahe❤❤
फारच छान उपक्रम
CBS B S Sarmalkar Will Be Expected ❤
Nice❤
❤❤❤
Buildingcha photo nahi disat
@@pritisalvi7448 बरीच झाडे असल्यामुळे बहुतेक building दिसत नसावी पण सर्व व्हिडिओ मध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
राहायची सोय, रूम आतून कश्या आहेत, टॉयलेट वगैरे स्वछता याबाबत काहीच उल्लेख बाही, जे अत्यंत महत्वाचे आहे.
@@ashokachrekar5319 सर, दाखवले आहे. ऐक चार बेड ची आणि दुसरी दोन बेड ची रूम दाखवली आहे आणि तिथलं टॉयलेट सुद्धा.
पण तरी सुद्धा सांगतो की सर्व रूम आणि टॉयलेट अतिशय स्वच्छ आहेत.
Aaplya sobat mule yeu shaktat ka?
मला वाटते हे फक्त senior citizen साठी आहे पण आपण भरत साहेबाना फोन करून विचारू शकता.
आम्ही काही महिला फककत भेट देण्या साठी येऊ शकतो का आपला पत्ता व एखादा दिवस राहण्या साठी आपला जेवण व राहण्याचा खर्च किती आहे हे सांगाल काय
@@sudhakhatavkar-sf5fh आपण Bharat Bhogate 98192 44573 ह्यांना फोन करून विचारा. भरत साहेब तुम्हाला सर्व माहिती नीट देतील.
सगळे व्हिडिओ दिसले पण दर आणि अटी वगैरे दिले तर बरे
Part १ मध्ये भरत साहेब, जे तिथले मॅनेजर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सर्व details सांगितले आहेत.
Bedridden patients allowed?
नाही कारण त्यांच्या देखभालीसाठी जी कामगार शक्ती लागेल ती उपलब्ध नाही. परंतु वैद्यकीय सेवा फोन करून उपलब्ध होते आणि ती व्यवस्था तेथील भरत साहेब पोतदार साहेब करतात
1महीन्या पैसे कीती ?
@@yoginijagtap5340 +91 98192 44573 / +91 94221 36961 ह्या कॉन्टॅक्ट नंबर वर भरत भोगटे साहेब ह्यांना विचारू शकता
Check with the contact numbers given
If any person has decided to live there permanently and after some years he became bedridden in that case will you take care till his death?
Fees किती आहे
खुप छान. 👌🏼👌🏼👍🏼
भरत साहेबाना फोन करा. ७०० रुपये ऐका दिवसांसाठी आणि त्यात सकाळ चा चहा, दुपारचे जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीचे जेवण. जेवण वेग आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार नॉन वेज त्यासाठी १५० जास्त
Bedridden patients allowed?
@@ykmhaskar as far as know ..no sir
हढणसन@@asmitabandkar8407
One month rahyche ter fee rahane do khane kiti v phone number milel ka
Contact Bharat Bhogate: 98192 44573 / 94221 36961
😊k@@vinyabhatkya
माहिती मिळते .काही अडचण नाही
Excellent place for senior citizen
Sent sms will do.
फोन न. द्यावा
Bharat Bhogate 98192 44573
त्या तिसर्या ज्या महिला होत्या त्यांचं नाव का नाही विचारलत???? तुम्हाला दोन संधी होत्या! एकदा जेव्हां त्या veg kitchen मध्ये होत्या आणि दुसर्यांदा जेव्हां त्या non-veg kitchen मध्ये होत्या!! त्यांना ignore केल्यामुळे वाईट वाटेल असा विचार नाही का आल????
बरोबर आहे आपले म्हणणे...राहून गेले